Ganesh Chaturthi 2023 Wishes Quotes in Marathi | गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Ganesh Chaturthi Wishes in Marathi, गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी आणि Ganesh Chaturthi quotes in Marathi, गणेश चतुर्थी 2023 शुभेच्छा संदेश कोट्स मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे Ganeshotsav Wishes in Marathi कलेक्शन आवडल असेल, जर गणेशोत्सव हार्दिक शुभेच्छा मराठी आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया

Ganesh Chaturthi Wishes in Marathi | गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी

मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
सर्व 🌺✨ गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🌺✨

Ganesh Chaturthi Wishes in Marathi
Ganesh Chaturthi Wishes in Marathi

श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,
सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले
अशीच कृपा सतत राहू दे🌺✨
सर्व मित्रांना 🌺✨ गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺✨

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा

वक्र तुंड महाकाय,
सूर्य कोटी समप्रभ!
निर्विघ्नं कुरु में दैव,
सर्व कार्येषु सर्वदा…
🌺✨ हैप्पी गणेश चतुर्थी! 🌺✨

Ganesh Chaturthi quotes in Marathi
Ganesh Chaturthi quotes in Marathi

Ganesh Chaturthi quotes in Marathi | गणेश चतुर्थी 2023 शुभेच्छा संदेश

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”
🌺✨ गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया 🌺✨

मोरया मोरया मी बाळ तान्हे,
तुझीच सेवा करू काय जाणे,
अन्याय माझे कोट्यान कोटी,
मोरेश्वरा बा तू घाल पोटी..

Ganeshotsav Wishes in Marathi
Ganeshotsav Wishes in Marathi

बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन
🌺✨ गणपती बाप्पा मोरया,
मंगल मूर्ती मोरया 🌺✨

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना
🌺✨ गणपती बाप्पा मोरया!! 🌺✨

Ganeshotsav Wishes in Marathi | गणेशोत्सव हार्दिक शुभेच्छा मराठी

बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते…
🌺✨ श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🌺✨

सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती.
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची
🌺✨ गणपती बाप्पा मोरया! 🌺✨

गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास
सर्व गणेश भक्तांना 🌺✨ गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺✨

तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
🌺✨ गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🌺✨

Ganesh Chaturthi Slogan in Marathi | गणेश चतुर्थी 2023 शुभेच्छा मराठी

फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते
🌺✨ || गणपती बाप्पा मोरया || 🌺✨
|| मंगल मूर्ती मोरया ||

गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा
🌺✨ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया 🌺✨

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना
🌺✨ गणपती बाप्पा मोरया 🌺✨

चारा घालतो गाईला
प्रथा ना करतो गणेशाला
सुखी ठेव माझ्या मित्राला
🌺✨ हेच वंदन गणपतीला 🌺✨

🍀 आता Raksha Bandhan Wishes in Marathi, गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठीमध्ये डाऊनलोड करा. Ganesh Chaturthi quotes in Marathi, गणेश चतुर्थी 2023 शुभेच्छा संदेश इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता गणेश चतुर्थी 2023 संदेश कोट्स आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.

🍀 तुमच्या जवळ आणखी Ganeshotsav Wishes in Marathi, गणेशोत्सव हार्दिक शुभेच्छा मराठी असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

🍀 आम्हाला आशा आहे की Ganesh Chaturthi Slogan in Marathi, गणेश चतुर्थी 2023 शुभेच्छा मराठी तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

Visit Our Blog For More http://maharashtrian.in/

Leave a Comment