Best 200+ मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | Birthday wishes for daughter in Marathi

तर मित्रांनो आज maharashtrian.in आपल्या साठी birthday wishes for daughter marathi घेऊन आला आहे. तर चला वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छाला सुरवात करू या.

तुमच्या जवळ आणखी daughter birthday wishes in Marathi, birthday quotes for daughter in marathi, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्तर मित्रांनो आज maharashtrian.in आपल्या साठी birthday wishes for daughter marathi घेऊन आला आहे. तर चला मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छाला सुरवात करू या.

daughter birthday wishes in marathi
daughter birthday wishes in marathi

Birthday wishes for daughter in Marathi | मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

आमच्या आयुष्यातील एक सुंदर परी आहेस तू
आईवडिलांची बाहुली❤️ आहेस तू
आमचे सर्वस्व आणि आमचा प्राण आहेस तू
माझ्या लाडक्या लेकीला 🎂🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

birthday wishes for daughter marathi

तू नेहमी सुखी रहावीस एवढच मागणे देवाकडे आहे
म्हणून तुझ्या उज्वल ❤️ भविष्यासाठी दिवस-रात्र कष्ट करणे आहे
माझ्या लाडक्या मुलीला 🎂🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

birthday wishes for daughter in marathi
birthday wishes for daughter in marathi

माझं सुख तू आहेस
माझं LIfe ❤️ तू आहेस
माझा जीवनात झालेला आनंद तू आहेस
माझ्या जगण्याची आशा आणि माझा श्वास तू आहेस
तुला 🎂🎉वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉मुली

birthday wishes for daughter from mother in marathi

आजच्या दिवशी माझ्या आयुष्यात एक सुंदर परी ❤️ आली
जिच्यामुळे मला सुखाची व्याख्या कळाली
माझ्या लाडक्या लेकीला🎂🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

Birthday Wishes For Daughter Marathi

चंद्र-तार्‍यापेक्षा सुंदर तू आहेस तुझा Father होऊन धन्य मी झालो
तू इतकी गोड ❤️ आहेस की प्रत्येक क्षणी मला तुझ्या सारखीच मुलगी मिळावी हीच इच्छा
तुला 🎂🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

birthday wishes for daughter marathi language

birthday status for daughter in marathi
birthday status for daughter in marathi

माझ्या आयुष्यात एक छोटीशी परी आली
जुने माझ्या आयुष्याची स्वप्ननगरी ❤️ तयार केली
🎂🎉 माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

Daughter birthday wishes in Marathi | dear daughter मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

birthday quotes for daughter in marathi
birthday quotes for daughter in marathi

birthday wishes for daughter marathi sms

आकाशाएवढे सुख काय असते हे मला Daughter ❤️ झाल्यावर कळाले
एक वेगळाच आनंद जेव्हा तुझ्या प्रत्येक हास्यातून उधळले
माझ्या लाडक्या 🎂🎉 लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर

जीवनातील प्रत्येक क्षण हा खास होतो
जेव्हा तुझ्यासारखे खास लोक माझ्या आयुष्यात असतात
तुझे LIfe हे असेच खास हो अशी परमेश्वर ❤️ चरणी प्रार्थना
तुला 🎂🎉 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉

Birthday Wishes For Daughter Marathi

तू मला आई ❤️ केलंस की मी तुला जन्म दिला हे मला कळत नाही
तुझ्या सोबत खेळता खेळता मी कधी लहान झाले मला कळत नाही
माझ्या लाडक्या लेकीला तिचा आईकडून 🎂🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा status

माझ्या आयुष्यातील सर्वात Important ❤️ व्यक्ती आहेस
देवाकडे माझी हीच प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस खूप आनंदी असावा
तुला 🎂🎉 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉

birthday wishes for sister daughter in marathi

सोनेरी सुर्यकिरणांनी अंगण हे सजले
फुलांच्या मधूर सुगंधाने वातावरणही फुलले
तुझ्या येण्याने आम्हाला सर्व सुख ❤️ मिळाले
माझ्या लाडक्या 🎂🎉 लेकीला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा 🎂🎉

Happy birthday daughter in marathi | Mulila birthday wishes in marathi

आज तुझ्या बालपणीचे असे काही प्रसंग आठवले
ज्यांना आठवून चेहऱ्यावर हास्य उमटले
तुला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
माझ्या लाडक्या लेकीला 🎂🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

Birthday wishes for husband in Marathi

आज एका खास मुलीचा Birthday आहे
जिने माझ्या जगण्याला खरा अर्थ ❤️ दिला
माझ्या लाडक्या लेकीला 🎂🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  🎂🎉

Birthday Wishes For Daughter Marathi

यशाची उंच शिखरे सर करीत रहावे
मागे वळून पाहताना आमच्या दोघांचे आशीर्वाद ❤️ स्मरावे
तुझ्या स्वप्नांचा वेलू गगनाला भिडू दे
तुला तुझ्या आयुष्यात सर्व काही मिळू दे
🎂🎉 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

Birthday Wishes For Daughter Marathi

माझ्या कुशीत झोपण्यासाठी गाल फुगवून बसायची
Birthday ❤️ आणलेला नवा ड्रेस घालून घरभर मिरवायची
जुन्या Memories आठवून हास्य फुलून येते मन तुझ्याच आठवणीत अजूनही रमते
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday quotes for daughter in Marathi

आपल्या लाडक्या लेकीला तिच्या सासरी पाठवण्याचा क्षण ❤️
तिच्या बाबासाठी मोठी Exam असते
स्वतःच्या हृदयापासून दुरावणे ही जगातील सर्वात मोठी शिक्षा असते
माझ्या लाडक्या 🎂🎉 लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

birthday wishes for daughter in law in marathi

तू ते फुल नाही जे बागेत फुलते
तू तर माझ्या आयुष्यात फुललेले फुल ✨ 🌺 आहेस
ज्याच्या सुगंधाने माझे Life आनंदित झाले आहे
माझ्या लाडक्या 🎂🎉 लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

Dear daughter मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

वाढदिवसाची भेट मी तुला काय द्यावे
देवाने मला दिलेली तूच एक अनमोल भेट ✨ 🌺 आहेस
तू माझ्या आयुष्यात आहेस हेच माझं मोठे भाग्य आहे
🎂🎉 माझ्या लाडक्या लेकीला जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🎉

Birthday wishes for daughter from mom in marathi | मुलीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

जीवनात एक तरी अशी परी असावी
जशी कळी ✨ 🌺 फुलताना पाहता यावी
आपल्या मनातील गुपित हळुवार
तिने माझ्या कानात सांगावी
माझ्या 🎂🎉 लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

प्रत्येक दुःख आणि वेदना तुझ्यापासून नेहमी दूर राहाव्यात
आनंदाची तुझी ओळख ✨ 🌺 व्हावी माझी हीच इच्छा
🎂🎉 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉

सुखाचे अनंत क्षण तिच्या कोमल हास्यात लपलेले आहेत
तिला नेहमी हसत ✨ 🌺 ठेवण्यासाठी मला कष्टाचे वेड जडले आहेत
माझ्या लाडक्या लेकीला 🎂🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

Birthday Wishes For Daughter Marathi

तुझा हा वाढदिवसाचा ✨ 🌺 Day येतो आणि मनाला एक अतूट आनंद देऊन जातो
नंतर त्या आठवणीत रमून मी जातो
माझ्या लाडक्या लेकीला 🎂🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

सूर्य तारे समान सुंदर तू
तुझी आई होऊन झाले धन्य
तुझ्या सारखी Daughter मला भेटली हे माझं सौभाग्य ✨ 🌺
🎂🎉 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  🎂🎉

माझे विश्व तूच आहेस
माझे सुख ✨ 🌺 तूच आहेस
आयुष्याच्या वाटेवरील Shine तूच आहेस
माझ्या जगण्याचा आधार तूच आहेस
🎂🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  🎂🎉

Birthday quotes for daughter in marathi | लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कधी दुखले काळीज आमचे त्यावर आनंदाचा उपाय माझी लेक
कधी या बापाची माय माझी लाडकी लेक ✨ 🌺
माझ्या लाडक्या 🎂🎉 मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  🎂🎉

भावी आयुष्यात तुला सुख Happiness आणि Health लाभो
तुझे आयुष्य हे उमलत्या कळी✨ 🌺 सारखे उमलुन जावे
त्याचा मधूर सुगंध तुझ्या आयुष्यात दरवळत राहावा हीच परमेश्वर चरणी इच्छा
🎂🎉 लेकी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

तुझा जन्मदिवसाच्या Gift द्यायला या बापाला झाला लेट
रुसून बसू नकोस माझ्यावर कुठेही असलीस तरी आता शुभेच्छा पोचतील थेट
🎂🎉 माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🎉

 इवलेसे पाऊल तुझे घरात पडले
चार भिंतींना ह्या घरपण आले
देवा माझ्या मुलीला सुखी ✨ 🌺 ठेव एवढीच इच्छा
🎂🎉 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा  🎂🎉

आता birthday wishes for daughter marathi for WhatsApp and Facebook सर्व नवीन daughter birthday wishes in marathi व कोट्स मराठीमध्ये डाऊनलोड करा. मराठीतील birthday wishes to daughter in Marathi, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वडिलांकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा sms इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता birthday quotes for daughter in marathi मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.

Read This Also:

Birthday wishes for daughter in Hindi

3 thoughts on “Best 200+ मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | Birthday wishes for daughter in Marathi”

Leave a Comment