हार्ट टचिंग लव कोट्स: Heart touching love quotes in Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Heart touching love quotes in Marathi, heart touching love quotes in marathi text , प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे [प्रेमावर हृदयस्पर्शी] heart touching quotes in marathi कलेक्शन आवडल असेल, 

जर heart touching status in marathi आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया

Heart touching love quotes in Marathi

जेव्हा एखादी मुलगी
एखाद्या मुलासोबत मनापासुंन Attach होते ना..
तेव्हा त्या मुलाला आयुष्यातून काढूंन टाकणं
तिच्यासाठी खूप कठीण होऊन जात..

एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,
म्हणूनच जीवापाड जपावं,
असं प्रेम करावं … असं प्रेम करावं

तिची तक्रार आहे कि,
मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो कस सांगू तिला कि,
प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो

attitude heart touching love quotes in marathi

heart touching love quotes in marathi
heart touching love quotes in marathi

आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.

कधीच कोणत्या गोष्टीसाठी
जेवढा जीव तळमळला नाही
तेवढा तुझ्याशी बोलायला तळमळतो

heart touching love quotes in marathi

प्रेम म्हणजे., समजली तर भावना.,
केली तर मस्करी., मांडला तर खेळ.,
ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास.,
रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन.

तुझ्यावर असं प्रेम केलंय की
माझ्या डोळ्यांना तुला पाहिल्या शिवाय करमत नाही….
पण एकही रात्र तुझ्या
आठवणी शिवाय जात नाही.

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.

heart touching love quotes in marathi text
heart touching love quotes in marathi text

तु इतक्या प्रेमाने बघावं की
नजरेनेही आपोआपच लाजावं
तुझ्या नुसत्या स्पर्शानेही
पैंजण पायातलं वाजावं

प्रेम हे होत नसतं,
प्रेम हे करावं लागतं,
आपलं असं कुणी नसतं,
आपलंस करावं लागतं.

तुला माहित आहे का
मी या जगात सर्वात जास्त कोणाला Like करतो,
या status मधला पहिला शब्द वाच मग कळेल

कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.

शरीराच्या सुंदरतेपेक्षाही
मन सुंदर असायला हवं
अशा सुंदर मनामध्ये
माझं प्रेम वसायला हवं..!

heart touching love quotes in marathi

तुझ्या साठी बघ मी, किती मोठ्ठं ‪#‎मन‬ केलं…..
तुला आवडतं खेळायला म्हणून…….
हृदयाच ‪#‎खेळणं‬ केलं

आयुष्यभर मला तुझ्या सोबत राहायचंय,
प्रत्येक क्षण तुझ्या सोबत जगायचंय,
हातामध्ये घेऊन हात तुझा,
आयुष्याची वाट संपेपर्यंत चालायचंय.

broken heart quotes in marathi
broken heart quotes in marathi

असावं कुणीतरी……
मनमोकळ बोलणार..
काहीही न सांगता,
अगदी मनातल ओळखणार.

“कधीतरी मी मरेन,
आणि तुला सोडुन जाईल…
पण..???
जिवंतपणी तुमच्या वर भावांनो इतक प्रेम करेन,
की मला नेताना देवालाही लाज वाटेल…!

prem heart touching love quotes in marathi

असे असावे प्रेम केवळ
शब्दानेच नव्हे तर
नजरेने समजणारे

Heart touching love quotes in Marathi text

तु कोणाशी पण बोल, पण ज्या दिवशी मी नाही बोलणार त्या दिवशी तु रडशील.
कारण तुला असे वाटणार की ,
पंजा छक्का सोबत बोलून…….
मी माझा एक्का गमावलाय..

असे नको ग … रुसू सखे माझ्यावरी,
चुकून डोळा लागला …
बोलत असता कुशीवरी

सवय लागलीये तुझ्यावर प्रेम करायची सुटता सुटेना…..
शेवटी ठरवलं विसरून जायचं तुला,
पण तुझ्यावाचुन जगणं ही जमेना

जेव्हा आपण एखाद्याच्या ‪भावनांशी‬ खेळतो
तेव्हा enjoy‬ करतो..पण
जेव्हा खरं ‪प्रेम‬ करतो ना
तेव्हा ‪क्षणाक्षणाला‬ मरतो

आवडेल मला,
तुझ्यासोबत आयुष्यभर रहायला.
हात तुझा हातात घेऊन,
डोळ्यात तुझ्या पहायला.

heart touching love quotes in marathi

heart touching love quotes in marathi for boyfriend
heart touching love quotes in marathi for boyfriend

प्रेम सर्वांवर करा,
पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा,
ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी
तुमच्या पेक्षा जास्त प्रेम असेल.

प्रेम हे दोन जीवाचं नातं असतं,
दोघांनी ते नातं समजुन घ्यायचं असतं,
छोटयाश्या कारणाने कधी रुसायचं नसतं,
कारण?
प्रेम जीवनात खुप कमी
नशिबवानांना मिळत असतं.

heart touching love quotes in marathi for Girlfriend

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. ,
कारण ही विसरता येत नाही.,
अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही.

कधीतरी त्यांना पण
साथ देऊन बघा ज्यांचं हृदय,
आधीच कोणीतरी तोडलं आहे..
ते आयुष्यात तुम्हाला,
कधीच नाही सोडणार

काही नको मला फक्त तुझी साथ हवी,
माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी,
केलेस प्रेम माझ्यावर तर ते आयुष्यभर
निभवण्याची तुझी जिद्द हवी.

गालावर खळी नको तिच्या,
फक्त जरा हसरी मिळावी..
चंद्राइतकी सुंदर नकोच,
फक्त परी लाजरी मिळावी.

जर मी तुझी वाट पाहत बसलो आहे तर
ह्याचा अर्थ असा नाही की,
माझ्याकडे काहीच काम नाहीये..
ह्याचा अर्थ असा की,
माझं कोणतेही काम तुझ्यापेक्षा महत्वाचं नाहीये.

heart touching love quotes in marathi text

आता मला सवय लागली आहे
तुझ्याशिवाय जगण्याची,
मग तू का आस लावली
आहेस माझी परत येण्याची

गुलाबाची नाजुक कळी आहेस तु,
चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु,
कोणासाठी काहीही असलीस तरी,
माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु.

heart touching love quotes in marathi for Girlfriend
heart touching love quotes in marathi for Girlfriend

Marathi love status

एके दिवशी माझा श्वास बंद होईल,
नको विचार करुस की माझे प्रेम कमी होईल.
अंतर फक्त एवढं असेल,
आज मी तुझी आठवण काढत आहे,
उद्या माझी आठवण तुला येईल.

आपल्याला कधी कधी वाटत single life खूप सुखी असते
पण कधी कधी आयुष्यात असे काही क्षण येत असतात
तेव्हा वाटत आपलं कोणीतरी असावं

ज्यांच्या सोबत हसता येते अशी बरीच माणसे
आपल्या आयुष्यात असतात.
पण ज्याच्या समोर मनमोकळे रडता येते,
असा एखादाच कुणीतरी असतो
आणि तोच आपल्याला जीवापलीकडे जपतो.

heart touching love quotes in marathi text

मी काहीही बोलत नाही याचा अर्थ
Mi मी चुकलोय असा नाही,
मी तुझ्यासाठी शांत आहे,
कारण तुला गमवायची माझ्यात हिम्मत नाही.

प्रेम हे तेव्हाच टिकते
जेव्हा ते दोघांनाही हवे असते
मग ते टिकवण्यासाठी
दोघे भांडतातही आणि
दोघे समजूनही घेतात.

Heart touching quotes in Marathi

काय बोलायचं माहिती नसत
तरी पण मला
तुझ्याशीच बोलायचं असत

इतका एकटा राहायला शिकलोय कि.. आता कोणी आलं काय, आणि गेलं काय..काहीच फरक नाही पडत…

emotional heart touching love quotes in marathi

एकदा मनातून उतरलेली व्यक्ती
कितीही जवळ येण्याचा प्रयत्न करेल पण
ते आपल्या मनाला कधीच मान्य होणारी गोष्ट नसते

मला प्रेमात हरायचं किंवा जिंकायचं नाही फक्त, तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे…

जो गोडवा तुझ्या Kiss मध्ये आहे
तो जगातल्या कुठल्याच
चॉकलेट मध्ये नाही

तुला जायचं होतसं तू गेलीस, मला गमवायचं होत मी गमवलं,फरक फक्त इतकाचं की, तू आयुष्यातला एक क्षण गमावलास आणि मी सगळं आयुष्य

मला तुझ्याशी प्रेमाने बोलण्यापेक्षा
भांडायला जास्त आवडत

heart touching quotes in marathi

ते आयुष्यच काय, ज्यात प्रेम नाही.
ते प्रेमच काय, ज्यात आठवणी नाही.
त्या आठवणीच काय, ज्यात तू नाही.
आणि, ती तूच काय, ज्यात मी नाही.

इतकी नकोशी झालीय का रे मी तुला..कि एक Phone हि करावासा वाटत नाही, का मला…?

heart touching love quotes in marathi for husband
heart touching love quotes in marathi for husband

Sorry, तुझी काळजी घेतल्याबद्दल, Sorry तुझ्याशी सर्व Share केल्याबद्दल.. Sorry सर्वांबद्दल.. पण ह्या सर्वांपेक्षा जास्त Sorry.. तुझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल…

लोकं सहज बदलतात
कालपर्यंत तर तुम्ही त्यांच्यासाठी खूप Important असतात
आणि आज अचानक नकोसे होता 

heart touching love quotes in marathi for Husband

तू साधा आहेस पण,
खरंच माझा आहेस.

एक गोष्ट मला अजूनही समजली नाही,
“त्रास” प्रेम केल्याने होतो की,
आठवण आल्याने.

तुझी आठवण येणार नाही असे कधीच होऊ शकणार नाही. कारण मी तुझ्याशिवाय कुणावर.. प्रेमच केलंच नाही…

तुझ्याशी Whatsapp वर
बोललं तरी एवढं छान वाटत,
विचार कर तू भेटल्यावर
किती आनंद होत असेल

तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला,
त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला,
तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला,
तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला.

अजूनही जीवन जगत आहे,
कारण माझा श्वास आहे तू,
तू जरी माझी नसलीस तरी,
माझं पहिलं प्रेम आहे तू.

heart touching quotes in marathi

तुझ्याशिवाय जगणे कठीण आहे,
आणि तुला हे सांगणे त्याहून कठीण आहे.

एखादया व्यक्तीवर
काही काळ प्रेम करणे हे केवळ
आकर्षण असतं पण,
एकाच व्यक्तीबद्दल
कायम मरेपर्यंत आकर्षण असणे
हे खरं प्रेम असतं.

आजकाल प्रेमामध्ये असं होतं की, एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी, वाट पाहत असते. आणि दुसऱ्याला.. त्याची जरा सुद्धा काळजी नसते

heart touching love quotes in marathi for wife
heart touching love quotes in marathi for wife

प्रेमात जीव द्यायचा नसतो,
Premat प्रेमात जीव घ्यायचा नसतो,
प्रेमात तर जोडीदाराला,
जीव लावायचा असतो.

प्रेम असो वा मैत्री,
जर हृदयापासून केली तर,
त्याच्याशिवाय आपण
एक मिनीट पण राहु शकत नाही.

तुझ्याशिवाय माझ्या जीवनात कुणी नसावे,
मी स्वतःला हरवुन जाईन तुझ्यात,
एवढे तुझे माझ्यावर प्रेम असावे.

मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो . .
पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही 

heart touching status in marathi

मी दुनिया बरोबर लढू शकतो पण,
आपल्या माणसाबरोबर नाही.
कारण,
आपल्या माणसाबरोबर मला ‘जिंकायचे’ नाही,
तर ‘जगायचे’आहे.

प्रेम कधीच वाईट नसतं गं,
तरी लोक त्याला नावे ठेवतात,
आणि, नावे ठेवणारी माणसेच,
नकळत कधीतरी प्रेमात पडतात.

एक क्षण लागतो कोणालातरी हसवण्यासाठी,
एक क्षण लागतो कोणालातरी रडवण्यासाठी,
पण फक्त एक नजर लागते प्रेम करण्यासाठी,
आणि आयुष्य लागते त्याला विसरण्यासाठी.

आयुष्यात एक कळलं, एकतर्फी प्रेमच श्रेष्ठ असतं..कारण त्यात काही गमावण्याची भीती नसते.

किती छान असतात त्या मुली,
ज्या सुंदर असुन सुद्धा
Attitude नाही दाखवत.

आयुष्यभर साथ द्यायची कि नाही,
हा निर्णय तुझा आहे.
पण मरेपर्यंत तुझी साथ देईल,
हा शब्द माझा आहे.

romantic heart touching love quotes in marathi

माहित नाही मला हक्क आहे कि नाही
पण तुझी काळजी करायला खूप आवडत.

स्वप्नांतल्या राजकुमार बरोबर,
Replace मला करशील का.!
आणि ह्या वेड्याच्या आयुष्यात,
स्वप्नपरी म्हणून अवतरशील का !

तुझ्यात गुंतते तुझ्यात रमते,
सतत स्वतःला तुझ्यातच पाहते,
तुझी ती प्रेमळ नजर,
माझ्याकडे पाहून मला सारखी खुणावते,
आणि पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पाडते.

तुझा होतो तुझा आहे,
आयुष्यभर तुझाच राहीन..
तु परत यायचं वचन दे,
मी उभा जन्म वाट पाहीन.

heart touching status in marathi

किती बरं झालं असत ना आपल्याला भविष्य ठरवता आलं असत
कोण आपलं आहे हे ओळखून त्याच्यावर प्रेम करता आलं असत

तुला हसवण्यापेक्षा,
तुला रडवणे, मला पसंत आहे..
मिठीत घेऊन तुला समजावण्यात,
एक वेगळाच आनंद आहे !

मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे,
कधी तुझी सावली बनून,
कधी तुझे हसू बनून,
आणि कधी तुझा श्वास बनून.

मी केले की तिनेही केलेच पाहिजे,
असे नाही..
शेवटी प्रेम हि एक भावना आहे,
व्यवहार नाही.

गप्पच रहावसं वाटतं,
तुझ्याजवळ बसल्यावर,
वाटतं तू सगळं ओळखावंस,
मी नुसतं हसल्यावर.

प्रेम तुझ्यावर खुप केलं,
पण तुला सांगु शकलो नाही..
तु एकटी असतांना सुद्धा,
प्रेमाचा होकार मागु शकलो नाही.

Heart touching status in Marathi

तुझी इतकी सवय झाली आहे ना
कि एक दिवस जरी बोलणं झालं नाही ना
तर कशातच मन लागत नाही

तुझ्यासोबत सजवलेलं,
स्वप्नाचं घर
मी कधीही तोडणार नाही..
तु ये किंवा नको येउस,
तुझी वाट पाहणं सोडणार नाही.

आपण किती वेडे असतो ना ? ?
कोणी आपल्याला महत्व देत नसतांना
तरी सुद्धा आपण त्याच्या मागे मागे धावतो
पण त्या व्यक्तीला त्याची काहीच किंमत नसते .

heart touching love quotes in marathi for husband

तु माझा तिरस्कार केला तरी चालेल, पण खोट्या प्रेमाचा दिखावा तरी नको करू.

प्रेम हा असा खेळ आहे,
जीव लाऊन खेळला तर,
दोघे पण जिंकतात पण,
एकाने माघार घेतली तर,
दोघे पण हरतात.

आपण ज्याच्यावर,
मनापासून, जीवापाड खरं
प्रेम करतो,
खरं तर त्याच व्यक्तीला,
विसरणं खुप अवघड जातं.

broken heart quotes in marathi

heart touching quotes in marathi
heart touching quotes in marathi

प्रेम असं करावं की,
प्रेयसी किंवा प्रियकराने,
एकमेकांची साथ सोडताना,
हजार वेळा विचार करावा,
मी तिची साथ सोडतोय की,
स्वतःचा जिव घेतोय…

माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे,
शब्दात सांगणं खूप अवघड आहे,
भले तू इथे मी तिथे आहे
पण मन मात्र माझं तुझ्याजवळच आहे

ए ऐकना माझ्या गुलाबाच्या फुला,
काही सांगायचंय तुला,
एकही क्षण ही करमत नाही मला..
म्हणून ठरवलंय आता,
बायको बनवायचंय तुला.

जो तुमच्यासाठी अश्रू वाहत असेल, अशा व्यक्तीला कधीच सोडू नका. कारण, असे प्रेम करणाऱ्या व्यक्ती भाग्यवंतांनाच मिळतात.

मी “तुझी” आहे का नाही..
“हे मला नाही माहीत..”
पण,
“तू” “फक्त” आणि “फक्त”
“माझा” आहेस हे लक्षात ठेव”.

छोटया छोटया गोष्टीत हक्क दाखवून देणारा प्रियकर
त्याच्या प्रेयसीवर अबोलनिय प्रेम करतो .

broken heart quotes in marathi

माझं प्रेम तुला कधी
कळलंच नाही,
मी वाट पाहत राहिलो, पण
तुझं पाऊल कधी वळलंच नाही.

तुझ्यासाठी जीव देणारे तुला खुप भेटतील,
पण माझ्या सारखा जीव लावणारा,
एक पण नाही मिळणार.

रोज स्वप्नात ते जीवन जगतो, जे जीवन तुझ्यासोबत वास्तवात जगायचे होते.

तू सोबत पाहिजे बस,
बाकी तुझं भांडणं,
रुसणं मान्य आहे मला.

खरच आपण एखादया व्यक्तीला
नको वाटायला लागलो की मग ते आपल्यात
छोट्या छोट्या चुका शोधायला लागतात

तू माझी अशी Life आहेस नशिबात नाहीस पण मनात मात्र कायम आहेस.

आयुष्यभर साथ द्यायची कि नाही
हा निर्णय तुझा आहे,
मरेपर्यंत तुझी साथ देणार
हा शब्द माझा आहे.

heart touching love quotes in marathi for Wife

ऐक ना रे नकटु,
मी तर Chocolate पण तुझ्याशिवाय
कोणासोबत Share करत नाहीं,
हृदय तर खूप दूरची गोष्ट आहे…

नाही आठवण काढलीस तरी चालेल, पण विसरून मात्र जाऊ नकोस…

तु माझ पहिलं प्रेम आहेस ,
तु दुर जरी गेलास तरी तुझी जागा माझ्या हृदयातून
कोणीच घेऊ शकत नाही

तू माझा होऊ शकत नाही, म्हणून प्रेम कारण सोडू का रे अस अर्ध्यावर सोडायचं असत तर मी जीवच लावला नसता.

marathi heart touching sms

जिवंत आहे तोपर्यंत बोलत जा
मेल्यावर माझी फक्त आठवण येईल
माझा msg नाही येणार.

heart touching quotes marathi
heart touching quotes marathi

आयुष्यभर साथ देणारी,
माझी सावली आहेस तु,
माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे,
स्वप्न आहेस तु,
हाथ जोडून जे देवाकडे मागितलं होतं,
ते मागणं आहेस तु.

कुणावर एवढे प्रेम करू नका कि तुम्ही त्याला विसरू शकणार नाही कारण आयुष्य, माणूस आणि प्रेम हे तिघेही धोकेबाज असतात…

कोणाशी बोलायचं मन नसेल तर
सरळ सांगून टाका
पण त्या व्यक्तीला खोट्या आशेवर ठेऊ नका .
कारण ती व्यक्ती तुमच्या msg किंवा call ची
वाट बघत असते .

मी पण प्रेम अश्या मुलीवर केलाय की, जिला विसरण मला शक्य नव्हत आणि जिला मिळवण माझ्या नाशिवत नव्हत.

Broken Heart quotes in Marathi

जर आयुष्य असेल तर
तुझ्या सोबत असू दे…आणि
जर मृत्यु असेल तर
तुझ्या अगोदर असू दे…

आजकाल लोक शपथ पण खोट्या घेतात
कारण त्यांना कोणाच्या जीवापेक्षा स्वताचे मतलब
जास्त महत्वाचे असते

प्रेम म्हणजे,
नजरेतुन हृदयापर्यंतचा एक गोड प्रवास..
प्रेम म्हणजे,
दोन जीव, दोन हृदय, पण, एकच श्वास…!

marathi heart touching sms

आई म्हणते,
मी झोपेत सारखा हसत असतो..
आता कसे सांगु तिला की स्वप्नात,
मी तिच्या सुनेला पाहत असतो…

जर मुलाला वाटते कि
त्याच्या प्रेयसीने त्याच्या आयुष्यात परी सारखे येऊन नांदावे …
तर त्यासाठी त्याने आधी तिच्यासाठी
स्वतःच्या हृदयात स्वर्ग निर्माण केला पाहीजे !

तुझ्या मनातलं सगळं आज ना उद्या
तु मलाच सांगशील..
थोडेसे उशिराने का होईना पण,
तु सुद्धा माझ्यावरच प्रेम करशील

heart touching love quotes in marathi for husband

कोणावर जबरदस्ती नका करू तुमच्याजवळ येण्यासाठी ,
जर त्या व्यक्तीला तुमची आवड असेल
तर तिचे मन नक्की वळेल तुमच्याकडे

heart touching status in marathi
heart touching status in marathi

सुंदर दिसण्यासाठी तु
फक्त एकच करत जा,
आरशात पाहण्याऐवजी,
माझ्या डोळ्यात पाहत जा.

तुझा हात आयुष्यभर असाच राहू दे…!
श्वासात माझ्या तुझा श्वास असाच गुंफून राहू दे…!
तुझ्या ओठांचा स्पर्श.. माझ्या ओठांवर असाच राहू दे…!

आपल्यामुळे कधीच कोणाच्या डोळ्यांमध्ये पाणी येऊ देऊ नका
हसवता नाही आलं तरी अश्रृंचं कारण होऊ

जीवन जगता जगता
एकदाच प्रेम करायचं असतं,
तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं

heart touching love quotes in marathi for boyfriend

एक दिवस
Sorry बोलण्यासाठी तू माझा शोध घेशील
पण विश्वास ठेव माझ्यावर
तेव्हा खूप उशीर झालेला असेल

प्रेम हे लाल मिरची सारखे असते,
चुर्र-चुर्र आवाज करत डोळे नेहमी ओले ठेवते …
पण तरीही ते आपल्याला हवे असते,
आयुष्याची चव वाढविण्यासाठी

खरे प्रेम कधी कोणाकडून,
मागावे लागत नाही.
ते शेवटी आपल्या,
नशिबात असावं लागतं.

खरं प्रेम करून काहीच मिळत नाही
कारण जो व्यक्ती खरं प्रेम करतो
त्याच्या समोरचा माणूस नेहमी खोटारडाच निघतो

पहिलं प्रेम हे, पहिलं प्रेम असतं..
त्या पेक्षा सुंदर,
या जगात दुसरं काहीच नसतं.

दाटून आलेल्या संध्याकाळी,
अवचित ऊन पडतं…
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं

समोरील व्यक्ती आपल्याला किती महत्त्व देतेय
हे पाहण्यासाठी कधी कधी ‘ अबोल ‘ व्हावं लागतं

तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी,
आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी,
आता फक्त माझ्या पासून दूर जाऊ नकोस तू,
कारण माझे सुंदर आयुष्य आहेस तू,
माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू.

आयुष्यभर हसवेन तुला
पण मला कधी रडवून जाऊ नकोस..
काळजी घेईन तुझी जीवापाड
पण मला वाऱ्यावर सोडून कधी जाऊ नकोस.

माहित नाही तिच्या मध्ये,
असं काय आहे..
जेव्हा पण तिला पाहतो,
सारा राग शांत होतो.

काही लोक आपल्यावर प्रेम करतात
पण फक्त जोपर्यंत ते आपला Use नाही करून घेत .

खुप नशीब लागतं सातारकर
म्हणून जन्माला यायला..
आणि,
जे जन्माला येत नाही?
त्यांना देव दुसरी संधी देतो,
सातारकरांची सुन व्हायला
विचार कर आणि सांग

marathi heart touching sms
marathi heart touching sms

प्रेम म्हणजे आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न

तुटलेल्या ताऱ्यांकडे पाहून तिला मागितलं . . . .
पण ताऱ्याला कळालं , जिला मी मागितलं
तिने दुसऱ्यालाच मागितलं

दिवसभर कुणाचे कितीही मेसेज येऊ दे
मनाला आनंद तुझा मेसेज आल्यावरच होतो

तिला वाटतं मी तिला आता
विसरलो ही असेल..
पण तिला का नाही कळत,
वेळ बदलते काळ बदलतो,
पण पाहिलं प्रेम
कधीच नाही विसरू शकत.

heart touching love quotes in marathi for boyfriend

मी नाही पिंपळाच्या पानासारखा
जो अकाली गळून पडेन,
मी आहे मेहंदीच्या पानासारखा
जो स्वत:ला कुस्करुन तुझ्या आयुष्यात रंग भरेन

आयुष्यात कधी कधी इतक्या वाईट गोष्टी घडून जातात . . की त्या नंतर कोणत्याही गोष्टीचे वाईट वाटत नाही .

सारखं सारखं कोणाकडे तरी तुमच्यासाठी वेळ मागण्यापेक्षा एकटं राहायला शिका ,
कारण इथे कुणीच कोणाच नसतं

प्रत्येक वेळी माघार घेणारा माणूस
चुकीचा असतोच असे नाही
तो माघार घेतो कारण
त्याला स्वत : च्या ego पेक्षा relations महत्वाचे असतात 

मी तर ती दुवा पण नाही मागत आता, ज्यात तू नसते .

मुली कधीच धोका देत नाहीत ,
फक्त त्यांचा तुमच्यातील Interest संपतो आणि दुसरं कोणीतरी Interesting भेटतं , आणि ते तुम्हाला सांगायला विसरतात 

तू कधीच का समजून घेत नाहीस… कसं रे तुला काही समजत नाही,साधी सोपी गोष्ट आहे, तुझ्याशिवाय मला राहवत नाही.

चूक झाल्यानंतर सोडणारी नाही तर ,
जवळ येऊन प्रेमाने समजवणारी व्यक्ती पाहिजे

heart touching love quotes in marathi for Girlfriend

आयुष्यात हरल्यासारखं तेव्हाच वाटतं. ज्यावेळी आपली आवडती व्यक्ती आपल्याला परकं करते आणि त्याचा भासही करुन देते.

तुझ्यात इतके स्वत:ला
सामावायचे आहे कि
आयुष्याला हि वाटावे कि
आयुष्य किती कमी आहे

समोरच्या व्यक्तीला जेव्हा हे कळतं की, तुम्ही त्यांच्याशी बोलल्याशिवाय राहू शकत नाही. अशा वेळी ती व्यक्ती तुम्हाला जास्त ignore करु लागते.

आम्हाला आशा आहे की Heart touching love quotes in Marathi, heart touching love quotes in marathi text , प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग करायला विसरु नका.

Leave a Comment