International Literacy Day Quotes wishes Status 2021 | साक्षरता दिनाच्या शुभेच्छा मराठी

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून International Literacy Day Quotes in Marathi 2021, International Literacy Day wishes in Marathi 2021, International Literacy Day Status in Marathi 2021, Literacy Messages In Marathi, साक्षरता दिनाच्या शुभेच्छा मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत.

International Literacy Day Quotes in Marathi
International Literacy Day Quotes in Marathi

International Literacy Day Quotes in Marathi 2021 | साक्षरता दिनाच्या शुभेच्छा

ज्ञानातील एक गुंतवणूक सर्वोत्तम व्याज देते.

शिक्षण हे एक प्रभावी अस्त्र आहे,
जे वापरून तुम्ही प्रत्यक्ष जग बदलताना बघू शकता.

शिक्षण म्हणजे केवळ डिग्रीचा कागद असतो, पण खरं शिक्षण तर तुमच्या माणुसकीतून दिसत.

शिक्षक जीवनाचे दार उघडत असतो,
तर विद्यार्थ्यालाच त्यातुन प्रवेश करायचा असतो.

शिकण्याची आवड निर्माण करा आपण असे केल्यास आपण वाढण्यास कधीही थांबणार नाही.

International Literacy Day Status in Marathi
International Literacy Day Status in Marathi

शरीराला श्रमाकडे, बुध्दीला मनाकडे
आणि ह्रदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही

प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे,
म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे.

International Literacy Day wishes in Marathi 2021 | साक्षरता दिनाच्या संदेश

शरीराला श्रमाकडे बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण होय

ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते;
परंतु ज्ञान तुमचेच रक्षण करते.

चांगल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांमधील सर्वोत्तम बाहेर कसे आणावे हे माहिती असत.

जो द्रव्य वाढवितो तो काळजी वाढवतो,
परंतु जो विद्या वाढवितो, तो मान वाढवतो.

ज्ञानाने, मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की भाग्यवान शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल

अज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे,
तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा. सगळे जग हाच तुमचा देश आहे.
त्याचे रुप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा.

शिक्षण ही चावी आहे स्वातंत्र्याचे दरवाजे उघडण्याची.

International Literacy Day Status in Marathi 2021 | साक्षरता दिनाच्या कोटस

सुख समृद्धीचा झरा, शिक्षण हाच मार्ग खरा.

शिक्षण हे खूप शक्तीशाली हत्यार आहे, तुम्ही त्याने जग बदलू शकता

शिक्षण म्हणजे वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण

सोन्याची किंमत होईल पण शिक्षण हे अमूल्य आहे.

शिक्षण ही ती कुऱ्हाड आहे जे अज्ञानाचे जंगल तोडण्यास आपले सहकार्य करते.

ज्ञान ही माहिती नसून ते परिवर्तन आहे.

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही.

आता International Literacy Day Quotes in Marathi 2021, International Literacy Day wishes in Marathi 2021 डाऊनलोड करा. मराठीतील साक्षरता दिनाच्या संदेश इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता साक्षरता दिनाच्या कोटस फोटो मराठी मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.

तुमच्या जवळ आणखी International Literacy Day Status in Marathi 2021, Literacy Messages In Marathi असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

आम्हाला आशा आहे की Literacy Day Slogans in Marathi तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

Leave a Comment