Children’s day wishes quotes in marathi | बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

This is the latest and updated Collection of  Children’s day quotes in Marathi, बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, Children’s day Wishes in Marathi, बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी. You can also use this Message as WhatsApp status because of this Children’s day Status in marathi, बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस language only.

Children's day quotes in Marathi
Children’s day quotes in Marathi

Children’s day quotes in marathi | बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

👶💖 आईच्या गोष्टी होत्या, परीकथा होत्या, पावसात कागदाची होडी होती आणि प्रत्येक ऋतू छान होता 👶💖

👶💖 लहानपणीचा काळ आनंदाचा जणू खजिना होता, चंद्राला गवसणी घालण्याची होती इच्छा तर रंगीबेरंगी फुलपाखराची होती आवड 👶💖

👶💖 मुलांविना घर जसं रिकामं घर 👶💖

👶💖 प्रत्येकवेळी खेळाची होती साथ, आनंदाची होती उधळण, आईबाबांची होती सावली आणि मैत्रीचा होता काळ. 👶💖

Children's day Wishes in Marathi
Children’s day Wishes in Marathi

👶💖 लहानपणीचा तो दिवस मी खूप आठवतो, बालपण असंच भु्र्रकन निघून जातं. जोपर्यंत आपल्याला कळतं तोपर्यंत ते भूतकाळ बनतं 👶💖

👶💖 आपल्यात सर्वात मोठा दोष हा आहे की, आपण गोष्टींबद्दल जास्त बोलतो आणि काम कमी करतो 👶💖

👶💖 कधीही आपल्या मुलांना सांगायची संधी दवडू नका की, त्यांच्यावर तुम्ही किती प्रेम करता 👶💖

👶💖 मुलंही खूप चांगली नकलाकार असतात त्यामुळे त्यांना नकला करण्यासाठी चांगल्या गोष्टी द्या 👶💖

👶💖 मुलं तिथे जाणं पसंत करतात जिथे उत्साह असतो आणि तिथेच राहतात जिथे प्रेम असतं 👶💖

👶💖 मुलं त्यांच्या आईवडिलांकडूनच आनंदी आणि हसायला शिकतात 👶💖

Children’s day Wishes in marathi | बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 

👶💖 मुलं ही देवाघरची फुलं आहेत जी भविष्याचा संदेश आहेत. जो आपण अशा काळात पाठवतो जिथे पाहताही येणार नाही.  👶💖

👶💖 मुलांना शिकवायला हवं की, काय विचार करण्यापेक्षा की, कसा विचार करावा. 👶💖

👶💖 तुम्हाला पाठवत आहे शुभेच्छांचा गुच्छ प्रेमाने भरलेला तुमचं आयुष्य सुगंधित करण्यासाठी आनंदी राहा आणि आठवणी जपा बालदिनाच्या सुंदर शुभेच्छा 👶💖

👶💖 चला आपल्या जगातील या चिमुकल्यांच्या आनंदासाठी एक सुरक्षित जग बनवूया. बालदिनाच्या शुभेच्छा 👶💖

Children's day Status in marathi
Children’s day Status in marathi

👶💖 काही वेळा शाळा बुडवणं आणि मित्रांसोबत वेळ घालवणं चांगल असतं. कारण आता मागे वळून पाहिल्यावर कळतं की, शाळेतले मार्क नाहीतर अशा आठवणी जास्त हसवतात. या दिवशी प्रत्येक बापाला आपल्या मुलाची आठवण येते आणि म्हणूनच मला तुझी आली. Happy Baldiwas 👶💖

👶💖 फक्त मुलांनाच हा विश्वास असतो की, ते सर्वकाही करू शकतात. अशा निरागस मुलांना बालदिनाच्या गोड शुभेच्छा 👶💖

👶💖 विना शांती सर्व स्वप्न विरून जातात आणि राख बनतात. मुलांचंही तसंच आहे त्यांना शांतपणे समजवल्यास ती घडतात नाहीतर बालदिनाच्या शुभेच्छा 👶💖

👶💖 मुलांना शिकवा श्रीमंत होण्यासाठी नाहीतर आनंदी राहण्यासाठी. ज्यामुळे त्यांना कळेल वस्तूचं मूल्य त्यांची किंमत नाही. बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 👶💖

Children’s day Status in marathi | बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस

👶💖 तुम्ही मुलांकडूनही काही गोष्टी शिकता ज्यापैकी एक म्हणजे तुमच्यात किती धीर आहे. 👶💖

👶💖 आपल्याला चिंता असते की, एका मुलाचं भविष्य काय असेल, पण आपण हे विसरतो की, त्याचा आजही आहे. 👶💖

👶💖 मुलंही ओल्या मातीसारखी असतात, त्यांना तुम्ही जसा आकार द्याल तशी ती घडतात. 👶💖

👶💖 मुलांना गरज असते प्रेमाची, खासकरून जेव्हा त्यांच्याकडून एखादी चूक होते. 👶💖

👶💖 आपल्या मुलांच्या इच्छा ऐका आणि त्यांना प्रोत्साहीत करा व त्यांनाही निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य द्या. 👶💖

👶💖 मुलं भविष्यासाठीची सर्वात महत्त्वपूर्ण गुंतवणूक आहे आणि सर्वात चांगली आशा आहेत. 👶💖

👶💖 आपल्या मुलांशी पाच वर्षांपर्यंत प्रेमाने वागा आणि पुढची पाच वर्ष त्यांना हक्काने ओरडा आणि सोळाव्या वर्षी त्यांच्याशी मित्रासारखं वागा. असं केलंत तर तुमचं मुलं तुमचा चांगला मित्र नक्कीच बनेल. 👶💖

👶💖 प्रत्येक मुलं एक कलाकार आहे, समस्या ही आहे की, एकदा मोठं झाल्यावर आपण आपल्यातला तो कलाकार विसरतो. 👶💖

🙏🙏🙏 आता Children’s day quotes in marathi, बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा  डाऊनलोड करा.  Children’s day msg in marathi For son मराठीमध्ये इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता Children’s day Messages In Marathi For duaghter images for whatsapp मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.

🙏🙏🙏 तुमच्या जवळ आणखी Children’s day Wishes in marathi, बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

🙏🙏🙏 आम्हाला आशा आहे की Children’s day Status in marathi, बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस मराठी तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

Visit Our Blog For More Maharashtrian

Leave a Comment