HAppy Dhantrayodashi wishes in Marathi | धनत्रयोदशी शुभेच्छा Dhanteras

This is the latest and updated Collection of Dhantrayodashi wishes in Marathi, धनत्रयोदशी शुभेच्छा मराठी, Dhanteras Messages in Marathi, धनत्रयोदशी मेसेज मराठी, Dhantrayodashi Messages In Marathi, धनत्रयोदशीच्या पाठवण्यासाठी सदेश. You can also use this Message as WhatsApp status because this Dhanteras Status In Marathi, धनतेरससाठी स्टेटस मराठी language only.

Dhantrayodashi wishes in Marathi
Dhantrayodashi wishes in Marathi

Dhantrayodashi wishes in Marathi | धनत्रयोदशी शुभेच्छा मराठी

🎇🎇 धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची..
करोनि औचित्य दीपावलीचे,
बंधने जुळावी मनामनांची 🎇🎇

🎇🎇 आला आला दिवाळीचा सण घेऊनि तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण दिव्यांनी उजळून निघाली सारी सृष्टी धन्वंतरीची कायम राहो तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा! 🎇🎇

Dhanteras wishes in Marathi
Dhanteras wishes in Marathi

🎇🎇 धनत्रयोदशी दिवशी पहिला दिवा लागतो दारी कंदिल, पणत्यांनी उजळून जाते दुनिया सारी फराळ, फटाक्यांची तर मजाच निराळी मिळून सारे साजरी करू आली आली रे दिवाळी धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🎇🎇

🎇🎇 धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो निरोगी, आरोग्यदायी जीवन आपणांस लाभो ही दिवाळी आपणांस सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची जावो धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा 🎇🎇

Dhanteras Messages in Marathi | धनत्रयोदशी मेसेज मराठी

🎇🎇 आज धनत्रयोदशी! दिवाळी सणाचा दुसरा दिवस..
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी,
धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,
सम्रुद्धीची व भरभराटिची जावो..
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🎇🎇

🎇🎇 आज धनत्रयोदशी!
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जाओ 🎇🎇

🎇🎇 आपणास धन, धान्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, यश
आणि कीर्ती प्राप्त होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
धनत्रयोदशीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! 🎇🎇

🎇🎇 लक्ष्मी आली तुमच्या दारी सुख समृद्धी व शांती घेवून तुमच्या घरी!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला धनत्रयोदशीच्या शुभेच्छा! 🎇🎇

🎇🎇 धनत्रयोदशीचा हा दिन धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन लक्ष्मी सदैव नांदो तुमच्या घरी तुमची मनोकामना होवो पूरी धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा 🎇🎇

🎇🎇 तुमच्या घरी लक्ष्मीचा सदैव वास असो तुमच्या जीवनात दु:खाची काळी छाया नसो आप्तेष्ठांची सदैव साथ असो यंदाची धनत्रयोदशी तुमच्यासाठी खास असो धनतेरस च्या हार्दिक शुभेच्छा! 🎇🎇

🙏🙏🙏 आता  Dhantrayodashi wishes in Marathi, धनत्रयोदशी शुभेच्छा मराठी, Dhanteras Messages in Marathi, धनतेरस मेसेज मराठी डाऊनलोड करा. Dhanteras Messages In Marathi For Sister मराठीमध्ये इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता Dhantrayodashi Messages In Marathi For images for whatsapp मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.

🙏🙏🙏 तुमच्या जवळ आणखी Dhanteras Status In Marathi,  धनतेरससाठी स्टेटस मराठी असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

🙏🙏🙏 आम्हाला आशा आहे की Dhantrayodashi quotes in marathi, धनत्रयोदशीसाठी शुभेच्छा संदेश मराठी तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

Visit Our Blog For More Maharashtrian

Leave a Comment