75 Marathi prem Kavita | Love poem in Marathi | प्रेम कविता मराठी

मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी असे काही नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Marathi prem Kavita, Love poem in Marathi, Prem Kavita in Marathi, marathi kavita for lover, मराठी प्रेम कविता आणि कोट्स मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत.  घेऊन आलो आहोत, जे तुम्ही सकाळी आपल्या प्रिय आणि खास मित्रांना  Marathi prem Kavita, Love poem in Marathi कलेक्शन आवडल असेल, जर marathi prem kavita charolya मराठीमध्ये पाठव शकता आणि त्यांच्या अधिक जवळ जाऊ शकता. याद्वारे आपण त्यांना आपल्या सर्व ज्ञात लोकांकडे Marathi poem on love, Marathi Kavita on life partner, Heart touching love poem in Marathi वर पाठवू शकता आणि त्यांच्या हृदयात खास स्थान बनवू शकता.

Marathi prem Kavita | प्रेम कविता मराठी

तुझे रुप असे हिरवा रंग तो असा तुझ्या सौंदर्यात सजला कौतुक करताना तुझं चंद्र कधीच नाही थांबला वाटतं आभाळालाही तुला स्पर्श करावं घेऊन तुला मिठीत अवकाशात घेऊन जावं इतकी सुंदर तू.

सवय लागलीय तुझ्यावर प्रेम करायची सुटता सुटेना, शेवटी ठरवल विसरुन जायचं तुला, पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना.

विश्वास नात्याचा आधार असावा तिथं नसावा शंकेला किंचितही थारा….अंगणी तुझ्या मी पणती सम प्रकाशा येता अविश्वासाचं वादळं…. तुझ्या हातांनी अलवार मला सावरावं

सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात
त्या न सांगता समजतात
ज्या गोष्टी न सांगता
समजतात
अगं वेडे त्यालाचं तर प्रेम म्हणतात

तुझ्या प्रेमाने रडवलं आहे खुप
तुझ्या आठवणीने मला सावरल आहे खुप
मी तुझ्यावर जिवा-पाडप्रेम करत होतो
माझ्या या मजबुरीला तू आजमावलं आहे खुप
दिली आहेसच तू मला
प्रेम भंगाची जखम, मग कशाला हवे आहे
तुझ्या आठवणींचे मलम

Love poem in Marathi
Love poem in Marathi

झूळझुळ वाहे वारा मंदमंद चाले होडीआयुष्यभर सोबत राहो तुझी आणि माझी जोडी निळाशार आकाश त्यात पांढरा प्रकाश साताजन्म राहो आपली जोडी आशी झकास.

विचारांच्या गर्दीत मनाच्या भावना होत्या मनात साचल्या कविता लिहिताना तुझ्या वरत्या ओळी ही वाहू लागल्या

हुरहूर मनाची वाढलेली कशी सांगू मी तुला तुझ्या मिठीत येता सखे स्पंदनास श्वास तुझा भेटला

शब्दांनुभव प्रसाद म्हणून देवाचा प्रत्येक क्षणी तुलाच मी पाहिलं हृदयरुपी पुष्प माझं तुलाच फक्त मी वाहिलंय

निरपेक्ष प्रेम असतं काय तुझ्यामुळेच मला समजलं माझं नावं तुझ्या नावाशी तेव्हांच आहे मी जोडलेलं !

अचानक मिठीत घेता मज तू साजणा शहारुन जातं मन माझं होऊन जीव बावरा

प्रेम हे जिवनासाठी आहे ,
पण जीवन हे प्रेमासाठी नाही,
प्रेम हे जिवनात असु शकते,
पण जीवन प्रेमात असु शकत
नाही
प्रेमात जीवन वाया घालवू नका
पण जीवनात प्रेम करायला विसरु
नका.

खरंच.तू दररोज आनंदी राहावं,असं मनाला वाटत, नको जाऊस सोडून, कारणतुला पाहून अजुन जगावस वाटत.

मी आहेच सोबत तुझ्या तू नको काळजी करू एकमेकांच्या प्रेमात वाहून नवी प्रेम कहानी लिहू.

अंग तिचे शहारले होते मन तिचे बावरले होते चेहऱ्यावरच्या बटांना मीओठांनी सावरले होते शब्द मनातले गुंतली होती ती माझ्यात विसरून गेली ती भान सारे देह भिन्न आमचे पण हृदय एक आम्हा जाणवले होते.

वेचते मी क्षण मिळतात श्वास तुझ्यातले करावा दूर आसव दुराव्याचा जोडून भाव मनातले.

माझ्या मनातलं प्रेम तुला कॉल करू शकत नाही पण तुझी केअर करायला खुप आवडत..तुला मॅसेज करू शकत नाही पण तुझा विचार करायला खुप आवडत तुला रोज भेटु शकत नाही पण तुला मिस करायला खुप आवडत कस मी सांगु तुझ्यावर प्रेम

असे असावे प्रेम केवळ
शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे
असे असावे प्रेम केवळ सावलीतच
नव्हे उन्हात साथ देणारे
असे असावे प्रेम केवळ सुखातच
नव्हे तर दुखातही साथ देणारे.

Marathi Kavita on life accomplice | जीवन साथीवर मराठी कविता

म्हणूनच मैत्रीला फुलवायचे
फुलासारखे जपायचे
अन त्या सुगंधात
जीवन सुगंधी करायचे

मैत्री कशी हळुवार उमलते
उन्हातही मग सावली वाटते
अश्रूत दुःख वाहून जाते
व्यथांनाही हसू येते
मैत्रीविना सारेच फिके
आनंदाचे क्षणही मुके

टिक टिक घड्याळाची करिते क्षणांस जाचक, होत नाही महन ते एकटेपण, आठवणींच्या दुनियेत रमून, होते भूतकाळाचे चित्रीकरण नयन मिटताच ते रूप तुझे, तो सहवास तुझा,ते दुःख तुझे, ती काळजी तुझी, जणू भासते ती व्हावी आत्ताच परिधान,पण अणूंचा गोंधळ माजुन वाहतो थेंबांचा प्रवाह नयन उघडताच

तूच किनारातूच वारा डोई आसमंत निळा भोवताली तुझीच छाया

मनाच्या खोल कुठेतरी विचारांचं खळबळ माजलयं विरहाचं धुकं नात्यात दाटलयं अश्रू आतुर आहेत वाहण्यासाठी तुला दिलेल्या एका वचना पायी गालांवरच्या खोट्या हास्यात मी त्यांना अडवलंय.

Read This Also

Love Quotes In Marathi

Hindi Love Quotes

marathi love poem for boyfriend
marathi love poem for boyfriend

तो वारा नदी काठचा अजूनही शहारे आणून देतो गोड आठवणी जुन्या परत आठवून देतो आठवणी गावाकडच्या…. इतका पण हळवा नव्हतो मी कधी

तुझी मिठी म्हणजे चंद्र चांदण्यांचा भास मिलन ह्रदयाचा व्हावं एकत्र येऊन तुझा-माझा श्वास

माझ्या प्रेमाच्या फुलाला आधार तुझा हवा नेमका प्रेमाचा अर्थ जगाला तुझ्यामुळेच कळाला.

शृंगार तुझा असापाहून तो चंद्र ही लाजेल अपूर्ण सौंदर्य त्याचं तो तुझ्यात शोधेल.

कोरे ठेऊन पान मनाचे आठवणीत का बोलतेस बंद दरवाजे मिलनाचे स्वप्नातच का भेटतेस

तू आहेस सोबत म्हणूनचशब्द बोलत आहेतअबोल्याचे क्षण त्यांनीकित्येक दिवस पाहिले आहेत.

घेऊत मला मिठीत शांत कर या मनाला मी खूप समजावलंयआता तूच समजावं याला.

पाहतेस अशी तू माझ्याकडे हिरावून घेतेस कटाक्ष माझा शब्द मनातले शोध घ्यावा लागतो मला नंतर माझ्या हरवलेल्या मनाचा

कातर वेळचा गार वारा, तुझी स्मृती घेऊन भेटतो, मिट्ट काळोख येता गारवा, पाऊस अलगद मनात दाटतो.आज डोळ्यांना रडावेसे वाटते, आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते, इतके प्रेम केलेस तु माझ्यावर, की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.

मनातलं सर्व माझ्या तिला केव्हापासून सांगायचं होतं सांगताच ती लाजून म्हणाली मला तर आधीच माहीत होतं.

कसे सांगू तुजला मी ही विरहात जळत आहे एकांताला समजावताना आठवणी तुझ्या माळत आहे.

प्रेमाच्या या सरितेत वाहत असेच जावेउगवत्या सुर्या सोबत प्रेम सागरास जावून मिळावे

साथ माझी तुला प्रिये शेवटच्या श्वासापर्यंत असेल नाही सोडणार हात तुझा जोपर्यंत प्राण माझ्यात असेल

आठवून तुला मनाचा दर्पण सजला पाहून तुझी सुंदरता तो क्षणही लाजला.

घटका विरहाची भरली विरहाची सांगता होत आहे तुझ्या माझ्या प्रेमाचा बंधनव्याने एक होत आहे.

रात्रीस झोपी जाता,कानात ध्वनि गुंजतो फक्त तुझा,नयन बंद करताच समोर येते तुझे सुंदर रूप, तेव्हा दचकून जाग येताच पाहतो चंद्रमय प्रकाश त्या प्रकाशाच्या सहवासात राहतो, तेव्हा होते हृदयाची धडधड कमी, कारण तो प्रकाश पडतो सतत अन पुष्टी होते तुझ्यासोबत आहेआयुष्याचा प्रवास

नयन ओले माझे तुझ्या आठवणींच्या ओलाव्यात शांत होते मन पाहुनी प्रतिमा तुझी अंतर्मनात.

पाऊस थांबला होताअश्रू थांबत नव्हते विरहाचा भार ते स्वतः झेलत होते.

सांगायचे होते तुजला खेळ ते विरहाचे होते क्षणात नाते आपले विलग झाले होते

Heart touching love poem in Marathi | मराठी हृदयस्पर्शी प्रेम कविता

झोंबनारा गार हा वारा
शहारालेलं सर्वांग त्या लाटांपरी,
भावनाही उधाणलेल्या
तयांशी लाभलेला तू
प्रेम किनारा

कातरवेळी उधाणलेला सागर,
अन हाती तुझा हात
स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुझी साथ
साद घाली मना,

प्रेम करणं सोपं नसतं
प्रेम करणं सोपं नसतं
सर्व करतात, म्हणून
करायच नसतं..
चित्रपटात बघीतलं, म्हणून
करायच नसतं
पुस्तकात वाचलं , म्हणून
करायच नसतं
तर कुणाकडून ऐकलं,
म्हणून करायच नसतं
कारण प्रेम करणं सोपं नसतं.

प्रेम हृदयातील एक भावना
कुणाला कळलेली
कुणाला कळून न कळलेली
कुणी पहिल्याच भेटीत
उघड केलेली
तर कुणी आयुष्यभर लपवलेली
कुणी गंमत करण्यासाठी वापरलेली
तर कुणाची गंमत झालेली..
कुणाचे आयुष्य उभारणारी..
तर कुणाला आयुष्यातुन उठवणारी
फक्त एक भावना.

एकांत क्षणी कधी तरी
असं वाटतं कुणीतरी आपलं असावं
दुखाःच्या क्षणी हसवावं
आणि सुखाच्या क्षणात मार्गावर
व्हावं

Marathi Kavita on life partner
Marathi Kavita on life partner

चालताना हळूच दचकून माझ्या कुशीत येणारी प्रेयसी हवी,
प्रेमाच्या या सप्तरंगी वाटचालित मला तुझी साथ हवी

तिला चीडवल्यावर तिने मुद्दाम रुसाव
मग तिला मनवन्यासाठी तिला सुंदर गुलाबाच फुलद्याव
तिच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला
माझच नाव निघाव,
स्वप्नातही तिला मीच दिसावं
अस कधीतरी घडाव ,
कुणीतरी नक्कीच माझ्यावर प्रेम कराव

कुणीतरी माझ्यावर प्रेम कराव,
तिने हळूच माझ्याकडे बघाव
मी बघतांना तिने हळूच लाजाव,
भर पावसात मग तिच्यासोबत ओलचिंब व्हाव
भर पावसात अलगद तिला मिठीत घ्याव
मी दिसताच तिने मग हळूच हसाव,
आणि मी नसतांना तिने रडाव

मनात दाटले भावनांचे धुके,
तुझ्या जिद्दीपुढे हरून,
माझे शब्दही झाले मुके

प्रेमाकडे घेऊन जाणारा मार्ग
खुपच अरुंद असतो,
ज्याच्यावरुन दोघेजण
कधीच एकत्र चालू शकत नाही,
कारण त्यांना पुढे
चालण्यासाठी मनापासुन
एक होणे गरजेचे आहे

अनमोल या जीवनात, साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत हाथ तुझा हवा आहे,
आली गेली कितीही संकटे तरीही,
न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे

आठवणीत कधी जेव्हा मन
वेड हरवते
कोसळणाऱ्या पावसात मग
आसवांना लावपते
लपलेच प्रेम आणि न
विसरलेल्या आठवणी
ढगालेल तेच वातावर पण
कोसळत नाहीत
आता पुन्हा त्याच टपोर्या
थेंबाच्यासरी
वाहत राहता आता फक्त
त्याच वेड्या आठवणीच्या लहरी

मी दिवस संपण्याची वाट बघतो
कारण रात्री ओढ असते..
मी रात्रीची वाट पाहतो
कारण रात्र स्वप्नांची असते..
मी स्वप्नांची वाट पाहतो
कारण स्वप्नात तुझी ओढ असते..
मी त्या भेटीची वाट पाहतो
तू माहीत असतेस..
मी तुझी वाट पाहातो कारण
तुझ्या शिवाय मी कोणीच नसतो.

Prem Kavita in Marathi | मराठी मध्ये प्रेम कविता

आज काल स्वप्नांनाही तुझीच सवय झाली आहे,
जगण्याला ही माझ्या काहिशी रंगत आली आहे.

बदलता ऋतु हातुला आठवायला निमित्त देतो आठवणीतला शब्द तुझ्यावर कविता करून जातो

क्षणोक्षणी वाढतं यातनेचं ओझं मनावर सुखाचा काळ कधी येईल चालताना जीवनाच्या वाटेवर

प्रेम आणि पाऊस
दोन्ही हि एकच आहेत.
दोन्ही हि नेहमी
अविस्मरणीय असतात.
पाऊस जवळ राहुन
अंग भिजवतो आणि
प्रेम दुर राहुन डोळे भिजवते!!

असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे
असे असावे प्रेम केवळ सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे
असे असावे प्रेम केवळ सुखातच नव्हे तर दु:खातही साथ देणारे

आज ती परत आली चूक तिने तिची मान्य केली पण आता काय उपयोग आता वेळ निघून गेली

काळजीचा ठोका येतो प्रत्येक स्पंदना मधी शब्द मनातले कसे सांगू तू दूर असता होते काय अवस्था माझी पर्ण जरी हलले वृक्षाचे तुला पाहतो मी आधी.

अजुन ही मला कळत नाही तु अशी का वागतेस
प्रत्येक गोष्ट तुझीच असुन तु माझ्या कडे का मागतेस.

अलगद का होईना तुझा हात तू माझ्या हातात दिला
होतास काहि काळ का असो माझ्या खान्द्याचा
तू आधार घेतला होतास.

तू म्हणजे तूच आहेस,
मी म्हणजे मी तुझाच आहे
जन्मभर राहिली साथ आपुली
हीच प्रेमाची हमी आहे
रुसणे,रागावणे मला
चालणार नाही,
तुझ्या गुलाबी गालावर ओठाने
स्पर्श करणार नाही

Marathi poem on love
Marathi poem on love

आजही मन माझे खूप उदास,
अजून होतो तुझ्या
त्या,
आठवणींचाच
आभास..
होत नाही आजहीं
विश्वांस,
खरंच तुझ्यात गुंतला
आहे माझा श्वास.

आयुष्यातील सारे दुःख या डोळ्यांसमोर फिके
आहे कारण आता नजरेसमोर तुझ्या आठवणीचेच धुके आहे.”

अज़ून तरी मी तुला काही निरुत्तर केले नाही….
तरीपण माझ्या प्रश्नाना तू कधि उत्तर दिले नाही

तुलना करणं तुझ्याशी कुणालाच शोभत नाही तुझ्या सारखा रंग असात्या इंद्रधनतही नाही

Love poem in Marathi | लव कविता मराठी

कृष्ण येईल तुझा लवकर नको वाट पाहू स इतकी विश्वास ठेव तुझ्या प्रेमावर प्रीत जुळून येईल नक्की

आभाळ बरसताना सरळ दार लावून घ्यावं
नाहीतर स्वत:ला दिशाहीन जाऊ द्यावं

असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे…
असे असावे प्रेम केवळ सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे…
असे असावे प्रेम केवळ सुखातच नव्हे तर दु:खातही साथ देणारे

अलगद का होईना तुझा हात तू माझ्या हातात दिला होतास
काहि काळ का असो माझ्या खान्द्याचा तू आधार घेतला होतास.

अजुन ही मला कळत नाही तु अशी का वागतेस
प्रत्येक गोष्ट तुझीच असुन तु माझ्या कडे का मागतेस.

जिच्या साठी सकाळी झोपेतून
ऊठण्याची इच्छा होते ते प्रेम आहे
देवाचे दर्शन घेताना ती जवळ
असावी असे वाटते ते प्रेम आहे
भांडल्यावर मनाला खुप
यातना होतात ते प्रेम आहे
जिचे msg आल्यावर..
चेहऱ्यावर येणारी Smile हे प्रेम आहे

कोवळ्या मनातून वाह तो तुझ्या प्रीतीचा झरा होतो बेधुंद वारा घेऊन आसमंत सारा

आयुष्यातील सारे दुःख या डोळ्यांसमोर फिके आहे
कारण आता नजरेसमोर तुझ्या आठवणीचेच धुके आहे.

ती खूप गोड हसते,
कि हसताना ती खूप
गोड दिसते ह्यातला फरक मला
कधीच कळत नाही
ती हसताना,
मी फक्त तिच्याच
चेहऱ्याकडे पाहत बसतो
कारण,
हसताना तिचा
चेहरा असा खुलतो,
जशी गुलाबाची
एक कळी फुलते

Marathi prem Kavita
Marathi prem Kavita

आठवणीच्या हिंदोळ्यावर तुझे माझे भेटणे एकांती
पावूल वाटेवर तुझ्या आठवणीतच माझे चालणे.

अज़ून तरी मी तुला काही निरुत्तर केले नाही
तरीपण माझ्या प्रश्नाना तू कधि उत्तर दिले नाही

हृदय एक आपुलं त्यास एकाच स्पंदनांची साथ उंबरा ओलांडून बंधनांचा लिह प्रेमाची नवी बात.

असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे
असे असावे प्रेम केवळ सावलीतच नव्हे तर उन्हात साथ देणारे
असे असावे प्रेम केवळ सुखातच नव्हे तर दु:खातही साथ देणारे

आठवणींतल्या आठवणींना हळुच आठवायचं असतं.
डोळे पान्हावलेले असले तरी मंद गालातल्या गालात हसायचं असतं

क्षणोक्षणी आठवण येते अन जाते
या आठवणिला तरी काही कळते,
कधी त्रास देते तर कधी छळते
कधी पाकळ्यांप् रमाणे गळते,
तर कधी फ़ुलाप्रमा णे फ़ुलते
ही आठवण अशी का वागते,
जणू सुखद क्षणांमधून चमकते
कधी अश्रुंच्या धारांमधून वाहते.

तू म्हणजे तूच आहेस,
मी म्हणजे मी तुझाच आहे..
जन्मभर राहिली साथ आपुली
हीच प्रेमाची हमी आहे
रुसणे,रागावणे मला
चालणार नाही..
कारण तुझ्याशिवाय मला काही जमणार नाही.

कधी हसणार आहे कधी रडणार आहे
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे.

अलगद का होईना तुझा हात तू माझ्या हातात दिला होतास
काहि काळ का असो माझ्या खान्द्याचा तू आधार घेतला होतास

त्या प्रेमाच्या गावात दोघेही जाऊ प्रेम करताना दोघे प्रीत नव्याने लिहू

आठवणी सांभाळणे सोप्प असत, कारन मनात त्या
जपून ठेवता येतात, पण क्षण सांभाळणे फार
अवघड असत, कारण क्षणांच्या आठवणी होतात

तुझ्यापासून सुरू होऊन तुझ्या पर्यंत असे
हे जग माझे तुझ्या अवती भोवती फिरे
असेच असावे, असेच राहावे
आयुष्यभर फक्त तुझ्याच विचारात मन माझे
फिरे

त्या समुद्र किनारी असावे आपले घर..
त्यात करावा आपण आपला सुखी संसार
तू रोज माझी वाट पाहत
त्या समुद्र किनारी उभी असे.

तुझं आपलं एक बरं असतं,
रागवलो जरी मी तरी तू काही माफी मागणार नाही
पण मी काही तुला मनवल्या शिवाय
शांत बसणार नाही

रुसवे फुगवेहे पुरावे प्रेमाचे तुला मानवण्या थोडे हे बहाणे मनाचे.

आज ही माझी सकाळ तुझे नाव घेऊन होते
आणि तुझ्याच स्वप्नां मध्दे माझी सर्व रात्र जाते

तुझे प्रेम मजला आनंद देई
तुझ्या डोळ्यात वसे माझे जग सारे
तुझ्या हृदयात वसे प्रेम माझे
तुझा हात हातात घेऊन ह्या जीवनाचा आनंद घेऊ
चल एकदा आपण दुर कुठे तरी जाऊ

माझं हे छोटस दिल तुझ्यावर मरत
तुला पाहण्यासाठी रोज धडधडत
त्याला आता कसे शांत करायचे मला काही कळत नाही
माझ्या ह्या दिलाला तुझ्याशिवाय कुणाचीच भाषा समजत नाही.

Marathi poem on love | प्रेमावरची मराठी कविता

तुझ्या जादुई हसण्यातच
मी फसत गेलो
त्या मोहवणाऱ्या क्षणात
मी हरवत गेलो

तुझ्या अशा फसव्या नजरांनाच
मी भुलत गेलो
तू सोडत होतीस केस मोकळे
मी मात्र गुंतत गेलो

हरवले होते ते स्वप्न माझे
जे तुझ्या रुपाने परत मिळाले,
रुसले होते ते प्रेम माझे
जे तुझ्या साथिने परत आले,
प्रेम करावं कि नाही अस सदाहि वाटत होतं
पण तुझ्या सुंदर प्रेमाने मला शेवटि करावेच लागले,
तुच आहेस त्या स्वप्नांना जागवणारी,
तुच आहेस त्या रुसलेल्या प्रेमाला हसवणारी

तुझ्या पुसटश्या स्पर्शानही
मी बेभान होत गेलो
तो गंध माझ्या तन-मनात
नकळत साठवत गेलो

आभाळ बरसताना सरळ दार लावून
घ्यावं नाहीतर स्वत:ला दिशाहीन जाऊ द्यावं.

कळलं नाही हा श्वास
कधी झाला तुझा
इतकी प्रीत तुझ्यावर
मी कसा करत गेलो

गवतावरील दव-बिंदू म्हणजे तुझे तारुण्य
तुझी मीठी म्हणजे प्रेमाचे अरण्य.

आठवणीच्या हिंदोळ्यावर तुझे माझे भेटणे
एकांती पावूल वाटेवर तुझ्या आठवणीतच माझे चालणे

Prem Kavita in Marathi
Prem Kavita in Marathi

तुझी नी माझी जोडी अशी
जसे दोन डोळे सखे सोबती
मी वात तर तु पणती,
हृदयात आहे तुझी मुर्ती
आपल्या कुडलीत फळाची आहे युती
नवसाला पावेल गणपती
जपल्या आहेत तुझ्या स्मृती
स्वर्गात बांधल्या आहेत आपल्या गाठी
हे ह्रदय तुलाच साध घातली आपण दोघे माणिक मोती
नदीच्या तिरी प्रतिक्षेसाठी मनाला माझ्या कुंठ फुटती
डोळ्यातील पाखरे आकाशात फिरती तुझ्या होकारावरती
नाचती गवताची पाती लाल गुलाब घेवुनी हाती
तुला पाहून मनात कमळे फुलती

आठवणींतल्या आठवणींना हळुच आठवायचं असतं.
डोळे पान्हावलेले असले तरी मंद
गालातल्या गालात हसायचं असतं.

खरे प्रेम असावे कमळासारखे,
जे पाण्याची साथ कधीच सोडत नाही,
त्याच्याशिवाय ते कधीच उगवत नाही
खरे प्रेम असावे गुलाबासारखे,
जे ‘कोमल’ आणि ‘सुगंधी’ जरी असले,
तरी काटयाची साथ कधीच सोडत नाही
खरे प्रेम असावे,
आकाशासारखे विशाल व विस्तीर्ण
कुठेही गेले तरी न संपणारे, सदैव आपल्या बरोबर असणार कारण
प्रेम हा काही खेळ नाही, टाइम-पास करण्याचा तो वेळ नाही.

खरं प्रेम दुरदर्शनसारखं असतं, कधीही न बदलणारं,
लोकांनी कितीही शिव्या घातल्या तरी आपल्याच विश्वात रमणारं!

आज काल स्वप्नांनाही तुझीच सवय झाली आहे,
जगण्याला ही माझ्या काहिशी रंगत आली आहे

आठवणी सांभाळणे सोप्प असत, कारन मनात त्या
जपून ठेवता येतात, पण क्षण सांभाळणे फार
अवघड असत, कारण क्षणांच्या आठवणी होतात

आज ही माझी सकाळ तुझे नाव घेऊन होते
आणि तुझ्याच स्वप्नां मध्दे माझी सर्व रात्र जाते

आज काल स्वप्नांनाही तुझीच सवय झाली आहे,
जगण्याला ही माझ्या काहिशी रंगत आली आहे

तुझ्या माझ्या मनाच जमतय चांगलं तालमेल
तु नसतांना डोळ्यासामोर होतेय या जीवाची घालमेल..
उसळुनी या मनात सागराची मोठी लाट
उधानलेल्या या मनाला असतेय फक्त तुझीच वाट

तुमच्या जवळ आणखी  Marathi prem Kavita असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही Love poem in Marathi व कोट्स जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद् 

Please :- आम्हाला आशा आहे की  प्रेमावरची मराठी कविता, मराठी प्रेम कविता, Heart touching love poem in Marathi, Marathi Kavita on life partner तुम्हाला आवडले असेलच जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका

Read This Also

Love status In marathi

Heart Touching Love Quotes Marathi

Prem Kavita in Marathi   या लेखात दिलेल्या  Prem Kavita in Marathi, Marathi poem on love, तुमच्या जवळ आणखी Prem Kavita in Marathi, Marathi poem on love, Marathi Kavita on life partner असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद् .etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Leave a Comment