100+ मैत्रीचे स्टेटस: Best Friendship Day 2022 Quotes in Marathi

Best Friendship quotes in marathi: – नमस्कार मित्रांनो, या पोस्ट मध्ये आम्ही खास Best dosti shayri in marathi, फ्रेंडशिप डे स्टेटस मराठीचा Marathi collection बनवलेला आहे. आम्ही या आधी सुद्धा friendship status in marathi टाकले होते, आणि ते सर्वांना आवडले होते, मला आशा आहे तुम्हाला हा friendship day quotes in marathi चा collection सुद्धा आवडेल.

Friendship Quotes in Marathi | फ्रेंडशिप Quotes मराठी

friendship shayari in marathi
friendship shayari in marathi

मैत्री करत असाल तर
पाण्या सारखी निर्मळ करा.
दूर वर जाऊन सुद्धा
क्षणों क्षणी आठवेल अशी करा.

friendship quotes in marathi
friendship quotes in marathi

शब्दा पेक्षा सोबतीच
सामर्थ्य जास्त असते,
म्हणून मैत्रीचे खरे समाधान
खांद्यावरच्या हातात असते. 

बहरू दे आपल मैत्रीच नात
ओथंबलेले मन होऊ दे रित
अशीच असुदे तुझ्या मैत्रीची साथ
घट्ट पकड माझ्या मैत्रीचा हात.

अनोळखी अनोळखी म्हणत असताना अचानक एकमेकांची सवय होऊन जाणंम्हणजे “मैत्री”

friendship status in marathi

happy friendship day in marathi
happy friendship day in marathi

त्रास फक्त प्रेमामध्येच  होतो असं नाहीएकदा जिवापाड मैत्री करून बघाप्रेमापेक्षा जास्त त्रास होतो.

चांगले मित्र,
हात आणि डोळे प्रमाणे असतात
जेह्वा हाताना यातना होतात
तेह्वा डोळे रडतात आणि जेह्वा
डोळे रडतात तेह्वा हात अश्रू पुसतात.

 लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतोलोक स्वप्न पाहतात,आम्ही सत्य पाहतोफरक एवढाच आहे की लोक जगातमित्र पाहतात पण आम्हीमित्रामध्ये जग पाहतो.

friendship shayari in marathi

friendship poem in marathi
friendship poem in marathi

जन्म एका टिंबासारखा असतो
आयुष्य एका ओळीसारखं असतं
प्रेम एका त्रीकोनाप्रमाणे असतं
पण मैत्री असते ती
वर्तुळासारखी कि ज्याला शेवट नसतो.

जेव्हा कुणी हात आणि साथ
दोन्ही सोडून देतं…
तेव्हा बोट पकडून रस्ता दाखवणारी
व्यक्ती म्हणजे मैत्री.

Day Friendship Quotes in Marathi

friendship thoughts in marathi
friendship thoughts in marathi

दोस्तीचा अर्थ त्यांना जास्त माहिती
असतो ज्यांच्या संकट काळात
आपले कमीपण मित्रच जास्त
कामी येतात..!

कोणीतरी एकदा विचारलं
मित्र आपला कसा असावा
मी म्हणालो आरशासारखा प्रमाणित
गुण दोष दोन्ही दाखवणारा.

खरच मैत्री असते
पिंपळाच्या पाना सारखी त्यांची किती
ही जाळी झाली तरी,
ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटती.

मित्राचा राग आला तरीत्यांना सोडता येत नाही ,कारण दुःखात असो किंवा सुखात ते कधीच आपल्याला ऐकटे सोडत नाही

Friendship Quotes in Marathi 2021

friendship message in marathi
friendship message in marathi

चुका होतील आमच्या मैत्रीत पण “विश्वासघात” कधीच होणार नाही.

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी
मैत्रीच्या नात्यात ओढ असते,
कशी ही असली तरी
शेवटी मैत्री गोड असते.

जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येतराहीलएकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवरळत राहीलकितीही दूर जरी गेलो तरीमैत्रीचे हे नातेआज आहे तसेच उद्या राहील

friendship message in marathi

friendship quotes in marathi shayari
friendship quotes in marathi shayari

रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.

अडचणीच्या काळातएकट न सोडता आधाराचा हात खांद्यावर ठेवून डोळेझाकून निभावणारविश्वसनीय नातं म्हणजे “मैत्री”

friendship day status in marathi

heart touching friendship quotes in marathi
heart touching friendship quotes in marathi

माझी मैत्री कळायला,
तुला थोडा वेळ लागेल..
पण ती कळल्यावर,
तुला माझं वेड लागेल.

प्रेम फक्त प्रियकर साठी नसतं….ते मित्र किंवा मैत्रिणीसाठी सुद्धा असतं,ज्यांची आपण स्वतःपेक्षा जास्त काळजी घेतो

आम्ही एवढे handsome नाही कीआमच्यावर पोरी फिदा होतील पण एक प्रेमळ हृदय आहे आणि त्याच्यावर माझे मित्र फिदा आहे.

friendship thoughts in marathi

friendship day images in marathi
friendship day images in Marathi

मैत्री नावाच्या नात्याची,
वेगळीच असते जाणीव,
भरून काढते आयुष्यात,
प्रत्येक नात्यांची उणीव.

आयुष्य नावाच screen जेव्हा low बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा charger मिळत नाही तेव्हा power bank म्हणून जे तुम्हाला वाचवतात ते म्हणजे “मित्र”.

Friendship status in Marathi | दोस्ती स्टेटस मराठीमध्ये

friendship images in marathi
friendship images in marathi

तेज असावे सूर्यासारखे,
प्रखरता असावी चंद्रासारखी,

शीतलता असावी चांदण्यासारखी,
आणि मैत्री असावी तुझ्यासारखी.

गर्दीत मित्र ओळखायला शिकानाहीतर संकटावेळी मित्र गर्दी करणं विसरतील.

heart touching friendship quotes in marathi

friendship msg in marathi
friendship msg in marathi

मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो
कारण ही नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरे हातून सुटून जातात..

गरजेचे नाही की प्रत्येक मुलगी Girlfriend चं असावीकाही मुलींची मैत्री प्रेमापेक्षापणभारी असते.

माहीत नाही लोकांना चांगले friends कुठून सापडतात मला तरमला तर सगळे नमुने सापडलेत.

Emotional Friendship Quotes in Marathi

happy friendship day quotes in marathi
happy friendship day quotes in marathi

काही नाती बनत नसतात.
ति आपोआप गुंफली जातात…
मनाच्या ईवल्याशा कोपऱ्यात
काहि जण हक्काने राज्य करतात.
त्यालाच तर “मैत्री” म्हणतात.

आमची #मैत्री समजायला थोडा वेळलागेल आणिजेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल.

सर्व संपूनही डाव जिंकता येतो फ़क्तमित्र सोबतीला हवा……

दोस्ती एवडी कट्टर पाहिजे
की लोकांची
बघूनच
जळाली पाहिजे

Friendship Quotes in Marathi Images

friendship quotes in marathi with images
friendship quotes in marathi with images

मैत्री म्हणजे पान नसते सुकायला,
मैत्री म्हणजे फुल नसते कोमेजायला,
मैत्री म्हणजे फळ नसते पिकायला,
मैत्री म्हणजे फांदी नसते तुटायला,
मैत्री म्हणजे मुळ असते
एकमेकांना आधार द्यायला.

दुनियातल सर्वात अवघड काम
म्हणजे
बिन डोक्याचे मित्र सांभाळणे.काही मित्र, नुसते मित्र
नसतात तर 
पोरं
असतात आपले.

Dear bestiii
तुझी आठवण आली की वाटतं एका 
दगडावर miss u लिहावं आणि तो 
दगड तुझ्या डोक्यात घालावा 
म्हणजे तुला पण 
माझी आठवण येईल

friendship day message in marathi

attitude friendship quotes in marathi
attitude friendship quotes in marathi

मैत्रीच्या सहवासात
अवघं आयुष्य सफ़ल होतं
देवाच्या चरणी पडून जसं
फ़ुलांचही निर्माल्य होतं.

रक्ताची नाती जन्माने मिळतातमानलेली नाती मनाने जुळतात पण नाती नसतांना हि जीबंधन जुळतात त्या रेशीम बंधानाना मैत्री म्हणतात.

आपले सगळे कांड फक्त
आपल्या Best Friend ला माहिती
असतात Plizz कोणालाच नको हा सांगू.

friendship quotes in marathi shayari

friendship day wishes in marathi
friendship day wishes in marathi

 त्याचा आईला वाटत “मी सभ्य आहे”
माझ्या आईला वाटत “तो सभ्य आहे”
म्हणून आम्ही दोघे Best Friend आहे.

मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली
तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली
रात्र होती काळोखी दुःखामध्ये बुडलेली
तुझी सावली होती संगे प्रकाश बनुनी खुललेली.

friendship day msg in marathi

happy friendship day marathi wishes
happy friendship day marathi wishes

वय कितीही होवो शेवटच्या श्वासापर्यंत खोडकरपणा जिवंत ठेवणार नातं एकच असतं ते म्हणजे “मैत्री”  खरे मित्र कधीच दूर जातनाहीजरी ते रोज बोलत नसले तरी…..

जीवनात दोनच मित्र कमवा
एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी
युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल आणि
दुसरा ” कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाही
तुमच्यासाठी युध्द करेल..

Friendship Shayari in Marathi

funny friendship quotes in marathi
funny friendship quotes in marathi

जे जोडले जाते ते नातेजी जडते ती सवयजी थांबते ती ओढजे वाढते ते प्रेमजो संपतो तो श्वासपण निरंतर राहते ती “मैत्री” आणि फक्त “मैत्री”.

काही शब्द नकळत कानावर पडतात
कोणी दूर असुनही उगाच जवळ
वाटतात खर तर ही मैञीची नाती
अशीच असतात आयुष्यात येतात
आणि आयुष्यच बनून जातात.

friendship day quotes marathi

friendship day shayari in marathi
friendship day shayari in marathi

चांगल्या मैत्रीला,
वचन आणि अटींची गरज नसते.
फक्त दोन माणसं हवी असतात,
एक जो निभाऊ शकेल,
आणि दुसरा जो त्याला समजु शकेल.

friendship images in marathi

funny quotes on friendship in marathi
funny quotes on friendship in marathi

मैत्री म्हणजे थोडं घेणंमैत्री म्हणजे खूप देणंमैत्री म्हणजे देता देता समोरच्याच होऊन जाण. मैत्री हसवणारी असावीमैत्री चीडवणारी असावीप्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी एक वेळेस ती भांडणारी असावीपण कधीच बदलणारी नसावी.

मैञीला नसतात शब्दांची बंधने,
त्याला असतात ती फक्तहदयाची स्पंदने,
मैञी व्यक्त करण्यासाठी कधी कधी शब्द अपुरे पडतात,
पण अंतःकरणापासुन व्यक्त केले तर
चेहऱ्यावरील भावही पुरेसे असतात.

friendship day marathi quotes

sad friendship status in marathi
sad friendship status in marathi

मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा
मैत्री एक अनमोल भेट जीवनाची,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा,
मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची.

तर सवय म्हणून जोडा कारण गरज संपली जाते पण “सवयी” कधीच सुटत नाही.

लहानपनी बरं होत ,दोन बोटं जोडली की पुन्हा मैत्री व्हायचीच. 

friendship status in marathi attitude

happy friendship day marathi quotes
happy friendship day marathi quotes

मैत्री करत असाल तर
चंद्र तारे यां सारखी अतूट करा..
ओंजळीत घेवून सुद्धा
आकाशात न मावेल अशी करा.

मला नाही माहीत की मी एक चांगला मित्र आहे की नाही परंतुमला विश्वास आहे की ,मी ज्यांच्या सोबतराहतो ते माझे चांगले मित्र आहेत!!!!

Friendship Quotes in Marathi

maitri status marathi
maitri status marathi

देव पण न जाणो कोठून कसे नाते जुळवितो.
अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो.

ज्यांना कधी ओळखतही नसतो.
त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो…

आमची मैत्री पण अशी आहेतुझं माझे जमेना आणि तुझ्या विना करमेना.

देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतोत्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.

friendship day sms in marathi

maitri marathi status
maitri marathi status

Life मध्ये एक वेळेस ‘Bf नसला तरी
चालेल पण तुमचे रडगाणे ऐकणारा एक
‘Best friend नक्की हवा.

निर्सगाला रंग हवा असतो.
फुलांना गंध हवा असतो.
माणुस हा एकटा कसा राहणार, कारण
त्यालाही मैञीचा छंद हवा असतो.

Friendship Shayari in Marathi | फ्रेंडशिप मैत्री शायरी मराठी | Shayari Marathi Dosti

marathi maitri sms 140
marathi maitri sms 140

ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे.
जिवनाच्या वाटेवर अनेक मित्र मिळतील तुला परंतु,
हदयाच्या एका बाजुस जागा मात्र माझी असु दे..

जीवनात कितीही मित्र भेटू द्यापण आपल्या शाळेतल्यामित्रांना कधीच विसरता येत नाही.

काही म्हणा आपल्या Best friend ला
त्रास देऊन त्याच डोकं फिरवण्यात
वेगळीच मजा असते.

Friendship Quotes in Marathi For Girl

maitri shayari
maitri shayari

मैत्री तुझी माझीरोज आठवण न यावी असे होतच नाही,रोज भेट घ्यावी यालाही काहीच हरकत नाहीमी तुला विसरणार नाही याला “विश्वास”म्हणतात आणितुला याची खात्री आहे यालाच मैत्री म्हणतात.

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.

attitude friendship quotes in marathi

friendship status in marathi
friendship status in marathi

मैत्री करत असाल तर
दिव्यातल्या पणती सारखी करा.
अंधारात जे प्रकाश देईल
हृदयात असं एक मंदीर करा.

भरपुर भांडून पण जेव्हाएकमेकांसमोर येतो आणि इक smile मध्ये सगळं ठीक होत तिचं खरी “मैत्री”.

मैत्री म्हणजे ………एक प्रेमळ हृदय जे कधीतिरस्कार करत नाही,एका गालावरील खळीजी कधीही रडू देत नाही एक भास जो कधीहीदुखावत नाही,आणिएक गोड नातं जे कधी संपतच नाही.  

Friendship Quotes in Marathi for best friend

marathi friendship sms
marathi friendship sms

कोण म्हणतं मैत्री बरबाद करते,जर निभावणारे कट्टर असतील नातर सारी दुनिया सलाम करते.

बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
एक प्रेमळ भावनांचा आधार असावा,
दु:खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा एक आपल्या मैत्रीत असावा.

friendship song in marathi

friendship day quotes in marathi
friendship day quotes in marathi

काट्यांवर चालून दुसऱ्यासाठी
रचलेली फुलाची रास म्हणजे मैत्री.
तिखट लागल्यावर घेतलेला
पहिला गोड घास म्हणजे मैत्री.
एकटे असल्यावर झालेला खराखूरा भास म्हणजे मैत्री.
मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैत्री.

Dear Besti लवकर लग्न कर यारमला तुझ्या लग्नात नाचायचं…..

funny friendship quotes in marathi

friendship day marathi
friendship day marathi

  कुठलही नात नसताना आयुष्यभर साथदेणारी हस्ती म्हणजेचदोस्ती. मैत्री कुणाशीही कधीही होऊ शकते ,त्यासाठी वेळ,काळ, जातयाला काहीच महत्व नसते असते ती फक्त निस्वार्थ “मैत्री”.

असे हृदय तयार करा की, त्याला कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की, ह्रदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्श करा की, त्याने जखम होणार नाही,
अशी मैत्री करा की, त्याचा शेवट कधी होणार नाही

happy friendship day images in marathi

friendship day status in marathi
friendship day status in marathi

मैत्री असावी चंदनासारखी,
सुगंध देणाऱ्‍या फुलासारखी,
जशी तुटलेल्या ताऱ्याला आधार देणाऱ्या धरतीसारखी,
प्रकाशाचे तेज घेऊन सावलीसारखी कोमल असावी.

एकदा राधाने कृष्णाला विचारलेमैत्रीचा काय फायदा आहेकृष्ण हसून म्हणाला जिथे फायदा असतो तिथे “मैत्री” कधीच नसते.

नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात,
ति आपोआपगुंफली जातात,
मनाच्या ईवल्याश्या कोपर्यात,
काही जण हक्काने राज्य,
करतात यालाच तर मैत्री म्हणतात.

happy Friendship Quotes in Marathi Wishes

funny friendship status in marathi
funny friendship status in marathi

मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे बोलू शकतो,रागावू शकतो आणि आपलंमन हलकं करू शकतो ती म्हणजे जिवलग“मैत्री”.

मैत्री,नको फुलासारखी,शंभर सुगंध देणारी.
नको सूर्यासारखी ,सतत तापलेली.
नको चंद्रासारखी,दिवसा साथ न देणारी.
नको सावली सारखी,कायम पाठलाग करणारी.
मैत्री हवी अश्रुसारखी, सुख दुखात समान साथ देणारी.

Dosti Shayari Marathi Sms Shayari

emotional friendship quotes in marathi
emotional friendship quotes in marathi

मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांच मन जाणून घेण,
चुकलं तर ओरडण, कौतुकाची थाप देण,
एकमेकांचा आधार बनण, मैत्री म्हणजे अतूट विश्वास.
मैत्री म्हणजे आयुष्याचा प्रवास सुसह्य करणारी हिरवीगार पाऊलवाट.

खरा मित्र कधीच तुम्हाला तुमच्या खऱ्या नावाने कधीच हाक मारत नाही.

कोणाची साथ आयुष्यभरासाठी हवी असेल तर मैत्री निवडा प्रेम नको. 

funny quotes on friendship in marathi

friendship day message in marathi
friendship day message in marathi

देवपण न जाणो कोठून कसे नातेजुळवतात,अनोळखी माणसांना हृदयात स्थानदेतो,ज्यांना कधी ओळखतही नसतो,त्यांना पार जीवाचे जिवलग मित्र बनवतो.

मैत्री एक गांव असत
आणी मैत्रिण हे त्याहून सुन्दर नाव असत
हे नाव असत आनंदाच नाव असत दिलेल्या धीराच,
मदतीच्या हाताच आयुष्यातल्या आनंदघनाच
मैत्रिण हे नाव असत वरवर साध वाटल
तरी काळजाचा ठाव असत.

सर्वात मोठं जिवन आहे, जिवनांहून मोठं प्रेम आहे, प्रेमाहून मोठी मैत्री आहे, मैत्री हि एक भावना आहे, लक्षात ठेवलं तर आपलं आहे, आणि विसरलात तर स्वप्न आहे..!  

मैत्रीच नातं खूप सुंदर असतजगाने जरी संशय घेतलातरी मनात कायम special असत.

happy friendship day msg in marathi

friendship day msg in marathi
friendship day msg in marathi

कॉलेज लाईफ मधील प्रत्येक क्षण हा अविस्मरणीयअसला पाहिजे कारण हे क्षण परत येत नाहीनंतर राहते ते फक्तगेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी…

मैञी असावी प्रकाशासारखी मनाचा
आसमंत उजवल करणारी,
मैञी असावी एक मार्ग स्वप्ऩांना सत्यात उतवणारी,
मैञी असावी विश्वासाची हिशेबाची उठाठेव न करणारी,
मैञी असावी सुखाची साथीदार अन दुःखाची भागीदार.

friendship day shayari in marathi

friendship day quotes marathi
friendship day quotes marathi

चांगल्या मैत्रीला ,,,,वचन व अटी कधीच नसतात,फक्त दोन स्वच्छ मन पाहिजेअसतातएक निभावणार आणि एक समजून घेणारं.

हसतच कुणीतरी भेटत असतं,
नकळत आपल्यापेक्षाही आपलसं वाटत असतं,
केंव्हा कोण जाणे मनात घर करुन राहत असतं,
ते जोपर्यंतजवळ आहे त्याला फूलासारखं जपायचं असतं,
दूर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायचं असतं,
याचचं तर नाव “मैत्री”असं असत.

Friendship Quotes in Marathi

friendship day marathi quotes
friendship day marathi quotes

मिञ-मैञिणी हे असेच असतात,
पाखरासारखे कुठून तरी उडत उडत येतात,
मनामध्ये हळव्या प्रेमाचं घरटं बनवतात,
सुख:-दु:खाची गाणी गुणगुणतात,
आणि एके दिवसी मैञीच्या धाग्याचं एक अविस्मरणीय घरटं,
मनामध्ये आठवण म्हणून ठेवून जातात.

श्वासातला श्वास असते मैत्री ओठातला घास असते मैत्री कोणीही जवळ नसतांना तुझी साथ असते मैत्री. 

जे जोडले जाते ते नातेजी जडते ती सवयजी थांबते ती ओढजे वाढते ते प्रेमजो संपतो तो श्वास पण निरंतर राहते ती फक्त मैत्री.

happy friendship day marathi quotes

friendship status in marathi attitude
friendship status in marathi attitude

एखाद़याशी सहजचं हसता हसता,
रुसता आल पाहीजे.
त्याच्या डोळ्यातल पाणी अलगद,
पुसताही आल पाहीजे.
मान अपमान मैत्रीत असं काहीच नसतय.
आपल्याला तर फक्त त्याच्या ह्रदयात,
राहता आल पाहिजे

 DEAR GIRLS..प्रत्येक मुलगा तुम्हाला फक्तपटवण्यासाठी बोलत नसतो,कधी कधी एक चांगली मैत्रीण किंवा बहीण मिळावीम्हणून बोलणारे सुद्धा असतात.

जेव्हा एखादी मैत्रीण तिच्या मनातल दुःख आपल्यासमोर
मांडते. तेव्हा ती आपल्यावर साक्षात देवासारखा विश्वास ठेवते..
प्रयत्न करा तो विश्वास कधीच तुटणार नाही

happy friendship day wishes in marathi

friendship day sms in marathi
friendship day sms in marathi

मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट,
ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट.
तुझी-माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा,
मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा..

जगावे असे की,मरणे अवघड होईनहसावे असे की,रडणे अवघड होईलकोणाशी मैत्री करणे सोपे आहेपण मैत्री टिकवावी अशी की,दुसऱ्याला ती तोडणे अवघड होणे……

कितीही भांडण तरी मनात रागन ठेवता जे लगेच गोड होतात ना तेच खरे “Best friend” असतात.

sad friendship status in marathi

friendship status in marathi font
friendship status in marathi font

तुम्ही विसरलात तरीमी नाही विसरणारआठवणीने आठवण काढीनकारण मैत्री केलीय यार स्पर्धा नाही

लक्षावधी वर्षानी एखादा सुर्य निर्माण होतो,
कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो,
हजारो शिँपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो,
शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण त्यात,
तुझ्या सारखा मिञ एखादाच असतो.

Best friend quotes in Marathi | मैत्रीवर मराठी कोट्स

friendship fishpond for best friend in marathi
friendship fishpond for best friend in marathi

मैत्री हि नेहमी गोड असावी,
जीवनात तिला कशाची तोड नसावी,
सुखात ती हसावी, दुःखात ती रडावी,
पण, आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी.

जीवनात असे दोस्त जरूर बनवाजे मनातील दुःख असे ओळखतीनजसे की मेडिकलवाले डॉक्टर ची handwritting ओळखतात.

dosti shayari marathi

happy friendship day images in marathi
happy friendship day images in marathi

एक दिवस देव म्हणाला
किती हे मित्र तुझे ..
यात तू स्वतः ला हरवशील..
मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना..
तू पुन्हा वर जाणं विसरशील..

मैत्री म्हणजे आपल्या विचारांतसतत कुणी येणं असतं…मैत्री म्हणजे न मागता समोरच्यालाभरभरून प्रेम देणं असत.

Friendship Quotes in Marathi

marathi friendship status for whatsapp
marathi friendship status for whatsapp

सुकलेले फुल सुगंध देऊन जातात, गेलेले क्षण आठवणी देऊन जातात,
प्रत्येकाशी ओळख असतेच निराळी,
कोणी मैत्रीत प्रेम तर,
कोणी प्रेमात मैत्री देऊन जातात.

आयुष्यात एक मैत्रीण काचेसारखी आणिसावलीसारखी कमवा,कारण काचकधी खोट दाखवत नाही आणि सावलीकधी साथ सोडत नाही.

dosti shayri marathi

happy friendship day msg in marathi

मैत्री करण्यासाठी नसावं
लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर.

समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजे मैत्री

dosti status in marathi attitude

friendship shayri marathi
friendship shayri marathi

मैत्री करत असाल तर
निसर्गा पेक्षा ही सुंदर करा..
शेवट पर्यंत निभावण्या
करता मरण सुद्धा जवळ करा..!

श्रीमंतां बरोबर गरिबासोबतपण मैत्री ठेवाकारण गरीब थिरडीला खांदा देतोतर श्रीमंत डायरेक्ट स्मशानात येतो! 

dosti marathi shayari

happy friendship day wishes in marathi
happy friendship day wishes in marathi

 मोहाच्या नीसटत्या क्षणीपरावृत्त करते ती मैत्री,जीवनातल्या कडू गोड क्षणांनानिशब्द करते ती मैत्री,जीवनाच्या अंतापर्यंत  प्रत्येक पावललासाथ देते ती मैत्री,आणि जी फक्त आपली असते,ती मैत्री.

मैत्रिण असावी तुझ्यासारखी
आपलेपणाने सतावणारी..
रागावलास का? विचारुन,
तरीही परत परत चिडवणारी..

dosti quotes in marathi

pu la deshpande quotes on maitri
pu la deshpande quotes on maitri

पानाच्या हालचाली साठी वार हव असत,
मन जुळण्या साठी नात हव असत,
नात्यासाठी विश्वास हवा असतो,
त्या विश्वासाची पहिलि पायरी म्हणजे?
” मैञी ” मैञीच नात कस जगावेगळ असत,
रक्ताच नसल तरी मोलाच असत.

dosti sms marathi

maitri quotes
maitri quotes

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.

dosti shayari marathi language

best quotes on maitri in marathi
best quotes on maitri in marathi

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.

shayari on dosti marathi

maitri shayari marathi
maitri shayari marathi

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.

Maitri status in marathi | Friendship Quotes in Marathi

maitri marathi sms
maitri marathi sms

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.

Heart touching friendship quotes Marathi | ह्रदयस्पर्शी मैत्री कोट्स मराठी 

maitri images in marathi
maitri images in marathi

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.

मैत्री स्टेटस marathi

marathi charolya maitri sms
marathi charolya maitri sms

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.

Friendship Quotes in Marathi

dosti shayari marathi
dosti shayari marathi

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.

maitri Marathi messages

dosti status in marathi
dosti status in marathi

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.

maitri Marathi status

dosti shayri marathi
dosti shayri marathi

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.

Best Friendship Quotes in Marathi

dosti status in marathi attitude
dosti status in marathi attitude

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.

Maitri messages Marathi

dosti marathi shayari
dosti marathi shayari

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.

Maitri status Marathi

dosti quotes in marathi
dosti quotes in marathi

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.

Best Maitri SMS Marathi

dosti sms marathi
dosti sms marathi

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.

Maitri quotes Marathi

dosti shayari marathi language
dosti shayari marathi language

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.

New Friendship Quotes in Marathi

Funny friendship quotes in Marathi for girl

Dear bestie
तुझी आठवण आली की वाटतं एका 
दगडावर miss u लिहावं आणि तो 
दगड तुझ्या डोक्यात घालावा 
म्हणजे तुला पण 
माझी आठवण येईल

रक्ताची नाती जन्माने मिळतात
मानलेली नाती मनाने जुळतात 
पण नाती नसतांना हि जी
बंधन जुळतात 
त्या रेशीम बंधानाना मैत्री म्हणतात.

Funny quotes for best friend Marathi

जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती “मैत्री” 
आणि फक्त “मैत्री”

Best message in Marathi for Married female friend

मैत्री हसवणारी असावी
मैत्री चीडवणारी असावी
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी 
एक वेळेस ती भांडणारी असावी
पण कधीच बदलणारी नसावी

Marathi quotes on fake friendship

दोस्ता, गेम भारी खेळलास तू
पण माणूस चुकीचा निवडलास.

खोटे मित्र असण्यापेक्षा
खरे शत्रू असलेले
मला चांगले वाटतात
जे लोक माझ्याबद्दल वाईट विचार करतात

त्यांनी बिनधास्त करा
कारण वाईट मी नाही
तुमचे विचार आहेत.

Miss u friends quotes in Marathi

तर सवय म्हणून जोडा 
कारण गरज संपली जाते 
पण “सवयी” कधीच सुटत नाही.??

मला नाही माहीत की मी एक 
चांगला मित्र आहे की नाही परंतु
मला विश्वास आहे की ,मी ज्यांच्या सोबत
राहतो ते माझे चांगले मित्र आहेत!!!!

Friendship heart touching quotes in Marathi

आमची मैत्री पण अशी आहे
तुझं माझे जमेना आणि 
तुझ्या विना करमेना.

देव ज्यांना रक्ताच्या 
नात्यात जोडायला विसरतो
त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.

Broken friendship quotes in Marathi

छापा असो वा काटा असो
नाणे खरे असावे लागते
मैञि असो वा नसो
भावना शुध्द असाव्या लागता

आपल्याला एकच कळत…..
दोस्त मरेपर्यंत आणि
दुश्मनी विषय संपेपर्यंत

Sad quotes in Marathi for best friend

आमच्या मित्रांची “नजर” आणि
“जिगर “वाघाची असते
म्हणुन आमचे जगने “बेफिकर” असते

Life मधे दोन गोष्टी कधी
करू नका…
1.खोट्या मुली बरोबर प्रेम,
आणि
2.खर्या मित्रा बरोबर गेम

तर मग मित्रांनो कसे वाटले मग friendship quotes in marathi. आंम्हाला खात्री आहे नक्कीच आवडले असणार. असेच भन्नाट friendship status in marathi आम्ही नेहमीच आमच्या या site वर share करत असतो. आणखी नवीन dosti shayari marathi साठी पुन्हा आमच्या पेज ला भेट द्या तसेच हि पोस्ट आपल्या मित्रांसोबत नक्की share करा. Thank you.

Read Our More from us:

Good Night Messages in Marathi

Good morning messages in Marathi

4 thoughts on “100+ मैत्रीचे स्टेटस: Best Friendship Day 2022 Quotes in Marathi”

Leave a Comment