लग्नाचे चावट उखाणे: Marathi Non Veg Ukhane | Chavat marathi ukhane

मित्रांनो लग्न असो किंवा मकर संक्रांती किंवा डोहाळे जेवण आपल्याला उखाणा घेतल्याशिवाय समारंभ संपन्न होत नाही तर आज मी तुम्हाला marathi ukhane chavat, chavat ukhane, marathi chavat ukhane marriage, marathi chavat ukhane comedy, chavat marathi ukhane for female सांगणार आहे

  So we are sharing Marathi ukhane nonveg, nonveg ukhane in Marathi for male, marathi ukhane chavat.

चावट मजेशीर मराठी उखाणे

कपाळावरच्या टिकलीचा लाल लाल रंग, मी वाचत होते अभंग आणि —राव होते दारू पिण्यात दंग.

चांदीच्या ताटात मुठभर गहू
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ

नजर गेली दूर बाभळ होती हालत आणि हे आमचे रोज रात्री येतात दारू पिऊन डुलत.

बदामाचा केला हलवा त्यात टाकले काजू किसुन,
***** रावं बिड्या पितात संडासात बसून

इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
**** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!

लग्न पंक्तीत घेतला उखाणा खास,
अन गणपतरावांच्या घशात अडकला घास

डाळित डाळ तुरीची डाळ
हिच्या मांडिवर खेळविन एका वर्षात बाळ

marathi ukhane non veg

marathi ukhane non veg
marathi ukhane non veg

***रांवाची थोरवी मी सांगत नाही
कितीही प्याले रिचवले तरीही ते कधीही झिंगत नाहीत !!

मटनाच्या रसात पिळतो लिंबू, बायको एवढी हॉट असताना घराच्या बाहेर कशाला थांबू.

पावाबरोबर खाल्ले अमुल बटर…
***चे नाव घ्यायला कुठे अडलय माझ खेटर

टोपलीत टोपली टोपलीत होत्या पालेभाज्या ती माझी राणी आणि मी तिचा राजा.

सचिन च्या बॅटला करते नमस्कार वाकून
***** रांवाचे नाव घेते पाच गडी राखून!!

पौर्णिमेच्या रात्री आकाशात चमकतात चांदण्या नाव घ्यायच्या कार्यक्रमाला जमल्या सार्‍या ठेंगण्या.

MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा…
लग्नच माझे ठरले नाही तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा…!

non veg ukhane in marathi for male

non veg ukhane in marathi for male
non veg ukhane in marathi for male

साखरेचे पोते सुई ने ऊसवले,
**** ने मला पावडर लाऊन फसवले

चांदण्या रात्री —-ने घातला गळ्यात हार रात्र झाली फार पण आम्ही नाही मानली हार.

चांदिच्या ताटात ठेवले होते गहू,
लग्नच नाही झाले तर नाव कसे घेऊ

आईसारख्या सासूबाईला नमस्कार करते —–रावांच्या राज्यात दिवसभर चरते.

आंब्यात आंबा हापुस आंबा अन,
आमची **** म्हणजे जगदंबा

गोड गोड लाडू खमंग चिवडा —–राव मला तुम्ही जन्मो जन्मी निवडा.

अंगणात पेरले पोतेभर गहू
लिस्ट आहे खुप मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ

Marathi Ukhane chavat

भाजीत भाजी घेवड्याची —–माझ्या अगदी आवडीची.

हंड्यावर हंडे बत्तीस हंडे, मधल्या हंड्यात काजू —-चा मुका घ्यायला मी कशाला लाजू.

म्हसोबाच्या जत्रेला पोलिसांचा पहारा, —–राव म्हणजे माळावरचा हिरा.

लांब केसाची वेणी घालते दाट, —–रावांचा लय मोठा थाट.

प्लॅस्टिकच्या पिशवीत कोल्हापुरी जोडे, बायको माझी शहाणी बाकी सगळे वेडे.

chavat ukhane
chavat ukhane

यशोमती मैया से बोले नंदलाला
*** च नाव घेतो ,लाईफ झिंगालाला

चांदिच्या परातीत केशराचे पेढे
आमचे हे सोडुन बाकी सगळे वेडे.

—–गावच पाखरू झाडावर बसलं, —-च आणि माझ प्रेम जगभर गाजलं.

संध्याकाळच्यावेळी मारत होतो गप्पा —–राव सोबत असताना पार केला शेवटचा टप्पा.

भाजीत भाजी मेथीची —–माझ्या प्रीतीची.

टेनिसच्या मैदानात आहे माझा FOUR HAND
टेनिसच्या मैदानात आहे माझा FOUR HAND
शोएबच नाव घेते , नवरा माझा SECOND HAND.

चांदीच्या ताटात पांढरी शुभ्र टोपी, जेव्हा —-ने दिली पपी तेव्हा दिल झाले हॅप्पी.

काचेची बाटली कचकण फुटली माझ नाव घ्यायला लाज नाही वाटली.

नाही नाही म्हणता म्हणता झाल्या भरपुर चूका,
***** चे नाव घेतो, द्या सगळयाजणी एक एक मुका.

marathi ukhane chavat

latest marathi ukhane
latest marathi ukhane

—-ला समोरून पाहिल्यावर वाटते ऐश्वर्या रॉय आणि पाठमोरी झाल्यावर दिसते जर्सी गाय

गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,
***** माझी बायको आहे मोठी लुच्ची

एका हातात पर्स, दुसऱ्या हातात रुमाल
जेंव्हा आहेत ****राव , मग कशाला हवा हमाल

मांडवाच्या दारी पूजला वारू —-राव रोज प्या दारू पण मला नका मारू.

भल्या पहाटे करावी देवाची पुजा ,
**** च्या जीवावर करते मी मजा

आल्या आल्या सासूबाई नमस्कार करते वाकून —-रावांचे नाव घेते ग्लासभर टाकून.

marathi chavat ukhane marriage

भाजीत भाजी मेथीची बायको माझ्या एका हाताची.

रेशमाचा सदरा त्याला प्लास्टिकचे बक्कल,
***** राव एवढे हॅडसम पण डोक्यावर टक्कल

झाडावर बसला चिमण्यांचा थवा—–च नाव घ्यायला एवढा आग्रह कशाला हवा.

इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर ,
श्याम रावांचे नाव घेते राम रावांची लव्हर

Marathi Ukhane Nonveg

जात होती फुलाला पदर अडकला वेलीला, ——रावांनी लग्नासाठी प्रपोज केला —–च्या मुलीला.

लग्नाच्या पहिल्या राञि सजवलि आमची खोली
………रावांचे नाव घेते
गांड माझी ओली…

सासर माझ खानदानी नवरा माझा राजा
,…….रावांचा ऊठत नाही
मग सासरे वाजवतात बाजा…..,

गोर्‍या गोर्‍या हातात डझनभर बांगड्या —–राव कुठे दिसत नाहीत पडले का कुठे उलट्या करून तंगड्या.

आला आला रुकवत त्यात होत्या लाहया, —-रावांनी पिक्चर दाखवला मैने प्यार किया.

रेशमाच्या साडीला पदर लावते साधा, —–रावांनी पिक्चर दाखवण्याचा केला मला वादा.

हंड्यावर हंडे मधल्या हंड्यात मीठ —–च नाव घेतो सायकलवर बसून डबल सीट.

एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात —–शी लग्न केल लोडणा पडला गळ्यात.

marathi chavat ukhane comedy

marathi ukhane chavat
marathi ukhane chavat

वेडी वाकडी बाभळ हालती लचा लचा, हे आमचे —- खातात गचा गचा.

फुलात फूल मोगरा —–रावांचे नाव घेते नवरा माझा लाजरा.

पारिजातांच्या फूलांचा छान पडलाय सडा
………रावांचे नाव घेते
एकदा तरी चडा..

डाळीत डाळ मटकीची बायको माझ्या एका फटक्याची.

पाटीभर तांदूळ निवडू कशी, गळ्यात घंटन वाकु कशी, पायात जोडवी चालू कशी, गणपतराव गेले टमरेल घेऊन आता संडासला जाऊ कशी.

गुलाबाच्या झाडाला पानी घालतो वाकून …..चे नाव घेतो अर्धी क्वाटर टाकून.

Marathi Ukhane chavat

पोपटाचा जन्म मिटू मिटू करण्याकरिता आणि बाबूरावाने मटन आणले खास माझ्याकरिता

वेडी वाकडी बाभळ हालती लचा लचा, हे आमचे —- खातात गचा गचा.

निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान, … चे नावघेऊन राखतो सर्वाचा मान.

चांदीच्या ताटात मटणाचा रस्सा मी लग्नच करत नाही बोंबलात बसा.

काळी कोंबडी पट्या पट्याची आणि बायको माझी एका रट्याची.

Bhajit Bhaji Methichi, …………Majhya Pritichi.

चंद्रला पाहून भरती येते सागराला, … ची जोड मिळाली माझ्या जीवनाला.

पाटीभर तांदूळ निवडू कशी, गळ्यात घंटन वाकु कशी, पायात जोडवी चालू कशी, गणपतराव गेले टमरेल घेऊन आता संडासला जाऊ कशी.

Kolhapurla Aahe Mahalakmicha Vas, …… Mi Bharavito Jalebi Cha Ghas.

चपल तुटली म्हणून घेतली सांधायला —–चे नाव घेताना आले मला पादायाला.

गुलाबाच्या झाडाला पानी घालतो वाकून …..चे नाव घेतो अर्धी क्वाटर टाकून.

Marathi Ukhane chavat

marathi ukhane for husband
marathi ukhane for husband

काळी कोंबडी पट्या पट्याची आणि बायको माझी एका रट्याची.

पोपटाचा जन्म मिटू मिटू करण्याकरिता आणि बाबूरावाने मटन आणले खास माझ्याकरिता

आला आला उन्हाळा। संगे घामाचा ह्या धारा …
….. रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा

चपल तुटली म्हणून घेतली सांधायला —–चे नाव घेताना आले मला पादायाला.

लग्नात मागितला हुंडा एक खोक्का
….. रावांचे नाव घेते ….. कुणीतरी ह्यांना दांडक्याने ठोक्का!

चांदीच्या ताटात मटणाचा रस्सा मी लग्नच करत नाही बोंबलात बसा.

खोक्यात खोका टिवी चा खोका,
….. माझी मांजर आणि मी तिचा बोका

आता Marathi Ukhane chavat for Whatsapp and Facebook सर्व navardevache ukhane व कोट्स मराठीमध्ये डाऊनलोड करा. मराठीतील Non-Veg Ukhane इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात.

तुमच्या जवळ आणखी Marathi Ukhane chavat, Non-Veg Ukhane असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद् ‍‍

Leave a Comment