Laxmi pujan marathi wishes | लक्ष्मी पूजन शुभेच्छा मराठी

This is the latest and updated Collection of  Lakshmi puja wishes in Marathi, लक्ष्मीपूजा शुभेच्छा मराठी 2021, Lakshmi puja Shubhechha Marathi, लक्ष्मीपूजा शुभेच्छा संदेश मराठी. You can also use this Message as WhatsApp status because this   Lakshmi puja status Marathi, लक्ष्मीपूजा स्टेटस मराठी language only.

Lakshmi puja wishes marathi
Lakshmi puja wishes marathi

Lakshmi puja wishes in Marathi | लक्ष्मीपूजा शुभेच्छा मराठी 2021

💰🌸 तुमच्या दारी सजो स्वर्ग सुखांची आरास लक्ष्मी नांदो सदनी धनधान्याची ओसंडो रास दीपावलीच्या शुभेच्छा! 💰🌸

💰🌸 दिवाळी सण खास, तिच्यात लक्ष्मीचा निवासउटण्याचे अभ्यंगस्नान, फराळाचा सुगंधी वासदिव्यांची मनमोहक आरास, मनाचा वाढवी उल्हास दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 💰🌸

Lakshmi puja status marathi
Lakshmi puja status marathi

💰🌸 सनाईच्या शुभ्र कळ्या, लक्ष्मीपूजनी तळपती दिवाळीच्या पणतीने, दाही दिशा झळकती लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💰🌸

💰🌸 घराघरात लक्ष्मी नांदू दे सौभाग्य समृद्धी लाभू दे लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💰🌸

💰🌸 मी व माझ्या परिवारा तर्फे तुम्हाला व तुमच्या कुटूंबीयांना लक्ष्मीपूजन व दिपावलीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा! शुभ दिपावली. 💰🌸

Lakshmi puja shubhechha marathi | लक्ष्मीपूजा शुभेच्छा संदेश मराठी

💰🌸 सुख आणि समृद्धी घेउनी आगमन व्हावे लक्ष्मी चेदिव्यांच्या मंद प्रकाशात उजळावे भविष्य उद्याचे लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!! 💰🌸

💰🌸 रांगोळीच्या सप्तरंगातसुखाचे दीप उजळु दे लक्ष्मीच्या पावलांनीघर सुख समदीने भरू दे !॥ लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा ॥ 💰🌸

💰🌸 समृद्धी यावी सोन पावली उधळण व्हावी सौख्याची भाग्याचा सर्वोदय व्हावा वर्षा व्हावी हर्षाची लक्ष्मी पुजनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💰🌸

💰🌸 दिवाळीच्या मुहूर्ती, अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी यावी..सुख-समाधान, आरोग्य,आणि धनसंपदा, गुफून हात हाती तुमच्या दारी यावी लक्ष्मीपूजाच्या हार्दिक शुभेच्छा !! 💰🌸

Lakshmi puja status marathi | लक्ष्मीपूजा स्टेटस मराठी

💰🌸 आपल्या घरा मध्ये पैसा चा पाऊस पडो, लक्ष्मी चा वास हो,संकटा चा नाश हो, शान्ति चा वास हो हैप्पी लक्ष्मी पूजन. 💰🌸

💰🌸 महालक्ष्मीचे करुनी पूजन लावा दीप अंगणी धनधान्य आणि सुख-समृध्दी लाभल तुम्हा जीवनी मंगलदायक उत्सवात या लक्ष्मीपूजन शुभेच्छा आमुच्या जपा मनी! हार्दिक शुभेच्छा 💰🌸

💰🌸 तुम्हाला व तुमच्या परिवारास सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य मिळून भरभराट होवो,आई महालक्ष्मीची तुमच्यावर सदैव कृपा राहो लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. 💰🌸

💰🌸 मांगल्याचे तेजस्वी दिवे प्रत्येक दारीउजळू दे लक्ष्मीच्या आगमनाने घर सुखाने भरू दे लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. 💰🌸

💰🌸 धनाची पूजा, यशाचा प्रकाश,
कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,
संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा,
प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या
आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा
लक्ष्मीपुजनाच्या आपणां सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 💰🌸

💰🌸 माझ्याकडून आणि माझ्या
परिवाराकडून आपणास आणि
आपल्या परिवारास दीपावलीच्या
खूप खूप शुभेच्छा! 💰🌸

💰🌸 लक्ष्मीमातेचा आशीर्वाद आपणां सर्वांवर सदैव राहो, सुख-समृद्धी, धनसंपदा, सदृढ आरोग्य यांचा वास आपल्या घरात सदैव राहो. लक्ष्मीपुजनाच्या आपणां सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 💰🌸

💰🌸 स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला
विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला
आपणास आणि आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Diwali! 💰🌸

Lakshmi puja sms marathi | लक्ष्मीपूजा पूजा मेसेज मराठी

💰🌸 समईच्या शुभ्र कळ्या लक्ष्मीपूजनी तळपती, 
दिवाळीच्या पणतीने, दाही दिशा झळकती!
लक्ष्मीपूजनच्या आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!  💰🌸

💰🌸 दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 💰🌸

💰🌸 नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते 
शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तुते  लक्ष्मीपूजनच्या मंगलमय शुभेच्छा ! 💰🌸

💰🌸 धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी
या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करो लक्ष्मीपूजनच्या मंगलमय शुभेच्छा ! 💰🌸

💰🌸 लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा, लक्ष्मीपूजन आणि दीपावलीच्या आपणांस हार्दिक शुभेच्छा! लक्ष्मीपूजनच्या मंगलमय शुभेच्छा ! 💰🌸

💰🌸 अष्टलक्ष्मी तुमच्यावर धन-धान्याच्या वर्षाव करो व लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समॄध्दीने भरू दे.  लक्ष्मीपूजनच्या मंगलमय शुभेच्छा ! 💰🌸

💰🌸 सकलं तिमिरं हन्तु प्रज्ञालोकं तनोतु वः
भूयाद्दीपोत्सवः सोऽयं सर्वमङ्गलकारकः लक्ष्मीपूजनच्या मंगलमय शुभेच्छा ! 💰🌸

💰🌸 फटाक्यांची माळ,
विजेची रोषणाई,
पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ,
रांगोळीची रंगत,
फराळाची संगत,
लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ,
दीपावलीचा सण आहे
खूपच गोड
दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा! 💰🌸

लक्ष्मी पूजा तारीख २०२१?

लक्ष्मी पूजा ४ नोव्हेंबर २०२१ रोजी आहे.

लक्ष्मी पूजन मुहूर्त २०२१?

लक्ष्मी पूजन मुहूर्त – ०६ ते ४० मिनिटे – ०८ ते ३१ मिनिटे आहे.

लक्ष्मी पूजा साहित्य काय आहे?

लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती किंवा चित्र,कुमकुम,चंदन,हळद,रोली,अक्षता,सुपारी
,नारळ ,अगरबत्ती,तूप,पितळी किंवा रॉकेलचा दिवा,कापसाची वात, पंचामृत ,गंगाजल
,फुले, फळे, कलश, पाणी आणि आंब्याची पाने
कपूर, गहू ,दुर्वा गवत,लहान झाडू,दक्षिणा
आरतीचे ताट इत्यादी.

🙏🙏🙏 आता Lakshmi puja wishes in Marathi, लक्ष्मीपूजा शुभेच्छा मराठी 2021, Lakshmi puja shubhechha marathi, लक्ष्मीपूजा शुभेच्छा संदेश मराठी डाऊनलोड करा.  Lakshmi puja status Marathi, लक्ष्मीपूजा स्टेटस मराठीमध्ये इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता  Lakshmi puja sms marathi, लक्ष्मीपूजा मेसेज मराठी images for whatsapp मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.

🙏🙏🙏 तुमच्या जवळ आणखी लक्ष्मीपूजनानिमित्त शुभेच्छा, Wishes, Instagram, Facebook आणि Whatsapp मेसेज असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

🙏🙏🙏 आम्हाला आशा आहे की Lakshmi Pujan 2021 Wishes, Images, SMS, Greetings लक्ष्मीपूजनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

Visit Our Blog For More Maharashtrian

Leave a Comment