Good morning images for Whatsapp in Marathi | सुप्रभात फोटो मराठी 2022

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून good morning images in marathi, good morning messages in Marathi with images, good morning images in marathi for whatsapp, शुभ सकाळ फोटो मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे good morning images for whatsapp in marathi कलेक्शन आवडल असेल, जर गुड मॉर्निंग शुभेच्छा मराठी आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया

Good morning images in Marathi

ज्या व्यक्तीला वेळेचे महत्त्व समजले नाही तो व्यक्ती कधीही यशस्वी होऊ शकत नाही. शुभ सकाळ

वाईट सवयी जर वेळेवर बदलल्या गेल्या नाहीत तर त्याच सवयी तुमचा वेळ बदलवतील.  शुभ सकाळ

लोकांच्या मनाला स्पर्श करण्याचा आनंद हा आभाळाला स्पर्श करण्याच्या आनंदापेक्षाही मोठा असतो. सुप्रभात

चांगले मित्र, चांगला परिवार आणि सुंदर विचार ज्याच्या कडे आहेत त्याला
जगातील कोणतीच शक्ती हरवू शकत नाही. शुभ प्रभात

good morning images in marathi for whatsapp
good morning images in marathi for whatsapp

कारणे देणारी लोक कधीच यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी लोक कधीच कारणे देत नाहीत. शुभ सकाळ

समस्या हे कापसाने भरलेल्या उशीसारखी असते आपण तिच्याकडे बघतच राहिलो तर ती कठीण वाटते पण तिला हाताळले तर ती सहजपणे सोडवता येते. शुभ सकाळ

वेळ, सत्ता, संपत्ती आयुष्यभर साथ देतील किंवा ना देतील . परंतु चांगला स्वभाव, समजदार पणा व चांगले मित्र हे नक्कीच साथ देतील. त्यातीलच तुम्ही एक. शुभ सकाळ

Good morning messages in Marathi with images

आयुष्यात पुढे जायचे असेल तर लाज आणि माज कधीच बाळगू नका. शुभ सकाळ 

प्रत्येक दिवस हा चांगलाच असेल असे नाही परंतु प्रत्येक दिवसामध्ये काहीतरी चांगले घडतेच. शुभ सकाळ

छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवल्यामुळे मोठी मोठी नातीही कमजोर होतात. सुप्रभात

जीवनामध्ये या दोन गोष्टींचे मोजमाप करणे थांबवा स्वतःचे दुःख आणि इतरांचा आनंद जीवन सोपे होईल.
शुभ प्रभात 

जीवनात आनंद आहे कारण सोबत तुम्ही आहात. गुड मॉर्निंग

एका वर्षात पन्नास मित्र बनवणे ही एक सामान्य बाब आहे. परंतु पन्नास वर्ष एकाच मित्राशी घट्ट मैत्री
ठेवणे ही महत्त्वाची बाब आहे. शुभ सकाळ

good morning images in marathi
good morning images in marathi

मनुष्य हा स्वतःवर ठेवलेल्या विश्वासावरच घडत असतो जसा विश्वास तो स्वतःवर ठेवतो तसाच तो भविष्यात घडत जातो. सुप्रभात

एक असे ध्येय ठेवा जे तुम्हाला सकाळी लवकर उठण्यास भाग पाडेल.  सुप्रभात

परमेश्वर मंदिरामध्ये नाही ज्याच्या हृदयामध्ये माणुसकी आहे त्याच्याच अंत:करणात परमेश्वर आहे. सुप्रभात

आरसा खूप कमजोर असतो परंतु सत्य दर्शवण्यासाठी घाबरून जात नाही.  गुड मॉर्निंग

संघर्षामध्ये माणूस एकटा असतो, आणि यश मिळाल्यानंतर संपूर्ण जग त्याच्यासोबत असते.सुप्रभात

इतरांवर विश्वास ठेवला तर तो कमकुवत बनतो पण स्वतःवर ठेवला तर ताकद बनते. शुभ सकाळ 

Good morning images in Marathi for Whatsapp

सर्वच धडे पुस्तकांमधून शिकणे आवश्यक नाही काही धडे जीवन आणि नाती शिकवतात. शुभ प्रभात 

ज्या लोकांकडून कोणतीही अपेक्षा नसते तेच लोक नेहमी उत्कृष्ठ काम करतात. शुभ सकाळ

जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत संयम आणि जिद्द सोडू नका. गुड मॉर्निंग

एखादी गोष्ट मिळवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले पाहिजेत कारण जिंकलोच तर आपले प्रयत्न सार्थक होतील आणि हरलोच तर मिळेल एक महत्वाचा अनुभव. शुभ सकाळ

आपल्याला चांगला दिवस पहायचा असेल तर वाईट दिवसांशी संघर्ष करावा लागतो. शुभ सकाळ

आनंदासाठी खूप काही जोडावे लागते असे आपल्याला वाटते परंतु प्रत्यक्षात आनंदासाठी सर्वकाही सोडावे लागते असा अनुभव सांगतो. शुभ सकाळ

good morning messages in Marathi with images
good morning messages in Marathi with images

आयुष्य हे आरशासारखे असावे ज्यामध्ये स्वागत सर्वांचेच असावे परंतु संग्रह कोणाचाही नसावा. शुभ सकाळ

कुटुंब घड्याळाच्या काट्याप्रमाणे असावे कोणी लहान असावे ,कोणी मोठे, कोणी सावकाश असावे तर कोणी वेगवान परंतु कोणाचे बारा वाजवायचे असतील तर सर्वजण एकत्रित असावे.  शुभ सकाळ

जिलेबी फक्त गोड नसून एक महत्त्वपूर्ण संदेशही देते की … स्वतःकितीही गुंतलेले असले तरीही दुसऱ्यांना नेहमी आनंद द्या. शुभ सकाळ

नात्यांची किंमत ही पैशा प्रमाणे मानली पाहिजे कारण दोन्ही मिळवणे कठीण आहे परंतु घालवणे खूप सोपे आहे. शुभ सकाळ

Good morning images in Marathi free download

ज्यांनी तुमचा संघर्ष पहिला आहे त्यांनाच त्याची किंमत आहे. नाहीतर बकीच्यांसाठी तर तुम्ही नशीबवान आहात.. शुभ सकाळ

चांगल्या लोकांची एक गोष्ट खूप चांगली असते त्यांची आठवण काढावी लागत नाही ती आपोआप येते, जसे तुम्ही. शुभ सकाळ

काहीतरी वेगळं करायचं असेल तर गर्दीपासून दूर जावा गर्दी धाडस देते परंतु ओळख हिरावून घेते. सुप्रभात

जीवनामध्ये जिंकण्याची तयारी ठेवा कारण भाग्य बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते.  शुभ सकाळ

शुभ सकाळ फोटो मराठी
शुभ सकाळ फोटो मराठी

जर तुम्ही आनंदी होऊन काम केले तर तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल पण जर तुम्ही आनंदासाठी काम करत आहात तर तुम्हाला आनंद मिळणार नाही.  शुभ सकाळ

जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण आपल्या हारण्याची वाट पाहत असतात. शुभ सकाळ

जर लोक गरज पडल्यावर तुमची आठवण काढत असतील तर वाईट वाटून घेऊ नका तर अभिमान बाळगा कारण एका मेणबत्तीची आठवण तेव्हाच येते जेव्हा अंधार पडतो.

आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही, आणि वाईट वेळ आल्याशिवाय आपले कोण ते समजत नाही. सुप्रभात

Good morning images for Whatsapp in Marathi

तुमची गरज असेल तेव्हाच लोक तुमची आठवण काढत असतील तर गैरसमज करून घेऊ नका, कारण तुम्ही त्यांच्या आयुष्यातील ती ज्योत आहात जी फक्त अंधार झाल्यावरच दिसते. सुप्रभात

सर्वोत्कृष्ट मैत्री तर आपल्या दोन डोळ्यांची आहे, जे संपूर्ण आयुष्य एकमेकांसोबतच उघडतात आणि एकमेकांसोबत बंद होतात, परंतु आयुष्यभर ते एकमेकांना पाहू शकत नाहीत.  शुभ सकाळ

ज्या मनुष्याने आयुष्यात कोणती चुकच केली नाही याचा अर्थ समजून जा कि त्या मनुष्याने आयुष्यात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्नच केला नाही. त्यामुळे चुका करा व पुढील वेळेस त्या चुका सुधारा.
हेच जिवंत असल्याचे लक्षण आहे.  शुभ सकाळ

कोणतेही काम सुरू करण्यासाठी प्रत्येक वेळ शुभ असते, कष्टाचे फळ हे मेहनतीने मिळते वेळ बघून नाही.
सुप्रभात

चुकी त्याच व्यक्तीकडून होते जो काम करतो निरुपयोगी लोकांचे जीवन तर दुसऱ्यांचे वाईट शोधण्यामध्येच निघून जाते. गुड मॉर्निंग 

सत्कृत्य करत रहा लोकांच्या कौतुकाची वाट पाहू नका… अर्ध्याहून जास्त जग झोपलेलेच असते तेव्हाच सूर्य उगवतो. गुड मॉर्निंग

कोणत्याही कामाची सुरुवात चांगली करा म्हणजे त्या कामाचे परिणाम आपोआपच चांगले मिळतील. गुड मॉर्निंग

पक्षी त्यांच्या मुलांना कधीच घरटे बनवून देत नाहीत ते फक्त त्यांना उडण्याची कला शिकवतात.  सुप्रभात

जीवनातील सर्वात महान गुरू म्हणजे वेळ कारण वेळ जे शिकवते ते इतर कोणीही शिकवू शकत नाही.
शुभ प्रभात 

जर तुमची देवांवर आस्था आहे तर प्रत्येक समस्यांमध्ये तुम्हाला कोणता ना कोणता तरी रास्ता उपलब्ध आहे.
शुभ सकाळ

ज्याच्याकडे काही नाही जग त्याच्याकडे पाहून हसते आणि ज्याच्याकडे सर्वकाही आहे जग त्याच्यावर जळते आणि माझ्याकडे तुमच्यासारखी मौल्यवान नाती आहेत ज्यासाठी जग तळमळते.  गुड मॉर्निंग

Good morning images in Marathi for love

जीवन जगण्याचे दोन मार्ग बनवा एक जे आवडते ते साध्य करा आणि दुसरा जे साध्य केले आहे ते आवडीने जगा. सुप्रभात

प्रेम ही अशी गोष्ट आहे जी माणसाला कधीच कोमेजून देत नाही आणि द्वेष
ही अशी गोष्ट आहे जी माणसाला कधीच फुलू देत नाही.  शुभ सकाळ

अंदाज चुकीचा असू शकतो परंतु अनुभव कधीही चुकीचा असू शकत नाही कारण अंदाज ही आपल्या मनाची कल्पना आहे आणि अनुभव हे आपल्या जीवनातील शिक्षण आहे.  शुभ सकाळ

आयुष्यात असे एक तरी स्वप्न बाळगा जे रात्री तुम्हाला उशिरापर्यंत जाण्यास व सकाळी
लवकर उठण्यासाठी भाग पाडेल. शुभ सकाळ

काही लोक यामुळे यशस्वी होत नाहीत कारण ते नेहमी असा विचार करतात की जर मी यशस्वी झालो नाही तर लोक काय म्हणतील? सुप्रभात

सुरुवात करण्यासाठी महान असणे आवश्यक नाही पण महान होण्यासाठी सुरुवात
करावी लागते जागे व्हा आणि उत्कटतेने नवीन दिवसाची सुरुवात करा.  

चांगल्या आणि खऱ्या लोकांचे व्यक्तिमत्त्व मिठासारखे निराळे असते. त्यांची उपस्थिती
लक्षात ठेवली जात नाही परंतु अनुपस्थिती प्रत्येक गोष्टीला आळणी बनवते

नेहमी स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामामध्ये व्यस्त ठेवा, कारण व्यस्त माणसांकडे दुःखाचे आयुष्य जगण्यासाठी वेळच नसतो. म्हणून नेहमी स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामामध्ये व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा. शुभ सकाळ

यश कधीही मोठे नसते, यश प्राप्त करणारा मोठा असतो, मैत्री कधीच मोठी नसते, मैत्री टिकवणारे नेहमीच मोठे असतात.  शुभ प्रभात 

आम्हाला आशा आहे की good morning images in Marathi, good morning messages in Marathi with images,शुभ सकाळ फोटो मराठीमध्ये तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग Good morning images in Marathi for love share करायला विसरु नका.

Read This also

Good Morning Messages in Marathi

Leave a Comment