This is the latest and updated Collection of Guru Nanak Jayanti Wishes in Marathi, गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा, Guru Nanak Jayanti Quotes In Marathi 2021, गुरुनानक जयंतीच्या कोट्स. You can also use this Message as WhatsApp status because this Guru Nanak Jayanti Status In Marathi 2021, गुरुनानक जयंतीच्या स्टेटस मराठी language only.
Table of Contents
Guru Nanak Jayanti Wishes in Marathi
गुरु नानक जयंतीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
वाहेगुरु जी का खालसा वाहे गुरु जी की फतेह।
गुरू नानक जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
Guru Nanak Jayanti msg in marathi
कुणीही हिंदू नाही आणि कुणीही मुसलमान नाही, सर्व जण मानव आहोत’, असा संदेश देणारे गुरु नानक देव यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
शीख धर्माचे संस्थापक आणि आद्य गुरु, गुरु नानक जयंतीदिनी सर्व शीख बंधु-भगिनींना शुभेच्छा!
शीख बांधवांचे आद्य गुरु, गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी शुभेच्छा!
Guru Nanak Jayanti sms in marathi
जगाला एकता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारे गुरू नानक यांच्या जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
Guru Nanak Jayanti Messages in Marathi
सर्व शीख बांधवांना गुरु नानक जयंतीच्या खूप-खूप शुभेच्छा!
हिंदू व मुस्लिम धर्मियांना एकतेचा संदेश देणारे शीख संस्थापक गुरु नानक यांच्या जयंतीच्या खूप-खूप शुभेच्छा!
गुरु नानक देव म्हणतात की प्रत्येक मनुष्याने प्रथम स्वतःच्या वाईट आणि चुकीच्या सवयींवर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
Guru Nanak Jayanti sms in marathi
प्रत्येक व्यक्तीने आपले जीवन नेहमी चांगल्या आणि नम्र सेवेने जगले पाहिजे, कारण अहंकार हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे, म्हणून मनुष्याने अहंकार बाळगू नये.
गुरू नानक देव यांना स्त्री आणि पुरुष यांच्यातील फरक समजला नाही, ते म्हणायचे की स्त्रियांचा कधीही अनादर करू नये.
नेहमी तणावमुक्त राहून आपण आपले कर्म सतत करत राहावे आणि नेहमी आनंदी राहावे.
Guru Nanak Jayanti Status in Marathi
गुरु नानक देवजी म्हणायचे की आपण नेहमी लोभ सोडला पाहिजे आणि कष्ट करून पैसा कमवून जीवन जगले पाहिजे.
गरजूंना मदत करण्यासाठी आपण सदैव तत्पर असले पाहिजे.
Guru Nanak Jayanti msg in marathi
सर्व मानवांनी एकमेकांना प्रेम, एकता, समता आणि बंधुतेचा संदेश दिला पाहिजे. जेव्हा मन पापाने अशुद्ध होते, तेव्हा भगवंताच्या नामस्मरणाने ते पवित्र होते.
गुरु नानक देवजींनी ‘इक ओंकार का’ ही घोषणा दिली. ते म्हणायचे की, सर्वांचा पिता एक आहे, त्यामुळे सर्वांनी एकमेकांवर प्रेम केले पाहिजे.
गुरु नानक देव जी यांच्या मते, देव एक आहे आणि ते सर्वत्र उपस्थित आहे.
🍀 आता Guru Nanak Jayanti Wishes In Marathi 2021, गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा, Guru Nanak Jayanti quotes In Marathi 2021 , गुरुनानक जयंतीच्या कोट्स मराठीमध्ये डाऊनलोड करा. Guru Nanak Jayanti status In Marathi 2021 , गुरुनानक जयंतीच्या स्टेटस मराठी इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता गुरुनानक जयंती 2021 images for whatsapp मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.
🍀 तुमच्या जवळ आणखी Guru Nanak Jayanti SMS In Marathi 2021 , गुरुनानक जयंतीच्या मराठी मेसेज असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्
🍀 आम्हाला आशा आहे की Guru Nanak Jayanti 2021 Messages In Marathi तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.
Visit Our Blog For More Maharashtrian