बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा : Bail Pola Wishes In Marathi | Bail Pola Status Messages Marathi

This is the latest and updated Collection of Bail Pola Wishes In Marathi, बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा, Bail Pola Status In Marathi, बैल पोळा स्टेटस, Bail Pola SMS In Marathi, बैल पोळा एसएमएस. You can also use this Message as WhatsApp status because these Bail Pola images in Marathi language only.

Bail Pola Wishes In Marathi : बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

🌸🎇 भारताच्या कृषी संस्कृतीचे महापर्व
म्हणजे आमचा लाडका बैल,
बैल पोळा हार्दिक शुभेच्छा! 🌸🎇

🌸🎇 भारतीय कृषीप्रधान संस्कृतीत
मुक्या जनावरांची पूजा करावी
अशी शिकवण देणाऱ्या पोळा या सणांच्या
सगळयांना हार्दिक शुभेच्छा! 🌸🎇

🌸🎇 शिंगे घासली बाशिंगे लावली,
माढूळी बांधली मोरकी आवळली.
तोडे चढविले कासरा ओढला
घुंगरूंमाळा वाजे खळाखळा
आज सण आहे बैलपोळा..
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸🎇

Bail Pola Wishes In Marathi
Bail Pola Wishes In Marathi, बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

🌸🎇 आला रे आला बैल पोळा आला,
गाव झालं सारं गोळा,
सर्जा राजाला घेऊन जाऊया,
सगळे राऊळा,
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸🎇

🌸🎇 उत्सव संस्कृतीचा, सोहळा परंपरेचा, बैल पोळाच्या शुभेच्छा! 🌸🎇

🌸🎇 सण आला आनंदाचा,
माझ्या सर्जा राजाचा,
ऋणं त्याचे माझ्या भाळी,
सण गावच्या मातीचा,
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा ! 🌸🎇

Bail Pola Wishes In Marathi

🌸🎇 कृषीप्रधान संस्कृतीमधल्या सगळ्यात महत्वाचा उत्सव बैलपोळा…बैल पोळा हार्दिक शुभेच्छा 🌸🎇

🌸🎇 आपल्या कृषिप्रधान संस्कृतीतील
मुख्य घटक असलेल्या मुक्या प्राण्यांबद्दल कृतज्ञता,
व्यक्त करण्याचा दिवस
म्हणजे बैल पोळा! 🌸🎇

🌸🎇 कष्ट हवे मातीला, चला जपुया पशुधनाला, बैल पोळा हार्दिक शुभेच्छा! 🌸🎇

🌸🎇 बैल पोळ्याचा हा सण
सर्जा राजाचा हा दिन
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🌸🎇

Bail Pola Status In Marathi | बैल पोळा स्टेटस

🌸🎇 कष्टाशिवाय मातीला
आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही,
हजारो वर्षांपासून आपल्यासाठी राबणाऱ्या
बैलांचा पोळा हा सण आला,
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸🎇

🌸🎇 आज पुंज रे बैलाले फेडा उपकारांचे देेणे,
बैला, खरा तुझा सण शेतकऱ्यांचा,
बैल पोळ्याचा शुभेच्छा! 🌸🎇

🌸🎇 जिवा शिवांची बैल जोड,
आला त्यांचा सण खास,
बैल पोळ्याच्या शुभेच्छा ! 🌸🎇

🌸🎇 जसे दिव्याविना वातीला
आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय
तसेच कष्टाविना मातीला
आणि बैलाविना नाही शेतीला पर्याय
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा 🌸🎇

Bail Pola Wishes In Marathi

Bail Pola Status In Marathi
Bail Pola Status In Marathi, बैल पोळा स्टेटस

🌸🎇 वर्षभर बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून,
काबाडकष्ट करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती,
सद्भभावना व्यक्त करण्याचा दिवस,
बैल पोळा हार्दिक शुभेच्छा! 🌸🎇

🌸🎇 आज तुझ्यामुळे आहे माझ्या शेताला हिरवाई
आज जरा घे थोडीशी विश्रांती,
आज करु दे तुझ्यासाठी सगळं काही,
कारण तुझ्यामुळेच पोट भागते आमचे आज,
बैल पोळ्याच्या शुभेच्छा! 🌸🎇

Bail Pola SMS In Marathi | बैल पोळा एसएमएस

🌸🎇 आज बैलाले खुराक,
रांधा पुरणाच्या पोळ्या,
खाऊ द्या रे पोटभरी,
होऊ द्या रे मगदुल
बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸🎇

🌸🎇 आज पुंज रे बैलाले
फेडा उपकाराचे देणे,
बैला, तुझा खरा सण,
शेतकऱ्या तुझा रीन,
बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸🎇

🌸🎇 शिंगे घासली, बाशिंगे लावली,
माढुळी बांधली,म्होरकी आवरली,
तोडे चढविले, कासारा ओढला,
घुगुंरमाळा वाजे खळाखळा,
आज सण आहे बैल पोळा,
बैलपोळाच्या शुभेच्छा! 🌸🎇

Bail Pola SMS In Marathi
Bail Pola SMS In Marathi, बैल पोळा एसएमएस

🌸🎇 शेतात राबणारा माझा कष्टकरी तो मित्र, माझा सच्चा दोस्त म्हणजे माझा बैल, बैल पोळ्याच्या शुभेच्छा! 🌸🎇

🌸🎇 आला बेंदूर शेंदूर,
सण वर्षाचा घेऊन,
खादेमळणी झाल्यावर,
लागली चाहूल,
सर्जा-राजा गेले आनंदून,
शेतकरी बांधवाना बैलपोळाच्या शुभेच्छा!

Bail Pola Wishes In Marathi

कृषीप्रधान संस्कृतीतील महत्वाचा घटक म्हणजे बैल.. बैल पोळ्याच्या शुभेच्छा 🌸🎇

🌸🎇 जसे दिव्याविना वातीला,
आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,
तसेच कष्टाविना मातीला,
आणि बैलाविना शेतीला नाही पर्याय,
बैल पोळा हार्दिक शुभेच्छा! 🌸🎇

🌸🎇 आजचा दिवस आहे कृतज्ञता व्यक्त करण्याचा.. बळीराजाचा मित्र आमच्या बैलाला पुजण्याचा, बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸🎇

Bail Pola images in Marathi : बैल पोळा फोटो शुभेच्छा

🌸🎇 झुलं,शेंब्या,चाळ, घुंगरं…,
तिफन,कुळव,शिवाळ,
शेती अवजारांचा आज थाट,
औताला सुट्टी,सर्जा- राजा आनंदात,
शेतकरी बांधवांना बैलपोळाच्या शुभेच्छा! 🌸🎇

🌸🎇 वाडा शिवार सगळी वाडवडिलांची पुण्याई,
किती वर्ण तुझं गुणं मन मोहरुन जाई,
तुझ्या अपार कष्टानं बहरते सारी भुई,
एका दिवसाच्या पुजेने हाऊ कसा उतराई
बैल पोळाच्या शुभेच्छा 🌸🎇

🌸🎇 वाडवडिलांची पुण्याई, म्हणून केली शेती, तुम्हाला सगळ्यांना बैल पोळा हार्दिक शुभेच्छा! 🌸🎇

🌸🎇 गेला तिफन, गेला कुळव,
शिवाळ गेली, बैल गेले,
ट्रॅक्टरचा जमाना आला,
दारात नाही सर्जा राजा,
नुसताच कोरडा बेंदूर आला,
बैलपोळाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸🎇

🌸🎇 आज आला सण बैलाचा,
त्याच्या कौतुक सोहळ्याचा,
बैल पोळा हार्दिक शुभेच्छा! 🌸🎇

Bail Pola Wishes In Marathi

🌸🎇 शेतामध्ये राबणारा माझा बैल, तुझा मिळू दे उदंड आयुष्य, बैल पोळ्याच्या शुभेच्छा! 🌸🎇

🌸🎇 डौल मोराच्या मानसा रं डौल मानाचा,
येगं रामाच्या बाणाचा,
तान्ह्या सर्जाची हं नाम जोडी,
कुणा हुवीत हाती, घोडी माझ्या राजा रं,
बैल पोळाच्या शुभेच्छा! 🌸🎇

🌸🎇 नको फास लावू गळा बळीराजा, आपुल्या गळा,
दे वचन तू मला, तुझ्या पाठीशी मी आहे कायम,
म्हणतो माझा लाडका बैल, बैल पोळ्याच्या शुभेच्छा! 🌸🎇

🌸🎇 बैल पोळा सणाच्या तुम्हाला सगळ्यांना आणि सगळ्या शेतकरी बांधवांना शुभेच्छा! 🌸🎇

🍀 आता  Bail Pola Wishes In Marathi, बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा मराठीमध्ये डाऊनलोड करा. Bail Pola Status In Marathi, बैल पोळा स्टेटस मराठीमध्ये इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता बैल पोळा images for whatsapp मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.

🍀 तुमच्या जवळ आणखी   Bail Pola SMS In Marathi, बैल पोळा एसएमएस असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

🍀 आम्हाला आशा आहे की Bail Pola images in Marathi, बैल पोळा फोटो शुभेच्छा 2021 तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

Visit Our Blog For More Maharashtrian

Leave a Comment