Kojagiri Purnima Wishes In Marathi | कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा 2021

This is the latest and updated Collection of  Kojagiri Purnima Wishes In Marathi 2021, कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा, Kojagiri Purnima quotes In Marathi 2021, कोजागिरी पौर्णिमा कोट्स. You can also use this Message as WhatsApp status because this  Kojagiri Purnima status In Marathi 2021, कोजागिरी पौर्णिमा स्टेटस मराठी language only.

Kojagiri Purnima Wishes In Marathi
Kojagiri Purnima Wishes In Marathi

Kojagiri Purnima Wishes In Marathi | कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा 2021

चंद्राची शितलता, शुभ्रता, कोमलता, उदारता, प्रेम आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला मिळो हिच आजच्या दिवशी प्रार्थना…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात
सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य
घेऊन येणारी ठरो! हीच आमची कामना…
कोजागिरी पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा !

दूध केशरी, चंद्र – चांदणे,  कोजागिरीचे रूप आगळे…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

कोजागिरी म्हणजे क्षण आनंदाचा, उत्साहाचा आणि वैभवसंपन्नेचा…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रकाश चंद्रमाचा, आस्वाद दुधाचा, साजरा करू य सण कोजागिरीचा…कोजागिरी पोर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

शुभ्र प्रकाश चंद्र-चांदण्यांचा, सोबतीला बेत आहे केशरी दूधाचा…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

शरदाचे चांदणे,
आणि कोजागिरीची रात्र..
चंद्राच्या मंद प्रकाशात,
जागरण करू एकत्र..
दूध साखरेचा गोडवा,
नात्यांमध्ये येऊ दे..
आनंदाची उधळण,
आपल्या जीवनी होऊ दे…
आपल्या सर्वांना कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

Kojagiri Purnima quotes In Marathi | कोजागिरी पौर्णिमा कोट्स 2021

साखरेचा  गोडवा केशरी दुधात, विरघळला तुझ्या माझ्या नात्यात, रेंगाळत राहो अंतर्मनात, स्नेहभाव वाढत राहो अंतःकरणात…कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

चंद्राच्या मंद प्रकाशाला मधुर दुधाची साथ, प्रकाशमय करणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात ऋणानूबंधाचा हात…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

आज कोजागिरी पौर्णिमा!
आजचा दिवस तुम्हाला
खूप सुखकारक व आनंदाची उधळण
करणारा जावो हीच सदिच्छा…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

कोजागिरीच्या  साक्षीने,चंद्रही उजळून निघाला आकाशातकोरोनाचे संकट मिटून,आपणही बहरू शीतल प्रकाशात… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

Kojagiri Purnima status In Marathi
Kojagiri Purnima status In Marathi

कोजागिरीची आज रात, पूर्ण चंद्रमा नभात, चमचमत्या ताऱ्याची वरात, चंद्राची शितलता मनात, मंद प्रकाश अंगणात, आनंद तराळला मनामनात…कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

मंद प्रकाश चंद्राचा,
त्यात गोड स्वाद दुधाचा,
विश्वास वाढु द्या नात्याचा,
त्यात असु दे गोडवा साखरेचा,
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

कोजागिरीचे चांदणे, हसतंय माझ्या अंगणात, दुग्धशर्करा योग यावा, जसा साऱ्यांचा जीवनात… कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रत्येकाचा जोडीदार, ज्याचा त्याचा चांदोबा असतो,
परिस्थितीनुसार ससा, तर कधी वाघोबा असतो,
निराशेचे ढग हटवून, झाले गेले विसरून जाऊ,
आज रात्रीच्या शुभ्र प्रकाशात, जोडीदाराला आनंद देऊ..
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Kojagiri Purnima status In Marathi | कोजागिरी पौर्णिमा स्टेटस मराठी 2021

चांदण्यात न्हावून निघाली चांदरात, कोजागिरीच्या चंद्राचा पसरला रुपेरी प्रकाश….कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

चंद्र पौर्णिमेचा सुरेख, नभी पूर्ण गोल दिसतो, पांढरा शुभ्र, धवला छान, शीतल गोड प्रकाश दतो… कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

विझवून आज रात्री कृत्रिम दीप सारे
गगनात हासणारा तो चंद्रमा पहा रे,
असतो नभात रोज तो एकटाच रात्री
पण आजच्या निशेला त्याच्या सवे रहा रे,
चषकातुनी दुधाच्या प्रतिबिंब गोड त्याचे
पाहून साजरी ही कोजागिरी करा रे…
कोजागिरी पोर्णिमेच्या शुभेच्छा

चांदण्यांच्या संगतीने चंद्र करी रासलीला, मुग्ध धरती सारी रंगली पाहून त्यांना…कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

कितीही रात्री जागल्या तरी, पौर्णिमेच्या चंद्राला तोड नाही आणि प्रेमात हरलेल्या लोकांसाठी कोजागिरीच्या बासुंदीही गोड नाही…कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र, चंद्राच्या मंद प्रकाशात साजरी करू एकत्र, दूध साखरेचा गोडवा नात्यामध्ये येऊ दे, आनंदाची उधळण आपल्या जीवनी होऊ दे… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

केशरयुक्त दुधाची चवदार साथ, ठेवू दुधाला शीतल चंद्रप्रकाशात, म्हणूया देवीचे श्रीयुक्त महान, दुधाची चव चाखू आपल्या कुटुंबात…कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

आज कोजागिरी पौर्णिमा… आजचा दिवस तुमच्यासाठी  सुखकारक आणि आनंददायक असावा हिच सदिच्छा… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

Kojagiri Purnima SMS In Marathi 2021 | कोजागिरी पौर्णिमा मराठी मेसेज

कोजागिरीचा चंद्र जसा चांदण्यासमवेत रमतो, त्याला पाहतात मला तुझा भास होतो… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा 

कोजागिरीचा चंद्र तोच पण वाटे नवा नवा, कितीही क्षण एकत्र घालवले तरी वाटे मज तुझा सहवास हवा हवा… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा

लिहून झाली कविता तरी, वाटते त्याला अधुरी आहे, कोजागिरीचा चंद्र पाहिल्याशिवाय आज रात्र अपूरी आहे… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा

कोजागिरीला दिसतो जो चंद्रमा नभात, रोज मी पाहत असतो त्याला तुझ्या रूपात…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा

कोजागिरीच्या चंद्राची किरणे खेळत होती पाण्यात, चांदणी रात पसरली होती धरती आणि अंबरात…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा

 दूध हे केशरी, कोजागिरीचे खास, वेलची-बदाम अन पिस्ते घातले आहेत त्यात, परमेश्वराकडे प्रार्थना आपल्या नात्यात  असाच वाढावा गोडवा आणि आयुष्यभर मिळावी आपली साथ…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रत्येकाचा जोडीदार, त्याचा चांदोबा असतो,परिस्थितीनुसार ससा आणि कधी कधी वाघोबा होतो, निराशेचे ढग हटवून, झाले गेले विसरून जाऊ, आजच्या रात्री शुभ्र चांदण्यात, एकमेकांचे होऊन जाऊ…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

मंद प्रकाश चंद्राचा, त्यात गोडवा दुधाचा, विश्वास वाढू दे नात्याचा, त्यात असू दे गोडवा साखरेचा…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

🍀 आता  Kojagiri Purnima Wishes In Marathi 2021, कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा, Kojagiri Purnima quotes In Marathi 2021 , कोजागिरी पौर्णिमा कोट्स मराठीमध्ये डाऊनलोड करा. Kojagiri Purnima status In Marathi 2021 , कोजागिरी पौर्णिमा स्टेटस मराठी इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता कोजागिरी पौर्णिमा 2021 images for whatsapp मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.

🍀 तुमच्या जवळ आणखी Kojagiri Purnima SMS In Marathi 2021 , कोजागिरी पौर्णिमा मराठी मेसेज असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

🍀 आम्हाला आशा आहे की Kojagiri Purnima 2021 Messages In Marathi तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

Visit Our Blog For More Maharashtrian

Leave a Comment