नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा | Narali Purnima Wishes Status Messages in Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Narali Purnima Wishes in Marathi, नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठी आणि Narali Purnima Status in Marathi, नारळी पौर्णिमेच्या मराठी स्टेटस संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे Narali Purnima Messages in Marathi, नारळी पौर्णिमेच्या मराठी मेसेज कलेक्शन आवडल असेल, जर Narali Purnima 2022 Quotes in Marathi, नारळी पौर्णिमेच्या मराठी संदेश कोट्स आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया

Narali Purnima Wishes in Marathi
Narali Purnima Wishes in Marathi

Narali Purnima Wishes in Marathi | नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठी

भावाबहिणीचे आणि कोळी दर्याचे नाते अतूट
सर्व कोळी बांधवाना
नारळीपौर्णिमेच्या..
आणि बंधुभगिनींना
🥥🌺✨ रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 🥥🌺✨

कोकण म्हणजे लाल मातीतली वाट,
कोकण म्हणजे निसर्गाचा थाट..
कोकण म्हणजे भरलेला पापलेट,
कोकण म्हणजे वडे सागोतीचं ताट..
🥥🌺✨ नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🥥🌺✨

ह्या मोसमात पापलेट, सुरमई, रावस, हलवा, घोळ,
मोरी, बांगडा, बोंबिल, मांदेली यांची रेलचेल होऊन
महाराष्ट्रातील सर्व कोळीवाड्यांत भरभराट होवो, या सदिच्छांसह
🥥🌺✨ नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🥥🌺✨

Narali Purnima Status in Marathi
Narali Purnima Status in Marathi

Narali Purnima Status in Marathi | नारळी पौर्णिमेच्या मराठी स्टेटस

कोकण म्हणजे निळी खाडी,
कोकण म्हणजे माडाची झाडी
कोकण म्हणजे सागराची गाज,
कोकण म्हणजे रूपेरी वाळुचा साज
🥥🌺✨ नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🥥🌺✨

दर्यासागर हाय आमचा राजा,
त्याचे जीवावर आम्ही करताव मजा
नारले पुनवेला नारळ सोनीयाचा,
सगले मीलून मान देताव दरियाचा
🥥🌺✨ नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🥥🌺✨

Narali Purnima Messages in Marathi
Narali Purnima Messages in Marathi

दर्यावरी आमचे डोल होरी
घेऊन माशांच्या डोली
नं आम्ही हावं जातीचे कोळी..
सर्व कोळी बांधवांना
🥥🌺✨ नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🥥🌺✨

Narali Purnima Messages in Marathi | नारळी पौर्णिमेच्या मराठी मेसेज

नारळी पौर्णिमेनिमित्त
सागराला श्रीफळ अर्पण करताना
सर्व कोळी बांधवांच्या
समृद्ध जीवनाचा संकल्प करूया..
समस्त कोळी बांधवाना आणि संपूर्ण महाराष्टाला 
🥥🌺✨ नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. 🥥🌺✨

Narali Purnima 2022 Quotes in Marathi
Narali Purnima 2022 Quotes in Marathi

नारळी पौर्णिमेच्या दिनी समुद्राला येते भरती,
दर्याराजाला शांत हो अशी कोळीबांधव प्रार्थना करती..
आज असतो सगळ्यांकडे नैवेद्याला नारळीभात,
सागराला सोन्याचा नारळ वाहून मासेमारीला होते सुरुवात..
🥥🌺✨ नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🥥🌺✨

सन आयलाय गो, आयलाय गो
नारली पुनवेचा..
मनी आनंद मावना,
कोळ्यांच्या दुनियेचा..
🥥🌺✨ नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🥥🌺✨

Narali Purnima 2022 Quotes in Marathi | नारळी पौर्णिमेच्या मराठी संदेश कोट्स

दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे..
माझ्या कोळीबांधवांना सुखाचे दिस येऊ दे..
🥥🌺✨ नारळी पौर्णिमेच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा 🥥🌺✨

कोळीवारा सारा सजलाय गो,
कोळी यो नाखवा आयलाय गो…
मासळीचा दुष्काळ सरू दे,
दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे..
सर्व बांधवांना 🥥🌺✨ नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🥥🌺✨

Narali Purnima Msgs in marathi | नारळी पौर्णिमेच्या 2022 मराठी मेसेज

कोळी बांधवांची परंपरा,
मांगल्याची, श्रद्धेची, समुद्रदेवतेच्या पूजनाची..
🥥🌺✨ नारळी पौर्णिमेच्या कोळीबांधवाना मनःपूर्वक शुभेच्छा 🥥🌺✨

सण हा
बहीण भावाच्या अतूट प्रेमाचा
हा बंध रेशमी धाग्याचा..
🥥🌺✨ नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन निमित्त हार्दिक शुभेच्छा 🥥🌺✨

सर्व कोळी बांधवांना
🥥🌺✨ नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🥥🌺✨

🍀 आता Narali Purnima Wishes in Marathi, नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठी डाऊनलोड करा. Narali Purnima Status in Marathi, नारळी पौर्णिमेच्या मराठी स्टेटस बरेच लोक गूगल search करतात. आता नारळी पौर्णिमेच्या 2022 मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.

🍀 तुमच्या जवळ आणखी Narali Purnima Messages in Marathi, नारळी पौर्णिमेच्या मराठी मेसेज असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

🍀 आम्हाला आशा आहे की Narali Purnima 2022 Quotes in Marathi, नारळी पौर्णिमेच्या मराठी संदेश कोट्स तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

Visit Our Blog For More http://maharashtrian.in/

Leave a Comment