नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Birthday wishes for Mavshi in Marathi, मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Wishing Happy birthday Mavshi in Marathi, मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत मि आशा करतो की तुम्हाला आमच हे [वाढदिवस] Mavshi birthday wishes in marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी कलेक्शन आवडल असेल, जर Birthday wishes for masi in Marathi, मावशीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया
Table of Contents
Birthday wishes for Mavshi in Marathi | मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मा या अक्षराने सुरुवात होते मावशीची
म्हणूनच तर मावशीला पण आई स्वरूप म्हणतो
आणि मावशीही आपल्याला मुलासमान मानते
🎂🎉 मावशी तुला जन्मदिवसाच्या शुभेच्छा 🎂🎉
माझ्या सुंदर समजूतदार प्रेमळ आणि नटखट
🎂🎉 मावशीला जन्मदिवसाच्या शुभेच्छा 🎂🎉
कधी माझी मैत्रीण झालीस
कधी माझी सल्लागार झालीस
सुख असो वा दुःख प्रत्येक प्रसंगात
माझी सोबती तू झालीस
🎂🎉 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉
मावशी कशी असावी याचा आदर्श आहेस तू
तुझ्यासारखी मावशी मला मिळाली हे माझे भाग्य आहे
🎂🎉 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉
माझ्या आईच्या पश्चात माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे माझी मावशी
🎂🎉 मावशी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉
माझ्या प्रेमळ मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तू नेहमी आनंदी राहा सुखी राहा आणि
🎂🎉 तुझ्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नशील राहा 🎂🎉
माझ्या प्रेमळ मैत्रिणीला
🎂🎉 माझ्या मावशीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🎉
आजचा दिवस खूप खास आहे
कारण तुझ्यासारख्या खास व्यक्ती आमच्या आयुष्यात येतात
आणि आमचे आयुष्य खास बनवितात
🎂🎉 मावशी तुला या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा 🎂🎉
Happy birthday Mavshi in Marathi | मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कठीण परिस्थितीत नेहमी माझ्या मदतीला धावून येते
खरंच माझी मावशी माझ्यावर खूप जीव लावते
🎂🎉 मावशी तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉
माझे दुःख वाटून घेणारी
माझे सुख द्विगुणित करणारी
माझी लाडकी मावशी
🎂🎉 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉
आनंदाने भरलेले असो आयुष्य तुमचे
तुमची सदिच्छा राहणार नाही अधुरी
प्रार्थना करतो मी ईश्वरास
सुख शांती समृद्धी नांदो तुमच्या दारी
🎂🎉 मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉
तुझा सुंदरतेचे वर्णन मी काय करू
तुझ्या सुंदर ते साठी तर शब्दच कमी पडतील
तू तर तो दागिना आहेस
ज्याच्या समोर हिरे माणिक मोती फिके पडतील
🎂🎉 मावशी तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा 🎂🎉
आयुष्यातील प्रत्येक क्षण सुखात जावा
आनंद तुझ्या चेहर्यावर नेहमी असावा
शुभेच्छा देतो मी तुला आज या अनमोल दिवशी
🎂🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी 🎂🎉
जसा दागिन्यात जडलेला हिरा दागिन्यांची किंमत वाढवितो
त्याचप्रमाणे तुमच्या सारखी माणसे आमच्या आयुष्याची किंमत वाढवितात
🎂🎉 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉
माझ्या आयुष्यातील महत्वाची व्यक्ती आणि माझा आदर्श असलेल्या व्यक्तीला म्हणजे
🎂🎉 माझ्या मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉
मावशी भाच्याचे नाते हे मित्रमैत्रिणीचे असते
दुःखाची साथी तर सुखाचे भागीदार असते
🎂🎉 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉
Mavshi birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी
चांगल्या आणि वाईट प्रसंगात माझ्या बाजूने नेहमी उभ्या असणाऱ्या
🎂🎉 माझ्या मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉
मावशी तुला दीर्घायुष्य लाभो
तुझे आयुष्य नेहमी निरोगी असो
तुझ्या आयुष्यात दुःखाला जागा नसो
एवढीच परमेश्वराच्या चरणी इच्छा
🎂🎉 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉
कठीण परिस्थितीत मदतीला धावून येणाऱ्या
प्रत्येक सुट्टीत लाडूचे डब्बे घेऊन येणाऱ्या
🎂🎉 माझ्या प्रेमळ मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉
कधी मित्र होतो तर कधी मुलगा होतो
लावते ते मला प्रेमाचा लळा
आजच्या या शुभदिनी
मावशी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
देतो मी लाखो वेळा
🎂🎉 हॅपी बर्थडे टू यू मावशी 🎂🎉
माझ्या आयुष्यात आनंद भरणाऱ्या मावशीला
आणि आईच्या माघारी माझ्यावर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या
🎂🎉 मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉
ज्या व्यक्तीसाठी माझ्या मनात खूप आदर आहे
ज्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट मी मानतो ती म्हणजे माझी मावशी
🎂🎉 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉
अशा या शुभ दिनी परमेश्वरचरणी प्रार्थना
तुम्हाला सुखी आनंदी आणि निरोगी आयुष्य मिळावे
यशाच्या उंच शिखरांवर आपले वास्तव्य असावे
🎂🎉 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉
Birthday wishes for masi in Marathi | मावशीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
आईसारखीच माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी
माझी काळजी करणारी माझा सांभाळ करणारी
माझ्या सोबत खेळताना मुद्दाम हरणारी माझी मावशी
🎂🎉 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉
आज खूप खास दिवस आहे आज माझ्या मावशी चा जन्मदिवस आहे
🎂🎉 मावशी तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🎉
चांदण्याप्रमाणे चमकत राहो जीवन तुमचे
नेहमी आनंदाने बहरत राहो जीवन तुमचे
दीर्घायुष्य मिळावे तुम्हाला एवढीच इच्छा
🎂🎉 मावशी तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🎉
भाचा आणि मावशीच्या प्रेमाची असते घट्ट साखळी
आमच्या दोघांची मैत्री आहे खूपच जगावेगळी
🎂🎉 मावशी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉
आईच्या प्रत्येक संकटात साथ तू दिलीस
दुःख वाटून घेतले सुख द्विगुणित केलेस याबद्दल तुझे आभार
🎂🎉 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉
🎂🎉 मावशी तू बनवलेले सर्वच पदार्थ तुझ्यासारखेच गोड असतात
मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉
🎂🎉 तुझ्यासारखे प्रेमळ सुंदर मावशी प्रत्येकाला मिळो
अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो
मावशी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉
🥳🎁 आता Birthday wishes for Mavshi in Marathi, मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठीमध्ये डाऊनलोड करा. Happy birthday Mavshi in Marathi, मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता Birthday wishes for Mavshi images for whatsapp मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.
🥳🎁 तुमच्या जवळ आणखी Mavshi birthday wishes in marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्
🥳🎁 आम्हाला आशा आहे की Birthday wishes for masi in Marathi, मावशीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.