80 Marriage Wishes In Marathi | लग्नाच्या शुभेच्छा

आम्ही या लेखात तुमच्यासाठी काही निवडक असे Wedding Quotes in Marathi, Marriage Wishes In Marathi, लग्नाच्या शुभेच्छा पोस्ट केले आहेत जे तुम्हाला नक्की आवडतील. Share these लग्नाच्या शुभेच्छा, नविन लग्नाच्या शुभेच्छा with your friends, and wish him or her लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश.

Wedding Quotes in Marathi | लग्नाच्या शुभेच्छा

लग्न म्हणजे रेशीम गाठ
अक्षता आणि मंगलाष्टका सात
दोनाचे होणार आता चार हात
दोन जीव गुंतणार एकमेकांत

लग्न म्हणजे दोन प्रेम करणाऱ्या जीवांची रेशीमगाठ. लग्नबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.

गोड गोजिरी लाड लाजिरी
लाडकी आई बाबांची
नवरी होणार आज तू
सून एका नव्या घराची

लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

लग्न म्हणजे आयुष्यातील खास आणि अविस्मरणीय  क्षण. लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वप्न दोघांच्या लग्नाचे
मंगलाष्टकांनी पूर्ण होते
शुभ आर्शीवादाच्या साथीने
नव्या संसाराची सुरूवात होते

lagnachya shubhechha in marathi sms

लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश
लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

एक यशस्वी विवाह म्हणजे एकाच व्यक्तीच्या प्रेमात अनेक वेळा पडणे. Happy Marriage

गोऱ्या गोऱ्या गालाचा रंग
आज असा पिवळा झाला
लेकीला हळद लागताना पाहून
तुझा बाप हळवा झाला

मित्राला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

लग्नसोहळा हा आनंदाचा
दोन मने जुळण्याचा
मंगलाष्टक सुरू होताच
जीव कातरला आई-बापाचा

Marriage Wishes In Marathi | नविन लग्नाच्या शुभेच्छा

विश्वासाचे हे बंधन कायम असेच राहो, तुमच्या जीवनाचा आनंद सागर नेहमीच उधाणलेला राहो, तुमच्या सहजीवनात सुख समृद्धी नांदो, लग्नाच्या शुभेच्छा

हे प्रेमाचे धागे, नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले.नांदा सौख्यभरे.

माझ्या इवल्याशा ह्रदयात तुम्हाला दोघांसाठी खूप खूप जागा आहे, तुमचा संसार सुखाचा व्हावा हीच माझी इच्छा आहे… लग्नाच्या शुभेच्छा

लग्न म्हणजे एक पवित्र बंधन, दोन नात्याची सात जन्माची गुंफण. लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा

विवाह शुभेच्छा संदेश मराठी

जग तुमचे सोनेरी किरणांनी उजळून निघू दे, घराचे आंगण नेहमीच आनंदाने फुलू दे… लग्नाच्या शुभेच्छा

नेहमी एकमेकांसाठी ठामपणे उभी राहणारी, वेळोवेळी साथ देणारी, आयुष्याला परिपूर्ण अर्थ देणारी अशी तुमची जोडी. 

Wedding Quotes in Marathi
Wedding Quotes in Marathi

माझ्या छोट्याशा जगातील या सर्वात आनंदी जोडप्याला विवाहानिमित्त खूप मनापासून शुभेच्छा… नेहमी असेच सुखात राह

नाती जन्मोजन्मीची, परमेश्वराने जुळलेली, तुम्हा दोघांच्या प्रेमाला, रेशीम धाग्यात गुंफले.

wedding wishes in marathi sms

आनंदाचे सारे क्षण तुमच्या वाट्याला यावे, जे जे हवे ते तुम्हाला मिळावे… हिच आमची इच्छा… लग्नानिमित्त शुभेच्छा

Wedding quotes in Marathi text

तुम्हा दोघांना नव विवाहाच्या अनेक शुभेच्छा, तुमच्या भावी आयुष्यासाठी अनेक शुभआर्शिवाद

तुम्हा दोघांची सर्व स्वप्न पूर्ण होवो हीच आमची इच्छा.

wedding wishes in marathi images

आयुष्यभराची साथ मिळावी आणि तुमच्या दोघांची सारी स्वप्न पूर्ण व्हावी… नांदा सौख्यभरे
एकमेकांचा धरत हातात हात तुम्हांस लाभो आयुष्यभर एकमेकांची साथ… लग्नाच्या मनपूर्वक शुभेच्छा

तुमचं एकमेकांवरच प्रेम असच राहो आणि आयुष्यात यश तुम्हाला भरभरून मिळू दे लग्नासाठी मनपूर्वक शुभेच्छा

भविष्याची स्वप्न रंगवत, भूतकाळाचे स्मरण ठेवत करा आयुष्याची नवी सुरूवात… तुम्हाला वैवाहिक जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा.

नाती जन्मोजन्मीची, परमेश्वराने ठरवलेली..
दोन जीवांना प्रेमभरल्या रेशीमगाठीत बांधलेली..
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

wedding wishes in marathi sms for wife

Wedding quotes in Marathi text
Wedding quotes in Marathi text

तुमच्या सहजीवनाला सुखाची पालवी फुटू दे, तुमच्ा संसाराच्या वेलीवर सुखसमाधान नांदू दे… वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा.

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
नाते प्रेमाचे आज विवाहात बद्ध झाले…
आपणास विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा !

Marriage Quotes in Marathi | वधूवरांना शुभेच्छा संदेश

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे, यश तुम्हाला भरभरून मिळू दे लग्नासाठी मनपूर्वक शुभेच्छा

सुखी संसारासाठी तुम्हा दोघांना शुभेच्छा..
तुमचा संसार सुखाचा व्हावा हीच आमची इच्छा..!
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Congratulations!

तुम्हा दोघांची सर्व स्वप्न व्हावी साकार हीच आमची इच्छा, तुम्हा दोघांना लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा

हळद लागली, मेंदी सजली, नवरीचं रूप आलं खुलून..
संसाराच्या नव्या सुरूवातीसाठी, तुला आर्शीवाद भरभरून…
तुला विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा

wedding wishes in marathi sms for husband

Marriage Wishes In Marathi
Marriage Wishes In Marathi

तुम्हा दोघांचं नातं जन्मोजन्म रहावं, परमेश्वराचे तुम्हाला सदैव आर्शिवाद मिळावे लग्नासाठी मनापासून शुभेच्छा

गोऱ्या गोऱ्या गालाचा रंग,
आज असा पिवळा झाला..
लेकीला हळद लागताना पाहून,
तुझा बाप हळवा झाला..

हळदीचा वास आणि मेंदीचा रंग, खुलवेल तुमच्या आयुष्यात प्रेमाचा नवा रंग लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

हळदीचा सुगंध आणि मेंदीचा रंग,
खुलवेल तुमच्या आयुष्यात प्रेमाचा नवा रंग..
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा!

funny wedding wishes in marathi

आज तुमच्या सहजीवनाचा प्रवास सुरू होत आहे तुमच्या सुखी संसारासाठी मनपूर्वक शुभेच्छा

लग्न!
आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षण..
आपणास विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा !

Beautiful marriage quotes in marathi

आयुष्याच्या या पायरीवर, तुमच्या नव्या जगातील, नव्या स्वप्नांना, बहर येऊ दे…लग्नाच्या शुभेच्छा

Best Wishes on this Wonderful Journey,
As You Build Your New Lives Together.
May the Years Ahead be Filled with Lasting Joy…
Congratulations!

हे बंध रेशमाचे, एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले…नांदा सौख्यभर

लग्न म्हणजे एक पवित्र बंधन..
दोन नात्याची जन्मोजन्मींची गुंफण..
लग्नबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

bestie wedding wishes in marathi

नाती जन्मोजन्मीची, परमेश्वराने ठरवलेली, दोन जीवांना प्रेम भरलेल्या रेशीमगाठीत बांधलेली, लग्नाच्या हार्दिक शुभेच्छ

लग्न म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन,
सनईचौघड्याच्या सुरात नवजीवनात केलेले पदार्पण..
लग्न म्हणजे दोन मनांचं जुळणं आहे,
तहानलेल्या समुद्राकडे नदीने येऊन मिळणं आहे..
लग्नसोहळ्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा!

लग्न म्हणजे दोन मनांचं जुळणं आहे, तहानलेल्या समुद्राकडे नदीने येऊन मिळणं आहे… लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

Marriage Quotes in Marathi
Marriage Quotes in Marathi

लग्न म्हणजे जुळलेले बंध, लग्न म्हणजे नवे अनुबंध… लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

लग्न म्हणजे दोन जीवांची रेशीमगाठ..
लग्न म्हणजे एक प्रवास,
दोन जीवांचा, दोन मनांचा,
दोन भिन्न व्यक्तीमत्वांच्या मिलनाचा..
लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा..!

विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन, सनईचौघड्याच्या सुरात नवजीवनात केलेले पदार्पण लग्नसोहळ्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा

नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

एकमेकांमध्ये असलेला विश्वास,
हीच तुमची कहाणी..
कारण त्यामुळेच मिळाली आज,
राजाला त्याची राणी..
लग्नासाठी मनपूर्वक शुभेच्छा!

आयुष्याच्या वेलीवरचं हळुवार पान, दोन जीवांना जोडणारा प्रेमळ धागा…. लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा

तुम्हा दोघांचं नातं जन्मोजन्मी असंच रहावं आणि
परमेश्वराचे तुम्हाला सदैव आर्शिवाद मिळावेत..
तुमच्या सुखी संसारासाठी मनपूर्वक शुभेच्छा!

Happy Married Life Wishes in Marathi | हॅपी मॅरीड लाईफ संदेश

तुम्हा दोघांचा जोडा म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा.
एकमेकांसाठीच तुम्ही जन्म घेतला असल्यासारखे वाटते.
तुमचा संसार सुखाचा व्हावा हीच आमची इच्छा..
लग्नाबद्दल अभिनंदन!

तुम्हा दोघांची सर्व स्वप्न पूर्ण व्हावी हीच आमची इच्छा… दोघांनाही सहजीवनाच्या हार्दिक शुभेच्छा

गोड गोजिरी लाड लाजिरी,
होणार आज तू नवरी..
लाडकी आई बाबांची,
होणार सून आता एका नव्या घराची..
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा!

नाती जन्मोजन्मींची, परमेश्वराने ठरवलेली, दोन जीवांना प्रेमभरल्या रेशीमगाठीत बांधलेली… लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश for friend

आयुष्याच्या या नव्या पायरीवर,
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भरभरून मिळू दे..
तुम्हा दोघांची सर्व स्वप्न व्हावी साकार हीच आमची इच्छा,
तुम्हा दोघांना लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा!

Beautiful marriage quotes in marathi
Beautiful marriage quotes in marathi

अशीच क्षणाक्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो… लग्नाच्या शुभेच्छा

तुम्हा दोघांचं नातं जन्मोजन्मी असंच रहावं आणि
परमेश्वराचे तुम्हाला सदैव आर्शिवाद मिळावेत..
तुमच्या सुखी संसारासाठी मनपूर्वक शुभेच्छा!

 Happy Marriage Anniversary Wishes in Hindi

लग्न म्हणजे नवी सुरूवात, नवीन नात्याची सुंदर गुंफण .. नांदा सौख्यभरेएक स्वप्न आज पूर्ण झाले, नाते प्रेमाचे विवाहबद्ध झाले… लग्नाच्या मनापासून शुभेच्छा

आयुष्याच्या या नव्या पायरीवर,
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भरभरून मिळू दे..
तुम्हा दोघांची सर्व स्वप्न व्हावी साकार हीच आमची इच्छा,
तुम्हा दोघांना लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा!

Read This also : wedding anniversary wishes in marathi

आम्हाला आशा आहे की Wedding Quotes in Marathi, Marriage Anniversary Wishes in Marathi, लग्नाच्या शुभेच्छा तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग Marriage Wishes In Marathi share करायला विसरु नका.

Leave a Comment