नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा: Happy Navratri Wishes In Marathi 2021

This is the latest and updated Collection of  Navratri Wishes In Marathi, नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 2021, Navratri Status In Marathi, नवरात्रीसाठी स्टेटस 2021. You can also use this Message as WhatsApp status because this  Navratri Messages In Marathi, नवरात्रीसाठी शुभेच्छा संदेश, Navratri Quotes & Wishes Marathi, नवरात्रीच्या शुभेच्छा language only.

Navratri Wishes In Marathi | नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 2021

नवरात्रौत्सव 2020 च्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा…

विश्व जिला शरण आले त्या शक्तीला शरण जाऊया… नवरात्रीच्या मंगल दिनी भवानीचे स्मरण करू या 
नवरात्रीच्या शुभेच्छा 

आई अंबेच्या कृपेने आपणांस आरोग्य, सुख , शांती आणि  समाधान लाभो हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना शुभ नवरात्री !

शारदीय नवरात्रौत्सवाच्या आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

उदो बोला उदो अंबाबाईचा उदो नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 

Navratri Wishes In Marathi
Navratri Wishes In Marathi

घरात चालती बोलती लक्ष्मी पाणी भरते आहे,
अन्नपूर्णा होऊन भोजन बनवत आहे,
गृहलक्ष्मी होऊन कुटुंबाला सांभाळते आहे, 
सरस्वती होऊन मुलांचा अभ्यास घेत आहे,
दुर्गा होऊन संकटांशी सामना करत आहे,
कालिका, चंडिका होऊन घराचे रक्षण करत आहे,
तिची पूजा नको पण स्त्री म्हणून सन्मान व्हावा,
यंदा देवी फक्त देव्हाऱ्यात नाही तर मनातही बसवा,
मूर्तीसोबत घरच्या लक्ष्मीचाही आदर करा,
हेच आहे नवरात्रौत्सवाचे सार
शुभ नवरात्री !

तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना

नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आई अंबाबाईची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो

नवरात्रीच्या मंगल समयी
देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि
ऐश्वर्य प्रदान करो..
तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो..
हीच देवीला प्रार्थना…
शुभ नवरात्री!
तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

नवरात्री म्हणजे
न – नवचेतना देणारी
व – विघ्नांचा नाश करणारी
रा – राजसी मुद्रा असलेली
त्री- तिन्ही त्रिभूवनी वास करणारी 
माता तुमच्यावर सुख, समाधान, ऐश्वर्याची बरसात करो… नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

दुर्गामातेच्या आगमनाने वातावरणात निर्माण झालेला उत्साह आणि आनंद असाच कायम राहो… हीच देवीकडे प्रार्थना… शुभ नवरात्री !

माता दुर्गा तुमच्या सर्व समस्या आणि दुःखाचे नाश करून तुम्हाला सुख, समाधान आणि आनंद देवो हीच देवीकडे प्रार्थना… शुभ नवरात्री !

स्त्रीला आदराने, मानसन्मानाने वागवतात त्यांच्या मनातच लक्ष्मीमाता वास करते…. शुभ नवरात्री!

तूच लक्ष्मी, तूच दुर्गा, तूच भवानी
तूच अंबा, तूच जगदंबा, तूच जिवदानी … 
एकच शक्ती अनेक रूपांतूनी तुच जगी अवतरली…
शुभ नवरात्री !

Navratri Status In Marathi | नवरात्रीसाठी स्टेटस 2021

जन्माोजन्मी  तुम्हाला आईच्या भक्तीचे सौभाग्य लाभो हीच देवीचरणी प्रार्थना… शुभ नवरात्री !

अंबा मातेची नऊ रुपं तुम्हाला
कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य, धन,
शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ती
आणि शांती देवो !

नवरात्री आणि विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा!

तोरण बांधू दारी
रांगोळी रेखू अंगणी
उधळण करू सोन्याची
नाती जपू मनांची
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा 

Navratri Status In Marathi
Navratri Status In Marathi

रम्य सकाळी किरणे सौज्वळ आणि सोनेरी
सजली दारी तोरणे ही साजिरी
उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हासरा 
उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा… विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 

मुहूर्त हसरा नवसंकल्पांचा, सण दसरा हा उत्कर्षाचा,
चैतन्यास संजीवनी लाभोनी, होवो साजरा मनी, उत्सव तो नवहर्षाचा… विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा

झेंडूचे तोरण आज लावा दारी, सुखाचे किरण येऊ द्या घरी, पूर्ण होऊ द्या तुमच्या सर्व इच्छा… विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा

नवी पहाट, नवी आशा
तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा नवी दिशा
नवे स्वप्न नवीन आकांक्षा
विजयादशमीच्या मनापासून शुभेच्छा… 

जीवनाच्या प्रत्येक वाटेवर तुम्हाला विजय मिळो आणि तुमच्या परिवाला आनंद… विजयादशमीच्या शुभेच्छा!

Navratri Quotes & Wishes Marathi | नवरात्रीच्या शुभेच्छा 2021

जय शारदे वागीश्वरी, विधिकन्यके विद्याधरी, जोत्स्नेपरी कांती तुझी, मुख रम्य शारद चंद्रमा उजळे तुझ्या  हास्यातुनू चारी युगांची पौर्णिमा, तुझिया कृपेचे चांदणे, नित वर्षु दे अमुच्या शिरी
शुभ नवरात्री !

या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता… नमस्तस्यै नमस्तयै नमस्तस्यै नमो नमः 
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते…

टिपऱ्या आणि टाळ्यांचा गजर, आईच्या भक्तीचा जागर…नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

जयोत्सुते हे उषा – देवते, देवि दयावति महन्मंगले, रुचिर – यौवना रूप सुंदरा, जगन्मोहिनी अरूण रंजिते 

तांबडं फुटलं, उगवला दिन, सोन्याने सजला दसऱ्याचा दिन

चमचमती चांदण्या, उजळला चांदवा, टिपरीवर वाजे टिपरी, तुझ्या साथीने रास नवा… नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सतत बरसत राहो आणि तुमचे जीवन आनंदमय होवो हीच मातेकडे प्रार्थना… नवरारात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Navratri Messages In Marathi
Navratri Messages In Marathi

घटस्थापना आणि नवरातौत्सवाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा

दुर्गामाता तुमच्यावर शक्ती, आनंद, मानवता, शांती, ज्ञान, सेवाभाव, नावलौकीक, आरोग्य आणि ऐश्वर्य या नऊ गोष्टींची वर्षाव करो आणि हा नवरात्रौत्सव तुमच्यासाठी खास ठरो हीच प्रार्थना, नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा… यंदा सर्व भक्तांवर मातेची कृपादृष्टी राहो आणि सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना

जे जे चांगलं, जे जे शुभ, जे जे हितकारक, जे जे आरोग्यदायी, जे जे ऐश्वर्यसंपन्न ते सर्व तुम्हााला मिळो हीच मातेचरणी प्रार्थना. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Navratri Messages In Marathi | नवरात्रीसाठी शुभेच्छा संदेश 2021

शुभदसरा… सर्वांना नवरात्री आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 

आपटयाची पानं नाही मिळाली म्हणून खरं सोनं पाठवलंय…दसरा सण मोठा आनंदाला नाही तोटा !

सीमा ओलांडून आव्हानांच्या, गाठू शिखर यशाचे!
प्रगतीचे सोने लुटून, सर्वांना आनंद वाटायचे !! 
विजयादशमशीच्या हार्दिक शुभेच्छा…

दिन आला सोनियाचा, भासे पृथ्वी सोनेरी
फुलो जीवन आपले येवो आयुष्याला सोन्याची झळाळी
दसऱ्यानिमित्त शुभेच्छा !

आज सकाळपासून दसऱ्याच्या शुभेच्छा आल्या आहेत ढीगभर…. लोकांच्या मनात माझी आठवण आजही आहे मूठभर..शुभ विजयादशमी

वाईटावर चांगल्याची मात म्हणजे दसरा….विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 

आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार
मनाच्या बंधाला प्रेमाचा झंकार
सुखद क्षणांना सर्वांचा रुकार…विजयादशमीचिया निमित्ताने करा माझ्या शुभेच्छांचा स्वीकार

झेंडूची फुले आहेत केशरी,
पानाफुलांचे तोरण दारी
कृतज्ञतेची शाल लेवून न्यारी
सुरू झाली  घरी विजयादशमीची तयारी 

शक्तीची देवता दुर्गामाता आपणा सर्वांना  सुख, समृद्धी, समाधान व यश प्राप्तीसाठी आर्शीवाद देवो हीच देवीचरणी प्रार्थना… नवारात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

माता लक्ष्मी सर्वांच्या घरी वास करो आणि सर्वांना सुख, समृद्धी, यश, ऐश्वर्य भरभरून मिळो हीच देवीकडे प्रार्थना….नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा, आई जगदंबेची कृपा आपणावर सतत राहो हीच देवी चरणी प्रार्थना 

घटस्थापना आणि आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

नवरात्रीच्या या मंगल समयी देवी तुम्हाला सुख, समाधान, आनंद आणि यश प्रदान करो… तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो… हीच देवीकडे प्रार्थना… शुभ नवरात्री !

🍀 आता  Navratri Wishes In Marathi, नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 2021, Navratri Status In Marathi, नवरात्रीसाठी स्टेटस 2021 मराठीमध्ये डाऊनलोड करा. Navratri Messages In Marathi, नवरात्रीसाठी शुभेच्छा संदेश इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता Navratri images for whatsapp मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.

🍀 तुमच्या जवळ आणखी   Navratri Quotes & Wishes Marathi, नवरात्रीच्या शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

🍀 आम्हाला आशा आहे की Shardiya Navratri Message in Marathi, घटस्थापना व शारदीय नवरात्रीनिमित्त द्या मराठी शुभेच्छा संदेश तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

Visit Our Blog For More Maharashtrian

Leave a Comment