Ganpati Visarjan status Marathi 2023 Anant Chaturdashi wishes Marathi

अनंत चतुर्दशीला गणपतीची मिरवणूक काढली जाते, त्यांची गाडी मस्त सजवली जाते, वाजत-गाजत गणपतीचे विसर्जन होते सर्वांचे चेहर्यावर आनंद असतो पण मनात दुख कारण बापा आता पुढच्या वर्षी येणार म्हणून तर म्हणतात “गणपती चाले गावाला, चेन पडे ना आम्हाला. गणपती बापा पुढच्या वर्षी लवकर या” असा हा गणेश उत्सव उत्साहाने आणि आनंदाने साजरा होतो.

This is the latest and updated Collection of Ganpati Visarjan Message in Marathi 2023, अनंत चतुर्दशी, गणपती विसर्जनानिमित्त मराठी भाषेतून संदेश. You can also use this Message as WhatsApp status because this गणपती विसर्जनासाठी खास मराठी मॅसेज language only.

ganesh visarjan message in marathi
ganesh visarjan message in marathi

Ganpati Visarjan Message in Marathi | गणपती विसर्जनासाठी मराठी मॅसेज

गणपती बाप्पा मोरया…
पुढच्या वर्षी लवकर या…!!!

गणेश विसर्जनाच्या दिवशी मंगलमूर्ती
तुमच्या आयुष्यातील सारी दु:ख, वेदना
घेऊन जावो! हीच आमची कामना
गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…!!!

रिकामं झालं घर, रिता झाला मखर
पुढल्या वर्षी लवकर येण्यास निघाला आमचा लंबोदर!
गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…!!!

गणपती चालले गावाला,
चैन पडेना आम्हांला…
गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…!!!

डोळ्यात आले अश्रू,
बाप्पा आम्हाला नका विसरू..
आनंदमय करून चालले तुम्ही,
पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..
गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या

Ganpati Visarjan Status in Marathi | गणेश विसर्जन स्टेटस मराठी

बाप्पा, माझ्या जिवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे..
तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे..
त्या सर्वाना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव..
हीच तुझ्या चरणी प्रार्थना,
गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…!!!

आज अनंत चतुर्दशी!
सर्व गणेश भक्तांच्या मनातील
सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना..
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ,

anant chaturdashi wishes in marathi
anant chaturdashi wishes in marathi

रुप तुझे देखणे किती अविस्मरणीय वाटते
पुन्हा पुन्हा पाहता किती ओढ वाटते
कोणत्या रूपामध्ये भेटशील ना कळे
धन्य जन्म वाटतो “मोरया” तुझ्यामुळे..!

निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा..
ओम गं गणपतये नमः
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या…!!!

Ganpati Visarjan Quotes in Marathi | गणपती विसर्जनानिमित्त मराठी संदेश

आभाळ भरले होते तु येतांना,
आता डोळे भरून आलेत तु जातांना,
काही चुकलं असेल तर माफ कर,
पुढल्या वर्षी ये लवकर

बाप्पा चालले आपल्या गावाला,
चैन पडेना आमच्या मनाला,
ढोलच्या तालात गुलाल रंगात न्हेऊया बाप्पाला,
वाजत गाजत नाचत याहो पुढल्या वर्षाला

विघ्नहर्ता,मंगलकर्ता आप सब के जीवन में
नूतन उत्साह का संचार करे समस्त विपत्तियों से आप
सबकी और आपके परिवार की रक्षा करे…!!
हे गणपति बप्पा सारी बुराइयो से दूर रख कर
आप हमें अपने चरणों में स्थान दे…!!!
गणपति बाप्पा मोरया

सिद्धिविनायक मजपुढे मी पाहिला
गौरीनंदन मजसमोर मी देखिला
तव कर स्पर्श्प्रसाद लाभों मजला
यास्तव सर्वस्व रे अर्पिता मी तुजला
दिशाहीन भरकटलेल्या सकलाना
संमार्गावारी चालवी तूच गजानना
तव दिव्व्य शुन्दप्रहरे श्रीगाज्वंदाना
क्षणात दूर करी अवधी विगने नाना

Anant Chaturdashi wishes in marathi | अनंत चतुर्दशीनिमित्त शुभेच्छा संदेश

आज अनंत चतुर्दशी!
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व
गणेश भक्तांच्या मनातील
सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना..
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ,
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा..
ओम गं गणपतये नमः
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या

निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी,
चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी,
आभाळ भरले होते तु येताना,
आता डोळे भरून आलेत तुला पाहून जातांना…
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!!

🍀 आता  Ganpati Visarjan Message in Marathi, गणपती विसर्जनासाठी मराठी मॅसेज संदेश, Anant Chaturdashi wishes in marathi, अनंत चतुर्दशीनिमित्त शुभेच्छा संदेश मराठीमध्ये डाऊनलोड करा. Ganpati Visarjan Status in Marathi, गणेश विसर्जन स्टेटस मराठी इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता दसरा स्टेटस images for whatsapp मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.

🍀 तुमच्या जवळ आणखी  Ganpati Visarjan Quotes in Marathi, गणेश विसर्जन स्टेटस मराठी  असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

🍀 आम्हाला आशा आहे की गणपती विसर्जनानिमित्त मराठी संदेश तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

Visit Our Blog For More Maharashtrian

गणपती बाप्पा मोरया स्टेटस

Ganesh Chaturthi Wishes in Marathi

Leave a Comment