गणेश चतुर्थी 2023 मेसेज | Ganesh Chaturthi Messages SMS in Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Ganesh Chaturthi Messages in Marathi 2023, गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी मेसेज, Ganesh Chaturthi 2023 msgs in Marathi, गणेश चतुर्थी शुभेच्छा 2023 मराठी मेसेज संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत.

This is latest New collection of Ganesh Chaturthi 2023 sms in Marathi, गणेशोत्सव मराठी मेसेजेस मि आशा करतो की तुम्हाला आमच हे गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कलेक्शन आवडल असेल, जर Ganeshotsav 2023 messages in Marathi, गणेशोत्सव हार्दिक शुभेच्छा मराठी मेसेज आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया

Ganesh Chaturthi Messages in Marathi 2023 | गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी मेसेज

गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले,
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले,
असाच आशीर्वाद राहू दे…
💐🌺 गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐🌺

गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे…
💐🌺 गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 💐🌺

ganesh chaturthi 2022 message in marathi
ganesh chaturthi 2023 message in marathi

हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या
कोरोना सारख्या भयानक रोगापासून
संपूर्ण देशाला मुक्त कर हिच तुझ्या चरणी प्रार्थना..
💐🌺 गणेश चतुर्थी निमित्त सर्वाना
हार्दिक शुभेच्छा 💐🌺

लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
💐🌺 सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 💐🌺

नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला
प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते
गणेशाच्या दारावर जे काही जात
त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल
💐🌺 गणपती बाप्पा मोरया 💐🌺

ganesh chaturthi 2022 message in marathi
ganesh chaturthi 2023 message in marathi

सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
|| गणपती बाप्पा मोरया ||
|| मंगल मूर्ती मोरया ||
🌺✨ सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🌺✨

अडचणी उंदराइतक्या लहान होवो,
आयुष्य सोंडेप्रमाणे लांब होवो,
प्रत्येक क्षण मोदकासारखा गोड होवो,
हीच बाप्पा चरणी करून प्रार्थना…
🌺✨ सर्वांना गणेश चतुर्थीनिमित्त हार्दिक शुभेच्छा 🌺✨

Ganesh Chaturthi 2023 msgs in Marathi | गणेश चतुर्थी शुभेच्छा 2023 मराठी मेसेज

मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
सर्व 🌺✨ गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🌺✨

ganesh chaturthi 2022 msgs in marathi
ganesh chaturthi 2023 msgs in marathi

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”
🌺✨ गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया 🌺✨

बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते…
🌺✨ श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🌺✨

फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते
🌺✨ || गणपती बाप्पा मोरया || 🌺✨
|| मंगल मूर्ती मोरया ||

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.

ganesh chaturthi 2022 SMS in marathi
ganesh chaturthi 2023 SMS in marathi

बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन
🌺✨ गणपती बाप्पा मोरया,
मंगल मूर्ती मोरया 🌺✨

माझे गणराज
येतील गणराज मुषकी बैसोनी
स्वागत करुया तयांचे हसोनी
आनंदे भरेल घर आणि सदन
घरात येता प्रसन्न गजवदन
देतील आशिर्वादा सेवून ते मोदका
कळवा तुमच्या इच्छा त्यांच्या लाडक्या मूषका
जाणून तुमच्या इच्छा साऱ्या प्रसन्न मंगलमूर्ती
करतील योग्य वेळी तुमच्या इच्छांची पूर्ती
भरून साऱ्यांच्या हृदयी उरती गणांचे अधिपती
सर्वांना सद्बुद्धी देवोत आपले बाप्पा गणपती

Ganesh Chaturthi 2023 sms in Marathi | गणेशोत्सव मराठी मेसेजेस

गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास
सर्व गणेश भक्तांना 🌺✨ गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺✨

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
🌺✨ गणपती बाप्पा मोरया 🌺✨

श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,
सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले
अशीच कृपा सतत राहू दे🌺✨
सर्व मित्रांना 🌺✨ गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺✨

वक्र तुंड महाकाय,
सूर्य कोटी समप्रभ!
निर्विघ्नं कुरु में दैव,
सर्व कार्येषु सर्वदा…
🌺✨ हैप्पी गणेश चतुर्थी! 🌺✨

मोरया मोरया मी बाळ तान्हे,
तुझीच सेवा करू काय जाणे,
अन्याय माझे कोट्यान कोटी,
मोरेश्वरा बा तू घाल पोटी..

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना
🌺✨ गणपती बाप्पा मोरया!! 🌺✨

सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती.
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची
🌺✨ गणपती बाप्पा मोरया! 🌺✨

प्रथम वंदन करूया,
गणपति बाप्पा मोरया..
कुणी म्हणे तुज “ओंकारा”
पुत्र असे तू गौरीहरा..
कुणी म्हणे तुज “विघ्नहर्ता”
तू स्रुष्टिचा पालनकर्ता..
कुणी म्हणे तुज “एकदंता”
सर्वांचा तू भगवंता..
कुणी म्हणे तुज “गणपती”
विद्येचा तू अधिपती..
कुणी म्हणे तुज “वक्रतुंड”
शक्तिमान तुझे सोँड..
गणपती बाप्पा मोरया,
🌺✨ गणपती बाप्पा मोरया 🌺✨

आज संकष्ट चतुर्थी
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना…
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ ।।
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा ।।
🌺✨ ।। ॐ गं गणपतये नमः ।। 🌺✨

तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
🌺✨ गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🌺✨

गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा
🌺✨ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया 🌺✨

चारा घालतो गाईला
प्रथा ना करतो गणेशाला
सुखी ठेव माझ्या मित्राला
🌺✨ हेच वंदन गणपतीला 🌺✨

Ganeshotsav 2023 messages in Marathi | गणेशोत्सव हार्दिक शुभेच्छा मराठी मेसेज

ऊँ गं गणपतये नमो नमः
शुभ सकाळ
सर्व गणेश भक्तांना
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
🌺✨ गणपती बाप्पा मोरया ! 🌺✨

सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्याला सर्वांना हे वर्ष आनंदाचे जावो,
हीच गणरायाकडे अमुची मनोकामना!
🌺✨ गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया 🌺✨

गणेश चतुर्थीच्या सुखकारक शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ति मोरया

“सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”
🌺✨ गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया 🌺✨

विघ्नहर्ता,मंगलकर्ता आप सब के जीवन में
नूतन उत्साह का संचार करे समस्त विपत्तियों से आप
सबकी और आपके परिवार की रक्षा करे…!!
हे गणपति बप्पा सारी बुराइयो से दूर रख कर
आप हमें अपने चरणों में स्थान दे…!!!
🌺✨ गणपति बाप्पा मोरया 🌺✨

॥ॐ गं गणपतये नमः॥
गणेश चतुर्थीच्या सुखकारक शुभेच्छा!
🌺✨ गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ति मोरया 🌺✨

सिद्धिविनायक मजपुढे मी पाहिला
गौरीनंदन मजसमोर मी देखिला
तव कर स्पर्श्प्रसाद लाभों मजला
यास्तव सर्वस्व रे अर्पिता मी तुजला
दिशाहीन भरकटलेल्या सकलाना
संमार्गावारी चालवी तूच गजानना
तव दिव्व्य शुन्दप्रहरे श्रीगाज्वंदाना
क्षणात दूर करी अवधी विगने नाना

जय देव जय देव ||
मूषीकवाहना मोड़का हस्ता,
चामरा करना विलंबिता सट्रा,
वामाना रूपा महेश्वरा पुत्रा,
विघ्ना विनायका पाड़ा नमस्ते
🌺✨ हॅपी गणेश चतुर्थी!! 🌺✨

ओम सर्वमंगल मांगल्ये
शिवे सर्वार्थसाधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी
नारायणी नमोस्तुते.
जेष्ठा गौरी आगमनाच्या..
🌺✨ आपणास व आपल्या
परिवारास हार्दिक शुभेच्छा 🌺✨

Ganeshotsav 2023 SMS in Marathi | गणपती बाप्पा मोरया मेसेजेस

आज गौरी आगमन
गौरीच्या प्रवेशाने
तुमच्या घरात,
सुखं शांती आणि धनधान्याची
भरभराट होऊ दे

निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी
चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी
आभाळ भरले होते तु येताना,
आता डोळे भरुन आलेत तुला पाहुन जाताना

रुप तुझे देखणे किती अविस्मरणीय वाटते
पुन्हा पुन्हा पाहता किती ओढ वाटते
कोणत्या रूपामध्ये भेटशील ना कळे
धन्य जन्म वाटतो “मोरया” तुझ्यामुळे..!

दाटला जरी कंठ तरी
निरोप देतो तुला हर्षाने
माहीत आहे मला देवा..
पुन्हा येणार तु वर्षाने..!
🌺✨ गणपती बाप्पा मोरया 🌺✨ पुढच्या वर्षी लवकर या!!

देव येतोय माझा
आस लागली तुझ्या दर्शनाची,
तुला डोळे भरून पाहण्याची,
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,
🌺✨ गणराया तुझ्या आगमनाची 🌺✨

श्रावण सरला, भाद्रपद चतुर्थीची पहाट आली,
सज्ज व्हा फुले उधळायला
गणाधिशाची स्वारी आली
🌺✨गणपती बाप्पा मोरया! 🌺✨

सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची
🌺✨ गणपती बाप्पा मोरया! 🌺✨

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात
भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो
हीच गणरायाकडे प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
🌺✨ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🌺✨

गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली
मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली
आंनदाने सर्व धरती नटली
तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली
सर्व गणेश भक्तांना 🌺✨गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺✨

कडकडाट ढोल ताशांचा गरजला त्रिभुवनी,
आनंद शेंदूर अन गुलालाचा पसरला दश दिशातुनी
केवडा, दूर्वा,जास्वंदांच्या फुलांनी लखलखली आरास,
नैवैद्याच्या ताटात उकडीच्या मोदकांचा बेत खास
चला करूया स्वागत गणरायाचे 🌺✨ गणेश चतुर्थीचा दिस आज! 🌺✨

गजवदन चतुर्थी संकटी मोरयाची |
पूजा बांधिली माणिका मोतियांची ||
जुडी वाहिली पुष्प दुर्वांकुरांची |
मनी ध्यायिली मूर्त मोरेश्र्वराची ||

गणपती तुझे नांव चांगले |
आवडे बहु चित्त रंगले ||
प्रार्थना तुझी गौरी नंदना |
हे दयानिधे! श्रीगजानना ||

आता GGanesh Chaturthi Messages in Marathi 2023, गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी मेसेज मराठीमध्ये डाऊनलोड करा.

मराठीतील Ganesh Chaturthi 2023 msgs in Marathi, गणेश चतुर्थी शुभेच्छा 2023 मराठी मेसेज इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा फोटो मराठी मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.

तुमच्या जवळ आणखी Ganesh Chaturthi 2023 sms in Marathi, गणेशोत्सव मराठी मेसेजेस असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

आम्हाला आशा आहे की Ganeshotsav 2023 SMS in Marathi, गणपती बाप्पा मोरया मेसेजेस तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

Read This ALso

गणपती बाप्पा मोरया स्टेटस

Ganpati Visarjan Message in Marathi 

Leave a Comment