नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Marathi Ukhane Funny, गमतीदार मराठी उखाणे, गमतीदार मराठी उखाणे, मजेशीर मराठी उखाणे, marathi ukhane for male funny संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे marathi ukhane for Female funny कलेक्शन आवडल असेल, जर आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग http://maharashtrian.in ला आवशय भेट दया
Table of Contents
Marathi ukhane funny | गमतीदार मराठी उखाणे
आला आला उन्हाळा। संगे घामाचा ह्या धारा …
….. रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा
मंगळाच्या राशीला राहू केतू चे ग्रहण
…. रावांचे नाव घेते या घराची मी आहे सुग्रण
चंदनी पानात मुग्ध कळी हसली
….. रावांच्या प्रेमात मी नकळत फसली
लग्नात मागितला हुंडा एक खोक्का
….. रावांचे नाव घेते ….. कुणीतरी ह्यांना दांडक्याने ठोक्का!
पुन्हा आला सोमवार सुट्टीवर करून पुन्हा एकदा मात
….. रावांचे नाव घेऊन करू पुन्हा कामाला सुरुवात…
कौरव-पांडव यांच्यातील युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी,
…… राव माझे आहेत फार निस्वार्थी
डासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया
….. रावांना पहिल्यांदा बघताच झाला मला लवेरिया
खोक्यात खोका टिवी चा खोका,
….. माझी मांजर आणि मी तिचा बोका
टीप टीप बरसा पानी पानी ने आग लगायी
….. रावांशी लग्न करण्याची लागली आहे भलतीच घाई
![comedy ukhane](http://maharashtrian.in/wp-content/uploads/2021/06/comedy-ukhane.jpg)
धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा,
….. च्या जीवावर करते मी मजा
बागेत बाग राणीचा बाग…
अन् रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग!
गोड करंजी सपक शेवाई ……
होते समजूतदार म्हणून …… करून घेतले जावई
द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
…. चे नाव घेते राखते तुमचा मान
आंब्यात आंबा हापुस आंबा
अन आमची……. म्हणजे जगदंबा
Acer फाईव्ह प्लस फोर इज इक्वल टु नाइन
….. इज माइन
चांदीच्या ताटात फणसाचे गरे
….. राव दिसतात बरे पण वाकतिल तेव्हा खरे
गोव्याहून आणले काजू
गनपतरावांच्या थोबाडित द्यायला मी कशाला लाजु
![funny ukhane in marathi for male](http://maharashtrian.in/wp-content/uploads/2021/06/funny-ukhane-in-marathi-for-male.jpg)
सुंदर सुंदर हिरणाचे ईवले ईवले पाय,
आमचे हे अजुन कसे नाही आले,
गटारात पडले की काय?
जीवन आहे एक अनमोल ठेवा,
….. राव आणतात नेहमी सुकामेवा.
अलिकडे अमेरिका, पलिकडे अमेरिका,
नाव घ्यायला सांगू नका मी आहे कुमारीका
नाही नाही म्हणता झाल्या भरपुर चुका,
….. चे नाव घेतो द्या सगळयाजणी एक एक मुका
महादेवाच्या पिंडीवर बटाट्याची फोड् …..
रावांना डोळे मारण्याची लई खोड्
Marathi ukhane for female funny | Ukhane Vinodi
कपात कप बशीत बशी
…. माझी सोडुन बाकी सर्व म्हशी
अंगणात पेरले पोतभर गहू
लिस्ट आहे मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ
नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा
….. रावाच नाव मी घेईल तुमचा काय फायदा
इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,
….. घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय!!!
![funny ukhane](http://maharashtrian.in/wp-content/uploads/2021/06/funny-ukhane.jpg)
निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट
….. रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास
नाव घ्या नाव घ्या करु नका गजर
रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर
मुंबई ते पुणे १५० कि.मी. आहे अंतर,
….. हयांचं नाव घेते, घास भरवते नंतर
टीप टीप बरसा पानी
पानी ने आग लगायी
— — — रावांशी लग्न करण्याची
लागली होती भलतीच घाई
एक बाटली दोन ग्लास,
माझी बायको फर्स्ट क्लास
टिक टिक वाजते डोक्यात …
धड धड वाढते ठोक्यात ।
— — — रावांशी जुळली नाळ … संपेल अंतर झोक्यात
केळीचे पान टर टर फाटत …..
….. रावाच नाव घेताना कस कस वाटत
ट्राफिक सिग्नल तोडला म्हणून
भरला १०० रु दंड …।
— — — रावां ना भरवते Icecream चा घास
सांगा आहे कि नाही थंड ?
जुईची वेणी जाईचा गजरा,
आमच्य़ा दोघांवरती सगळ्यांच्या नजरा
नीलवर्ण आकाशातून पडती पावसाची सरी
….. चे नाव घेतो ….. च्या घरी
काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत
….. राव गेले ऑफिसला मला नाही करमत
![gruhpravesh ukhane](http://maharashtrian.in/wp-content/uploads/2021/06/gruhpravesh-ukhane.jpg)
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी …..
रावांचे नाव घेते आमच्या लग्नाच्या दिवशी
कॉपी करा
भल्या पहाटे करावी देवाची पुजा,
….. च्या जीवावर करते मी मजा
चांदीच्या ताटात मुठभर गहू
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ
ह्या दाराच कुत्र त्या दारी भुंकत
….. ला पाहून माझ डोक दुखत.
….. रावांनी लग्नात उडवल्या हजारांच्या नोटा
कारण त्यांचा बाप आहे मोठा ….. होऊ दे तोटा
नवग्रह मंडळात शनीच आहे वर्चस्व
….. आहे माझे जीवन सर्वस्व
पाव शेर रवा पाव शेर खवा
….. चे नाव घेते हजार रुपये ठेवा.
Facebook वर ओळख झाली Whatsapp वर प्रेम जुळले
….. राव आहेत खरच बिनकामी हे लग्न झाल्या नंतरच कळले
![marathi ukhane comedy](http://maharashtrian.in/wp-content/uploads/2021/06/marathi-ukhane-comedy.jpg)
ट्राफिक सिग्नल तोडला म्हणून भरला १०० रु दंड
….. रावांना भरवते Ice-cream चा घास सांगा आहे कि नाही थंड?
आघाडीत बिघाडी युतीत चाललये कुस्ती
….. रावांची कायमस्वरूपी माझ्या हृदयात आहे वस्ती
नुकताच सचिन आलाय सेंचुरी मारून…..
अन बाबऊरावांचं नाव घेते चार गडी राखून!!!
मारुतीच्या देवळाला सोन्याचा कळस,
….. च नाव घ्यायला मला नाही आळस्.
Comedy Ukhane in Marathi | विनोद उखाणे
आज आहे शनिवार उद्या येईल रविवार
….. रावांशी करते संसार, घडवू सुखाचा परिवार
नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद
…… राव तर आहेत माझ्या डाव्या खिशात
![marathi ukhane for female funny](http://maharashtrian.in/wp-content/uploads/2021/06/marathi-ukhane-for-female-funny.jpg)
श्रावणात पडतोय रोज पारीजातकांचा सडा,
….. ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.
आज आहे शनिवार
उद्या येईल रविवार
— — — ची करते संसार
घडवू सुखाचा परिवार.
शनिवार-रविवार सुट्टी चा वीकेंड
….. चे नाव घेते….. आमच्या प्रेमाला नाही कधी एंड…..
नव रत्नांनी सजला अकबराचा दरबार,
….. बाई लक्षात ठेवा, अब कि बार मोदी सरकार…..!!
आघाडीत बिघाडी
युतीत चाललये कुस्ती
— — — रावांची कायमस्वरूपी
माझ्या हृदयात आहे वस्ती.
स्टुलावर स्टूल बत्तिस स्तुल
….. राव एकदम ब्यूटिफुल
आज सुरु होईल IPL ची कम्माल
घरो घरी मग क्रिकेट चीच धम्माल
रोज संध्याकाळी घर होणार एक क्रीडांगण
कारण — — — आणि माझ्यात सुरु होईल भांडण
![marathi ukhane for male funny](http://maharashtrian.in/wp-content/uploads/2021/06/marathi-ukhane-for-male-funny.jpg)
पुढे जाते वासरू, मागून येते गाय
….. ला आवडते नेहमी दुधावारची साय
आला आला उन्हाळा ।
संगे घामाचा ह्या धारा — — — रावांचे नाव घेते
लावून AC चा थंड वारा
साखरेचे पोते सुई ने उसवले,
….. ने मला पावडर लाऊन फसवले
पाच बोटातुन होते कलेची निर्मीती,
….. ची व माझी जडली प्रिती
आला आला वारा …
संगे पावसाचा धारा …
आला आला वारा …
संगे पावसाचा धारा …
— — — रावांचे नाव आयकायला
झालाय गांव गोळा सारा
सचिनच्या ब्याटवर चेंडु टाकतो वाकून
….. चे नाव घेतो सगळ्यांचा मान राखुन
हळद असते पिवळी, कुंकु असते लाल
….. रावांची मिळाली साथ झाले जीवन खुशहाल
![marathi ukhane funny](http://maharashtrian.in/wp-content/uploads/2021/06/marathi-ukhane-funny.jpg)
परातीत परात चांदीचा परात,
…. राव हागले दारात, जाऊ कशी घरात
सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे,
….. ना आवडतात गरम गरम साबुदाणे वडे
तांदुळ निवडत बसले होते दारात
ते पादले दारात आणि वास आला घरात
इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,
— — — घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय!!!
marathi ukhane for male funny | गमतीदार नवरदेवासाठी उखाणे
इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाच कवर
— — — याचं नाव घेते — — — रावांची लवर
ईन मीन साडे तीन …
ईन मीन साडे तीन …
— — — माझा राजा ….
मी झाले त्याची QUEEN !
पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ‘मोरुची मावशी’,
….. चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी
प्रसन्न वदनाने आले रविराज
….. ने चालविला संसारात स्नेहचा सांज
![Nonveg Ukahne](http://maharashtrian.in/wp-content/uploads/2021/06/Nonveg-Ukahne.jpg)
Acer च्या लॅपटॉपला Dell ची बॅटरी
….. ला लागली ५०००० ची लॉटरी
काचेच्या ग्लासात कोकम सरबत
….रावां शिवाय मला नाही करमत
कपात दुध दुधावर साय
….. च नाव घेते ….. ची माय
हिवाळ्यात दिसतो फुलांना बहर
….. रावांची लग्न केले कारण आली लहर केला कहर
होळी रे होळी ….. पुरणाची पोळी …..
…….. च्या पोटात बंदुकीची गोळी …
![ukhane in marathi for male funny](http://maharashtrian.in/wp-content/uploads/2021/06/ukhane-in-marathi-for-male-funny.jpg)
केस झाले पांढरे.. जवळ आली चाळीशी
तरी पण प्रेम करणे कधी नाही थांबत
….. राव आहेत खूप हौशी.
केस झाले पांढरे.. जवळ आली चाळीशी
तरी पण प्रेम करणे कधी नाही थांबत
— — — राव आहेत खूप हौशी ….
ईन मीन साडे तीन । ईन मीन साडे तीन
…. माझा राजा आणि मी झाले त्याची QUEEN!!
नागाला पाजत होते दूध आणि साखर
….. रावांना आवडते फ़क़्त जॉनी वॉकर
गुलाबाच्या झाडावर लागतात काटे अणि फुले
गुलाबाच्या झाडावर लागतात काटे अणि फुले
— — — रावांशी लग्न करताच झाली मला ४ मुले
गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,
…. माझी बायको आहे मोठी लुच्ची
आता Marathi Ukhane Funny for Whatsapp and Facebook सर्व marathi ukhane for male व कोट्स मराठीमध्ये डाऊनलोड करा. मराठीतील Marathi Ukhane Funnyइमेजेससह बरेच लोक गूगल search करतात.
तुमच्या जवळ आणखी Marathi Ukhane comedy, Marathi Ukhane Funny for female असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्
आम्हाला आशा आहे की Marathi Ukhane Funny for male, funny marathi ukhane funny तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग family, मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.