Marriage Anniversary wishes in Marathi |लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आम्ही या लेखात तुमच्यासाठी काही निवडक असे Marriage anniversary wishes in Marathi, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, Wedding anniversary wishes in Marathi, Lagna vadhdivsachya shubhechha पोस्ट केले आहेत जे तुम्हाला नक्की आवडतील. Share this Anniversary Status in Marathi, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा with your relatives, and wish her happy Anniversary wishes for husband in Marathi, पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Marriage असे नाते आहे जे दोन आत्म्यांना एकत्र ठेवते.  Marriage म्हणजे सात जन्मांचा एक प्रेमळ नाते. Marriage  anniversary दिवस हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास दिवसांपैकी एक आहे. जर तुमच्याही जवळील एखाद्या जोडप्यांचा Marriage  anniversary जवळ येत असेल तर आपण त्यांना या खास प्रसंगासाठी काही खास गोड शब्द किव्हा lagna vadhdivsachya shubhechha पाठवू शकता आणि त्यांच्या जीवनात काही happy moments पाठवून त्यांच्या चेहऱ्यावर स्मित आणू शकता.

त्यासाठीच आम्ही anniversary whatsapp status for husband हा लेख तुमच्या साठी घेऊन आलो आहोत. या लेखातील Marathi Anniversary Wishes पाठवून तुम्ही तुमच्या मित्रांना तसेच तुमच्या नातेवाईकांचा दिवस खास करू शकता. तुम्ही पाठवलेले Whastapp status for Wedding Anniversary in Marathi  for wife, Marriage anniversary wishes marathi चे message वाचून त्यांना नककीच छान वाटेल आणि ते तुमच्या अधिक जवळ येण्यास मदत होईल.

Marriage anniversary wishes in Marathi
Marriage anniversary wishes in Marathi

Marriage anniversary wishes in Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तो खास दिवस आज पुन्हा आला आहे,
ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले
आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत.
तू माझ्यासाठी खूपच खास आहेस
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,
जीवनाचं सार आहात तुम्ही,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्माचं असावं
कितीही संकटे आली तरी तुझा हात माझ्या हातात असावा
आणि मृत्यूला जवळ करताना माझा देह
तुझ्या आणि फक्त तुझ्याच मिठीत असावा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा
पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या त्या भेटीगाठी
सहवासातील गोड-कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची सावली
आयुष्यभर राहतील सोबती
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी.

Wedding anniversary wishes for wife in Marathi
Wedding anniversary wishes for wife in Marathi

पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या त्या भेटीगाठी
सहवासातील गोड-कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची सावली
आयुष्यभर राहतील सोबती
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

तु आहेस म्हणून तर,
सगळे काही माझे आहे..
तूच माझ्या प्रेमाचा गंध आहे..
प्रिये तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे
पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे
आपल्या दोघांची साथ कायम राहो.
आयुष्यातील संकटाशी लढताना
आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Anniversary wishes for husband in marathi
Anniversary wishes for husband in marathi

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
तुम्हाला भरभरून यश मिळो,
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !

नाती जन्मोजन्मीची
परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या
रेशीम गाठीत अलगद बांधलेली.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Wedding anniversary wishes in Marathi | Lagna vadhdivsachya shubhechha

देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य
जसा प्रत्येक दिवस असो सण खास.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आकाशाचा चंद्र तुझ्या बाहुंमध्ये येवी,
तू जे मागशील ते तुला मिळो,
प्रत्येक स्वप्नं तुझं पूर्ण होवो
Happy Anniversary My Dear.

जीवनाची बाग सदैव राहो हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी सदैव राहो पुढची शंभर वर्षे हीच सदिच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आपल्या लग्न वाढदिवशी मी देवाला प्रार्थन करते की,
आपल्या दोघांना जगातील सर्व सुख, हसू, प्रेम,
आनंद आणि एकमेकांचा सहवास जन्मोजन्म मिळो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

तुम्हाला हे नवं आयुष्य मुबारक असो,
आनंदाने भरलेलं आयुष्य असो, दुखाचं सावट नसो.
हीच प्रार्थना आहे माझी सदा हसत राहा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आयुष्यात भलेही असोत दुःख,
तरीही त्यात तू आहेस कडक उन्हातली सावली,
माझ्या या बेरंग जीवनात रंग भरणारी
मला नेहमी प्रेरणा देणारी
अशीच राहो आपली साथ, हीच माझी आहे इच्छा खास.

विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Anniversary Status in Marathi
Anniversary Status in Marathi

आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबत
प्रत्येक क्षण असो आनंदाने भरपूर
नेहमी हसत राहा येवो कोणताही क्षण
कारण आनंदच घेऊन येईल येणारा क्षण
Happy Anniversary बायको.

एनिवर्सरी जाईल-येईल,
पण आपल्या आयुष्यात आपली साथ आणि प्रेम सदैव गंधित राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा पतीदेव.

न कोणताही क्षण सकाळचा, ना संध्याकाळचा
प्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचा
यालाच समजून घे माझी शायरी
माझ्याकडून हाच आहे संदेश प्रेमाचा
Happy Anniversary बायको.

कधी भांडता कधी रुसता
पण नेहमी एकमेकांचा आदर करता
असेच भांडत राहा असेच रुसत रहा
पणे नेहमी असेच सोबत राहा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

न कोणताही क्षण सकाळचा, ना संध्याकाळचा
प्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचा
यालाच समजून घे माझी शायरी
माझ्याकडून हाच आहे संदेश प्रेमाचा
Happy Anniversary बायको.

जशी बागेत दिसतात फूल छान
तशीच दिसते तुमची जोडी छान
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

आपण कितीही भांडलो,
कितीही अबोला धरला तरी प्रेम कधीही कमी होणार नाही.
लग्न वर्धापनदिनाच्या शुभेच्छा माय लव्ह.

Anniversary Status in Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो
देव करो तुमच्यावक कोणी ना रूसो
असंच एकत्रितपणे जावं आयुष्य
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एक क्षणही ना सुटो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

नात्यातले आपले बंध
कसे शुभेच्छानी बहरून येतात
उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला
मी देवाकडे प्रार्थना करते की,
तुम्हा दोघांना जगातील सर्व सुख,
आनंद आणि सहवास जन्मोजन्मी मिळो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

समुद्रापेक्षाही अथांग आहे तुम्हा दोघांचं प्रेम.
एकमेकांची ओळख आहे तुमचा विश्वास.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

हे नातं.. हा आनंद.. कायम राहो
आयुष्यात कोणतंही दुःख न येवो
लग्नाचं हे कौतुकास्पद पर्व आहे खास
स्वप्नांची शिखरं अशी उंच राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुमची जोडी नेहमी खुशीत राहो,
तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो,
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

रेमाचे तसेच नाते, हे तुम्हा उभयतांचे,
समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,
संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली,
एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली,
अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

प्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई
देव ठेवो तुम्हा दोघांना खूष
आदर, सन्मानाने जगा हे नातं खूप खूप.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आम्ही मुलांनी तुम्हाला एकत्र पाहिलं आहे.
तुमचं प्रेम, तुमचा विश्वास पाहिला आहे.
आयुष्यात बरंच काही तुमच्याकडूनच शिकलो आहे.
तुमची साथ अशीच वर्षानुंवर्ष कायम राहो.
लग्नवर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा.

Wedding anniversary wishes for wife in Marathi | बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आनंदाची भरती वरती कधी आहोटी
खारे वारे, सुख दुःख हि येति जाती
संसाराचे डावच न्यारे
रुसणे फुगणे प्रेमापोटी नित्याचे हे असते सारे
उमजुनि ह्यातील खाचाखळगे नांदा सौख्यभरे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो.
माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

चांगल्या लोकांचे चांगले क्षण,
चांगल्या लोकांचा चांगला सहवास,
तुम्हा दोघांना मनापासून लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा खास 

विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो,
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,
प्रार्थना आहे देवापाशी की,
तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे,
आली गेली कितीही संकटे तरीही,
न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे.
माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,
आम्हा मुलांच्या जीवनाचं सार आहात तुम्ही,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा.

साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो.
तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला
हा दिवस असाच अविस्मरणीय राहो.
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !

देवाने तुमची जोडी बनवली आहे खास
प्रत्येक जण देत आहे तुम्हाला शुभेच्छा खास
तुम्ही रहा नेहमी साथ-साथ..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Anniversary wishes for husband in marathi | पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 

प्रत्येक लव्ह स्टोरी असते खास, युनिक आणि सुंदर.
पण आपली लव्हस्टोरी आहे माझी फेव्हरेट.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो जोडी कायम
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते
एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता,
नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो,
लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो.

माझा नवरा, माझा पार्टनर, माझा बॉयफ्रेंड
आणि माझा मित्र बनून राहिल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा.
Happy Anniversary Hubby !

समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा.

तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी,
आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी,
माझे सुंदर आयुष्य आहेस तू,
माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

देव करो असाच येत राहो
तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

ज्या मुलीने माझ्या आयुष्याला सुंदर बनवलं.
तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

तु माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस.
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण तू आहेस.
काय सांगू कोण आहेस तू
फक्त देह हा माझा आहे.
त्यातील जीव आहेस तु
प्रिये लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धागा हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम.

तुमच्या जवळ आणखी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद

आम्हाला आशा आहे की wedding anniversary wishes marathi, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, Marriage anniversary wishes Marathi तुम्हाला आवडले असेलच जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी  बरोबर  share करायला विसरु नका

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा  या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Marriage anniversary wishes Marathi, anniversary sms marathi, anniversary Quotes marathi, anniversary messages marathi, anniversary status marathi, wedding anniversary wishes marathi इत्यादी.  बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Read More:

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

Birthday Wishes Marathi

Good morning messages

Leave a Comment