Kojagiri Purnima Wishes Marathi 2021 | कोजागिरी पौर्णिमा 2021 | Kojagiri Purnima status in Marathi

अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हटले जाते. यंदा 19 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. सायंकाळी 7.30 मिनीटांनी सरू होऊन दुसऱ्या दिवशी 9.१८ मिनीटांपर्यंत पौर्णिमेची तिथी असणार आहे. या दिवशी शक्य झाल्यास ब्रह्म मुहूर्तावर उठून महालक्ष्मी आणि लक्ष्मीपती विष्णू यांची पूजा करायची असते.

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Kojagiri Purnima Wishes in Marathi, कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा  संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत..मि आशा करतो की तुम्हाला आमच हे kojagiri purnima status in marathi, कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा कलेक्शन आवडल असेल, जर kojagiri purnima quotes in marathi, कोजागिरी पौर्णिमा 2021 आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  Maharashtrian.in ला आवशय भेट दया

Kojagiri Purnima Wishes in Marathi | कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा

हा चंद्र तुझ्यासाठी
ही रात्र तु्झ्यासाठी
आरास ही ताऱ्यांची
गगनात तुझ्याचसाठी
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा !!

कोजागिरीचे जागरण हे जीवनातील
सकारात्मकतेचे,
सौम्यतेचे, सौंदर्यनुभवाच्या
सजगतेचे कारण बनणे
हीच या उत्सवाची सार्थकता
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा !!

Kojagiri Purnima Wishes in Marathi 2021
Kojagiri Purnima Wishes in Marathi कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा

शरदाचे चांदणे
आणि कोजागिरीची रात्र
चंद्राच्या मंद प्रकाशात
जागरण करू एकत्र
दूध साखरेचा गोडवा
नात्यांमध्ये येऊ दे
आनंदाची उधळण
आपल्या जीवनी होऊ दे
आपल्या सर्वांना
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

कोजागिरी म्हणजे क्षण आनंदाचा,
उत्साहाचा आणि वैभवसंपन्नेचा.
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

भरून आली रात्र मंडळी जमली
अंगणात जशा जमलेल्या चांदण्या
सभोवती चंद्राच्या नभात
कोजागिरी पौर्णिमेच्या
सर्वाँना हार्दिक शुभेच्छा.

kojagiri purnima status in marathi | कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

लिहून झाली कविता तरी,
वाटते त्याला अधुरी आहे,
कोजागिरीचा चंद्र पाहिल्याशिवाय
आज रात्र अपूरी आहे.
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा.

चंद्राच्या साक्षीने मिळाली
बासुंदीची मेजवानी,
कोजागिरीच्या रात्रीने लिहिली
जागरणाची कहाणी.
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा !!

कोजागिरीचे चांदणे, हसतंय
माझ्या अंगणात, दुग्धशर्करा
योग यावा, जसा साऱ्यांचा
जीवनात!
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!

शरदाचं टिपुरं चांदणं,
कोजागिरीची रात्र चंद्राच्या मंद प्रकाशात,
करू जागरण एकत्र मसाले दूधाचा गोडवा,
नात्यांमध्ये येऊ दे आनंदाची उधळण,
आपल्या जीवनातही होऊ दे..
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

kojagiri purnima status in marathi 2021
kojagiri purnima status in marathi कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

कोजागिरीला दिसतो जो
चंद्रमा नभात, रोज मी पाहत
असतो त्याला तुझ्या रूपात
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा.

शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची
रात्र, चंद्राच्या मंद प्रकाशात साजरी
करू एकत्र, दूध साखरेचा गोडवा
नात्यामध्ये येऊ दे, आनंदाची
उधळण आपल्या जीवनी होऊ दे…
शरद पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा!

कोजागिरीचा चंद्र तोच पण
वाटे नवा नवा, कितीही क्षण एकत्र
घालवले तरी वाटे मज
तुझा सहवास हवा हवा…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

kojagiri purnima quotes in marathi | कोजागिरी पौर्णिमा 2021

कोजागिरीची आज रात, पूर्ण
चंद्रमा नभात, चमचमत्या ताऱ्याची
वरात, चंद्राची शितलता मनात,
मंद प्रकाश अंगणात,
आनंद तराळला मनामनात…
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!

चंद्राच्या साक्षीने मिळाली
बासुंदीची मेजवानी…कोजागिरीच्या
रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी..
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!

kojagiri purnima quotes in marathi 2021
kojagiri purnima quotes in marathi कोजागिरी पौर्णिमा 2021

चंद्राच्या मंद प्रकाशाला मधुर
दुधाची साथ, प्रकाशमय करणाऱ्या
प्रत्येकाच्या आयुष्यात
ऋणानूबंधाचा हात.
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

शुभ्र प्रकाश चंद्र-चांदण्यांचा,
सोबतीला बेत आहे केशरी दूधाचा…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

kojagiri purnima shubhechha |कोजागिरी पौर्णिमा २०२१

कोजागिरीच्या साक्षीने,
चंद्रही उजळून निघाला
आकाशातकोरोनाचे संकट मिटून,
आपणही बहरू शीतल प्रकाशात.
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रत्येकाचा जोडीदार, ज्याचा
त्याचा चांदोबा असतो,
परिस्थितीनुसार ससा, तर
कधी वाघोबा असतो,
निराशेचे ढग हटवून,
झाले गेले विसरून जाऊ,
आज रात्रीच्या शुभ्र प्रकाशात,
जोडीदाराला आनंद देऊ.
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

विझवून आज रात्री कृत्रिम दीप सारे
गगनात हासणारा तो चंद्रमा पहा रे,
असतो नभात रोज तो एकटाच रात्री
पण आजच्या निशेला त्याच्या सवे रहा रे,
चषकातुनी दुधाच्या प्रतिबिंब गोड त्याचे
पाहून साजरी ही कोजागिरी करा रे
कोजागिरी पोर्णिमेच्या शुभेच्छा.

कोजागिरीच्या चंद्राची किरणे खेळत
होती पाण्यात, चांदणी रात
पसरली होती धरती आणि
अंबरात
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा.

कोजागिरीचा चंद्र जसा
चांदण्यासमवेत रमतो, त्याला
पाहतात मला तुझा भास होतो…
कोजागिरीच्या
हार्दिक शुभेच्छा.

कोजागिरी पौर्णिमेची रात्र
लखलखते दूधात देखणे
रूप चंद्राचे दिसते या
शरद पौर्णिमेच्या तुम्हांला
हार्दिक शुभेच्छा! 

Sharad Purnima wishes in Marathi | Kojagiri purnima caption in marathi

आजचा दिवस खूप सुखकारक
आणि आनंदमयी जावो..आनंदाची
उधळण आपल्यावर नेहमीच होवो
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

शरदाचं टिपुरं चांदणं, कोजागिरीची रात्र
चंद्राच्या मंद प्रकाशात,
करू जागरण एकत्र
मसाले दूधाचा गोडवा,
नात्यांमध्ये येऊ दे
आनंदाची उधळण,
आपल्या जीवनातही होऊ दे
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

मस्त ऋतू शरद अन चंद्रासावें
चांदणे मधुर गोरस प्याला
हाती मन धुंद होई आनंदाने.
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात
सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि
दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो!
हीच आमची कामना
कोजागिरी पौर्णिमा
निमित्त हार्दिक शुभेच्छा 

कोजागिरी पौर्णिमेची रात्र
लखलखते दूधात देखणे
रूप चंद्राचे दिसते या
शरद पौर्णिमेच्या तुम्हांला
हार्दिक शुभेच्छा! 

कोजागिरीच्या चंद्राची किरणे
खेळत होती पाण्यात,
चांदणी रात पसरली
होती धरती आणि अंबरात
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

चांदण्यांच्या संगतीने चंद्र करी
रासलीला, मुग्ध धरती सारी
रंगली पाहून त्यांना
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!

Kojagiri Purnima Whatsapp images in Marathi

हे दूध केशरी, कोजागिरीचे खास
वेलची, बदाम अन् पिस्ते खारे साथ
प्रार्थितो शरद पौर्णिमा शंभर,
अशा निवांत
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा !!

मंद प्रकाश चंद्राचा त्यात गोड
स्वाद दुधाचा विश्वास वाढू दे नात्याचा
त्यात असुद्या गोडवा साखरेखा.
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!

कितीही रात्री जागल्या तरी,
पौर्णिमेच्या चंद्राला तोड नाही
आणि प्रेमात हरलेल्या लोकांसाठी
कोजागिरीच्या बासुंदीही गोड नाही.
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!

आज कोजागिरी पौर्णिमा!
आजचा दिवस तुम्हाला खूप
सुखकारक व आनंदाची उधळण
करणारा जावो हीच सदिच्छा…
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!

चंद्राची सावली, चांदणे,
कोमलता, उदारता, प्रेमलता
आपल्या परिवाराला
कोजागिरीच्या
हार्दिक शुभेच्छा.

चंद्राची शीतलता, शुभ्रता,
कोमलता, उदारता, प्रेमलता
आपल्याला आणि आपल्या
कुटुंबीयांना प्रदान होवो.
कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

केशरयुक्त दुधाची चवदार साथ,
ठेवू दुधाला शीतल चंद्रप्रकाशात,
म्हणूया देवीचे श्रीयुक्त महान,
दुधाची चव चाखू आपल्या कुटुंबात.
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!

प्रकाश चंद्रमाचा, आस्वाद दुधाचा,
साजरा करू य सण कोजागिरीचा.
कोजागिरी पोर्णिमेच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

कोजागिरी म्हणजे जागरूकेता वैभव,
उल्हासाचा आणि आनंदाचा उत्सव
शितलता आणि सुंदरता यांच्या शांतीरुप
समन्वयाची अनुभूती.
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा !!

आता  Kojagiri Purnima status Marathi 2021, कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा, Kojagiri Purnima wishes Marathi 2021, कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा मराठीमध्ये डाऊनलोड करा. Kojagiri Purnima quotes In Marathi, कोजागिरी पौर्णिमा स्टेटस 2021 मराठी इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता कोजागिरी पौर्णिमा 2021 images for whatsapp मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.

तुमच्या जवळ आणखी Kojagiri Purnima caption Marathi, kojagiri purnima shubhechha असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

आम्हाला आशा आहे की Kojagiri Purnima sms In Marathi तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

Read this Also

Kojagiri Purnima Wishes In Marathi

कोजागिरी पौर्णिमा कधी आहे 2021

Kojagiri Purnima Wishes In Marathi

आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा म्हणतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार यावर्षी कोजागरी पौर्णिमा 19 ऑक्टोबर 2021 रोजी साजरी केली जाईल. 

Leave a Comment