गणपती बाप्पा मोरया स्टेटस | Best Ganpati bappa status marathi 2023

मस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Ganapati Status in Marathi, Ganpati Bappa Status Marathi, Ganpati Bappa Aagman Quotes In Marathi, Ganpati Bappa caption in Marathi 2021, Ganpati Bappa messages in Marathi, ganpati bappa morya status marathi, गणपती बाप्पा मोरया स्टेटस मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत.

Ganapati Status in Marathi 2023 | गणपती स्टेटस

बाप्पा सगळ्यांच्या आयुष्यात सुख दे आणि त्यानां कुठल्याही परिस्तिथीतून बाहेर पडण्याची शक्ती दे ,
तुला तर सगळं माहीत आहे असतं ना पण जे होईच असतं ते होतच ना ,
तुझ्या येण्याने सगळ्यांच्या घरात आंनद आणि समृद्धी नांदूदे.

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा
तुझ्या नावातच समाधान आहे.

बाप्पा एक तूच आहेस जोसोबत राहायचं प्रॉमिस देत नाहीपण साथ माझी कधी सोडत नाही.

Ganapati Status in Marathi
Ganapati Status in Marathi

कोणतीही येऊदे समस्यातो नाही सोडणार आमची साथअशा आमच्या गणरायाला नमनकरितो जोडुनी दोन्ही हाथ.

माझं आणि बाप्पाचं खूप छान नातं आहेजिथे मी जास्त मागत नाहीआणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही.

Ganpati Bappa Status Marathi 2023 | गणपती बाप्पा स्टेटस

वाट पाहता बाप्पा तुझीवर्ष कधी सरले आता तुझ्या आगमनाला थोडे दिवस उरले

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!!

प्रथम वंदन करूया,
गणपती बाप्पा मोरया..
कुणी म्हणे तुज “ओंकारा”
पुत्र असे तू गौरीहरा..
कुणी म्हणे तुज “विघ्नहर्ता”
तू स्रुष्टिचा पालनकर्ता..
कुणी म्हणे तुज “एकदंता”
सर्वांचा तू भगवंता..
कुणी म्हणे तुज “गणपती”
विद्येचा तू अधिपती..
कुणी म्हणे तुज “वक्रतुंड”
शक्तिमान तुझे सोंड
गणपती बाप्पा मोरया,
गणपती बाप्पा मोरया…!

Ganpati Bappa Aagman Quotes In Marathi
Ganpati Bappa Aagman Quotes In Marathi

भक्ति गणपति, शक्ति गणपति,
सिद्धि गणपति, लक्ष्मी गणपति,
महा गणपति।
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

मूषीकवाहना मोड़का हस्ता,
चामरा करना विलंबिता सट्रा,
वामाना रूपा महेश्वरा पुत्रा,
विघ्ना विनायका पाड़ा नमस्ते
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganpati Bappa Aagman Quotes In Marathi | गणपती बाप्पा आगमन

आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना…
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ ।।
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा ।।
।। ॐ गं गणपतये नमः ।।

देव येतोय माझा…
आस लागली तुझ्या दर्शनाची,
तुला डोळे भरून पाहण्याची,
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,
गणराया तुझ्या आगमनाची

तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganpati Bappa caption in Marathi
Ganpati Bappa caption in Marathi

तुमच्या आयुष्यातला आनंद त्या विघ्नहर्त् याच्या
कानाइतका विशाल असावा.
अडचणी उंदराइतक्या लहान असाव्यात.
आयुष्य त्याच्या सोंडे इतके लांब असावे आणी
आयुष्यातले क्षण मोदकाप्रमाणे गोड असावेत सर्व गणेश भक्तानां
गणेशोत्सवा च्या हार्दीक शुभेच्छा 

।| श्री गणेश चतुर्थीच्या
आणि श्री गणेश आगमनाच्या
हार्दिक शुभेच्छा |।

Ganpati Bappa caption in Marathi for Instagram 2023

आभाळ भरले होते तू येताना,
आता डोळे भरून आलेत तू जाताना,
काही चुकलं असेल तर माफ कर,
पुढल्या वर्षी या लवकर

वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
साखरेपेक्षा गोड माझ्या मित्र मैत्रिणीँना

Ganpati Bappa messages in Marathi
Ganpati Bappa messages in Marathi

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात
भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो..
हीच गणरायाकडे प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया

मोरया मोरया मी बाळ तान्हे,
तुझीच सेवा करू काय जाणे,
अन्याय माझे कोट्यान कोटी,
मोरेश्वरा बा तू घाल पोटी

बाप्पा चालले आपल्या गावाला,
चैन पडेना आमच्या मनाला,
ढोलच्या तालात गुलाल रंगात न्हेऊया बाप्पाला,
वाजत गाजत नाचत याहो पुढल्या वर्षाला

वक्रतुंड महाकाय,
सूर्यकोटी समप्रभ!
निर्विघ्नं कुरु में दैव,
सर्व कार्येषु सर्वदा…
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganpati Bappa messages in Marathi | गणपती बाप्पा मराठी मॅसेज

आज अनंत चतुर्दशी!
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व
गणेश भक्तांच्या मनातील
सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना..
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ,
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा..
ओम गं गणपतये नमः
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या

निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी,
चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी,
आभाळ भरले होते तू येताना,
आता डोळे भरून आलेत तुला पाहून जाताना…
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!!

Ganpati Bappa Status Marathi
Ganpati Bappa Status Marathi

परंपरा आम्ही जपतो..
मोरयाचा गजर आम्ही करतो..
हक्काने वाजवतो
आणि
बाप्पाला नाचवतो..
म्हणूनच बोलतो,
बाप्पा मोरया मोरया

सिद्धिविनायक मजपुढे मी पाहिला
गौरीनंदन मजसमोर मी देखिला
तव कर स्पर्श्प्रसाद लाभों मजला
यास्तव सर्वस्व रे अर्पिता मी तुजला
दिशाहीन भरकटलेल्या सकलाना
संमार्गावारी चालवी तूच गजानना
तव दिव्य शुन्दप्रहरे श्रीगाज्वंदाना
क्षणात दूर करी अवधी विघने नाना

“बाप्पा, माझ्या जिवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे..
तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे..
त्या सर्वांना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव..
हीच तुझ्या चरणी प्रार्थना”
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!!

आता Ganpati Bappa messages in Marathi, Ganpati Bappa caption in Marathi for instagram, Ganpati Bappa Aagman Quotes In Marathi, ganpati bappa morya status marathi मराठीमध्ये डाऊनलोड करा. गणपती बाप्पा मोरया स्टेटस मराठीमध्ये इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता गणपती स्टेटस फोटो मराठी मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.

तुमच्या जवळ आणखी Ganpati Bappa Status Marathi, गणपती बाप्पा स्टेटस फोटो असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

आम्हाला आशा आहे की Ganapati Status in Marathi, गणपती बाप्पा मोरया स्टेटस 2023 तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

Read This Also

Ganesh Chaturthi Wishes in Marathi 2023

Ganpati Visarjan Message in Marathi 

Leave a Comment