200 दादागिरी भाईगिरी मराठी स्टेटस | Bhaigiri status Marathi { Best }

नमस्कार मित्रांनो , गुगल वर Bhaigiri status marathi शोधताय का? मग एकदम बरोबर पेज वर आला आहात. या पेज वर आम्ही एकदम Bhaigiri dialogue in marathi, Bhaigiri shayari marathi शेयर केले आहेत. हे कशाला लागतात ,काही लोक्कांना एखाद्याची  लायकी दाखवायची असते तर त्यांना हे भाईगिरी मराठी स्टेटस, मराठी स्टेटस दादागिरी तुम्ही त्यांना सेंड करू शकता,

Bhaigiri status marathi | भाईगिरी मराठी स्टेटस

कोणाला लायकीपेक्षा जास्त इज्जत दिली ना
कि लोक आपल्यालाच घोडा लावतात.

आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त काड्या करणाऱ्यांच्या
नाड्या आपल्या लक्षात आल्या पाहिजे

हृदयात माझ्या खूप जागा होती
पण काही जणांना माझ्या डोक्यात
बसायला आवडत

जी लोकं
मला Personally ओळखत नाहीत
त्या लोकांच बोलणं ही मी
Personally घेत नाही.

मुलींची इज्जत आणि
विरोधकांची धुलाई करायला
आपण आधीच नहीं विसरत.

bhaigiri status marathi download

खरं माहीत असेल
तर खोटं ऐकायला
मज्जा येते

तुझं कौतुक नको सांगुस मला
अरे तुझ्या सारखे रोजच येतात माझ्या कडे
आणि बोलतात भाऊ आमच्यावर लक्ष असू द्या

आपला रुबाब असा पाहिजे की
आपल्या वाकड्यात जाताना
समोरच्याने १०० वेळा विचार केला पाहिजे

चांगला सल्ला देणारा मित्र
सगळे कांड करून बसलेला असतो

बोलून वाईट होण्यापेक्षा
शांत राहून
पद्धतशीर कार्यक्रम करायचा.

Bhaigiri dialogue in marathi
Bhaigiri dialogue in marathi

अरे फुकट ची भाईगिरी करत नाही मी
मी जिकडे पण घुसतो ना तिकडे
भाई भाई करत लाईन लागते लोकांची

नेहमी हे लक्षात ठेवा की
थंड राहून षंड होण्यापेक्षा
अन्यायाविरुद्ध बंड करून
गुंड झालेलं मला मान्य आहे

येता जाताना रुबाब नाही दाखवायचा
जर तुम्ही लायकीत रहाल तरच
तुम्हाला तुमच्या औकातीप्रमाणे वागवलं जाईल

attitude bhaigiri status marathi

माझं आयुष्य हे खूप सुंदर आहे
फक्त माझ्यावर जळणारे तेवढे वारले पाहिजेत

माणूस हा एकवेळ कडवा असावा
पण गोडबोल्या भडवा नसावा

आपण धमक्या देत नाही
डायरेक्ट Game वाजवतो
कारण आपला पॅटर्नच वेगळा आहे.

जगणं Royal आहे हो
Attitude वगरे
तसलं काही नाही

खुप दाखवली माणूसकी
आता आपण ज्याच्या त्याच्या
लायकीनुसार वागणार

फक्त माझा आशीर्वाद घे
आणि इथून निघ

प्रत्येक वेळेस ऐकून घेतो ना मी
कारण माणुसकी हा धर्म
अजून जिवंत आहे माझ्यात

मला भाई बोलायचं हक्क फक्त मी माझ्या
मित्रांना दिला आहे
नाहीतर दुश्मन तर मला अजून
बापच समजतात

ज्यांच्यापासून मी लांबच राहतो
त्यांनी समजून घ्यावं की
आपण आपली लायकी दाखवलेली आहे

माझ्या मस्तकाच्या पुस्तकात बसण्याचं काम करू नका
नाहीतर ते पानं फाडण्यात येईल

attitude bhaigiri status marathi

हिरो वाली style
आणि गुंडांवाली हरकत
मी वेळ आल्यावर दाखवतो

मोठं होण्यासाठी
तुमच्या आशीर्वादाची गरज नाही
बस तुमच्या शिव्या पुरेश्या आहेत

तुम्हाला जर मी कुठे
कमी वाटत असेल ना
तर जास्त माजू नका…
कारण हि तर फक्त सुरवात आहे

Bhaigiri dialogue in marathi

माझ्या मागे सर्वे भुंकतात
त्याने मला घंटा फरक नाही पडत..
कारण समोर येऊन मला बोलायची कोणाची
हिम्मत नाही
हीच तर माझी दहशत आहे

तुमचं असं आहे कि ज्याची हवा
त्याला तुमचा मुजरा..
आणि माझं असं आहे कि
ज्याची हवा त्याला तुडवा

Attitude नाही माझ्यात
फक्त मोकळे पणाने जगायला आवडते
मला Attitude आहे तो फक्त
स्वार्थी लोकांसाठी

लोकं तुम्हाला नेहमी नावं ठेवतील
पण तुम्ही त्या नावाचं Brand बनवा

हा माझा माज म्हणा किंवा रुबाब म्हणा
मी कायम असाच जगणार

दर्जा म्हणजे काय
हे मला बघूनच कळते.

कोणालाही आपलं मानण्याची
चुकून ही परत मी
चूक नाही करणार.

जितके तुम्ही माझ्या विरोधात
तितकाच मी तुमच्या रुबाबात

new bhaigiri status marathi

आम्ही कधी Option मध्ये राहत नाही तर
नेहमी Target मध्ये राहतो.

रक्तात पण माझ्या अजुन राग आहे
म्हणून तर मी थंड नाही गरम आहे

दुसऱ्यांवर जळून काय होत शेठ
असेल दम तर बरोबरी कराना

Bhaigiri shayari marathi
Bhaigiri shayari marathi

माझ्या विषयी वाईट बोलणारे कितीपण असू देत
पण मी कायम निवांतच राहणार

आयुष्य थोडंच आहे
घमंड नाही शौक ठेवतो आम्ही

राहणं थोडं simple असलं तरी चालेल
पण जगण्यात थोडा swag हवा

मला साथ देणारे माझ्या मनात
आणि माझा फायदा घेणारे माझ्या
डोक्यात कायम चे राहतात

कुणी साथ दिली नाही म्हणून
थांबायचं नसत
आपलं आपण स्वतःच्या हिमतीवर
चालायचं असत.

मी कधी विरोधकांचा विरोध नाही करत
तर शांत बसून त्यांचा कार्यक्रम करतो

विषय तब्येतीचा असता
तर जंगलाचा राजा
हत्ती असता वाघ नाही

आम्ही दुसऱ्यांना तेव्हाच नाव ठेवतो
जेव्हा ते आमच्या नावाचे
धिंडवडे उडवतात

चुकी असल्यावर
नक्कीच माफी मागतो,
पण काही कारण नसताना
कोणाचा एक शब्द पण
ऐकून घेत नसतो

new bhaigiri status marathi

खरं बोललं की
लोकांच्या बुडाला आग लागते

मी कधीच कोणाला कमी समजत नाही
फक्त मला कमी समजायची चूक तुम्ही पण करू नका

काही लोक रस्त्याची धुळ पण नाही उडवू शकत
आणि मला उडवायची स्वप्ने बघतात आहेत

वाघ कोणी पण असुदेत
पण शिकार ही नेहमी मीच करणार

तुम्ही मला तुमचा ego दाखवाच..
मग बघा मी पण तुम्हाला तुमचा Attitude दाखवतो

लक्षात ठेवा जेव्हा तुमची कामे सरळ मार्गानी होत नाहीत ना
तेव्हा तिथे माझी भाईगिरी कामाला येते

मला माज आहे म्हणून तर
मी इतका गाजतोय

मला publicity ची गरज कधी
पडलीच नाही.
कारण माझ्या विरोधामधले कामगार आहेत
माझा प्रचार करायला

जो माझ्यासाठी एकदा येणार
मग त्याच्यासाठी मी हजार वेळा धावून जाणार

भावा विषय किती वाढवायचा हे तू ठरव
पण तुझा विषय कधी आणि कसा
close करायचा हे आता मीच ठरवणार

माझ्या मनातून उतरलेले सर्वे
सरळ माझ्या डोक्यात बसतात

माझ्या सोबत राहून
आता माझी बरोबरी करायला लागलेत
पण एक गोष्ट लक्षात ठेवा
जर मी मूर्ती घडवू शकतो ना तर
त्याचे विसर्जन पण करू शकतो

मराठी स्टेटस दादागिरी | dadagiri status in marathi text

दिडदमडीची औकात नसऱ्यांनी
अकड दाखवण्याच्या गोष्टी करू नये

जो मला मानतो त्यालाच मी मानतो
बाकीच्यांना मी उलटा टांगतो

भावा आयुष्यात जिथे कोणाला पर्याय म्हणुन कोणी नसतं
तिकडे उत्तर म्हणुन मी स्वतः उभा असतो
आणि ते पण थाटात

खुन्नस नको देऊस बाळा
मोकळं फिरणं बंद होईल तुझं

मी आता फक्त शांत बसून जगाकडे
बघतो आहे
वेळ आल्यावर असं काही करेन ना
सगळ्या जगाचं लक्ष फक्त माझ्यावर असेल

वाट पाहतोय
तुझ्या त्या एका चुकीची
ती झाली की विषय झालाच समज

dosti bhaigiri status marathi

आपला विजय तर सोडाच पण आपला पराभव बघून सुद्धा
शत्रूला घाम फुटला पाहिजे.

कितीही येऊ द्या आयुष्यात
पण आपण आपली life
राजा सारखीच जगायची

dadagiri status in marathi text

दररोज ऐकून घ्यायला तुझ्या
बापाच नाही खात आम्ही

आभार मानतो तुमचे,
तुम्ही आयुष्यातून गेलात
आणि आमची प्रगती होण्यास सुरुवात झाली

Bhaigiri status marathi
Bhaigiri status marathi

शांत राहतो कारण
आपण घरच्यांच्या इज्जतीचा विचार करतो
नाहीतर
कुणाच्या बापाला पण घाबरत नाही.

जिथे तुमची system हात टेकते ना
तिथून नेहमी माझी यंत्रणा सुरु होते

नाव हे आपल्याला कोणीही ठेवत
पण ठेवलेल्या नावाचा आपल्याला
Brand करता आला पाहिजे

हो झालोय मी change
कारण Old Version
Update करावंच लागत

dosti bhaigiri status marathi

वाईट तर वाईट
कुठं चांगलं वागून लोकांनी
लय झेंडे गाडलेत

दुनियेच्या बाजारात
हा Attitude विकत भेटत नाही
तर तो स्वतः निर्माण करावा लागतो

गेलं ते वर्ष
गेलं ते सामान
नवीन वर्ष नवीन सामान.

आम्ही वाईट लोक आहोत
वाईट वेळेतच कामी येतो.

एक जागा जिथं भरपूर
कमी लोकं राहतात…
आणि ती जागा म्हणजे लायकीत

माझे काम हीच माझी ओळख आहे
नाहीतर माझ्या नावाचे हजारो आहेत

Bhaigiri shayari marathi | भाईगिरी शायरी मराठी

माझ्या सोबत panga घ्यायचा आधी
दहा वेळा विचार कर भावा
तुझ्या phone च्या contact मध्ये जितके नाहीत 
त्याच्या दहा पटीने पोर तुझ्या घरा बाहेर
उभी राहतील माझ्या एका शीटीने

नेहमी स्वतःच्या लायकीत रहा बाळा
नाहीतर कधीच भावकीत दिसणार नाहीस

वाईट आहे
Advance आहे
Attitude पण आहे
पण कधी कोणाशी मतलबी म्हणून
नात नाही ठेवलं

मला आज जरी एकटा सोडल ना
तरी लाखो लोक जोडायची ताकत
आज सुद्धा आहे माझ्यात,
लोक मला माझ्या नावानी नाही
तर स्वभावानी ओळखतात.

फक्त बोलतच नाही
धमक पण आहे
जे ठरवलंय ते पुर्ण करायचं

जितके तुम्ही माझ्या विरोधात
तितकाच मी अजुन रुबाबात

मला कुणी अक्कल शिकवायची गरज नाही
मला चांगलंच कळतं
कोण किती शहाणं आहे..!!

भावा जरा स्वतःच्या लायकीत रहा
नाहीतर तुला रद्दीत विकू

मी कसा आहे हे
दुसऱ्या कुणीतरी
मला सांगायची अजिबात गरज नाही

dadagiri status in marathi text
dadagiri status in marathi text

मी घाबरून नाही भावा
तर सगळा matter शांत करून
गप्प बसलो आहे

मला आता गरज आहे
नवीन लोकांची जे  माझ्यावर जळतील
कारण जुने वाले तर आता प्रेम करायला लागलेत
ह्या भाईंवर

आज दुर्लक्ष करतेस ना
उद्या Google करशील.

मी ना कुठला भाऊ
आणि ना हि कुठला बादशहा
मित्रांसाठी फक्त नायक
आणि दुश्मनांसाठी खलनायक

लाट भलेही कोणाची पण काय असेना.
पण थाट हा नेहमी आपलाच असणार

भावा जर तू मला A फॉर Attitude दाखवशील ना
तर तू B  फॉर माझी भाईगिरी बघशील

भावा गर्दीमुळे माझं कधी नाव होत नाही
तर गर्दी माझ्या नावामुळे होते

खूप लोकांना माझ्या बद्दल
चुकीच्या कल्पना आहेत
पण मला त्या बदलायची
जरापण इच्छा नाही

पुढे काय होणार आहे माहीत नाय
पण जे काही होणार ना
त्याची चर्चा मजबूत होणार आहे.

Attitude च तर माझ्या समोर बोलूच नकोस तू
कारण ज्या Column मध्ये तू Male लिहतोस ना
त्या Column मध्ये मी भाई लिहतो

लोकं विसरतात
आणि मी
तेच लक्षात ठेवतो.

आपण जरी जिंकलो नाही तरी चालेल
पण समोरचा हा कायम हरलाच पाहिजे

थोडा attitude आणि ego असायला हवा
कारण किंमत दिली की लोकं
गंमत करायला लागतात.

bhaigiri attitude status marathi

मेरा जमाना प्यार से नहीं
बल्की मेरे भाईगिरी से चलता है

लायकी सगळ्यांना दाखवायची
पण कशी पद्धतशीर
बाकी ज्याला समजायचंय त्याला समजलं

एवढा गर्व बाळगू नकोस स्वत:वर
तुझ्यासारखे कित्येक जण बनून मिटले सुद्धा

भावा तू अजून माझ्या समोर लहान आहेस कारण
पोरी फिरवण्याचा काळात
Income Tax भरायची स्वप्ने बघतो मी

भाईगिरी मराठी स्टेटस
भाईगिरी मराठी स्टेटस

मागे भुंकणाऱ्याला भुंकू द्यायचं
कारण ते पण एक प्रकारचे
कुत्रेच असतात

सिध्द करतोय सध्या स्वत:ला
प्रसिद्ध झालो की कळेलच तुम्हाला

bhaigiri dialogue status marathi

गर्दीमुळे माझं नावं नाही होत
तर माझ्या नावामुळेच गर्दी जमा होते

नुसता आवाज करून नाव नाही होत
काम अस करा की
शांत राहिलात तरी पेपरात छापून येईल..!

हात लावायची लायकी नव्हती त्यांची
पण आमचेच अर्धे कुत्रे
त्यांना जाऊन मिळाले होते

माझी वागणूक प्रत्येकाशी चांगली आहे
पण मी तेव्हाच बदलतो
जेव्हा समोरचा बदलतो.

मला फक्त एकाच कळत
दोस्ती मरे पर्यंत
आणि दुश्मनी
विषय संपेपर्यंत

आम्हाला आशा आहे की Bhaigiri status marathi, Bhaigiri dialogue in marathi, Bhaigiri shayari marathi तुम्हाला आवडले असेलच. जर खरच भाईगिरी मराठी स्टेटस आवडले असतील तर मग करायला विसरु नका.

Best Attitude Quotes in Marathi

Royal attitude status in Marathi

Marathi Status

Attitude quotes in marathi

1 thought on “200 दादागिरी भाईगिरी मराठी स्टेटस | Bhaigiri status Marathi { Best }”

Leave a Comment