2021 जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Wishes In Marathi | Gokulashtami wishes in marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा, Krishna Janmashtami Wishes In Marathi 2021, Janmashtami chya Hardik Shubhechha in Marathi 2021, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा, Gokulashtami wishes in marathi 2021, कृष्ण जन्माष्टमी कोट्स मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत.

This is latest New collection of Krishna Janmashtami Quotes In Marathi, Happy Janmashtami Status In Marathi 2021, हॅपी जन्माष्टमी स्टेटस मि आशा करतो की तुम्हाला आमच हे गोकुळाष्टमीसाठी मराठी मॅसेज, Gokulashtami Wishes in Marathi कलेक्शन आवडल असेल, जर Janmashtami messages in Marathi 2021, जन्माष्टमीच्या शुभेच्छा २०२१ आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया

Gokulashtami wishes in marathi
Gokulashtami wishes in marathi

Krishna Janmashtami Quotes In Marathi 2021 | कृष्ण जन्माष्टमी कोट्स

कृष्ण ज्याचंं नाव
गोकुळ ज्याचंं धाम
अशा श्री भगवान कृष्णाला
आमचा शतश: प्रणाम
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

आओ मिलकर सजाये नंदलाल को,
आओ मिलकर करें गुणगान उनका
जो सबको राह दिखाते हैं और
सबकी बिगड़ी बनाते हैं,
चलो धूम धाम से मनाये जन्मदिन उनका.
जन्माष्ठमी की शुभकामनायें

जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

गोकुळामध्ये होता ज्याचा वास
गोपिकांसोबत ज्याने रचला रास
यशोदा, देवकी ज्याची मैय्या
तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या
।।गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा।।

हे आनंद उमंग झाला जय हो नंदलाल की
गोकुळात आनंद झाला जय कन्हैयालाल की
|| जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा ||

अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं
राम नारायणं जानकी वल्लभं
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Janmashtami Status In Marathi 2021 | हॅपी जन्माष्टमी स्टेटस

दह्यात साखर आणि, साखरेत भात,
दही हंडी उभी करूया,
देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावूनच उंच थर,
जोशात करूया दही हंडीचा थाट…
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

हाथी, घोडा, पालखी जय कन्हैयालाल की
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

गोकुळाष्टमी च्या शुभ दिवशी
आमची ही शुभकामना की
श्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वर
व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो.
|| शुभ गोकुळाष्टमी ||

Krishna Janmashtami Wishes In Marathi
Krishna Janmashtami Wishes In Marathi

नंद के घर आनंद ही आनंद भयो,
जो नंद के घर गोपाल आयो,
जय हो मुरली धर गोपाल की,
जय हो कन्हैया लाल की…
|| Happy Krishna Janmashtami! ||

जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे.
ज्या गोष्टीला लोक म्हणतात
” हे तुला कधीच जमणार नाही ।”
आंम्ही उंचावरून कोसळतो ते फक्त पुन्हा उभं राहण्यासाठी
हाथी घोडा पालखी जय कन्हया लाल कि

गोकुळाष्टमीसाठी मराठी मॅसेज | Gokulashtami Wishes in Marathi 2021

 सकाम निष्मकाम भक्ती कामनेनं फळं घडे
नि: काम भजने भगवंत जोडे | फळ भगवंता  कोणीकडे.. (दासबोध)
अर्थ:  सकाम भक्ती केली तर  कामना  पूर्ण होईल.

राधा ची भक्ति, बासुरी ची गोडी
लोणी चा स्वाद आणि,गोपीं चा रास
सर्व मिळून साजरा करू
गोकुळाष्टमी चा दिवस खास.
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

रुप मोठे प्रेमळ आहे, चेहरा त्याचा निराळा आहे,
सर्वात मोठ्या समस्येला, श्रीकृष्णाने सहज पार केले आहे

Krishna Janmashtami Quotes In Marathi
Krishna Janmashtami Quotes In Marathi

वासुदेव: सर्वमति! ( सर्व जड आणि चेतन अशा सृष्टीत परमेश्वर आहे)

मित्रांनो, थराला या!
नाहीतर, धरायला या!!
आपला समजून, गोविंदाला या!!!
श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहिकालाच्या हार्दिक शुभेच्छा!

अन्यायाचा स्वीकार कधीही करु नका, भगवान कृष्ण हे शांतप्रिय होते, पण त्यांनी
अन्यायाचा  कधीही स्विकार केला नाही. अन्यायाविरुद्ध आवाज उठवला.

तुझ्या घरात नाही पाणी
घागर उतानी रे गोपाळा
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

 जेव्हा एखादा जास्त हसणारा आणि आनंदी राहणारा माणूस अचानक गप्प राहतो, त्यावेळी तो मनुष्य आतून तुटला आहे हे लक्षात घ्यावे

Janmashtami messages in Marathi 2021 | जन्माष्टमीच्या शुभेच्छा २०२१

 गोकुळात होता ज्याचा वास, गोपिकांसोबत ज्याने रसला रास,
यशोदा,देवकी होत्या ज्याच्या माता, तोच साऱ्या जगाचा लाडका कृष्ण कन्हैया,
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

 दही-दूध-लोणी आहे ज्याचा छंद,
तो आमचा लाडका श्रीकृष्ण ,
सगळ्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा!

गोविंदा आला रे आला
ज़रा मटकी सम्भाल बृजबाला
गोविंदा आला रे आला

 कृष्ण ज्याचं नाव, गोकुळ ज्याचं गाव
अशा भगवान श्रीकृष्णाला प्रणाम,
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

Janmashtami messages in Marathi
Janmashtami messages in Marathi

शोर मच गया शोर
हो देखो, आया माखन चोर
गोकुल की गलियों की ओर
चला निकला माखन चोर, नंदकिशोर
शोर मच गया शोर

 राधेची भक्ती, बासरीची गोडी,
लोण्याचा स्वाद, सोबत गोपिकांचा रास
मिळून साजरा करुया श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

नंद किशोरा ,चित्त चकोरा
गोकुळ कान्हा मनमोहन तु
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

चंदनाचा सुगंध, फुलांचा हार,
पावसाचा सुगंधआणि
आली राधा-कृष्ण याच्या
प्रेमाची बहर
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

Krishna Janmashtami Wishes In Marathi 2021 | श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

ढगांच्या आडून चंद्र हासला
आकाशी ता-यांचा रास रंगला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला

तुझ्या घरात नाही पाणी,
घागर उताणी रे गोपाळा,
गोविंदा तान्ह्या बाळा,
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

हृदय वृंदावन पाळण्यामाजी निजरे कृष्णा
जो जो जो जो रे,
श्रीहरि उन्मनी निद्रा करी जो जो जो जो रे

Janmashtami chya Hardik Shubhechha in Marathi
Janmashtami chya Hardik Shubhechha in Marathi

 विसरुनी सारे मतभेद
लोभ- अहंकार सोडा रे
सर्वधर्मसमभाव जागवून
आपुलकीची दहीहंडी फोडा रे,
दहीहंडीच्या शुभेच्छा!

नंद के घर आनंद ही आनंद भयो,
जो नंद के घर गोपाल आयो,
जय हो मुरली धर गोपाल की,
जय हो कन्हैया लाल की…
|| Happy Krishna Janmashtami ||

 आला रे आला गोविंदा आला,
गवळ्यांच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा, दहीहंडीच्या शुभेच्छा!

Happy Janmashtami Status In Marathi
Happy Janmashtami Status In Marathi

हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे ।
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे ।
|| गोकुळाष्टमी च्या शुभेच्छा ||

 कृष्णाच्या भक्तीत होऊन जाऊ दे दंग
अति उत्साहात अजिबात करु नका नियमभंग,
दहीहंडीच्या शुभेच्छा!

आता जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा, Krishna Janmashtami Wishes In Marathi 2021, Janmashtami chya Hardik Shubhechha in Marathi, Gokulashtami wishes in marathi, कृष्ण जन्माष्टमी कोट्स मराठीमध्ये डाऊनलोड करा. मराठीतील श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता दहीहंडीच्या शुभेच्छा फोटो मराठी मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.

तुमच्या जवळ आणखी  Krishna Janmashtami Quotes In Marathi, Happy Janmashtami Status In Marathi 2021, हॅपी जन्माष्टमी स्टेटस फोटो असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

आम्हाला आशा आहे की गोकुळाष्टमीसाठी मराठी मॅसेज, Gokulashtami Wishes in Marathi, Janmashtami messages in Marathi 2021, जन्माष्टमीच्या शुभेच्छा २०२१ तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

Leave a Comment