600 Success Quotes Thoughts in Marathi | आत्मविश्वास सुविचार मराठी

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Success Quotes in Marathi, Marathi thoughts on success , Motivational Quote in Marathi for success संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे [प्रेरणादायक] Success Quotes in Marathi कलेक्शन आवडल असेल, 

जर Marathi thoughts on success आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया

तुमच्या life मध्ये एक असा point येईल जिथे तुम्हाला निर्णय घ्यावा की तुम्हाला वेगळं आयुष्य जगायचं आहे का तेच आयुष्य जगायचं आहे ,यातील 95% लोक तेच आयुष्य जगायचं आहे असं निर्णय घेतात मग ते जे काही कारण असेल ,फक्त मग त्यांनतर रडत बसू नका की कारण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल ,जे आहे त्यात आनंदी रहा 

Success Quotes in Marathi | मराठी मध्ये सक्सेस कोट्स

कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहचवत असतात.

यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे.
उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश.
यश आणि सुख जोडीने येतात.
आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश
आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.

काहीही करा पण गुणवत्ता पूर्ण करा ज्या क्षेत्रात तुम्ही जाल,
त्यात जिव ओता आणि त्यात सर्वोचस्थानी पोहोचा.

प्रत्येक जगजेत्ता हा एकेकाळी स्पर्धक होता,
ज्याने परिस्थितीपुढे नकार दिला होता.

good thoughts on success in marathi

हा तुम्हीच, बस झालं आता खूप झालं त्यांच्यासाठी रडत बसणं , त्यांची वाट बघणं ,स्वतःला त्रास करून घेणं ,त्यांना खरच जर तुमची एवढी काळजी असती ना तर त्यांनी विचारपूस तरी केली असती ,खऱ्या आयुष्यात या आता ,Reality ला सामोर जा ,जेवढं दिसतं तेवढं सगळं सोपं नसणार आहे ,तुम्हाला अजून strong होईच आहे आतून ,स्वतःला खंबीर बनवायचं आहे ,फक्त जर तुम्ही ठरवलत तर ..

thoughts success quotes in marathi
thoughts success quotes in marathi

Attitude success quotes in Marathi

ज्याच्याजवळ उमेद आहे
तो कधीही हरू शकत नाही.

ज्यांना इतरांना मार्ग दाखवायचे असतात
त्यांना स्वतःचे मार्ग स्वतःच शोधायचे असतात.

Problems कधीच संपणार नाही आहेत life मधले ,त्यासोबतच जगणं शिकून घ्या ,दुःख येतील ,संकट येतील ,वाईट परिस्तिथी येईल हे सगळं तुमच्या हातात नसेल पण तुम्ही या सगळ्यांना कस सामोर जाता हे तुमच्या हातात आहे.

good thoughts on success in marathi

विजय निश्चित असल्यावर डरपोक सुद्धा लढेल.
परंतु खरा योद्धा तोच, जो पराजय होणार हे माहित असूनही
“जिंकण्यासाठीच लढेल”.

जय पराजयापेक्षा ध्येय गाठण्यासाठी
दाखवलेली हिम्मत आहे जी मोजली जाते.

तुला तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत तुला काही कठोर निर्णय घ्यावे लागते लोकांच्या भरवश्यावर राहू नका सगळे busy आहेत ,लोकांकडून अपेक्षा करणं बंद करा कारण कोणी इथे तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नाही आला आहे ,लोक मोठी अशीच होत नाही त्याग ,दुःख सहन कराव लागतं ,तुम्ही तयार आहात ना ?

कोणाचा द्वेष करणे म्हणजे स्वतः विष प्यावं
आणि त्यानंतर तुमच्या शत्रूने मरावं याची आशा करणे आहे.

आजचा दिवस कठीण आहे त्यापेक्षा उद्याचा दिवस कष्ट्प्रद असेल
पण त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्यासाठी प्रयत्नांना यश देणारा असेल.

प्रत्येक माणसाला त्याचे आयुष्य सुंदर करण्यासाठी
त्याच्या आयुष्यात धोका पत्करण्याचा हक्क आहे.

यशस्वी माणसांच्या मनातही भीती असते,
यशस्वी माणसांच्या मनातही शंका असतात,
यशस्वी माणसांच्या मनातही काळजी असते
पण तरीही त्यांची यश मिळवण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नाही.

अशे खूप लोक भेटतील तुम्हाला जे विनाकारण तुमचा तिरस्कार करतील ,तुम्हाला कमी लेखातील ,तुम्हाला वेडे समजतील ,समजुद्या काही फरक पडत नाही ते बोलल्याने तुम्ही मोठे किंवा छोटे होत नाही  ,आणि तुम्हाला माहीत आहे ना तुम्ही कसे आहात ते मग बस झाल ,ignore करायचं ते आपोआप शांत होतील …

बदल घडविल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही
आणि ज्यांना स्वत:च मन बदलवता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाही.

success quotes in marathi
success quotes in marathi

365 दिवस आहेत ,त्यातील प्रत्येक दिवस आणि क्षण महत्वाचा असणार आहे ,ज्यांना खरच काही करायचं आहे त्यांच्यासाठी हा वर्ष म्हणजे 365 संधी आहेत हे लक्षात ठेवा ,वेळ अजसपासूनच सुरवात होत आहे.

positive thinking marathi thoughts on success

“”कष्ट ही अशी प्रेरक शक्ती आहे,
जी माणसाची क्षमता तपासते आणि
त्याला विकासाच्या मार्गावर नेते.””

अपयशी माणसाकडे एक गोष्ट नक्की असते,
ते म्हणजे तो अपयशी का आहे याच “कारण.”

छोट्या प्रयत्नांनी सुरुवात करा मोठ यश मिळवण्यासाठी.

ध्येयाने संघर्ष करा
आणि तुमच्या यशाला गर्जना करू द्या.

जस आज तुमच्या मध्ये नवीन वर्ष सुरू होईल म्हणून जो उत्साह आहे ना तोच उत्साह पुढे 365 दिवस तुमच्यात राहो आणि बाकी काहिनाही रे मस्त खुश रहा

केवळ ज्ञान असून उपयोग नाही,
ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

Attitude success quotes in Marathi

यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात
आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले
निर्णय बदलतात.

तुमच्या life मध्ये आलेली प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असेल ,आपण जसे आहोत तसे तेही असतील अशी अपेक्षा करू नका ,ते जसे आहेत तसे त्यांना accept करा ,लोक तेव्हाच शिकतात जेव्हा 2 वेगळी माणसं एकत्र येतात मग ते स्वभावाने असो किंवा विचाराने

नवीन दिवस ,नवीन सकाळ ,नवीन संधी ,मग वाट कसली बघताय कामाला लागा जे ठरवलं आहे ते करायला घ्या जे गेलं ते विसरून जे आहे त्यावर focus करा .

success motivation in marathi
success motivation in marathi

कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते.
आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते.

तुमच्याकडे बघून भूंकणा-या प्रत्येक कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात
तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचु शकणार नाही.

घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही.
त्याचप्रमाणे सातत्याने प्रयन्त केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.

जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर …
तुम्हाला सूर्यासारखे जळावे लागेल …

Motivational quotes in marathi for success | यशासाठी मराठी मध्ये प्रेरक कोट

काही मिळाले किंवा नाही मिळाले…
तो नशिबाचा खेळ आहे…
पण, प्रयत्‍न इतके करा की,परमेश्वराला देणे भागच पडेल…

आधी सिध्द व्हा,
मग आपोआपच प्रसिध्द व्हाल.

जेव्हा एखादी गोष्ट मनापासून करायची ठरवली ना का त्याला कारणं कधीच अडथळा म्हणून येत नाही ,कारण आपल्याला ती गोष्ट पूर्ण करायची असते काहीही झालं तरी ,म्हणून जे काही करत असाल ते मनापासून करा..

भविष्य घडविण्याचा प्रयत्न करा किंवा भुतकाळात कुढत राहा.

ती व्यक्ती जिवंत आहे तेव्हाच त्यांना माफ करा किंवा माफी मागा ,माणसं गेल्यावर त्याचं ओझं राहतं आयुष्यभरासाठी ,कारण काही गोष्टी नसतात आपल्या हातात 

positive thinking marathi thoughts on success

जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नका,
कारण पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास घडवीत नसतात.

students success quotes in marathi
students success quotes in marathi

Thoughts success quotes in Marathi

नशिब हे लिफ्टसारखं असतं.
तर कष्ट म्हणजे जिना आहे.
लिफ्ट कधीही बंद पडू शकते.
पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो…

आयुष्यात काहिझाल तरी  स्वतःला संपवणे हा पर्याय कधीच मनात आणू नका ,फक्त एक गोष्टी लक्षात ठेवा की तू आहेस म्हणून सगळं आहे ,तुझ्या जगण्याला अर्थ आहे ,मार्ग सगळ्या गोष्टींवर निघतो ,तुझ्यापेक्षा महत्वाच काहीच नाही आहे ..

जर तुम्हाला खरच सामर्थ्यवान व्हायचे असेल
तर स्वतःच्या लढाया स्वतः लढा.

यश मिळवण्यासाठी त्याग महत्वाचा आहे
जर तुम्ही त्यागासाठी तयार आहात तर यश तुमचेच आहे.

कधी कधी,सकाळी उठल्यावर खूप negative विचार येतात की काय चाललंय यार life मध्ये ,सगळ्या गोष्टी तुमच्या विरुद्ध होत असतील ,पण तेव्हा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपलला शेवटचा ध्येय काय आहे ते ,कारण तीच एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला motivate करत राहील शेवटपर्यंत .

यशस्वी आणि अपयशी माणसात एकच फरक आहे
तो त्याचा वेळ कसा व्यतीत करतो.

कधीच म्हणु नका तुम्हाला शक्य नाही
हि एका पराभूताची मानसिकता आहे.

self success quotes in marathi
self success quotes in marathi

आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुखः करीत बसू नका,
कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका.
सतत कर्तव्य करीत राहा, आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

तुमच्या भयाचा आणि शंकांचा सामना करा
एक नवीन जग तुमच्या समोर असेल.

तंत्रावर फक्त यंत्रच जिंकता येतात..
मन जिंकण्यासाठी मंत्र सापडावा लागतो.

जेव्हा लोक धोका किंवा फसवतील ना तेव्हा काही न बोलाता पुढे निघून जायचं आणि आपलं काम करायचं त्याची शिक्षा त्यांना नक्की मिळेल

एकत्र येणे ही सुरवात, एकामेकांसोबत राहणे ही प्रगती
आणि एकामेकांसोबत काम करणे म्हणजे यश….

जेव्हा डोक्यात खूप प्रश्न असतील ना की आता काय करू,काहीच मार्ग दिसत नाही आहे ,तेव्हा स्वताला विचारा की मग इथपर्यंत येण्याच काय कारण होत ,मग आधीच हार मानायची ना ,तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल

जेव्हा आपण मेहनत करु तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीच फळ भेटेल.
अन्यथा देव पण कोणाला फुकट फळ देत नाही.
प्रयत्नांशी परमेश्वर….!

काहीच नाही आहे करायला अस कधीच नसतं यार ,एकतर तुम्ही आळशी आहात किंवा तुम्हाला स्वतःहूनच काही करायचं नाही आहे कारण ज्यांना काही करायचं असतं त्यांना अशे प्रश्न डोक्यात सुद्धा येत नाही .

हृदयात नेहमीच जे परोपकाराची भावना बाळगतात,
त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती यश आणि समृध्दी मिळते

उद्या हा फक्त स्वप्नाळू आणि
आळशी माणसांच्या कार्यक्रमात असतो.

सकारात्मक विचारांची उंची वाढवा आणि निश्चित ध्येय गाठा.

Thoughts success quotes in Marathi

motivational sms in marathi for success
motivational sms in marathi for success

स्वताला नेहमी सांगत रहा तुम्ही इथे एकटे नाही आहात ,सगळ्यांची तीच परिस्तिथी आहे ,तुम्ही स्वताच आणि तुमच्या परिवाराचा जीवन वाचवण्यासाठी तुम्ही घरात आहात बाकी काही नाही ,स्वताला एकटे कधीच समजू नका सगळे तुमच्या सोबत आहे मनाने

ज्ञानाने, मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा
कि भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल….

positive thinking marathi thoughts on success

ज्याने स्वतःच मन जिंकलं त्याने जग जिंकलं.

यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे.
उचित ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश.
यश आणि सुख जोडीने येतात.
आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश
आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.

आयुष्यात नेहमी स्वतःला आणि स्वतःमुळे दुसर्यांना आंनद देण्याचा प्रयत्न करा ,
त्याने जो समाधान भेटतो ना आपल्याला  तो कशातच नाही आहे ,
कारण जेव्हा दुसर्यांच्या चेहर्यावर आपल्यामुळे smile येते ना तेव्हा ती feeling वेगळीच असते

साधारण माणसांना आशा आणि इच्छा असतात
आणि यशस्वी माणसांकडे ध्येय आणि योजना असतात.

Motivational SMS in Marathi for success | यशासाठी मराठीत प्रेरक एसएमएस

तंत्रावर फक्त यंत्रच जिंकता येतात ..
मन जिंकण्यासाठी मंत्र सापडावा लागतो.

कसला विचार करताय,वेळ निघून चालली आहे ,सुरवात करा ,कामाला लागा जे काही करत असाल ,जे काही स्वप्न असतील त्यासाठी ,सोपं नसेल , पण मला माहित हवं तुम्हीकरू शकता ,मला माहित आहे तुमच्यात तेवढी क्षमता आहे ,स्वतावर विश्वास ठेवा ,एक दिवसात काही बदलत नाही पण रोज ती सवय लागली का आयुष्य मात्र बदलतं

चुक हि नवी संधी आहे कधी न शिकलेले शिकण्याची.

तुम्हाला आयुष्यात फक्त एकच गोष्ट तुमची स्वप्न सत्यात येण्यापासून रोखू शकते
ती म्हणजे ‘अपयश येण्याची भीती’

सकारात्मक विचारांची उंची वाढवा
आणि निश्चित ध्येय गाठा.

चुक हि नवी संधी आहे कधी न शिकलेले शिकण्याची.

संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहिण्यासाठीच येतात.

motivational quotes in marathi for success
motivational quotes in marathi for success

Self success quotes in marathi

फरक पडतो जेव्हा तुमच्यासोबत गरजेला कोणी नसतं ,फरक पडतो जेव्हा life मध्ये तुम्ही एकटे पडता ,फरक पडतो जेव्हा तुम्ही सगळ्या problems ला एकटे face करता ,पण यामुळे चांगली गोष्ट ही होईल की जेव्हा तुम्ही या सगळ्यातून एकटे बाहेर पडाल ना तेव्हा तुम्हाला हारावणार कोणी नसेल इथे ,तुमच्याएवढं strong इथे कोणी नसेल हे लक्षात ठेवा ..

चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वत:शीच लढाई असते
त्याला कोणीच हरवू शकत नाही.

केवळ ज्ञान असून उपयोग नाही,
ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

तुमचा Mindset ,
हे सगळे बदल आणायचे असतील तर त्याआधी तुम्हाला ,तुमचे विचार ,दृष्टीकोन बदलावे लागतील ,यावर्षी जे झालं

दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून
तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्वाचं आहे.

ते झालं पण आता तुम्हाला एक free mindset ठेऊन जगायला सुरवात करा ,
Positive videos बघा ,तश्या लोकांना भेटा त्याच्याशी बोला याने तुम्हाला समजत की ते कशे विचार करतात ते ..

ध्येय ठरल्यावर ध्येय गाठण्यासाठी स्वतःला एक कारण द्या.

कष्ट इतक्या शांततेत करावे
कि यश धिंगाणा घालेल.

marathi thoughts on success
marathi thoughts on success


मेहनत घ्या,
यावर्षी जमलं नाही जमलं ,जाऊदे पण आता फक्त बोलून आणि विचार करून नाही चालणार , practically ते करायला घ्या त्याशिवाय काहीच होणार नाही आहे ,चूका होतील ,पडाल चालेल शेवटी काय असतं ना पडल्याशिवाय माणूस शिकत नाही ..

आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एकेक करुन काढुन टाकायला सुरवात केली
की आपोआप आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते.

संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहिण्यासाठीच येतात.

जेव्हा यश मिळवण श्वास घेण्या इतकच गरजेचं होईल
तेव्हाच तुम्ही यशस्वी होऊ शकता.

शिक्षण स्वस्त आहे अनुभव महागडा आहे.

माणसं कधी बदलत नाही रे त्यांची परिस्तिथी त्यांना तस करायला भाग पडते ,म्हणून नवीन नाती जोड पण जुनी विसरू नका .

यशाची ऊंची गाठताना कामाची लाज बाळगू नका
आणि कष्टाला घाबरू नका.

आयुष्यात जिंकाल तर असे जिंका कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा कि जिंकुन कंटाळा आल्याने गंमत म्हणुन हारलो आहे.

जर यश मिळवायचे असेल तर मोठा विचार करा,
वेगळा विचार करा.

आयुष्य म्हणजे तुम्ही किती श्वास घेतलेत हे नसुन
तुमच्या आयुष्यात श्वास रोखणारे किती क्षण आले हे आहे.

self success quotes in marathi

तुम्हाला life मध्ये कोणासोबत तुलना करायची असेल ना तर त्यांच्यासोबत करा जे त्या क्षेत्रात सर्वात टॉप ला आहेत कारण जेव्हा आपण तस करू ना तेव्हा आपण त्यांना follow करायला लागू त्यांची विचारसरणी आपल्याला कळत जाईल आणि हळू हळू आपल्याला समजेल की आपण पण पुढे चाललो आहोत आपल्या स्वप्नांजवल ..

नाती जपा,
यावर्षी खूप काही बिघडलं असेल तुमच्या नात्यांमध्ये पण आता ती तुम्हालाच जपायची आहेत ,कारण नाती महत्वाची असतात फक्त कामपूरता नाही तर एक support म्हणून ,

तुम्हाला life मध्ये नक्की काय करायचं ते ठरवा आधी ,फक्त बाकीचे ते कर्त आहेत म्हणून त्याच्या मागे धावू नका ,स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा आणि जे काही ककरत असाल त्यात प्रामाणिक रहा स्वतशी ,तेव्हा कुठे तुम्ही एक पॉल जवळ जाल आपल्या स्व्पानांच्या…

भूतकाळात झालेल्या अपमानांचे अश्रूच भविष्यातल्या पायवाटेवर शिंपडायचे असतात.
म्हणजे अनोळखी वाट परिचयाची होते.
नव्याने होणाऱ्या अपमानांची शल्य बोथट होतात.

Marathi thoughts on success | यशाबद्दल मराठी विचार

कोणी काही बोलुदे ,मला माहित आहे ना तुम्ही strong आहात ,मला माहित आहे तुम्ही सगळ्या problems ला सामोर जाऊ शकतात ,मला माहित आहे तुम्ही करू शकता ,मला माहित आहे तुमच्यासाठी सगळं शक्य आहे ,फक्त स्वतावर विश्वास ठेवा माझा आहेच

तुमच्या भयाचा आणि शंकांचा सामना करा
एक नवीन जग तुमच्या समोर असेल

Enjoy करा रे,
सगळ्यांच्या life मध्ये problems आहेत आणि सगळे ते face करत आहेत पण म्हणून काय तस दुःखी रहाणार आहात का,

परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते,
तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो.

वेळ आणि शिक्षक हे दोन्ही जीवनातील खूप मोठे गुरु आहेत,
कारण शिक्षक हे धडा शिकवून परीक्षा घेतात,
पण वेळ आधी परीक्षा घेते नंतर धडा शिकवते…………

life success quotes in marathi

पैज लावायचीच असेल तर स्वतः सोबत लावा कारण….
जिंकला तर….
स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल,
आणि…….
हरला तर स्वतःचाच अहंकार हराल . . .

अशक्य असं या जगात काहीच नाही,
त्यासाठी फक्त तुमच्या ठायी जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे.

आपल नशिब आपण स्व:तह उजळवयाच असत.

दुसऱ्यानी फेकून मारलेल्या दगडविटांच्या पायावर जो इमारत उभी करू शकतो
तो खरा यशस्वी माणूस.

life success quotes in marathi
life success quotes in marathi

जे काही करायचं अशे दुसऱ्याला आवडेल म्हणून नाही तर स्वतःला आवडेल म्हणून करा ,Body बनवा त्यांना आवडेल म्हणून नाही स्वताःहाच्या personality साठी ,मस्त रहा लोक चांगले बोलतील नाहीतर स्वतःच एक नाव निर्माण करण्यासाठी ,जे आवडतं ते करा पण फक्त त्यांना आवडेल म्हणून नको ,नाहीतर मग जगण्याला मजा रहात नाही यार

यश कधीच सावलीत मिळत नसते
त्याची पूर्ण किंमत द्यावीच लागते.

मला गजराच्या घड्याळाची गरज नाही
माझी ध्येय मला उठवण्यास समर्थ आहेत.

काहीही नसतं यार  सगळं तुमच्यावर असतं ,हे नाही जमत ,हे होत आहे ,ही सगळी कारणं असतात हे स्वतःला पटवून द्या कारण इथे खूप जण तुमच्याहून जास्त मेहनत घेत आहेत आणि म्हणून ते तुमच्या पुढे आहे हे लक्षात घ्या आणि एक निर्णय घ्या

आयुष्यात कधीतरी तुम्हाला आपल्या
भीतीला समोर जावच लागते.

यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.

life success quotes in marathi

उठा यार ,लोक तिकडे त्यांचे स्वप्न पूर्ण करायला केव्हाचे जागे झालेत आणि तुम्ही फक्त झोपूनच मोठे मोठे स्वप्न बघत आहात ,सवई मोडाव्या लागतील यार कारण तुम्हाला जे करायचं आहे ते सोपं नाही आहे ,त्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल

कधी तुम्ही जिंकत असता
कधी तुम्ही शिकत असता.

आज,जे काही घडलं असेल तुमच्यासोबत वाईट ,दुःख देणार त्याच विचार या क्षणाला सोडून द्या ,कारण जे झालं आहे त्याबद्दल विचार करून फक्त त्रास होणार आहे ,आता पुढे काय करायचं आहे त्याच विचार करा कारण आपल्याला पुढे जायचं आहे 

निर्भयता हेच यशाचे खरे रहस्य आहे.

आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायचे आहेत ,सोबत कोणी नुसुद्या काही हरकत नाही ,वाईट वेळेत फक्त तुम्ही एकेटच असतात,लोक तेव्हाच येतात जेव्हा तुम्ही famousहोतात किंवा खूप मोठं काम करतात ,कोणाला जे बोलायचं आहे ते बोलुदे ,आपण जे ठरवलं आहे ते पूर्ण करायचं आहे ,जे काही अडथळे येतील त्यांना सामोर जाऊन.

यश मिळवण्याच्या पुस्तकात
अपयश हा महत्वाचा धडा आहे.

छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही…
अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते… कारण…
छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात… पण…
अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वत: असतो…..!

attitude success quotes in marathi
attitude success quotes in marathi

students success quotes in marathi

Past stories  मुळे आपली future stories बिघडू नये याची काळजी घ्या नाहीतर जे गेलं ते कधीच आपलं नव्हतं पण जे आहे ते पण हातातून निघून जाईल

“आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं कि
समजावं, आपला उत्कर्ष होतोय”

तयार करा स्वतःला कुठल्याही परिसतिथुन स्वतःला सावरण्यासाठी ,खंबीर बनवा स्वतःलाकाही ठाम निर्णय घेण्यासाठी ,कारण इथे लोक फक्त तुमच्या एक चुकीची वाट बघत आहेतुम्हाला खाली खेचण्यासाठी ,ती संधी त्यांना देऊ नका

यशाची ऊंची गाठताना कामाची लाज बाळगू नका
आणि कष्टाला घाबरू नका.

Success motivation in Marathi | आत्मविश्वास सुविचार मराठी

काय असतं रे life मध्ये लोकांशी दोन गोष्टी चांगल्या बोलायच्या भेटल्यावर  ,शेवटी लोक तुम्हाला तुमच्याकडे किती पैसे आहेत यानी नाही तर तो व्यक्ती स्वभावाला कसा होता याने लक्षात ठेवतील

प्रत्येकाकडे स्वप्न असतात
पण प्रत्येकाकडे ते पूर्ण करण्याची धमक नसते.

लोक हे बोलतात,लोक ते बोलतातअरे लोक बोलतच राहणार आहेत आयुष्यभरतुम्ही चांगलं करा किंवा वाईट करामग तुम्ही ते ऐकून काहीच नाही करणार आहात का life मध्ये ,अरे सोडा त्या लोकांचं ऐकणं ,ते लोक तुम्हाला पोसायला नाही येणार आहेत हे कायम लक्षात ठेवा

“यशाइतकं बोलकं दुसरं काही नसतं”.

students success quotes in marathi

प्रत्येक संकटात संधी दडलेली असते.

आम्हाला आशा आहे की Success Quotes in Marathi, Marathi thoughts on success , Motivational Quote in Marathi for success तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग करायला विसरु नका.

Leave a Comment