230 मराठी एटीट्यूड स्टेटस | Royal Attitude status in Marathi

नमस्कार मित्रांनो , गुगल वर Royal attitude status in Marathi शोधताय का? मग एकदम बरोबर पेज वर आला आहात. या पेज वर आम्ही एकदम Royal attitude status in Marathi for girl शेयर केले आहेत. हे कशाला लागतात ,काही लोक्कांना एखाद्याची  लायकी दाखवायची असते तर त्यांना हे Royal status in Marathi तुम्ही त्यांना सेंड करू शकता,

Royal attitude status in Marathi

लोक म्हणतात काय असत प्रेमात..
पण मी म्हणतो करून बघा एकदा.. काय नसत प्रेमात…?

ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये..

नजरेत भरणारी सर्वच असतात,
परंतू र्‍हदयात राहणारी माणसे फारच कमी असतात…

जे आपला इतिहास विसरतात
ते भविष्य घडवू शकत नाहीत

निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही

संताप करून मनस्ताप करण्यापेक्षा,
शांततेत संवाद केल्यास तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही

हे कलियुग आहें,इथे एकाची अडचण दुसऱ्यासाठी तमाशा बनतो

नको असलेल घेण्याची सवय लागली कि
हव असलेली विकण्याची पाळी येते.

प्रेमात पडायचं नव्हतं मला तरी तूच प्रेमात पाडलंस,,
आयूष्याच्या या मोठ्या वळणावर मला एकटंच का सोडलं

पराक्रम बघून तोंडात बोटे घालणारी अनेक असतात ….
पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे फक्त मराठेच असतात

मला माझ्यावर एवढं विश्वास आहे कि,
कोणीही मला सोडून जाईल परंतु विसरून नाही.

रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की…
प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपवुन टाकतो…!!

Royal attitude status in Marathi for boy
Royal attitude status in Marathi for boy

Royal attitude status in Marathi

आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.

देवाच्या मंदिरात मी एकच प्रार्थना करतो ,
सुखी ठेव तिला जिच्यावर मी प्रेम करतो…

बस झालं….आता जशी दुनिया तसा मी..

स्वतःशीच कधीही हरलो नाहीतर,
हि दुनिया काय हरवेल.

माज तेच लोक करतात ज्यांच्यात हिंमत असते

स्वप्न कधीही मोठे बघा,
कारण विचार तर लोकांचे छोटेच आहेत.

मैञीत आणी प्रेमात आपण कुस्ती नाय फक्त मस्तीच करतो..

“दहशत” बनवा आमच्या सारखी,
नाहीतर खाली घाबरवण तर कुत्र्यांनाही येत.

Attitude Status in Marathi

माझ्यावर जळणारे खूप असले म्हणून काय झालं…
माझ्यावर मरणारेही खूप अहेत.

माझा Status तुझ्या Mobile मध्ये दिसेल
एवढी तुझी लायकी नाही.

शर्यत अजुन संपलेली नाही कारन मी अजुन जिंकलेलो नाही

पुन्हा मानव जन्म मिळाला तर….
फक्त मराठीच होईन….

यश मिळवण्याचं वेड पाहिजे,
मग संकटाची काय लायकी आहे.

कधी कधी काही पाऊले अशी पडतात..
की सावल्या सोबतच्या परक्या होऊ लागतात..

माणसे कमविण्यात जो आनंद आहे तो पैसा कमविण्यात नाही

एका चुकीमुळे संपते ते प्रेम आणि,..
हजारो चुका माफ करते ते खरं प्रेम .

नशीब आणि सकाळची झोप
कधीच वेळेवर नाही खुलत.

लोकांच कस हे ज्याची हवा त्याला मुजरा
अन आपल कस हे ज्याची हवा त्याला तुडवा

Royal attitude status in Marathi

एकदा फक्त मागे वळून बघ
मी सदैव तुझ्यासाठी असेन..

जर कोणी “शांत” असेल,
तर याचा अर्थ असा नाही कि
त्याला बोलता येत नाही.

आमच्या सारखं बनायचं प्रयत्न सोडून दे,
कारण “वाघ” पैदा होतात बनवले नाही जात.

Royal attitude status in Marathi for girl
Royal attitude status in Marathi for girl

ज्यादिवशी आपला एक्का चालेल
त्या दिवशी बादशाह तर काय
त्याचा बाप पण आपला गुलाम असेल.

ऐक बाळा मला मारायचं असेल,
तर लपून मार कारण
समोरून तर मी हजारांना भारी पडेल.

जी माणसे हक्काने माझ्याकडे आली ती परत गेलीच नाहीत,
आणि जी गेली ती माझ्या लक्षात पण येत नाहीत.

Royal attitude status in Marathi for girl

पराभवानेच माणसाला स्वतःची खरी ओळख पटते.

माझ्या बाबतीत विचार करत जा,
तुझी विचार करण्याची क्षमता वाढेल.

आयुष्यात खूप उन आहे कोणी तरी सावली देणारी पाहिजे.

फक्त तुझ्या ह्दयात एकदाच जागा देऊन तर बघ
नजर लागेल एवढं जग सुंदर बनवीन तुझ

ती म्हणाली ‎वेडा‬ आहेस तू.,
मी म्हणालो हो गं ‎फक्त तुझ्यासाठी‬.

आम्ही तर ते आहोत जे कधी सुधरणार नाहीत,
एक तर “Block” करा नाहीतर “सहन” करा.

जर खर ‪प्रेम‬ असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही
आवडलाच तर ते खर Love नाही.

प्रेम कितीही गोड असलेना तरी त्याच्याने कधी पोट नाय भरत !!

Royal attitude status in Marathi

ऐक वेडी माझ्यासोबत लग्न कर “राणी” बनून राहशील,
नाहीतर आयुष्यभर सरकारी नळाचं पाणी भरत राहशील.

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,
आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

Royal attitude status in Marathi
Royal attitude status in Marathi

राहूदे भावा मला अंधारात,
कारण उजेडात मला
आपल्यांचे खरे चेहरे दिसतात.

भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा,
ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो भगवा देव फक्त शिवबा माझा

परत आलोय, हिशोब करून जाणार,
प्रत्येकाला त्याची “लायकी” दाखवून जाणार.

जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…

स्वतःचा कमीपणा कधीही दाखवू नका,
कारण लोक तुटलेल्या
पतंग पकडण्यासाठी तुटून पडतात.

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका…
जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते…

ह्या बदमाशीच्या गोष्टी
विचार करून बोलत जा बाळा,
कारण ज्या “बदमाशीच्या” गोष्टी
तू पुस्तकातून वाचल्या आहेत,
त्या पुस्तकाचं लेखक मी आहे.

जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी ‪#‎विशेष‬ असते…

Royal status in Marathi | royal Marathi status

माझ्यापेक्षा चांगले भेटतील तुला पण माझ्यासारखा नाही …

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो.

सर्व कलांमध्ये “जीवन जगण्याची कला” हीच श्रेष्ठ कला आहे

मुसळधार पावसाला मी जरासुद्धा घाबरत नाही _
पण तुझा एक आश्रू मात्र दुरुनही पाहवत नाही…!

आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस

आयुष्यातला तो क्षण किती छान असतो_
माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो…!!

तुझी प्रत्येक आठवण या ह्रदयाशी खास आहे.
तु आहेस ह्रदयात म्हणूनच चालू हा श्वास आहे…!

माझी नजर अखेरपर्यंत तुलाच शोधत होती
पण तुला कधी नजरेसमोर यावस वाटलच नाही.

जगातील सर्वात सुंदर गोष्ट
म्हणजे प्रेम जि सहसा मिळत नाही

Royal status in Marathi
Royal status in Marathi

साधेपणात फार मोठे सौंदर्य असते

सुंदर तर सर्वच मुली असतात पण,
ती लाखात एक होती

तुझ्या शिवाय एक क्षण ही जात नाहीं माझा, हे सांगायचे आहे तुला.

Royal attitude status in Marathi for girl

अडचणीत असताना पळून जाणे म्हणजे अजून अडचणीत जाणे.

कुणावर कितीही जिवापाड प्रेम केले तरी
ते कधीच आपल्या नशीबात नसते हेच खरं आहे

तुझं हे एक बरं असतं थोडंसं रडतेस बाकी सारं काही माझ्यावर सोडतेस

आपण महान गोष्टी करू शकत नाही तर,
महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.

सावध रहा ह्या दुनियेत कारण येथे ईच्छा पुर्ण झाली नाही
तर देव पण बदलला जातो.

माझी वाली रडताना पण एवढी ‪Cute‬ दिसते की
कळतच नाही हिला शांत करू का अजून ‪एकबुक्कीमारू‬

इथे फक्त पैशाला किंमत आहे माणसांना नाही.

तुझ्या शिवाय आयुष्यात काहीच नसाव
माझ्या प्रत्येक श्वासावरही फक्त तुझच नाव असाव.

तुमच्यात जे मिळवण्याची ताकद आहे.
त्याची भीक मागू नका..

‎जग‬ जिंकण्यासाठी ‪ ‎Attitude‬ नाही ‎फक्त‬ दोन गोष्टी पूरेश्या आहेत
गोड स्वभाव आणि ‪Cute Smile

हम झुकते हैं क्योंकि हमे रिश्ते निभाने का शौक है।
वरना गलत तो हम कल भी नहीं थे और आज भी नहीं है

रॉयल मराठी एटीट्यूड स्टेटस
रॉयल मराठी एटीट्यूड स्टेटस

गंजण्यापेक्षा‬ झिजणे केव्हाही चांगले !
यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.

आम्हाला आशा आहे की Royal attitude status in Marathi, Royal attitude status in Marathi for girl, Royal status in Marathi तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग करायला विसरु नका.

Read These Also:

Best Attitude Quotes in Marathi

Bhaigiri status Marathi

Marathi Status

Attitude quotes in marathi

1 thought on “230 मराठी एटीट्यूड स्टेटस | Royal Attitude status in Marathi”

Leave a Comment