Ganesh Chaturthi Status in Marathi 2023 | गणेशोत्सवाच्या मराठी शुभेच्छा

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Ganesh Chaturthi 2023 Status in Marathi, गणेशोत्सवाच्या मराठी शुभेच्छा मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे Ganeshotsav Status in Marathi कलेक्शन आवडल असेल, जर गणेशोत्सव हार्दिक शुभेच्छा 2023 मराठी आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया

Ganesh Chaturthi 2023 Status in Marathi
Ganesh Chaturthi 2023 Status in Marathi

Ganesh Chaturthi Status in Marathi 2023 | गणेशोत्सवाच्या मराठी शुभेच्छा

गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा
🌺✨ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया 🌺✨

फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते
🌺✨ || गणपती बाप्पा मोरया || 🌺✨
|| मंगल मूर्ती मोरया ||

चारा घालतो गाईला
प्रथा ना करतो गणेशाला
सुखी ठेव माझ्या मित्राला
🌺✨ हेच वंदन गणपतीला 🌺✨

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना
🌺✨ गणपती बाप्पा मोरया 🌺✨

Ganesh Chaturthi Whatsapp status in Marathi | गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी

सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती.
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची
🌺✨ गणपती बाप्पा मोरया! 🌺✨

बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते…
🌺✨ श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🌺✨

तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
🌺✨ गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🌺✨

गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास
सर्व गणेश भक्तांना 🌺✨ गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺✨

Ganesh Chaturthi Instagram status in Marathi | गणेश चतुर्थी मराठी 2023

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना
🌺✨ गणपती बाप्पा मोरया!! 🌺✨

बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन
🌺✨ गणपती बाप्पा मोरया,
मंगल मूर्ती मोरया 🌺✨

मोरया मोरया मी बाळ तान्हे,
तुझीच सेवा करू काय जाणे,
अन्याय माझे कोट्यान कोटी,
मोरेश्वरा बा तू घाल पोटी..

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”
🌺✨ गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया 🌺✨

🍀 आता Ganesh Chaturthi Status in Marathi 2023 | गणेशोत्सवाच्या मराठी शुभेच्छा मराठीमध्ये डाऊनलोड करा. Ganesh Chaturthi whatsapp quotes in Marathi, गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश 2023 इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.

🍀 तुमच्या जवळ आणखी Ganesh Chaturthi Instagram status in Marathi | गणेश चतुर्थी मराठी 2023असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

Visit Our Blog For More http://maharashtrian.in/

Leave a Comment