Sankashti Chaturthi 2023 status In Marathi | संकष्टी चतुर्थी शुभेच्छा

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Sankashti Chaturthi 2023 Wishes In Marathi, संकष्टी चतुर्थी हार्दिक शुभेच्छा मराठी आणि कोट्स मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे Sankashti Chaturthi 2023 status In Marathi, संकष्टी चतुर्थी हार्दिक शुभेच्छा स्टेटस कलेक्शन आवडल असेल, जर Sankashti Chaturthi 2023 Messages In Marathi, Sankashti Chaturthi 2023 quotes In Marathi, संकष्टी चतुर्थी हार्दिक शुभेच्छा मेसेज आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच Sankashti Chaturthi 2023 Sms In Marathi, संकष्टी चतुर्थी 2023 शुभेच्छा भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया

Sankashti Chaturthi 2023 Wishes In Marathi | संकष्टी चतुर्थी हार्दिक शुभेच्छा मराठी

🌺🙏🌺 गजानन तू गणनायक.
विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक
तूच भरलासी त्रिभुवनी,
अन उरसी तूच ठायी ठायी
जन्मची ऐसे हजारो व्हावे,
ठेविण्या मस्तक तूज पायी 🌺🙏🌺

Sankashti Chaturthi 2022 Wishes In Marathi
Sankashti Chaturthi 2023 Wishes In Marathi

१० दिवस मंडपात आणि
३५५ दिवस आमच्या हृदयात
राहणारा बाप्पा येतोय.
🌺🙏🌺गणपती बाप्पा मोरया! 🌺🙏🌺

माझं आणि बाप्पाचं खूप
छान नातं आहे
जिथे मी जास्त मागत नाही
आणि 🌺🙏🌺 बाप्पा मला
कधी कमी पडू देत नाही 🌺🙏🌺

हे करोणा वेळ आहे तुझी
करून घे तुझा कहर
10 सप्टेंबर जवळ येऊ दे मग
बघशील आमच्या बाप्पांची लहर
🌺🙏🌺 बोला गणपती बाप्पा मोरया 🌺🙏🌺

Sankashti Chaturthi 2022 Status In Marathi
Sankashti Chaturthi 2023 Status In Marathi

आज गणेश चतुर्थी
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
🌺🙏🌺 गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🌺🙏🌺
आजच्या ह्या मंगलदिनी
सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना
🌺श्री गणराय पूर्ण करोत,
हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना

वक्रतुण्ड महाकाय सूर्य
कोटी समप्रभ
निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येशु सर्वदा
🌺🙏🌺गणेश चतुथीच्या हार्दिक शुभेच्छा. 🌺🙏🌺🌺🙏🌺

कैलासाहून बाप्पा तुझी सुटली
कारे स्वारी वाटेत कुठे राहू
नकोस सरळ ये घरी
🌺🙏🌺 गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा 🌺🙏🌺

आस लागली तुझ्या दर्शनाची
तुला डोळे भरून पाहण्याची
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट
गणराया तुझ्या आगमनाची
🌺🙏🌺 सर्व गणेश भक्तानां
गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा 🌺🙏🌺

Sankashti Chaturthi 2023 status In Marathi | संकष्टी चतुर्थी हार्दिक शुभेच्छा स्टेटस

हरिसी विघ्न जणांचे,
असा तू गणांचा राजा
वससी प्रत्येक हृदयी,
असा तू मनांचा राजा
स्वीकार गणराया तुझिया चरणी,
साष्टांग दंडवत माझा…
🌺🙏🌺 गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी! 🌺🙏🌺

भक्ति गणपति।
शक्ति गणपति।
सिद्दी गणपति, लक्ष्मी गणपति,
महा गणपति,
🌺🙏🌺 हैप्पी गणेश चतुर्थी 🌺🙏🌺

बाप्पा एक तूच आहेस जो
सोबत राहायचं प्रॉमिस देत नाही
पण साथ माझी कधी सोडत नाही.

Sankashti Chaturthi 2022 quotes In Marathi
Sankashti Chaturthi 2023 quotes In Marathi

🌺🙏🌺 फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते 🌺🙏🌺

माझं दुःख फक्त माझ्या
बाप्पालाच माहित
लोकांनी तर मला फक्त
हसतानाच पहिलय.
🌺🙏🌺 गणेशोत्सव 2023 शुभेच्छा 🌺🙏🌺

देवबाप्पा तू सोबत असतो
म्हणून
संकटाना समोर जाण्याची
ताकद दुप्पट होते.
|| गणपती बाप्पा मोरया ||
🌺🙏🌺 गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा🌺🙏🌺

Sankashti Chaturthi 2023 Messages In Marathi | संकष्टी चतुर्थी हार्दिक शुभेच्छा मेसेज

गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र
मन होते उदास
🌺🙏🌺 सर्व गणेश भक्तांना
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🌺🙏🌺

हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या
कोरोना सारख्या भयानक रोगापासून
संपूर्ण देशाला मुक्त कर
हिच तुझ्या चरणी प्रार्थना..
🌺🙏🌺 गणेश चतुर्थी निमित्त सर्वाना
हार्दिक शुभेच्छा 🌺🙏🌺

जडलाय तुझ्या नव्या रूपाचा ध्यास
पूर्ण कर बाप्पा आता भक्तांची आस
🌺🙏🌺 आतुरता आगमनाची.
गणपती बाप्पा मोरया 🌺🙏🌺

Sankashti Chaturthi 2022 Messages In Marathi
Sankashti Chaturthi 2023 Messages In Marathi

गर्दी नाही, पण उत्साह तोच..
मिरवणुका नाहीत, तरी जयघोष तोच..
ढोल ताशांचा गजर नाही,पण टाळ्यांचा
कडकडाट तोच..मूर्तीचा आकार मोठा नाही,
पण मनातला भाव तोच..मंडपांमधे नाही,
पण घराघरांतआणि मनामनात
🌺🙏🌺 बाप्पा मात्र तोच
सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा 🌺🙏🌺

सजली अवघी धरती.
पाहण्यास तुमची कीर्ती
तुम्ही येणार म्हटल्यावर
नसानसात भरली स्फुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची.
कारण चतुर्थी आमच्या
🌺🙏🌺 गणेशाची
गणपती बाप्पा मोरया 🌺🙏🌺

नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला
प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते.
गणेशाच्या दारावर जे काही जातात
त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल
गणपती बाप्पा मोरया.
🌺🙏🌺 गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🌺🙏🌺

आम्ही तुझी लेकरं तूच दे
आमची साथ
तुझ्या कृपेने बाप्पा होउदे
प्रेमाची बरसात,
🌺🙏🌺 गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा 🌺🙏🌺

बाप्पाच्या आगमनाने
आपल्या जीवनात
भरभरून सुख समृध्दी
ऐश्वर्या येवो..
हीच गणरायाकडे
प्रार्थना!
🌺🙏🌺 गणेश चतुर्थीच्या
तुम्हा सर्वाना खूप खूप
शुभेच्छा! 🌺🙏🌺

🌺🙏🌺 कितिही काढल्या प्रतिमा
तुझ्या तरी भरत नाही रे मन
आम्ही समाधानी त्या दिवशी होऊ
जेव्हा होईल तुझे आगमन 🌺🙏🌺

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा
तुझ्या नावातच समाधान आहे.
🌺🙏🌺 गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🌺🙏🌺

Sankashti Chaturthi 2023 SMS In Marathi | संकष्टी चतुर्थी शुभेच्छा 2023

बाप्पा
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही सगळे
तुमची आतुरतेने वाट पहात
आहोत ,फक्त या वर्षी तुमचे
आगमन आणि निरोप तस नाही
होणार जस दरवर्षी होई,
पण म्हणून आमचा उत्साह कमी
नाही होणार आहे कारण तूम्ही
आमच्या प्रत्येकाचा मनात बसलेला आहात ,
🌺🙏🌺 तुझ्या दर्शनाची ओढ
लागली आहे बाप्पा ,लवकर या तुम्ही 🌺🙏🌺

गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे
🌺🙏🌺 गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🌺🙏🌺

🌺🙏🌺 श्वास मोजावे तसे तास मोजतोय
तुझ्या येण्याची बाप्पा आस पाहतोय
आतुरता आगमनाची 🌺🙏🌺

🌺🙏🌺 कोणतीही येऊदे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ
अशा आमच्या गणरायाला नमन
करितो जोडुनी दोन्ही हाथ 🌺🙏🌺

Sankashti Chaturthi 2023 Quotes In Marathi | संकष्टी चतुर्थी 2023 शुभेच्छा

वाट पाहता बाप्पा तुझी
वर्ष कधी सरले आता तुझ्या
आगमनाला थोडे दिवस उरले

बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन
🌺🙏🌺 गणपती
बाप्पामोरया..
मंगलमूर्ती मोरया. 🌺🙏🌺

पाहून ते गोजिरवाणं रम्य रुप
मोह होई मनास खूप..
ठेविण्या तुज हाती मोदक प्रसाद
होते सदैव दर्शनाची आस..
🌺🙏🌺नाव घेउनीया मोरयाचे मुखी
मन वाट पाहते फक्त तुझ्या आगमाची 🌺🙏🌺

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे ,बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.
🌺🙏🌺 गणेश उसत्व 2023 शुभेच्छा 🌺🙏🌺

🌺🙏🌺 जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत
तुज नाव ओठावर असेल आणि
ज्या दिवशी तुज नाव माझ्या ओठावर
नसेल त्यादिवशी बाप्पा
मी तुझ्या जवळ असेल 🌺🙏🌺

बंद होऊ दे ही कोरोनाची वार्ता…
नाद घुमू दे एक पुन्हा…
तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
संकष्टी चतुर्थी निमित्त सर्व
🌺🙏🌺गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा 🌺🙏🌺

देव येतोय
माझा…
आस लागली
तुझ्या दर्शनाची,
तुला डोळे भरून
पाहण्याची,
कधी उजाडेल ती
सोनेरी पहाट,
🌺🙏🌺 गणराया तुझ्या
आगमनाची 🌺🙏🌺

🍀 आता Sankashti Chaturthi 2023 Wishes In Marathi, संकष्टी चतुर्थी हार्दिक शुभेच्छा मराठीमध्ये डाऊनलोड करा. Sankashti Chaturthi 2023 status In Marathi, संकष्टी चतुर्थी हार्दिक शुभेच्छा स्टेटस संदेश इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता Sankashti Chaturthi 2023 Messages In Marathi, संकष्टी चतुर्थी हार्दिक शुभेच्छा मेसेज मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.

🍀 तुमच्या जवळ आणखी Sankashti Chaturthi 2023 Sms In Marathi, संकष्टी चतुर्थी 2023 शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

🍀 आम्हाला आशा आहे की Sankashti Ganesh Chaturthi 2023 Msgs, banner, images In Marathi तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

Visit Our Blog For More http://maharashtrian.in/

Leave a Comment