80 Birthday wishes for Mama in Marathi | मामा वाढदिवसाच्या शुभेच्छा

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर,  Wishing birthday wishes for mama in marathi,  Happy Birthday Wishes for Mama Marathi संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे [वाढदिवस] birthday wishes for mami in marathi कलेक्शन आवडल असेल, जर आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग http://maharashtrian.in ला आवशय भेट दया

Birthday wishes for mama in Marathi | मामा वाढदिवसाच्या शुभेच्छा

आजचा दिवस खूप खास आहे
कारण आज माझ्या आयुष्यातील
Special व्यक्तीचा birthday आहे.
आणि ते आहेत माझे मामा❤️✨
🎂🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा🎂🎉

कोणी काहीही म्हणालं तरी,
आपला मामा आपल्यासाठी जान आहे..
Love You Mama❤️✨
🎂🎉 माझ्या प्रिय मामांना,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂🎉

Birthday wishes for Mama in Marathi

birthday wishes for mama in marathi
birthday wishes for mama in marathi

दुनियासाठी कसापण असो,
आपल्यासाठी काळजाचा तुकडा आहे..
पावडर क्रीम नाही लावत तरीही,
माझ्या मामांचा सुंदर ❤️✨ असा मुखडा आहे..
Love You Mama!
🎂🎉 मामा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎂🎉

आईवडिलांसोबत माझ्या जडणघडणीत
महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माझ्या
🎂🎉 मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

प्रत्येकाच्या Life मध्ये एकतरी मामा लागतोच❤️✨
जो आपले लाड करणारा
नेहमी आपली बाजू घेणारा
आपल्यासोबत मजा मस्ती करणारा,
आपल्यासाठी आईबाबांना समजवणारा
काहीही झालं तर मला फक्त एक Phone कर असं सांगणारा,
आपल्याला नेहमी धीर देणारा आणि Support करणारा
LOVE YOU MAMA ❤️✨
🎂🎉 मामा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂🎉

Birthday wishes for Mama in Marathi

birthday wishes for mami in marathi
birthday wishes for mami in marathi

माझ्या प्रिय,
आणि आदरणीय मामांना,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! ❤️✨
मी ईश्वराकडे तुमच्या उत्तम आरोग्य,
आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो!
🎂🎉 Happy Birthday Mama! 🎂🎉

तुमच्यासारखे मामा ❤️✨ असणे
हिरा मिळण्यासारखे कठीण आहे.
तुमच्या सोबत घालवलेले प्रत्येक दिवस
परमेश्वराचे आशीर्वाद आहेत.
🎂🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा 🎂🎉

मामा जेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे
मला तुमच्यासारखे बनण्याची इच्छा
निर्माण झाली आहे.
तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श ❤️✨ आहात.
🎂🎉 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂🎉

Mama birthday wishes in marathi | मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

पूर्ण होवो इच्छा तुमच्या
मिळो जगातील आनंद ❤️✨ आपणास
जेव्हा आकाशाकडे मागाल तारा
तेव्हा परमेश्वर संपूर्ण जग देवो तुम्हास
🎂🎉 Happy Birthday Dear mama 🎂🎉

मामाचा वाढदिवस आला आहे
माझ्यासाठी आनंद ❤️✨ घेऊन आला आहे
खूप नशीबवान आहे मी जो मला
तुमच्यासारखा मामा मिळाला आहे.
🎂🎉 Happy Birthday Mama 🎂🎉

Birthday wishes for Mama in Marathi

मी देवाला प्रार्थना करतो कि❤️✨
आपले जीवन नेहमी आनंद, समृद्धी, संपन्नता,
प्रगती, आरोग्य आणि कीर्तींनी भरलेले राहो..
🎂🎉 मामा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.! 🎂🎉

happy birthday mama marathi
happy birthday mama marathi

मामा त्याच्या भाच्यासाठी एका मित्रापेक्षा कमी नसतो
ज्याचा मामा चांगला असतो ❤️✨, त्याच्याशी नडायला कुणात दम नसतो
🎂🎉 वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामा 🎂🎉

मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

मामा भाच्यासाठी मित्रापेक्षा कम नसतात,
ज्यांचे मामा ❤️✨ चांगले असतात,
त्यांच्या कोणतेही आयुष्यात गम नसतात.
🎂🎉 हॅपी बर्थ डे मामाजी 🎂🎉

देव वाईट दृष्टी पासून दूर ठेवो तुम्हाला
चंद्र ताऱ्यांचे ❤️✨ आशीर्वाद लाभो तुम्हाला
दुःख काय असते हे तुम्ही विसरून जावे
परमेश्वर इतका आनंद देवो तुम्हाला..!
🎂🎉 Happy Birthday my sweet Mamaji 🎂🎉

Birthday wishes for Mama in Marathi

कधी मित्र तर कधी सल्लागार असतो मामा..
मस्ती असो वा गंभीर गोष्ट ❤️✨नेहमीच माझ्या बरोबर असतो मामा..
🎂🎉 वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामा🎂🎉

Happy birthday mama marathi | मामा स्टेटस मराठी

तू या जगातील सर्वात चांगला मामा आहेस,
आणि माझा चांगला मित्र ❤️✨ देखील,
🎂🎉 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂🎉

mama birthday wishes marathi
mama birthday wishes marathi

नेहमी माझी काळजी ❤️✨ घेणाऱ्या व
आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर,
मला चांगले वाईट समजावणाऱ्या
🎂🎉 माझे प्रिय काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. 🎂🎉

शिकवतोस, समजवतोस, तर कधी ओरडतोस वडिलांसारखा..
प्रेम करतोस ❤️✨ , समजून घेतोस, तर कधी लाड करतोस आईसारखा..
वाढदिवशी तुझ्या आज ईश्वराला प्रार्थना करतो,
सर्वांना मिळो मामा तुझ्यासारखा..
🎂🎉 Happy Birthday & Love You Mama! 🎂🎉

Mama Birthday quotes in marathi मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

फुले बहरत राहो आयुष्याच्या वाटेत
हास्य चकाकत राहो तुमच्या चेहऱ्यात
प्रत्येक क्षणी मिळो आनंदाचा ❤️✨ बहर तुम्हाला,
हीच प्रार्थना माझी परमेश्वराला
🎂🎉 वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मामा 🎂🎉

मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रत्येक गोष्टीबद्दल अनुभवी,
प्रत्येक विषयाबद्दल स्पष्टपणे मत मांडणारा,
मनाने प्रेमळ, विचाराने निर्मळ,❤️✨
मला आईपेक्षा जास्त जीव लावणारा,
माझे सर्व लाड पुरवणाऱ्या अश्या,
🎂🎉 माझ्या प्रिय मामांना,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎂🎉

मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

मामा एकच इच्छा माझी,
नेहमी रहा असेच आनंदी.🥳🎁
तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर.
हीच परमेश्वराला मागणी. ❤️✨

आम्हाला आशा आहे की birthday wishes for mama in marathi, birthday wishes for Mami in marathi तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग आईला share करायला विसरु नका.

Read This Also:

Birthday Wishes for Mamaji in hindi

Birthday Wishes for Mami Ji in hindi

Birthday Wishes for Fufa Ji in hindi

Leave a Comment