Makar sankranti status Quotes Banner in marathi 2022 | मकरसंक्रांती स्टेटस

This is the latest and updated collection of Makar Sankranti status in Marathi 2022, मकरसंक्रांती स्टेटस मराठी, मकरसंक्रांती सुविचार मराठी, Makar Sankranti Quotes Marathi, Makar Sankranti greetings Marathi, मकरसंक्रांती शुभेच्छापत्र मराठी. You can also use this Message as WhatsApp status because this Makar Sankranti images in Marathi 2022, मकरसंक्रांत शुभेच्छा फोटो २०२२, मकरसंक्रांती हार्दिक शुभेच्छा बॅनर मराठी २०२२, makar Sankranti shubhechha banner Marathi 2022. language only.

Makar sankranti status in marathi 2022 | मकरसंक्रांती स्टेटस मराठी

दुःख सारे विसरून जाऊ,
गोड-गोड बोलून आनंदाने राहु,
नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,
तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला
शुभ मकर संक्रांती!

आठवण सूर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मनभर प्रेम,
गुळाचा गोड़वा,
स्नेह वाढवा…
“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”

Makar Sankranti Quotes Marathi
Makar Sankranti Quotes Marathi

तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,
तुम्हास अणि तुमच्या परिवारास
SHUBH SANKRANTI!

नवा काळ, नव्या दिशा,
नवी उमेद, नवीन आशा,
विसरा आता दुःखे सारी सारी,
पतंगासवे घ्या आकाशी उंच भरारी

मकरसंक्रांती सुविचार मराठी | makar sankranti Quotes marathi

दुःख सारे विसरून जाऊ,
गोड-गोड बोलून आनंदाने राहु,
नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,
तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला
शुभ मकर संक्रांती!

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या
मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या
या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे !!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे !!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे !!
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
“भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”

तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,
तुम्हास अणि तुमच्या परिवारास.
SHUBH SANKRANTI!

नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
गोड मित्रांना
“मकर संक्रातीच्या”
गोड गोड शुभेच्छा!

Makar sankranti greetings marathi | मकरसंक्रांती शुभेच्छापत्र मराठी

मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवसाच्या
आपल्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा
भोगीच्या हार्दिक शुभेच्छा!

विसरुनी जा दुःख तुझे हे,
मनालाही दे तू विसावा
आयुष्याचा पतंग तुझा हा,
प्रत्येक क्षणी गगनी भिडावा
शुभ संक्रांत!

विसरुनी जा दुःख तुझे हे,
मनालाही दे तू विसावा..
आयुष्याचा पतंग तुझा हा,
प्रत्येक क्षणी गगनी भिडावा
शुभ संक्रांत!

Makar Sankranti status in Marathi
Makar Sankranti status in Marathi

नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
गोड मित्रांना
“मकर संक्रातीच्या”
गोड गोड शुभेच्छा!

Makar sankranti images in marathi 2022 | मकरसंक्रांत शुभेच्छा फोटो २०२२

तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

कणभर तीळ मनभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला

मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

Makar sankranti shubhechha banner marathi | मकरसंक्रांती हार्दिक शुभेच्छा बॅनर मराठी २०२२

गुळाची गोडी, त्याला तिळाची जोडी..
नात्याचा गंध, त्याला स्नेहाचा बंध.

दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Makar sankranti status in marathi 2022, मकरसंक्रांती सुविचार मराठी, makar sankranti Quotes marathi, मकरसंक्रांती स्टेटस मराठी असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद

Please :- आम्हाला आशा आहे की makar sankranti greetings marathi, मकरसंक्रांती शुभेच्छापत्र मराठी, मकरसंक्रांती हार्दिक शुभेच्छा बॅनर मराठी २०२२, makar sankranti shubhechha banner marathi 2022. तुम्हाला आवडले असेलच जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर  share करायला विसरु नका

नोट : मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा, makar sankranti chya hardik shubhechha या आजच्या पोस्टमध्ये दिलेले  म Makar sankranti status in marathi 2022, मकरसंक्रांती स्टेटस मराठी, भोगी शुभेच्छा मराठी इत्यादी. बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Marathi Ukhane For Male And Female

Leave a Comment