New Bhaubeej wishes in Marathi |भाऊबीज शुभेच्छा | Bhaubeej Marathi Wishes

This is the latest and updated Collection of Bhaubeej wishes in Marathi, भाऊबीज शुभेच्छा मराठी, Bhaubeej Messages in Marathi, भाऊबीज मेसेज मराठी, Bhaubeej Messages In Marathi For Sister, भाऊबीजेला बहीणीला पाठवण्यासाठी सदेश. You can also use this Message as WhatsApp status because this  Bhaubeej Status In Marathi, भाऊबीजेसाठी स्टेटस मराठी language only.

bhaubeej wishes in marathi
bhaubeej wishes in marathi

Bhaubeej wishes in Marathi | भाऊबीज शुभेच्छा मराठी

🎁🎉🎊 भाऊ बिजेच्या सर्वाना हार्दिक सुभेछ्या
आजच्या दिवसासाठी खास हि कविता
अस हे भाऊ बहिणीच नात
क्षणात हसणार , क्षणात रडणार
क्षणात मारणार , क्षणात मार खाणार
क्षणात भांडणार , क्षणात रागवणार
पण किती गहर प्रेम आसत हे दोघाच
आस आसत हे बहिण भावाच आतूट नात 🎁🎉🎊

🎁🎉🎊 तू पाठीशी असताना आभाळदेखील ठेंगणं वाटतं,
तुझ्या केवळ असण्याने मला आनंदाचं भरतं येतं.
दादा तुला भाऊबीजेच्या आभाळभर शुभेच्छा!! 🎁🎉🎊

bhaubeej status in marathi
bhaubeej status in marathi

🎁🎉🎊 ओवाळल्यानंतर आज विचारलं बहिणीला,
“सांग ना तायडे.. तुला भेट काय देऊ?
म्हणाली: “एकच मागते आयुष्यात भावड्या,
आई-बाबांना वृद्धाश्रमात कधी नको ठेऊ…!!!” आणि भावाने बहिणीला दिलेले सुंदर उत्तर: पण ताई तुही लक्षात ठेव,
कोणत्याही मुलाला त्याच्या आई
वडीलांपासुन वेगळे करू नकोस 🎁🎉🎊

Bhaubeej Messages in Marathi | भाऊबीज मेसेज मराठी

🎁🎉🎊 गुणी माझा भाऊ याला ग काय मागू
हात जोडूनिया देवाजीला सांगू
औश्र माज वाहू दे त्याच्या पाया
आतुरली पूजेला माझी काया.
भाऊ बिजेच्या हार्दिक सुभेछ्या 🎁🎉🎊

🎁🎉🎊 लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया…
तुझ्या घरी हे तेज येवो आणि तुझे घर आनंदाने भरो,
ताई तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा! 🎁🎉🎊

🎁🎉🎊 दिवाळीचे हे दिवे लखलखते
उजळून टाकू दे बंध प्रेमाचे
चिरंतर राहो आपले नाते बहीण भावाचे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा 🎁🎉🎊

🎁🎉🎊 बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 🎁🎉🎊

Bhaubeej Messages In Marathi For Sister | भाऊबीजेला बहीणीला पाठवण्यासाठी सदेश

🎁🎉🎊 लहानपणी तुझ्या या भावाने तुझ्या खूप शेंड्या खेचल्या,
नेहमीच मस्करी करून तुझ्या खूप टेर हि खेचल्या,
रागावू नकोस या वेड्या भावावर…..
नेहमी अशीच खुश रहा,
नेहमीच अशी माझी खरीखुरी मैत्रीण बनून रहा.
भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा 🎁🎉🎊

🎁🎉🎊 सण प्रेमाचा, सण मायेचा,
सण भावाबहीणीच्या पवित्र नात्याचा.
भाऊबीजेच्या शुभेच्छा 🎁🎉🎊

🎁🎉🎊 आईप्रमाणे काळजी घेतेस,
बाबांप्रमाणे धाक दाखवतेस,
सतत माझी पाठराखण करतेस,
ताई तुला भाऊबीजेच्या मनपूर्वक शुभेच्छा! 🎁🎉🎊

🎁🎉🎊 या दिवाळीला लक्ष्मीमातेची कृपा तुझ्यावर बरसत राहू दे.
म्हणजे मला हे ते गिफ्ट तू नक्की देशील 🎁🎉🎊

🎁🎉🎊 सोनेरी प्रकाशात पहाट झाली,
आनंदाची उधळण करत भाऊबीज आली. 🎁🎉🎊

🎁🎉🎊 माझ्या दादाला उदंड आयुष्य लाभो
हिच आई जगदंबेकडे प्रार्थना.
भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा 🎁🎉🎊

Bhaubeej Status In Marathi | भाऊबीजेसाठी स्टेटस मराठी

🎁🎉🎊 ओवाळल्यानंतर आज विचारलं बहिणीला,
“सांग ना तायडे.. तुला भेट काय देऊ?
म्हणाली:
“एकच मागते आयुष्यात भावड्या,
आई-बाबांना वृद्धाश्रमात कधी नको ठेऊ…!!!”
आणि भावाने बहिणीला दिलेले सुंदर उत्तर:
पण ताई तुही लक्षात ठेव,
कोणत्याही मुलाला त्याच्या आई
वडीलांपासुन वेगळे करू नकोस…
भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🎁🎉🎊

🎁🎉🎊 माझ्याशी रोज भांडतोस
पण दर भाऊबीजेला साठवलेल्या पैशांनी
मला हवं ते गिफ्ट नेहमी आणतोस, Thanks Bhau. 🎁🎉🎊

🎁🎉🎊 मला धाकात ठेवायला तुला नेहमीच आवडतं
पण भाऊबीजेला मात्र प्रेमाचा झरा होतोस,
भाऊबीजेच्या शुभेच्छा!! 🎁🎉🎊

🎁🎉🎊 रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे
बहीण भावाचा पवित्र सण…
भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा! 🎁🎉🎊

Bhaubeej quotes in marathi | भाऊबीजेसाठी शुभेच्छा संदेश मराठी

🎁🎉🎊 असं हे भाऊ बहिणीचं नातं
क्षणात हसणारं, क्षणात रडणारं
क्षणात मारणारं, क्षणात मार खाणारं
क्षणात भांडणारं, क्षणात रागवणारं
पण किती गहर प्रेम असतं हे दोघांच
असं असतं हे बहिण भावाचं अतूट नातं
भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🎁🎉🎊

🎁🎉🎊 पहिला दिवा आज लागला दारी
सुखाची किरणे येई घरी
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा 🎁🎉🎊

🎁🎉🎊 फुलो का तारो का सबका कहना है
एक हजारो में मेरी बहना है
भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा 🎁🎉🎊

🎁🎉🎊 कधी नकोय काही तुझ्याकडून,
फक्त तुझी साथ हवीय
तुझी साथ ही दिवाळीच्या
मिठाई पेक्षा गोड आहे
दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा! 🎁🎉🎊

🎁🎉🎊 दिवाळीच्या पणतीला साथ असते प्रकाशाची
आणि भाऊबीजेला मला आस असते तुझ्या भेटीची.
भाऊबीजेच्या शुभेच्छा!! 🎁🎉🎊

🎁🎉🎊 आपल्या बहिणीवर पण तेवढच प्रेम करा,
जेवढ प्रेम इतरांच्या बहिणीवर करता
भाऊबीज च्या हादीँक शुभेच्छा 🎁🎉🎊

🎁🎉🎊 तुझं प्रेम आकाशापलीकडचं आहे
म्हणूनच तर मला कधीच कोणाची भिती वाटत नाही.
तू असाच माझ्यासोबत राहा. भाऊबीजेच्या शुभेच्छा!! 🎁🎉🎊

🎁🎉🎊 जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक
उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ
आयुष्यभर अतूट राहु दे
भाऊबीजेच्या शुभेच्छा! 🎁🎉🎊

🎁🎉🎊 दीपावलीचा आरंभ होतो
पणत्यांच्या साक्षीने
जवळीकतेचा आरंभ होतो
दिव्या दिव्याच्या ज्योतीने
भाऊबीज आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎁🎉🎊

भाऊबीज मुहूर्त काय आहे 2021?

भाऊबीज ओवाळणी शुभ मुहूर्त दुपारी 1:10 ते दुपारी 3:21 पर्यंत आहे.

भाऊबीज शुभ मुहूर्ताचा एकूण कालावधी?

भाऊबीज शुभ मुहूर्ताचा एकूण कालावधी 2 तास 11 मिनिटे आहे.

भाऊबीज तारीख 2021?

६ नोव्हेंबर २०२१ रोजी भाऊबीज आहे.

🙏🙏🙏 आता  Bhaubeej wishes in Marathi, भाऊबीज शुभेच्छा मराठी, Bhaubeej Messages in Marathi, भाऊबीज मेसेज मराठी डाऊनलोड करा. Bhaubeej Messages In Marathi For Sister मराठीमध्ये इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता Bhaubeej Messages In Marathi For Brother images for whatsapp मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.

🙏🙏🙏 तुमच्या जवळ आणखी Bhaubeej Status In Marathi, भाऊबीजेसाठी स्टेटस मराठी असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

🙏🙏🙏 आम्हाला आशा आहे की Bhaubeej quotes in marathi, भाऊबीजेसाठी शुभेच्छा संदेश मराठी तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

Visit Our Blog For More Maharashtrian

Leave a Comment