Bhaubeej Message in Marathi | Bhaubij SMS Marathi | भाऊबीज शुभेच्छा २०२१

This blog is all about Bhaubeej Message in Marathi, bhaubij chya hardik shubhechha, Bhaubeej Status In Marathi, भाऊबीजेसाठी स्टेटस मराठी, Bhaubij SMS Marathi | भाऊबीज शुभेच्छा संदेश in marathi

bhaubij chya hardik shubhechha SMS messages
bhaubij chya hardik shubhechha SMS messages

Bhaubeej Message in Marathi | bhaubij chya hardik shubhechha

🎁🎉🎊 लहानपणी तुझ्या या भावाने तुझ्या खूप शेंड्या खेचल्या,
नेहमीच मस्करी करून तुझ्या खूप टेर हि खेचल्या,
रागावू नकोस या वेड्या भावावर…..
नेहमी अशीच खुश रहा,
नेहमीच अशी माझी खरीखुरी मैत्रीण बनून रहा.
भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा 🎁🎉🎊

🎁🎉🎊 सण प्रेमाचा, सण मायेचा,
सण भावाबहीणीच्या पवित्र नात्याचा.
भाऊबीजेच्या शुभेच्छा 🎁🎉🎊

🎁🎉🎊 आईप्रमाणे काळजी घेतेस,
बाबांप्रमाणे धाक दाखवतेस,
सतत माझी पाठराखण करतेस,
ताई तुला भाऊबीजेच्या मनपूर्वक शुभेच्छा! 🎁🎉🎊

🎁🎉🎊 या दिवाळीला लक्ष्मीमातेची कृपा तुझ्यावर बरसत राहू दे.
म्हणजे मला हे ते गिफ्ट तू नक्की देशील 🎁🎉🎊

🎁🎉🎊 सोनेरी प्रकाशात पहाट झाली,
आनंदाची उधळण करत भाऊबीज आली. 🎁🎉🎊

🎁🎉🎊 माझ्या दादाला उदंड आयुष्य लाभो
हिच आई जगदंबेकडे प्रार्थना.
भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा 🎁🎉🎊

Bhaubeej Status In Marathi | भाऊबीजेसाठी स्टेटस मराठी

🎁🎉🎊 ओवाळल्यानंतर आज विचारलं बहिणीला,
“सांग ना तायडे.. तुला भेट काय देऊ?
म्हणाली:
“एकच मागते आयुष्यात भावड्या,
आई-बाबांना वृद्धाश्रमात कधी नको ठेऊ…!!!”
आणि भावाने बहिणीला दिलेले सुंदर उत्तर:
पण ताई तुही लक्षात ठेव,
कोणत्याही मुलाला त्याच्या आई
वडीलांपासुन वेगळे करू नकोस…
भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🎁🎉🎊

🎁🎉🎊 मला धाकात ठेवायला तुला नेहमीच आवडतं
पण भाऊबीजेला मात्र प्रेमाचा झरा होतोस,
भाऊबीजेच्या शुभेच्छा!! 🎁🎉🎊

🎁🎉🎊 आईप्रमाणे काळजी घेतेस,
बाबांप्रमाणे धाक दाखवतेस,
सतत माझी पाठराखण करतेस,
ताई तुला भाऊबीजेच्या मनपूर्वक शुभेच्छा! 🎁🎉🎊

🎁🎉🎊 माझ्याशी रोज भांडतोस
पण दर भाऊबीजेला साठवलेल्या पैशांनी
मला हवं ते गिफ्ट नेहमी आणतोस, Thanks Bhau. 🎁🎉🎊

🎁🎉🎊 या दिवाळीला लक्ष्मीमातेची कृपा तुझ्यावर बरसत राहू दे.
म्हणजे मला हे ते गिफ्ट तू नक्की देशील 🎁🎉🎊

Bhaubij SMS Marathi | भाऊबीज शुभेच्छा संदेश

🎁🎉🎊 रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे
बहीण भावाचा पवित्र सण…
भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा! 🎁🎉🎊

🎁🎉🎊 असं हे भाऊ बहिणीचं नातं
क्षणात हसणारं, क्षणात रडणारं
क्षणात मारणारं, क्षणात मार खाणारं
क्षणात भांडणारं, क्षणात रागवणारं
पण किती गहर प्रेम असतं हे दोघांच
असं असतं हे बहिण भावाचं अतूट नातं
भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🎁🎉🎊

🎁🎉🎊 आपल्या बहिणीवर पण तेवढच प्रेम करा,
जेवढ प्रेम इतरांच्या बहिणीवर करता
भाऊबीज च्या हादीँक शुभेच्छा 🎁🎉🎊

🎁🎉🎊 तुझं प्रेम आकाशापलीकडचं आहे
म्हणूनच तर मला कधीच कोणाची भिती वाटत नाही.
तू असाच माझ्यासोबत राहा. भाऊबीजेच्या शुभेच्छा!! 🎁🎉🎊

🎁🎉🎊 दीपावलीचा आरंभ होतो
पणत्यांच्या साक्षीने
जवळीकतेचा आरंभ होतो
दिव्या दिव्याच्या ज्योतीने
भाऊबीज आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎁🎉🎊

🎁🎉🎊 जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक
उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ
आयुष्यभर अतूट राहु दे
भाऊबीजेच्या शुभेच्छा! 🎁🎉🎊

Bhaubij msg in marathi | भाऊबीज मराठी संदेश

🎁🎉🎊 फुलो का तारो का सबका कहना है
एक हजारो में मेरी बहना है
भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा 🎁🎉🎊

🎁🎉🎊 पहिला दिवा आज लागला दारी
सुखाची किरणे येई घरी
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा 🎁🎉🎊

🎁🎉🎊 दिवाळीच्या पणतीला साथ असते प्रकाशाची
आणि भाऊबीजेला मला आस असते तुझ्या भेटीची.
भाऊबीजेच्या शुभेच्छा!! 🎁🎉🎊

🎁🎉🎊 कधी नकोय काही तुझ्याकडून,
फक्त तुझी साथ हवीय
तुझी साथ ही दिवाळीच्या
मिठाई पेक्षा गोड आहे
दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा! 🎁🎉🎊

Leave a Comment