नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Independence Day Wishes In Marathi, Independence Day Quotes In Marathi, Independence Day Status In Marathi, Independence Day Message In Marathi, 75th Independence Day Quotes In Marathi, १५ ऑगस्ट शुभेच्छा संदेश, 15 August Quotes in Marathi स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत.
नमस्कार मित्रांनो स्वातंत्र्य दिवस म्हणजे १५ ऑगस्ट हा दिवस सर्वत्र साजरा केला जातो. आणि शाळा कॉलेज महाविद्यालय मध्ये दिवशी आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतलेल्या क्रांतिकारी आणि समाजसुधारक त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांच्या कार्याची महती सांगितली जाते. १५ ऑगस्ट हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. १९४७ चाली या दिवशी आपला देश इंग्रजांपासून स्वातंत्र्य झाला. इंग्रजांचा झेंडा खाली उतरून आपला तिरंगी झेंडा सगळीकडे लहरू लागला.
आपल्या तिरंगी दोघांमध्ये वरचा पट्टा केशरी, मधला पट्टा पांढऱ्या रंगाचा व सर्वात खालचा पट्टा हिरव्या रंगाचा असतो. सुख, समाधान व शांती गोष्टीचे प्रतीक मानले जातात हे रंग. मध्यभागी गडद निळ्या रंगांमध्ये रंगवलेले अशोक चक्र असते. देशातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या या तिरंगी ध्वजाचा मान ठेवला पाहिजे. प्रत्येकाने राष्ट्राची प्रगती करण्यासाठी प्रयत्नशील राहून आपला राष्ट्रध्वज डोलाने फडकवत ठेवूया.
15 ऑगस्टसाठी म्हणजेच स्वातंत्र्य दिनासाठी खास शुभेच्छा संदेश
This is latest New collection of Independence Day Message In Marathi, independence day marathi quotes, 15 august status in marathi मि आशा करतो की तुम्हाला आमच हे independence day quotes in marathi, independence day wishes in marathi कलेक्शन आवडल असेल, जर happy independence day marathi, independence day msg in marathi आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया
Table of Contents
Happy Independence Day Quotes In Marathi | स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 2022
कधीच न संपणारा
आणि शेवटच्या श्वासा पर्यंत टिकणारा
धर्म म्हणजे देश धर्म
Happy Independence Day
दोनच ओळी कायम लक्षात ठेवा
शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते,
निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!!
जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो
जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असतो
मरण आलं तरी दुःख नाही फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.
भारत माता कि जय
दे सलामी या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे, हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे.
तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा अन् हिरवा
रंगले न जाणो किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
बाकीचे विसरले असतील, पण मी मात्र कधीच विसरणार नाही,
माझ्या देशाचा तिरंगा ध्वज; सर्वात उंच फडकतो आहे
स्वातंत्र्यदिनाच्या 2022 हार्दिक शुभेच्छा
देशभक्ती मूळ रूपात एक धारणा आहे, ती म्हणजे हा देश सर्वात चांगला आहे, कारण इथेच आपला जन्म झाला आहे.
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो.
विविधतेत एकता आहे आमची शान,
याचमुळे आहे माझा देश महान.
देशभक्ती ही झेंडा फडकवण्यात नाही तर या प्रयत्नात आहे की, देश पुढे जाईल आणि मजबूतही राहील.
राष्ट्र जगायचे असेल तर व्यक्तीने मरण पत्करले पाहिजे,
आत्म्याचेही तंत्र याप्रमाणेच असते.
कोणत्याही देशाची संस्कृतीही त्या देशातील लोकांच्या हृदय आणि आत्म्यात वसते.
उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी माझ भारत देश घडविला.
ज्या देशातील लोक एकमेकांना पाठी पिछाडण्याच्या शर्यतीत असतील तो देश पुढे कसा जाईल?
भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा
विविधता जपणा-या एकात्मतेचा
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जर चुकीला माफी नसेल तर स्वातंत्र्याला अर्थच काय
जी लोक दुसऱ्यांना जगण्याचं स्वातंत्र्य देत नाहीत त्यांनासुद्धा स्वातंत्र्याचा हक्क नाही.
लाख मेले तरी चालतील
पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे!
देशभक्ताचं रक्त म्हणजे स्वातंत्र्य-वृक्षाचे बीजच होय.
देशभक्तीचा पडू लागला आहे पाऊस,
यातील काही थेंब नक्की जपून ठेवा
हीच आहे नम्र विनंती तुम्हाला.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
सच्चा देशभक्त इतर कोणताही अन्याय सहन करेल
पण आपल्या मातृभूमी वरचा अन्याय सहन करणार नाही.
भारतामध्ये केवळ एक नैसर्गिक आक्रमक नेता,
राष्ट्राच्या स्वातंत्रासाठी झगडणारा होता आणि ते म्हणजे लोकमान्य टिळक होते.
रंग, रुप, वेष, भाषा जरी अनेक
तरी आपण सारे भारतीय आहोत एक
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
सुर्य नारायण जर उगवले नसते तर..
आकाशाचा रंगचं समजला नसता..
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता
मी मुस्लीम आहे, तू आहेस हिंदू, दोघंही आहोत माणसंच,
आण इकडे मी तुझी गीता वाचतो तू वाच माझं कुराण
माझ्या मनात तर एकच इच्छा आहे मित्रा
एकाच ताटात जेवो सारा हिंदुस्थान.
जिथे वाहते शांततेची गंगा, तिथे करून नका दंगा
भगवा आणि हिरव्यात करू नका भेदभाव तिरंगा लहरू दे शांतता राहू दे.
भारत माता कि जय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
देश विविध रंगांचा देश विविध ढंगांचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा.
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा | Happy Independence Day Wishes In Marathi { 15 august 2022}
उत्सव तीन रंगाचा , अभाड़ी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी
ज्यानी भारतदेश घडविला ..
स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आपण,
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो आम्ही भारतीय आहोत,
जय हिंद.
स्वराज्य तोरण चढे,
गर्जती तोफांचे चौघडे,
मराठी पाउल पडते पुढे!
चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे, देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
ना कोणासाठी ना श्रीमंतीसाठी
आयुष्य खूप छोटं आहे आपण
जगणार फक्त देशासाठी.
गंगा- यमुना आहे नर्मदा इथे, मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे, शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो आमचा भारत देश देता सदा सर्वदा स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा जीवाची आहुती देऊन या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे
आणि तो मी मिळवणारच.
स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
विचारांचं स्वातंत्र्य,
विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूयात आपल्या महान राष्ट्राला
हीच ती हिंदुत्वा ची आवश्यक लक्षणे:
समान राष्ट्र, समान जाती नि समान संस्कृती.
ही सर्व लक्षणे थोडक्यांत अशी सांगतां येतील की,
हिंदू तो की जो या भूमीला नुसती पितृभूच नव्हे तर पुण्यभूहि मानतो
ना धर्माच्या नावावर जगा ना ना धर्माच्या नावावर मरा माणुसकी धर्म आहे या देशाचा फक्त देशासाठी जगा स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
सर्वांनी जपा एकमेकांचं सुख तेव्हाच सुंदर होईल आपला देश हॅपी 15 ऑगस्ट.
भेकड म्हणुन जगण्यापेक्षा शुराचे मरण कधीही चांगले
देशाला मिळालं स्वातंत्र्य मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून, चला पुन्हा उधळूया रंग आणि जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण वंदे मातरम्.
75 स्वातंत्र्य दिन शुभेच्छा संदेश Independence Day Quotes in Marathi
देश आपला सोडो न कोणी नातं आपलं तोडो न कोणी हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
वादळातून नौका काढून आम्ही आणली तीरावर देशाला ठेवा एक मुलांनो हाच संदेश आहे स्वातंत्र्यदिवसाच्या मोक्यावर
स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे
पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.
आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे आमचा भारत देश महान जय हिंद, जय भारत.
ना धर्माच्या नावावर जगा ना
ना धर्माच्या नावावर मरा
माणुसकी धर्म आहे या देशाचा
फक्त देशासाठी जगा
स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसकी ये गुलसिता हमारा
तरुणांचा संहार म्हणजेच राष्टांचा संहार,
कारण तरुण हेच राष्ट्राचे पंचप्राण आहेत.
टूथपेस्टमध्ये मीठ असो वा नसो पण रक्तात मात्र देशाचं मीठ असलंच पाहिजे.
रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
जगाला विचारू नका आमची काय व्यथा आहे आमची फक्त एकच ओळख आहे आम्ही आहोत फक्त भारतीय आणि तिच आमची खरी ओळख आहे.
मी एक भारतीय आहे आणि हीच माझी सर्वात मोठी ओळख आहे. वंदे मातरम्.
देवभक्तीहून देशभक्ती श्रेष्ठ आहे.
माझी ओळख आहेस तू, जम्मूची जान आहेस तू, सीमेची आन आहेस तू, दिल्लीचं हृदय आहेस तू हे माझ्या भारत देशा वंदे मातरम्.
Happy Independence Day Messages In Marathi | स्वातंत्र्यदिनासाठी एसएमएस 2022
अभिमान आणि नशीब आहे कि,
भारत देशात जन्म मिळाला
जसे इंग्रजांपासून मुक्त झालो
तसे आता भ्रष्टाचारमुक्त
भारत करूया
Happy Independence Day
डोळ्याच्या बदल्यात डोळा’
या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल.
ना बोलीने, ना वागण्याने, ना रंगांनी, ना ग्रीटिंगने तुम्हाला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा डायरेक्ट मनाने.
देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आपण
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो
भारतीय आहोत जय हिंद
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सदैव फडकत राहो तिरंगा आपुला सर्व जगात प्रिय देश आपुला.
भारत एक सुवर्ण चिमणी आणि स्वातंत्र्य तिचे पंख आहेत.
देश आपला सोडो न कोणी
नात आपले तोडू ना कोणी
हृदय आपले एक आहे
देश आपली शान आहे
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
एखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये किती महान आहेत,
हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात त्यावरूनही कळून येते.
आम्ही या भारत देशाची संतान आहोत,
आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच,
राष्ट्रावर संकट आल्यास प्राण पणाला लावून देशाचे रक्षण केले व करु सुद्धा.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा sms | Independence Day Message in Marathi
मनात ठेवू नका द्वेष, मनातून काढून टाका हा द्वेष, ना तुमचा ना माझा, ना त्याचा ना कुणाचा हा देश आहे आपल्या सर्वांचा. जय हिंद जय भारत.
देश आपला सोडो न कोणी
नातं आपलं तोडो न कोणी
हृदय आपलं एक आहे,
देश आपली जान आहे
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
देशभक्तीचा पडू लागला आहे पाऊस, यातील काही थेंब नक्की जपून ठेवा हीच आहे नम्र विनंती तुम्हाला.
ज्याचा मुकूट आहे हिमालय, जिथे वाहते गंगा, जिथे आहे विविधतेत एकता ’सत्यमेव जयते आहे आमचा नारा, जिथे धर्म आहे भाईचारा तोच आहे भारतदेश आमचा.
ज्यांनी लिहली आझादीची गाथा
त्यांच्या चरणी ठेवितो माथा
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सुंदर आहे जगात सर्वात, नावंही किती वेगळं आहे, जिथे जातपात आणि भाषेपेक्षा, देशप्रेम महत्त्वाचं आहे, असा भारत देश आमचा आहे.
देशाची माती खाल्ली होती लहानपणी कधी, म्हणूनच की काय मनात अजूनही देशभक्तीची कायम आहे.
मी मुस्लीम आहे, तू हिंदू आहेस,दोघंही आहोत माणसंच, आण इकडे मी तुझी गीता वाचतो तू वाच माझं कुराण…माझ्या मनात तर एकच इच्छा आहे मित्रा एकाच ताटात जेवो सारा हिंदुस्थान.
देशाला मिळालं स्वातंत्र्य
मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून,
चला पुन्हा उधळूया रंग आणि
जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण
वंदे मातरम्
पुन्हा उडाली माझी झोप, जेव्हा मनात आला विचार, सीमेवर वाहिलेलं ते रक्त होतं माझ्या शांत झोपेसाठी.
सर्वांनी जपा एकमेकांचं सुख
तेव्हाच सुंदर होईल आपला देश
हॅपी 15 ऑगस्ट.
जिथे वाहते शांततेची गंगा, तिथे करून नका दंगा भगवा आणि हिरव्यात करू नका भेदभाव तिरंगा लहरू दे शांतता राहू दे.
जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असतो मरण आलं तरी दुःख नाही फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.
ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा
प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा
जीवाची आहुती देऊन
या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही
सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझी मायभूमी, तुला शतशत प्रणाम
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
भारत मात की जय.
गंगा- यमुना आहे नर्मदा इथे,
मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे,
शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो
आमचा भारत देश देता सदा सर्वदा
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
एकीने जन्म दिला…एकीने ओळख दिली
भारतमातेला नतमस्तक होतो हा भारतभूमीचा पुत्र
वंदे मातरम्.
बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
मनात ठेवू नका द्वेष, मनातून काढून टाका हा द्वेष,
ना तुमचा ना माझा, ना त्याचा ना कुणाचा हा देश आहे
आपल्या सर्वांचा. जय हिंद जय भारत.
आता happy independence day wishes in marathi, independence day marathi quotes, independence day quotes in marathi, happy independence day marathi, 75th Independence Day Quotes In Marathi, १५ ऑगस्ट शुभेच्छा संदेश, 15 August Quotes in Marathi, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठीमध्ये डाऊनलोड करा. मराठीतील स्वातंत्र्यदिनासाठी एसएमएस शुभेच्छा इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो मराठी मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.
तुमच्या जवळ आणखी happy independence day marathi 2022, independence day wishes in marathi, independence day message in marathi, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्
आम्हाला आशा आहे की independence day msg in marathi, happy independence day wishes in marathi, 15 august status in marathi तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.