रक्षाबंधन शुभेच्छा मराठी | Raksha Bandhan 2022 Wishes in Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Raksha Bandhan Wishes in Marathi, रक्षाबंधन शुभेच्छा मराठी आणि Raksha Bandhan wishes for Brother in Marathi, मराठीत भावाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे Raksha Bandhan 2022 wishes in Marathi कलेक्शन आवडल असेल, जर Raksha Bandhan wishes for a sister in marathi, बहिणीला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया

Raksha Bandhan Wishes in Marathi | रक्षाबंधन शुभेच्छा मराठी

रक्षाबंधन भाऊ-बहिणीचे अतूट नाते
रेशमी धाग्यांनी विणणारा सण
रक्ता नात्याची असो वा मानलेली.
नातं हे प्रेमाचं नितळ आणि निखळ
❤️✨ रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️✨

Raksha Bandhan Wishes In Marathi
Raksha Bandhan Wishes In Marathi

बंध हा प्रेमाचा नाव ज्याचे राखी,
बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,
औक्षिते प्रेमाने उजळुनी दीप ज्योती,
रक्षावे मज सदैव आणि अशीच फुलावी प्रीती,
बंध असूनही बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीम गाठी
❤️✨ राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ❤️✨

राखीचे नाते लाखमोलाचे बंधन आहे
बहीण भावाचे नुसता धागा नाही त्यात
भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात.
❤️✨ रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️✨

तू बांधलेली राखी मी जीवापेक्षा जास्त जपतो
कारण जेव्हा तू जवळ नसते
त्यावेळी तुझ्या प्रेमाची ती
मला सतत आठवण करून देते
❤️✨ रक्षाबंधनाच्या शुभेच्छा ❤️✨

काही नाती खूप अनमोल असतात
हातातील राखी मला याची
कायम आठवण करून देत राहील
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये
आणि आलच तर त्याला
आधी मला सामोरे जावे लागेल

Raksha Bandhan wishes for Brother in Marathi | मराठीत भावाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या लाडक्या बहिणीने आपल्या
हातावर बांधलेल्या राखीला जागून
भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो.
रक्षाबंधनाच्या या सणातून स्नेह, प्रेम,
नाते वृध्दिंगत होते..आपणास
❤️✨ रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️✨

Raksha Bandhan wishes for sister in marathi
Raksha Bandhan wishes for sister in marathi

आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण
कोणीच नसते नशीबवान असतात
ते ज्यांना बहीण असते
❤️✨ रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️✨

बहीण नाही त्याचं आज दु:ख कळतंय,
हक्काने रागवेल अशी बहीण जाम मिस करतोय

राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे
राखी एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास रक्षाबंधनाच्या
या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो
❤️✨ राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ❤️✨

Raksha Bandhan 2022 wishes in Marathi | रक्षाबंधन २०२२ मराठीत शुभेच्छा

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहिण भावाचा पवित्र सण
❤️✨ रक्षाबंधनाच्या शुभेच्छा ❤️✨

Raksha Bandhan wishes for Brother in Marathi
Raksha Bandhan wishes for Brother in Marathi

तुझं माझा आधार
तूच माझं सर्वस्व
देवाचे आभार तुझ्या
रुपाने ताई मला
दिला मोठा आधार
❤️✨ रक्षाबंधनाच्या शुभेच्छा ❤️✨

निराळ्या मायेचा झरा,
कायम असाच भरलेला.
वाहत राहो निखळपणे,
शुभेच्छ बहिण-भावला..
❤️✨ रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️✨

आजचा दिवस खूप खास आहे
कारण आज माझ्याकडे तुझ्यासाठी
काही तरी खास आहे तुझ्या सगळ्या
गोष्टीसाठी तुझा भाऊ तुझ्या जवळ आहे
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

राखी एक प्रेमाचं प्रतिक आहे राखी
एक विश्वास आहे तुझ्या रक्षणार्थ
मी सदैव सज्ज असेन हाच विश्वास
रक्षाबंधनाच्या या पवित्री दिनी
मी तुला देऊ इच्छितो
❤️✨ रक्षबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️✨

थोडी लढणारी, भांडणारी, चिडणारी
थोडी काळजी घेणारी मस्ती करणारी
एक बहीण असते तीच तर राखी
पौर्णिमेची खरी शान असते
❤️✨ रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️✨

Raksha Bandhan wishes for a sister in marathi | बहिणीला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,
नवीन आला विचारांचा वारा..
नाही केले रक्षण माझे तरी चालेल,
राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल…
❤️✨ Happy Rakshabandhan ❤️✨

तूच माझा आधार तूच माझं सर्वस्व..
देवाचे आभार तुझ्या
रुपाने ताई मला दिला मोठा आधार,
❤️✨ राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ❤️✨

श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे म्हणून
रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे
हीच आहे माझी इच्छा भाऊ तुला
❤️✨ राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ❤️✨

नातं हे प्रेमाच नितळ अन् निखळ
मी सदैव जपलंय हरवलेले ते गोड दिवस
त्यांच्या मधुर आठवणी आज सारं सारं
आठवलंय ताई तुझं प्रेम मनी मी साठवलंय
❤️✨ रक्षाबंधनाच्या शुभेच्छा ❤️✨

🍀 आता Raksha Bandhan Wishes in Marathi, रक्षाबंधन शुभेच्छा मराठीमध्ये डाऊनलोड करा. Raksha Bandhan wishes for Brother in Marathi, मराठीत भावाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा बरेच लोक गूगल search करतात. आता रक्षाबंधन २०२२ मराठीत शुभेच्छा मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.

🍀 तुमच्या जवळ आणखी Raksha Bandhan 2022 wishes in Marathi असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

🍀 आम्हाला आशा आहे की Raksha Bandhan wishes for a sister in marathi, बहिणीला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

Visit Our Blog For More http://maharashtrian.in/

Leave a Comment