Dhantrayodashi wishes in Marathi 2021 | धनत्रयोदशी शुभेच्छा मराठी

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Dhantrayodashi in marathi 2021, धनत्रयोदशी शुभेच्छा, Dhantrayodashi wishes in Marathi 2021, धनत्रयोदशी शुभेच्छा मराठी संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत..मि आशा करतो की तुम्हाला आमच हे Dhantrayodashi quotes in marathi 2021, Dhantrayodashi Status In Marathi, धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा कलेक्शन आवडल असेल, जर Dhantrayodashi shubhechha 2021, धनत्रयोदशीच्या शुभेच्छा आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया

Dhantrayodashi wishes in Marathi 2021 | धनत्रयोदशी शुभेच्छा मराठी

दिवाळी अशी खा, तिच्यात
लक्ष्मीचा निवास, फराळाचा सुंगधी
सुवास, दिव्यांची सजली आरास,
मनाचा वाढवी उल्हास.
💰🌟धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! 💰🌟

धनत्रयोदशीचा हा दिन धन्वंतरीच्या
भक्तीत व्हा लीन लक्ष्मी सदैव
नांदो तुमच्या घरी तुमची
मनोकामना होवो पूरी
💰🌟 धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा. 💰🌟

रांगोळीच्या रंगात आयुष्य रंगू दे,
दिवाळीच्या दिव्यांसारखे तेजाने
उजळू दे, धन आणि
आरोग्याची साथ लाभू दे!
💰🌟 धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा. 💰🌟

आपणास धन, धान्य, ऐश्वर्य,
सुख, समृद्धी, यश
आणि कीर्ती प्राप्त होवो हीच
ईश्वर चरणी प्रार्थना!
धनत्रयोदशीच्या आपणास व
💰🌟 आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! 💰🌟

Dhantrayodashi wishes in Marathi 2021
Dhantrayodashi wishes in Marathi 2021 धनत्रयोदशी शुभेच्छा मराठी

आला आला दिवाळीचा सण
घेऊनि तुमच्या आयुष्यात आनंदाचे
क्षण दिव्यांनी उजळून निघाली
सारी सृष्टी धन्वंतरीची कायम राहो
तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी
💰🌟 धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा! 💰🌟

दिवाळी आली चला काढा सुंदर
रांगोळी, लावा दिवे आणि
फटाक्यांचा करा धूमधडाका.
आमच्याकडून तुम्हाला
💰🌟 धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा. 💰🌟

Dhantrayodashi in marathi 2021 | धनत्रयोदशी शुभेच्छा

धन्वतरीचा हा सण, आणेल तुमच्या
जीवनात आनंदाचे क्षण,
लक्ष्मी देवी विराजमान होऊ दे
तुमच्या घरी,
हिच आहे मनोकामना आमची.
💰🌟 धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! ✨

दिवाळीचा हा सण तुमच्या
जीवनातील सर्व अडीअडचणी
दूर करून तुमच्यावर
सुखाची बरसात करो…
हिच इच्छा.
💰🌟 धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा. 💰🌟

Dhantrayodashi quotes in marathi 2021
Dhantrayodashi quotes in marathi 2021 धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा

पणतीचा उजेड घरभर पसरू दे,
लक्ष्मीमातेचे स्वागत घरोघरी होऊ दे.
💰🌟 धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! 💰🌟

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून
निघो निशा, घेऊनि येवो नवी
उमेद नवी आशा, सोबत
आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
💰🌟 धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! 💰🌟

तुमच्या घरी लक्ष्मीचा सदैव वास
असो तुमच्या जीवनात
दु:खाची काळी छाया नसो
आप्तेष्ठांची सदैव साथ
असो यंदाची धनत्रयोदशी
तुमच्यासाठी खास असो
💰🌟 धनतेरस च्या हार्दिक शुभेच्छा! 💰🌟

Dhantrayodashi quotes in marathi 2021 | धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा

💰🌟 आज धनत्रयोदशी!
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जाओ. 💰🌟

आज धनत्रयोदशी!
दिवाळी सणाचा दुसरा दिवस..
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी,
धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी
तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
हि दिवाळी तुम्हाला आणि
तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,
सम्रुद्धीची व भरभराटिची जावो..
💰🌟 धनत्रयोदशी आणिदिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 💰🌟

धनत्रयोदशी दिवशी पहिला दिवा
लागतो दारी कंदिल, पणत्यांनी
उजळून जाते दुनिया सारी फराळ,
फटाक्यांची तर मजाच निराळी
मिळून सारे साजरी करू
आली आली रे दिवाळी
💰🌟 धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 💰🌟

धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो,
निरायम आरोग्यदायी, जीवन
आपणांस लाभो, धनवर्षाव आपणाकडे
अखंडित होवो, ही दिवाळी
आपणास आनंद आणि भरभराटीची जावो… 💰🌟 धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! 💰🌟

लक्ष्मी आली तुमच्या दारी सुख
समृद्धी व शांती घेवून तुमच्या घरी!
तुम्हाला आणि तुमच्या
💰🌟 कुटुंबाला धनत्रयोदशीच्या शुभेच्छा! 💰🌟

Dhantrayodashi shubhechha 2021 | धनत्रयोदशीच्या शुभेच्छा

धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर
सदैव राहो निरोगी, आरोग्यदायी
जीवन आपणांस लाभो ही
दिवाळी आपणांस सुखाची,
समृद्धीची आणि भरभराटीची
जावो
💥धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा. 💰🌟

धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं
सत्सम्वत्सरं दीर्घ मायुरस्तु
अमृतमयी मंगलमय हो,
💰🌟 धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! 💰🌟

धन्वंतरी देवता आपणावर सदैव
प्रसन्न राहो आणि आपणास
सुखी व आरोग्यदायी जीवन लाभो…
हिच ईश्वरचरणी प्रार्थना.
💰🌟 धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा 💰🌟

धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची..
करोनि औचित्य दीपावलीचे,
बंधने जुळावी मनामनांची.
💰🌟 धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! 💰🌟

उटण्याचा नाजूक सुंगध घेऊन,
आली आली दिवाळी पहाट,
पणतीतल्या दिव्यांच्या तेजाने
उजळेल आयुष्याची वाट.
💰🌟 धनत्रयोदशीच्या शुभेच्छा. 💰🌟

दिवाळीमध्ये होतो दिव्यांचा साक्षात्कार,
आनंदाचा होतो वर्षाव…
दिवाळीच्या निमित्ताने मिळो
तुम्हाला सुख समाधान आणि आरोग्य…
आमच्या आयुष्यात तुमचे
असणे हेच आहे आमचे भाग्य….
💰🌟 धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा. 💰🌟

💰🌟 आता Dhantrayodashi quotes in marathi 2021, धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा  मराठीमध्ये डाऊनलोड करा. Dhantrayodashi Status In Marathi, धनत्रयोदशी स्टेटस मराठीमध्ये इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता Dhantrayodashi shubhechha 2021, धनत्रयोदशीच्या शुभेच्छा Dhantrayodashi images for whatsapp मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.

💰🌟 तुमच्या जवळ आणखी Dhantrayodashi wishes in Marathi 2021, धनत्रयोदशी शुभेच्छा मराठी असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

💰🌟 आम्हाला आशा आहे की Dhantrayodashi wishes in Marathi 2021, धनत्रयोदशी शुभेच्छा मराठी तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

Leave a Comment