{ Best } Good morning SMS in Marathi | शुभ सकाळ शुभेच्छा संदेश मराठी

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Good morning sms in marathi, Good morning sms in marathi language, Good morning marathi sms, शुभ सकाळ शुभेच्छा संदेश मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे Good morning sms in marathi with images कलेक्शन आवडल असेल, जर शुभ सकाळ शुभेच्छा मराठी आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया

Good morning sms in marathi

आपल्या माणसांसोबत गेलेला वेळ हा कधीच कळत नाही परंतु वेळेसोबत आपली
माणसे ही नक्कीच कळतात.

कासवाच्या गतीने का होईना पण दररोज प्रगती ही केलीच पाहिजे. बरेच ससे येतील आडवे परंतु त्यांना हरवण्याची धमक आपण ठेवलीच पाहिजे. शुभ सकाळ

आयुष्यातील अनेक समस्यांची फक्त दोनच कारणं असू शकतात, पहिले म्हणजे आपण विचार न करता कृती करतो आणि कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो. गुड मॉर्निंग

ध्येयापर्यंत कसे पोहोचायचे हे त्या पक्षाकडून शिकावे जो एक एक गवताचा पेंढा उचलून कठोर परिश्रम घेऊन सुंदर घरट्याची निर्मिती करतो.  शुभ प्रभात

Good morning marathi sms
Good morning marathi sms

छत्री पाऊस थांबवू शकत नाही पण पावसामध्ये उभे राहण्याचे धैर्य देते त्याचप्रमाणे आत्मविश्वास यशाची हमी देत नाही परंतु यश प्राप्त करण्याची प्रेरणा नक्कीच देतो.

यशाच्या मार्गावर चालत असताना अर्ध्या वरून मागे फिरू नका कारण परतीचा प्रवास ही अर्धाच असतो. शुभ सकाळ

Good morning sms in marathi

तुम्हाला तुमचे नशीब स्वतः लिहायचे आहे ते कोणतेही पत्र नाही जे इतर लोक तुम्हाला लिहून देण्यास मदत करतील. शुभ सकाळ

मी लवकर उठतो असे नाही ते तर माझे ध्येय आहे जे मला झोपू देत नाही. शुभ सकाळ

आपल्याला आनंदी व्हायचे असेल तर प्रशंसा ऐका आणि सर्वोत्कृष्ट व्हायचे असेल तर निषेध ऐका. शुभ सकाळ

लोक म्हणतात, तुम्ही संघर्ष करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत परंतु लोक खरेच पाठीशी असतील तर संघर्ष करण्याची गरजच नाही.  शुभ सकाळ

Good morning sms in marathi language

आयुष्य हे खूप सुंदर आहे फक्त आपले मन शुद्ध असले पाहिजे. शुभ सकाळ

एखाद्याला शब्द दिला की निर्माण होती ती म्हणजे आशा आणि एखाद्याला दिलेला शब्द पाळला की निर्माण होतो तो म्हणजे विश्वास.

स्वतःला त्या दिव्यासारखे घडवा, तो राजाच्या वाड्यातही तेवढाच प्रकाश देतो जेवढा एखाद्या गरीबाच्या झोपडीत.

ज्या गोष्टी तुम्हाला चॅलेंज करतात त्याच गोष्टी तुम्हाला चेंज करतात. शुभ सकाळ

ठरवलं ते होतच असं नाही आणि जे होत आहे ते कधी ठरवलेलं असतं असंही नाही…कदाचित यालाच आयुष्य म्हणतात!

आयुष्यामध्ये आव्हाने प्रत्येकाकडे येत नाहीत कारण नशीब देखील नशीबवान लोकांचीच परीक्षा घेते.

अपयश मिळण्याची भीती असण्यापेक्षा यश मिळवण्याची तीव्र इच्छाशक्ती असली पाहिजे.

Good morning sms in marathi language
Good morning sms in marathi language

मुली छोट्या छोट्या गोष्टींवरून रडतात परंतु आयुष्यामधील मोठ्या मोठ्या संकटाना हसत हसत तोंड देतात.

आपले धाडस नेहमी सूर्यासारखे तेजस्वी ठेवा… संपूर्ण जग आपल्या मागे असेल. 

पैशाने आपण आनंदाची साधने विकत घेऊ शकतो परंतु आनंद विकत घेऊ शकत नाही. सुप्रभात

आयुष्यामध्ये रिस्क घेण्यास कधीही घाबरू नका कारण, जिंकलात तर यशस्वी व्हाल आणि हरलात तर अनुभव मिळेल. 

जीवन एक वाहणारी नदी आहे म्हणून प्रत्येक परिस्थितीमध्ये पुढे जात रहा, जेथे प्रयत्नांची उंची मोठी असेल तेथे नशिबाला ही झुकावे लागेल.

हातून केलेले दान आणि मुखातून घेतलेले ईश्वराचे नाव कधीही व्यर्थ जात नाही.

वेळेतील प्रत्येक सेकंद आनंदाने जगा कारण तो क्षण परत कधीही येणार नाही. शुभ सकाळ

नेहमी स्वतःसोबत पैज लावा जिंकलास तर आत्मविश्वास जिंकेल आणि हरलात तर गर्व हरेल.

झऱ्यामधून येणारे गोड संगीत आपल्याला कधीच ऐकता आले नसते जर त्याच्या रस्त्यामध्ये दगड नसते तर. 

कोणीतरी येऊन बदल घडवतील यापेक्षा आपणच त्या बदलाचा भाग झालेले केव्हाही चांगलेच.

औषध शरीरात गेले तरच त्याचा परिणाम चांगला होतो त्याचप्रमाणे चांगले विचार हे मोबाईल मध्ये नाही तर हृदयामध्ये असतील तर जीवन सफल होईल.

Good morning sms in marathi with images

जीवन जगण्यासाठीच आहे तर ते हसून जगा, कारण तुम्हाला आनंदात पाहून आम्ही सुद्धा आनंदित होतो आपला दिवस चांगला जावो. गुड मॉर्निंग 

जेव्हा सगळं संपुण गेल्यासारखं वाटत तीच तर खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरुवात करण्याची.  गुड मॉर्निंग

वेळ आणि परिस्थिती नेहमी बदलतच राहतात परंतु नाती आणि खरे मित्र कधीच बदलत नाहीत.  गुड मॉर्निंग

वेळ आणि जीवन हे जगातील सर्वोत्तम शिक्षक आहेत जीवन वेळेचा योग्य वापर कसा करावा शिकवते तर वेळ जीवनाचे मूल्य शिकवते.   गुड मॉर्निंग

वाईट परिस्थितीला तोंड दिल्याशिवाय कोणालाच मोठं होता येत नाही. शुभ सकाळ

नाती बनवणे एवढे सोपे आहे जसे मातीने मातीवर माती लिहिणे… परंतु नाती टिकवणे तेवढेच अवघड आहे जसे पाण्याने पाण्यावर पाणी लिहिणे.  गुड मॉर्निंग

लक्ष्यात ठेवा जेव्हा आपण इतरांसाठी चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठीदेखील कुठेतरी काहीतरी चांगले घडत असते. फरक एवढाच असतो कि ते आपल्याला दिसत नसते. 

समाधान हि एक प्रकारची संपत्तीच आहे, ज्याला हि संपत्ती सापडते तो समाधानी होतो. दुसऱ्याच्या वाट्यातील हिसकावून खाणाऱ्या माणसाचे पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा व्यक्ती कधीच उपाशी मरत नाही.  गुड मॉर्निंग

ज्याप्रमाणे झाडांची पाने गळल्याशिवाय नवीन पालवी फुटत नाही त्याच प्रकारे अडचणी आणि संघर्षाशिवाय चांगले दिवस येत नाहीत.  गुड मॉर्निंग

नाती, प्रेम आणि मैत्री सर्वत्र असतात पण हे तेथेच थांबतात जेथे त्यांना आदर मिळतो. बऱ्याच वेळा औषधे घेऊनही बरे वाटत नाही परंतु चौकशी केल्याने प्रसन्नता वाटते.
कसे आहात आपण?  गुड मॉर्निंग

Good morning sms in marathi
Good morning sms in marathi

आपण थोडा वेळ अजून झोपू शकता आणि अपयशाचा सामना करू शकता किंवा यशाचा
पाठलाग करण्यासाठी आपण त्वरित उठू शकता. निर्णय तुमचा आहे  गुड मॉर्निंग

जीवन प्रत्येकाला समान संधी देते, फरक फक्त एवढाच आहे कोणीतरी ती संधी ओळखतो आणि कोणीतरी त्या संधीकडे दुर्लक्ष करतो.   गुड मॉर्निंग

Good morning marathi sms

सुख व्यक्तीच्या अहंकाराची परीक्षा घेते तर दुःख व्यक्तीच्या संयमाची, आणि या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीचे जीवन यशस्वी होते. शुभ सकाळ

जर शस्त्रे उचलली नाही तर आपण आपले अस्तित्व गमावून बसाल आणि जर शास्त्र वाचले नाही तर आपली संस्कृती.. शुभ सकाळ

मी खूप नशीबवान आहे कारण आज सकाळी देवाने दिलेल्या दोन भेटवस्तू मी उघडल्या. त्या म्हणजे माझे डोळे.  शुभ सकाळ

यशस्वी होण्यासाठी आधी स्वतःवर विश्वास ठेवा की, मी हे करू शकतो.  शुभ सकाळ

आपला वेळ मर्यादित आहे त्यामुळे दुसऱ्यांचे जीवन जगण्यामध्ये तो व्यर्थ करू नका शुभ सकाळ

विश्वास आणि आशीर्वाद कधीही दिसत नाहीत पण ते एकत्र आले तर अशक्य गोष्टी शक्य होतात. शुभ सकाळ

शुभ सकाळ शुभेच्छा संदेश
शुभ सकाळ शुभेच्छा संदेश

डोळे बंद करून कधी संकट संपत नाहीत आणि संकट आल्याशिवाय डोळे कधी उघडत नाहीत. शुभ सकाळ

आयुष्य आरशासारखे आहे जर तुम्ही हसाल तर ते तुमच्याकडे पाहून हसेल. शुभ सकाळ

यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी स्वतः बनवलेल्या मार्गाचाच उपयोग करा. शुभ सकाळ

गर्व कोणालाही वर येऊ देत नाही आणि स्वाभिमान कोणालाही खाली पडू देत नाही.  शुभ सकाळ

प्रत्येक सकाळ हि नवीन सुरुवात, नवीन आशा आणि आशीर्वाद घेऊन आलेली असते. कारण आपल्याआयुष्यातील प्रत्येक सकाळ हि देवाने दिलेली एक देणगी आहे. तिचा पुरेपूर उपयोग करून घ्या. शुभ सकाळ

Shubh sakal marathi sms images

जर तुम्ही कोणतीही रिस्क घेत नसाल तर तुम्ही सर्वात मोठी रिस्क घेत आहात. शुभ सकाळ

संकटे तर आपले मित्र आहेत कारण ते येताना नवीन संधी घेऊन येतात. हे तर आपल्यावर आहे कि आपण या संकटाना कसे सामोरे जातो.  गुड मॉर्निंग 

एक चूक आपला अनुभव वाढव ते आणि अनुभव आपल्या चुका कमी करतो. शुभ सकाळ

एखाद्याच्या सल्ल्यानुसार मार्ग जरुर मिळेल परंतु ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःलाच मेहनत घ्यावी लागेल. गुड मॉर्निंग 

जिथे किंमत नाही तिथे जाणे व्यर्थ आहे मग ते कोणाचे घर असो किंवा कोणाचे हृदय. शुभ सकाळ

जे स्वतःवर विश्वास ठेवतात बऱ्याचदा तेच लोक आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात. गुड मॉर्निंग 

भविष्यात आपण किती यश मिळवणार हे तुमच्या आजच्या केल्या जाणाऱ्या कामावर अवलंबून असते. म्हणजं जिद्दीने पेटून उठा आणि जोपर्यंत आपले धेय्य गाठत नाही तोपर्यंत थांबू नका. शुभ सकाळ 

आयुष्य हे एकच आहे याचा उपयोग जीवनात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करण्यात केला पाहिजे. गुड मॉर्निंग 

आनंदित राहण्याचे रहस्य म्हणजे आपण जिथे आहात ते स्वीकारा आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगा. गुड मॉर्निंग 

सौंदर्याचा अभाव चांगल्या स्वभावाने पूर्ण करता येऊ शकतो परंतु स्वभावातील अभाव सौंदर्याने पूर्ण करता येऊ शकत नाही. गुड मॉर्निंग 

नाती रक्ताची नसतात तर ती भावनांची असतात, जर भावना असतील तर एखादा अनोळखी व्यक्ती आपला वाटू शकतो, आणि जर भावनाच नसेल तर आपलेच लोक अनोळखी वाटू शकतात. गुड मॉर्निंग 

जीवनाला सोपे नाही, तर स्वतःला मजबूत बनवावे लागते योग्य वेळ कधीच येत नाही… फक्त वेळ आपल्याला, तीचा योग्य वापर करावा लागतो. शुभ सकाळ

यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी ताकद लागते मग तो माऊंट एव्हरेस्ट असो किंवा तुमचे लक्ष. गुड मॉर्निंग 

आम्हाला आशा आहे कीGood morning sms in marathi, Good morning sms in marathi languageशुभ सकाळ शुभेच्छा संदेश मराठीमध्ये तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग Good morning sms in marathi with images share करायला विसरु नका.

Read This Also

Good Morning Message in Marathi

Leave a Comment