Gandhi Jayanti Wishes in Marathi 2021 | गांधी जयंती शुभेच्छा

This is the latest and updated Collection of Gandhi Jayanti Wishes in Marathi, गांधी जयंती शुभेच्छा, गांधी जयंतीच्या स्टेटस, Gandhi Jayanti SMS In Marathi, गांधी जयंती एसएमएस. You can also use this Message as WhatsApp status because this Gandhi Jayanti Status in Marathi language only.

Gandhi Jayanti Wishes in Marathi | गांधी जयंती शुभेच्छा

🙏🚩 खादी माझी शान,
कर्मच माझी पूजा
खरेपणा माझं कर्म
आणि हिंदुस्तान माझा जीव आहे
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🚩

🙏🚩 आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, नंतर तुमच्यावर हसतील, नंतर भांडतीलही; पण सरतेशेवटी विजय तुमचाच असेल. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🚩

🙏🚩 जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🚩

🙏🚩 रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल, पण ह्रदय हवे. ह्रदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🚩

Gandhi Jayanti Wishes in Marathi
Gandhi Jayanti Wishes in Marathi

🙏🚩 अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर बलवानांचे शस्त्र आहे. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🚩

ह🙏🚩 जारो लोकांद्वारे काही शेकडोंची हत्या हे काही बहादुरीचं काम नाही, हे तर भेकडपणापेक्षाही खालच्या दर्जाचं आहे, हे कोणत्याही राष्ट्रवाद आणि धर्माच्या विरुद्ध आहे – महात्मा गांधी 🙏🚩

🙏🚩 कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🚩

🙏🚩 चांगल्या बदलाची सुरूवात आधी स्वत:पासून करा. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🚩

🙏🚩 एखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये किती महान आहेत, हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात त्यावरूनही कळून येते. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🚩

Gandhi Jayanti Status in Marathi | गांधी जयंतीच्या स्टेटस

🙏🚩 विध्वंस हा सर्वंकषतावादाच्या नावाखाली केला गेला की स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या नावाखाली… मृतांसाठी, अनाथांसाठी आणि गृहहिनांसाठी त्याने काय फरक पडणार? – महात्मा गांधी 🙏🚩

🙏🚩 माझ्या परवानगीशिवाय कोणीही मला दुखावू शकत नाही. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🚩

🙏🚩 हिंसेच्या मार्गाने एखादी गोष्ट साध्य होते तेव्हा ते यश तात्पुरते असते. त्यामुळे होणारे नुकसान मात्र दीर्घकालीन असते. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🚩

🙏🚩 तुम्ही मला कैद करू शकता, माझा छळ करू शकता, माझे शरीर नष्ट करू शकता. पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🚩

🙏🚩 अशी अनेक ध्येयं आहेत ज्यासाठी मी जीव द्यायला तयार आहे, पण असे एकही ध्येय ननाही ज्यासाठी मी कुणाचा जीव घेईन – महात्मा गांधी 🙏🚩

Gandhi Jayanti Status in Marathi
Gandhi Jayanti Status in Marathi

🙏🚩 मौनाने क्रोधावर विजय मिळवता येतो. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🚩.

🙏🚩 इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा. तुमचा ‘स्व’ तुम्हाला सापडेल. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🚩

🙏🚩 सत्य’ आणि ‘अहिंसा’ हाच माझा धर्म आहे. ‘सत्य’ हा माझा देव आहे आणि ‘अहिंसा’ ही त्या देवाची आराधना आहे. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🚩

🙏🚩 या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी आहे, हेही मला मान्य आहे. म्हणूनच फार पूर्वी मी एक निष्कर्ष काढलाय, की सर्वच धर्म सत्य आहेत आणि सर्वांमध्ये काही ना काही चुका आहेत. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🚩

🙏🚩 कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🚩

Gandhi Jayanti Messages in Marathi | गांधी जयंती व्हॉटसअप मॅसेज

🙏🚩 रघुपति राघव राजाराम
पतित पावन सीताराम
सीताराम सीताराम
भज प्यारे तू सीताराम
ईश्वर अल्लाह तेरे नाम
सबको सन्मति दे भगवान
गांधी जयंतीच्या शुभेच्छा! 🙏🚩

🙏🚩 माझ्यातल्या उणीवा आणि माझं अपयश हे माझं यश आणि माझ्या बुद्धिमत्तेसारखंच देवाकडून मिळालं आहे. मी या दोन्ही गोष्टी देवाच्या पायी वहातो. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🚩

🙏🚩 चिंतेसारखं स्वतःला जाळणारं दुसरं काहीही नाही. देवावर पूर्ण विश्वास असेल तर कशाबद्दलही आपण चिंता का करतो याचीच लाज वाटली पाहिजे. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🚩

Gandhi Jayanti Messages in Marathi
Gandhi Jayanti Messages in Marathi

🙏🚩 तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही. पण तुम्ही काहीच केले नाहीत, तर त्यातून काही निष्पन्नही होणार नाही. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🚩

🙏🚩 देवाला कोणताच धर्म नसतो. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🚩

🙏🚩 डोळ्याच्या बदल्यात डोळा या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🚩

🙏🚩 प्रेमाची शिकवण लहान मुलांकडून फार छान शिकता येते. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🚩

🙏🚩 आम्ही आमचा स्वाभीमान कुणला दिलाच नाही, तर कुणी तो हिरावून घेऊही शकणार नाही. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

🙏🚩 धीर म्हणजे स्वतःचीच परिक्षा पहाणे. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🚩

🍀 आता   Gandhi Jayanti Wishes in Marathi, गांधी जयंती शुभेच्छा मराठीमध्ये डाऊनलोड करा. Gandhi Jayanti Status in Marathi, गांधी जयंतीच्या स्टेटस मराठीमध्ये इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता गांधी जयंतीच्या images for whatsapp मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.

🍀 तुमच्या जवळ आणखी Gandhi Jayanti Messages in Marathi, गांधी जयंती व्हॉटसअप मॅसेज असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

🍀 आम्हाला आशा आहे की गांधी जयंतीच्या शुभेच्छा मराठी Wishes, Quotes तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

Leave a Comment