Kojagiri purnima Status in marathi 2021 | कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा

तुमच्या जवळ आणखी Kojagiri purnima Status in marathi 2021, kojagiri purnima 2021 marathi, कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्तर मित्रांनो आज Maharashtrian.in आपल्या साठी kojagiri purnima invitation marathi, kojagiri purnima images in marathi घेऊन आला आहे. तर चला कोजागिरी पौर्णिमा 2021 शुभेच्छाला सुरवात करू या.

Kojagiri purnima Status in marathi 2021

मंद प्रकाश चंद्र-चांदण्यांचा
सोबतीला आस्वाद गोड दुधाचा,
विश्वास वाढु द्या नात्यांचा
सोबत गोडवा असू द्या साखरेचा,
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

 कोजागिरीच्या रात्री
क्षीर किरणांच्या सरी
आल्या नाचत भूवरी
आज असे कोजागिरी
रथ चंद्राचा आगळा
नभी चमके दीपमाळा
गीत रोहिणीचे गळा
साजे लावण्य मखरी
खुले शरदाचा संसार
कळ्या फुलांचा शृंगार
रजकाचा वाहे पूर
श्वेत वस्त्र अवनीधरी
नभी सूर्य चंद्र जोडी
गाडी ब्रमांडाची ओढी
दुग्ध अमृताची गोडी
गोपी निघाल्या बाजारी

2021 Kojagiri purnima Status in marathi
2021 Kojagiri purnima Status in marathi

चंद्राच्या साक्षीने मिळाली मसाले दुधाची मेजवानी
कोजागिरी रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

विझवून आज रात्री
कृत्रिम दीप सारे
गगनात हासणारा तो 
चंद्रमा पाहा रे
असतो नभात रोज
तो एकटाच रात्री
पण आजच्या निशेला
ताच्या सवे राहा रे
चषकातुन दुधाच्या 
प्रतिबिंब गोड त्याचे
पाहून साजरी ही
कोजागिरी करा रे
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

kojagiri purnima 2021 marathi | कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा

कोजागिरी म्हणजे जागरूकेता वैभव,
उल्हासाचा आणि आनंदाचा उत्सव
शितलता आणि सुंदरता यांच्या शांतीरुप
समन्वयाची अनुभूती.
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

शरदाचं टिपुरं चांदणं, कोजागिरीची रात्र
चंद्राच्या मंद प्रकाशात, करू जागरण एकत्र
मसाले दूधाचा गोडवा, नात्यांमध्ये येऊ दे
आनंदाची उधळण, आपल्या जीवनातही होऊ दे
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

कोजागिरी पौर्णिमेची रात्र लखलखते
दूधात देखणे रूप चंद्राचे दिसते
या शरद पौर्णिमेच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा!

कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात
सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य
घेऊन येणारी ठरो! हीच आमची कामना
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

kojagiri purnima invitation marathi | कोजागिरी पौर्णिमा 2021 शुभेच्छा

मंद प्रकाश चंद्राचा
त्यात गोड स्वाद दुधाचा
विश्वास वाढू द्या नात्यांचा
त्यात गोडवा असू दे साखरेचा
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

 कोजागिरीचे जागरण हे जीवनातील सकारात्मकतेचे,
सौम्यतेचे, सौंदर्यनुभवाच्या सजगतेचे कारण बनणे
हीच या उत्सवाची सार्थकता
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

आज कोजागिरी पौर्णिमा
आजचा दिवस तुम्हाला खूप सुखकारक
आनंदाची उधळण करणारा जावो हीच सदिच्छा
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

चंद्राच्या साक्षीने मिळाली बासुंदीची मेजवानी
कोजागिरीच्या रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

kojagiri purnima images in marathi

 हे दूध केशरी, कोजागिरीचे खास
वेलची, बदाम अन् पिस्ते खारे साथ
प्रार्थितो शरद पौर्णिमा शंभर, अशा निवांत
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

शरदाचे चांदणे,
आणि कोजागिरीची रात्र..
चंद्राच्या मंद प्रकाशात,
जागरण करू एकत्र..
दूध साखरेचा गोडवा,
नात्यांमध्ये येऊ दे..
आनंदाची उधळण,
आपल्या जीवनी होऊ दे…
आपल्या सर्वांना कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रत्येकाचा जोडीदार, ज्याचा त्याचा चांदोबा असतो,
परिस्थितीनुसार ससा, तर कधी वाघोबा असतो,
निराशेचे ढग हटवून, झाले गेले विसरून जाऊ,
आज रात्रीच्या शुभ्र प्रकाशात, जोडीदाराला आनंद देऊ…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

 हा चंद्र तुझ्यासाठी
ही रात्र तु्झ्यासाठी
आरास ही ताऱ्यांची
गगनात तुझ्याचसाठी
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

मराठीतील kojagiri purnima images in marathi, kojagiri purnima invitation marathi, कोजागिरी पौर्णिमा 2021 शुभेच्छा इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता Kojagiri purnima Status in marathi 2021, kojagiri purnima 2021 marathi, कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.

Leave a Comment