Dasara wishes in Marathi 2021 | दसऱ्याच्या शुभेच्छा | Dasara status Marathi Whatsapp

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून  Vijayadashami Messages in Marathi, विजयादशमी शुभेच्छा संदेश, Dasara Wishes In Marathi for whatsapp, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत..मि आशा करतो की तुम्हाला आमच हे  Dussehra SMS In Marathi, दसरा शुभेच्छा संदेश 2021 कलेक्शन आवडल असेल, जर Happy Dussehra Wishes In Marathi, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  Marathiabhyasparishad.com ला आवशय भेट दया

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा | Dasara Wishes In Marathi

🌺☘️ आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी 🌺☘️

🌺☘️ श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अहंकाराचा
नाश करत
दसरा साजरा करूया
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺☘️

Dasara Wishes In Marathi
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा, Dasara Wishes In Marathi

🌺☘️ आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसरा सणानिमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..! 🌺☘️

🌺☘️ उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची…
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺☘️

🌺☘️ झेंडूची फुले केशरी केशरी,
वळणावळणाचे तोरण दारी,
गेरूचा रंग करडा तपकिरी,
आनंदे अंगणी रांगोळी नाचरी,
कृतकृत्याचा कलश रुपेरी,
विजयादशमीची रीत हि न्यारी 🌺☘️

🌺☘️ पहाट झाली दिवस उजाडला,
आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं 🌺☘️

🌺☘️ सांगता नवरात्राची,
जल्लोष विजयाचा..
मुहूर्त एक
सण दसऱ्याचा..
Happy Dasara..! 🌺☘️

🌺☘️ श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अहंकाराचा
नाश करत
दसरा साजरा करूया..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺☘️

विजयादशमी शुभेच्छा संदेश | Vijayadashami Messages in Marathi

🌺☘️ रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,
सजली दारी तोरणे ही साजिरी,
उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺☘️

🌺☘️ ​आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार..
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार..
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार..
तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून
विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा!
तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे,
भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो 🌺☘️

🌺☘️ सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..
केवळ सोन्यासारख्या लोकांना…
हॅप्पी दसरा! 🌺☘️

Vijayadashami Messages in Marathi
Vijayadashami Messages in Marathi, विजयादशमी शुभेच्छा संदेश

🌺☘️ आपट्याच्या पानांची
होते देवाणघेवाण..
प्रेमाचा ओलावा
करुनि दान..
शुभ दसरा..! 🌺☘️

🌺☘️ उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺☘️

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा फोटो | Happy Dussehra Wishes In Marathi

🌺☘️ आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे,
दुःखा नंतर येईल सुख पडतील सुलटे फासे,
रडणे हरणे विसरून जा तु,
प्रत्येक क्षण कर तु हसरा,
रोज रोजचा दिवस फुलेल,
होईल सुंदर दसरा 🌺☘️

🌺☘️ आपट्याची पाने,
झेंडूची फुले,
घेवुनी आली अश्विनातली
“विजयादशमी”
दस-याच्या आज शुभ दिनी
सुख समृद्धि नांदो तुमच्या जीवनी
शुभ दसरा! 🌺☘️

🌺☘️ वैर जुने विसरा,
आला उत्सव दसरा..
भेटा प्रेमाने शत्रूला,
ठेवा चेहरा हसरा..! 🌺☘️

🌺☘️ आला आहे दसरा,
प्रोब्लेम सारे विसरा,
विचार करू नका दूसरा,
चेहरा ठेवा नेहमी हसरा,
आणि तुम्हाला Advance मध्ये “HAPPY DASARA” 🌺☘️

Happy Dussehra Wishes In Marathi
Happy Dussehra Wishes In Marathi, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा फोटो

🌺☘️ पहाट झाली दिवस उजाडला,
आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं..
आपणास व आपल्या परिवारास
विजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा ! 🌺☘️

Dussehra SMS In Marathi, दसरा शुभेच्छा संदेश 2021

🌺☘️ तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ! 🌺☘️

🌺☘️ दसरा!
या दिवशी म्हणे सोनं वाटतात
एवढा मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली..
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच
सदैव असेच रहा
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺☘️

🌺☘️ वाईटावर चांगल्याची मात,
महत्व या दिनाचे खास असे,
जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या रावणा,
मनोमनी प्रेमच प्रेम वसे
विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺☘️

🌺☘️ दसरा!
या दिवशी म्हणे सोनं वाटतात
एवढा मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच
सदैव असेच रहा
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺☘️

🌺☘️ सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना
हॅप्पी दसरा! 🌺☘️

🌺☘️ दिन आला सोनियाचा,
भासे धरा ही सोनेरी,
फुलो जीवन आपुले,
येवो सोन्याची झळाळी,
दसऱ्यानिमित शुभेच्छा 🌺☘️

दसरा हा आपल्या देशातील एक लोकप्रिय सण आहे. आणि आज आम्ही दसरा ह्या विषया वर मराठी निबंध घेऊन आले आहेत. ह्या निबंधां मदे आम्ही दसऱ्या ची माहिती दिली आहे. हा सण अश्विन महिन्याच्या दशमी या दिवशी येतो. या सणाला ‘विजयादशमी’असेही म्हणतात.

दसऱ्याच्या दिवशी लोक हिशेबाच्या वह्या पुस्तके यंत्रे अवजारे यांची पूजा करतात. दसऱ्याच्या दिवशी लोक एकमेकांच्या घरी जातात . एकमेकांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात . एकमेकांना आलिंगन देतात आणि शुभेच्छा देतात. अशा प्रकारे हा सण सर्वजण आनंदाने साजरा करतात.

🍀 आता Vijayadashami Messages in Marathi, विजयादशमी शुभेच्छा संदेश, Dasara Wishes In Marathi, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा मराठीमध्ये डाऊनलोड करा. Dasara Status In Marathi, दसरा स्टेटस मराठीमध्ये इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता दसरा स्टेटस images for whatsapp मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.

🍀 तुमच्या जवळ आणखी Dussehra SMS In Marathi, दसरा शुभेच्छा संदेश 2021 असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

🍀 आम्हाला आशा आहे की Happy Dussehra Wishes In Marathi, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा फोटो तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

Leave a Comment