Happy Dasara Wishes In Marathi | दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 2021

This is the latest and updated Collection of Dasara Wishes In Marathi, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा, Vijayadashami Messages in Marathi, विजयादशमी शुभेच्छा संदेश, Happy Dussehra Wishes In Marathi, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा फोटो. You can also use this Message as WhatsApp status because this Dasara Status In Marathi language only.

Dasara Wishes In Marathi
Dasara Wishes In Marathi

Dasara Wishes In Marathi | दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

🍀🌸 दसरा म्हणजे सीमोल्लंघन 
मनातील अंधाराचे उच्चाटन
सोने देऊन करतो शुभचिंतन
समृद्ध व्हावे तुमचे जीवन…
-प्रसन्न, माधुरी, अमृता 🍀🌸

🍀🌸 दसऱ्याला करतो पाटी पूजन,
आणि वंदितो शस्त्रे, वाहन
निगा राखण्याचे आश्वासन,
बुद्धी, शक्तिचे होते मीलन 🍀🌸

🍀🌸 समृद्धीचे दारी तोरण
आनंदाचा हा हसरा सण
सोने लुटून हे शिलंगण
हर्षाने उजळू द्या अंगण
सर्वांना विजयादशमीच्या अनंत शुभेच्छा!  🍀🌸

🍀🌸 विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर,
प्रभू रामचंद्राचे स्मरण करत,
अपशयाच्या सीमा उल्लंघन
यश,किर्ती, सुख-समृद्धीकडे झेप घेऊ या
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🍀🌸

🍀🌸 आला आहे दसरा,
प्रोब्लेम सारे विसरा,
विचार करू नका दूसरा,
चेहरा ठेवा नेहमी हसरा,
आणि तुम्हाला Advance मध्ये “HAPPY DASARA” 🍀🌸

🍀🌸 वाईटावर चांगल्याची मात,
महत्व या दिनाचे खास असे,
जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या रावणा,
मनोमनी प्रेमच प्रेम वसे…
विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🍀🌸

🍀🌸 मुहूर्त हसरा नवसंकल्पाचा,
सण दसरा हा उत्कर्षाचा
चैतन्यास संजीवनी लाभोनी
होवो साजरा मनी,
उत्सव तो नवहर्षाचा
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर
आपल्या यशाच्या आड येणाऱ्या
सगळ्या सीमा पार करुन
आकांक्षापूर्तीकडे झेप घेऊ या
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🍀🌸

🍀🌸 आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी 🍀🌸

🍀🌸 पहाट झाली दिवस उजाडला,
आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं..
आपणास व आपल्या परिवारास
विजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा ! 🍀🌸

Vijayadashami Messages in Marathi | विजयादशमी शुभेच्छा संदेश

श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अहंकाराचा
नाश करत
दसरा साजरा करूया…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

परक्यांना ही आपलसं करतील असे गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोडं पडावं अशी गोडं माणसं असतात
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
सोन्यासारखे तर तुम्ही सर्व आहातच
सदैव असेच राहा
तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा!

दसरा!
या दिवशी म्हणे सोनं वाटतात..
एवढा मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली..
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न…
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच…
सदैव असेच रहा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

उत्सव आला विजयाचा
दिवस सोने लुटण्याचा..
नवे जुने विसरुन सारे,
फक्त आनंद वाटण्याचा

सत्याचा असत्यावर विजय अधोरेखित
करणारा सण दसरा
विजयादशमीच्या मनस्वी शुभेच्छा!

दारी झेंडूची फुले,
हाती आपट्याची पाने
या वर्षात लुटूयात
सद्विचारांचे सोने!
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छ!

आपट्याची पानं जणू सोनं बनून
सोनेरी स्वप्नांचं प्रतिक होऊ दे
आकाश झेप घेण्याचं ध्येय तुझं
यशांच्या सिमा ओलांडून जाऊ दे

चांदीच्या वाटीत आहे बदामाचा शिरा!!
आपुलकीच्या साखरेचा स्वाद करा!!
तुमचा चेहरा आहेत हसरा!!
उद्या सकाळी खूप गडबड,
म्हणून तुम्हाला आताच म्हणतो, शुभ दसरा!!

आला आला दसरा, टेन्शन सारे विसरा
चेहरा हसरा ठेवून सगळ्यांना द्या दसऱ्याच्या शुभेच्छा!
आपल्या यशाच्या आड येणाऱ्या सगळ्या सीमा पार होऊन
आपली आकांक्षा पुरती होवो हीच सदिच्छा..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 

दिन आला सोनियाचा,
भासे धरा ही सोनेरी,
फुलो जीवन आपुले,
येवो सोन्याची झळाळी,
दसऱ्यानिमित शुभेच्छा

उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची…
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

स्नेहभाव वाढवू
अनं प्रफुल्लित करु मन…
सुवर्ण पर्ण वाटायचे..
अन् सुवर्ण क्षण साठवायचे..
मनामध्ये  जपून आपुलकी
एकमेकांना भेटायचे
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 

Happy Dussehra Wishes In Marathi | दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा फोटो

दसऱ्याचा सण आणि सुवर्णाचे दान
सुर्वण म्हणून आपटयाा पानाचा मान,
झेंडुच्या फुलांनाही महत्व फार
त्याच्या तोरणांनी सजले प्रत्येकाचे दार…
दसऱ्याच्या शुभेच्छा! 

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..
केवळ सोन्यासारख्या लोकांना..
हॅप्पी दसरा!

तोरण बांधू दारी..
रांगोळी रेखू अंगणी..
उधळण करु सोन्याची…
नाती जपू  मना-मनांची
विजयादशमीच्या शुभेच्छा!

झेंडूची फुले केशरी केशरी,
वळणावळणाचे तोरण दारी,
गेरूचा रंग करडा तपकिरी,
आनंदे अंगणी रांगोळी नाचरी,
कृतकृत्याचा कलश रुपेरी,
विजयादशमीची रीत हि न्यारी…

झेंडूची तोरण आज लावा दारी
सुखाचे किरण येऊद्या घरी
पूर्ण होऊद्या तुमच्या सर्व इच्छा
विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

कष्टाचं मोल सरत नाही
ते आयुष्यभर टिकतं
म्हणूनच कदाचित खरं सोनं काळ्या मातीमध्ये मिळतं.
दसऱ्याच्या शुभेच्छा!

आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार..
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार..
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार..
तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून
विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा!
तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे,
भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो

पहाट झाली दिवस उजाडला,
आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं

निसर्गाचं दान आपट्याचं पान त्याला
सोन्याचा मान
तुमच्या आयुष्यात नांदो सुख-शांती समाधान
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वर्णवर्खी दिन उगवला
आज फिरुनी हसरा
आसमंती मोद पसरे
नाही दु:खाला आसरा
अंतरीच्या काळजीला
आज नाही सोयरा
आनंद देऊ, हर्ष देऊ
सण करुया साजरा
विजयादशमीच्या शुभेच्छा!

सोन्यासारखे नाते तुमचे- माझे
हळुवार जपायचे,
दसऱ्याच्या
शुभदिनी अधिक दृढ करायचे!

Dussehra SMS In Marathi | दसरा शुभेच्छा संदेश

दिन आला सोनियाचा,
भासे धरा ही सोनेरी,
फुलो जीवन आपुले,
येवो सोन्याची झळाळी,
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

जाळूनी रावणरुपी अन्याय, अहंकार भेदभाव
सोने लुटूया प्रगत विचारांचे..
करुन सिमोल्लंघन, 
साधूया लक्ष विकासाचे…
आपणा सर्वांना दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

दसरा!
या दिवशी म्हणे सोनं वाटतात..
एवढा मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली..
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न..
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच..
सदैव असेच रहा..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

रात्रीनंतर दिवस उगवला…
पहाट हसतच जागी झाली…
ऊन सावली खेळ निरंतर
सांगत सांगत धावत आली…
सुख- दु:खाचा खेळ असाच…
जाणून घ्यावे साऱ्यांनी..
हसत जागा अन हसत राहा तुम्ही
सांगून गेली स्पर्शानी

दसरा!
या दिवशी म्हणे सोनं वाटतात..
एवढा मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाल..
त्यांची आठवण म्हणून हा प्रयत्न..
सोन्यासारखे तुम्ही आहातच..
सदैव असेच राहा..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सदिच्छांची ही सोनेरी किरणे पसरो तुमच्या आयुष्यात
दसऱ्याचा हा सुवर्णक्षण अखंड नांदो तुमच्या जीवनात 
शुभमुहूर्ताचा हा दसरा होवो आपणांस लाभाचा
आपल्या जीवनात बरसो पाऊस सुवर्णांचा..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अहंकाराचा
नाश करत
दसरा साजरा करूया..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

वाईटावर चांगल्याची मात
महत्व या दिनाचे असे खास 
जाळोनिया द्वेष- मत्सराची कात
मनोमनी वसवी प्रेमाची आस
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

आपट्याच्या सोन्यावरुन 
एक गोष्ट आपल्याला कळते|
प्रयत्नात सातत्य असेल तर
संधी आपोआप मिळते
-सूर्यकांत डोळस, बीड

सदैव गुणगुणत राहिले की, 
त्याचे आपोआप गाणे होते,
जसे दसऱ्याच्या दिवशी 
आपट्याचे सोने होते

सरा हे विजयाचे प्रतीक आहे,
असेच आपल्या जीवनात येणाऱ्या
प्रत्येक संकटावरती आपण नेहमी,
विजय मिळवावा..
दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

तांबडं फुटलं,
उगवला दिन,
सोन्यानी सजला,
दसऱ्याचा दिन!

त्रिभुवन भुवनी
पाहता तुज ऐसे नाही
चारी श्रमले परंतु
न बोलवे काही
विजयादशमीच्या शुभेच्छा!

शब्दांना सूर लाभता
शब्दांचेही गाणे होते!
विजयादशमीच्या परीस्पर्शाने
आपट्याचेही सोने होते!!
-सूर्यकांत डोळस

आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे,
दुःखा नंतर येईल सुख पडतील सुलटे फासे,
रडणे हरणे विसरून जा तु,
प्रत्येक क्षण कर तु हसरा,
रोज रोजचा दिवस फुलेल,
होईल सुंदर दसरा

रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,
सजली दारी तोरणे ही साजिरी,
उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Dasara Status In Marathi | दसरा स्टेटस मराठी

सीमा ओलांडून आव्हानांच्या 
गाठू शिखर यशाचे!
प्रगतीचे सोने लुटून!
सर्वांमध्ये हे वाटायचे!! 
दसऱ्याचा शुभेच्छा! 

तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

दिन आला सोनियाचा 
भासे घरा ही सोनेरी 
फुलो जीवन आपुले 
येवो सोन्याची झळाळी 
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

आपट्याची पानं त्याला
ह्रदयाचा आकार
मनाचे बंध
त्याला प्रेमाची झंकार
आनंदाच्या क्षणांना
सर्वांचा रुकार
तुम्हा सर्वांना माझ्या व माझ्या
परिवाराकडून
विजयादशमी व दसरा निमित्त मन:पूर्वक
शुभेच्छा!

मराठी संस्कृतीचा ठेवुनिया मान
तुम्हाला सर्वांना देतो मी सोनियाचे पान…
सोने घेताना..ठेवा चेहरा ‘हसरा’
तुम्हाला सर्वांना शुभ दसरा

चेहरा ठेवा हसरा कारण सण आहे दसरा…
दसरा तुम्हा सर्वांना हसरा जावो, ही देवाचरणी प्रार्थना
विजयादशमी आणि दसऱ्याच्या शुभेच्छा!
सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा…. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

दसऱ्याच्या या शुभदिनी तुमचे आयुष्य सुख-समाधानाचे- आनंदाचे
भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो…
हि सदिच्छा!

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..
केवळ सोन्यासारख्या लोकांना…
हॅप्पी दसरा!

बांधू तोरण दारी,
काढू रांगोळी अंगणी..
उत्सव सोने लुटण्याचा…
करुनी उधळण सोन्याची,
जपू नाती मनाची

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
सना निमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा !

लाखो किरणी उजळल्या दिशा, 
घेऊनी नवी उमेद, नवी आशा, 
होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

आपट्याची पाने,
झेंडूची फुले,
घेवुनी आली अश्विनातली
“विजयादशमी”
दस-याच्या आज शुभ दिनी
सुख समृद्धि नांदो तुमच्या जीवनी…
शुभ दसरा!

Visit Our Blog For More Maharashtrian

Leave a Comment