नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Raksha Bandhan Messages in Marathi, रक्षाबंधन मराठी मेसेज आणि Raksha bandhan Msgs in marathi, रक्षाबंधन 2022 मराठी मेसेज संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे Raksha bandhan SMS in marathi, रक्षाबंधन मेसेज मराठी कलेक्शन आवडल असेल, जर Raksha bandhan Captions in marathi, रक्षाबंधन 2022 मराठी कॅप्शन आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया
Table of Contents
Raksha Bandhan Messages in Marathi | रक्षाबंधन मराठी मेसेज
हातावर राखी बांधून आज
तू दे मला वचन जगाच्या पाठीवर
कुठेही गेलास तरी राहशील माझ्या जवळ
❤️✨ रक्षाबंधनाच्या शुभेच्छा ❤️✨
राखीचे नाते लाखमोलाचे
बंधन आहे बहीण भावाचे
नुसता धागा नाही त्यात
भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात
❤️✨रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️✨
कोणती राखी तुझ्यासाठी निवडू
असा नेहमीच प्रश्न पडतो पण
कोणतीही राखी आणली तरी तू तुझे काम
अगदी जबाबदारीने पार पाडतोस
❤️✨ रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️✨
रक्षेचे बंधन देऊन तू झालास माझा भाऊ
रक्ताचे नाते नसले म्हणून काय झाले
तू माझा जीवाभावाचा भाऊ
❤️✨ रक्षाबंधनाच्या शुभेच्छा ❤️✨
Raksha bandhan Msgs in marathi | रक्षाबंधन 2022 मराठी मेसेज
रक्षाबंधनाचा सण हा आला
ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,
एका राखीत सर्व काही सामावले
बहीण भावाचे प्रेम जगावेगळे
❤️✨ रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️✨
येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः।
तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल ।
बंधन आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात अगदी
प्रलयाच्या अथोर वाटेवरही,
असेल माझी तुला साथ
माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण,
तुझ्या रक्षणार्थ सरलेला असेल
राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत,
विश्वासच तो उरलेला असेल
❤️✨ रक्षाबंधनाच्या शुभेच्छा ❤️✨
राखीचे नाते लाखमोलाचे
बंधन आहे बहीण भावाचे
नुसता धागा नाही त्यात
भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात
❤️✨ रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️✨
दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,
नवीन आला विचारांचा वारा..
नाही केले रक्षण माझे तरी चालेल,
राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल
❤️✨ रक्षाबंधनाच्या शुभेच्छा ❤️✨ दादा
Raksha bandhan SMS in marathi | रक्षाबंधन मेसेज मराठी
दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,
नवीन आला विचारांचा वारा..
नाही केले रक्षण माझे तरी चालेल,
राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल
❤️✨ Happy Rakshabandhan ❤️✨
थोडी लढणारी थोडी भांडणारी
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
मस्ती करणारी एक बहीण असते
तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते
❤️✨ रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️✨
निराळ्या मायेचा झरा,
कायम असाच भरलेला.
वाहत राहो निखळपणे,
शुभेच्छ बहिण-भावला..
❤️✨ रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️✨
लहान म्हणून तुला खरचं खूप त्रास देतो.
पण खरचं सांगतो त्याहून दुप्पट प्रेम करतो.
❤️✨ रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️✨
आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण
कोणीच नसते नशीबवान असतात
ते ज्यांना बहीण असते
❤️✨ रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️✨
Raksha bandhan Captions in marathi | रक्षाबंधन 2022 मराठी कॅप्शन
बंध हा प्रेमाचा नाव ज्याचे राखी,
बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,
औक्षिते प्रेमाने उजळुनी दीप ज्योती,
रक्षावे मज सदैव आणि अशीच फुलावी प्रीती,
बंध असूनही बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीम गाठी
❤️✨ राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ❤️✨
बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,
बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,
ओवाळीते प्रेमाने,उजळुनी दीप-ज्योती,
रक्षावे मज सदैव आणि अशीच फुलावी प्रीती,
❤️✨ रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️✨
भाऊ-बहिणीचे अतूट नाते
रेशमी धाग्यांनी विणणारा सण
रक्ता-नात्याची असो वा मानलेली
❤️✨ रक्षाबंधनाच्या शुभेच्छा! ❤️✨
श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे म्हणून
रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे
हीच आहे माझी इच्छा भाऊ तुला
❤️✨ राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ❤️✨
🍀 आता Raksha Bandhan 2022 Messages in Marathi, रक्षाबंधन मराठी मेसेज डाऊनलोड करा. Raksha bandhan Msgs in marathi, रक्षाबंधन 2022 मराठी मेसेज बरेच लोक गूगल search करतात. आता रक्षाबंधन मेसेज मराठी मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.
🍀 तुमच्या जवळ आणखी Raksha bandhan SMS in marathi, रक्षाबंधन मेसेज मराठी असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्
🍀 आम्हाला आशा आहे की Raksha bandhan Captions in marathi, रक्षाबंधन 2022 मराठी कॅप्शन तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.
Visit Our Blog For More http://maharashtrian.in/