101 Trust Vishwas quotes in Marathi | Trust quotes in Marathi { Best } | विश्वास स्टेट्स कोटस

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Trust quotes in Marathi, विश्वास स्टेट्स कोटस, Vishwas quotes in Marathi, मराठीमध्ये विश्वास स्टेट्स कोटस संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे Vishwas Marathi status, विश्वास मराठी स्टेटसकलेक्शन आवडल असेल, जर vishwasghaat quotes in marathi आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया

Trust quotes in Marathi | विश्वास स्टेट्स कोटस

शरीराला श्वासाची आणि नात्यांना विश्वासाची गरज असते,
कारण श्वास संपला की जीवन संपत आणि विश्वास उडाला की नात संपत.

पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते, मृत्यूपेक्षा स्वासाला जास्त किंमत असते, तसेच प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.

विश्वास तर गेला “पानिपतच्या लढाईत”

काही लोकांनी आमचा विश्वासघात केला
पण त्यामुळे या जगाकडे पाहण्याचा
आमचा दृष्टीकोणच बदलून गेला.

trust quotes in marathi
trust quotes in marathi

relationship vishwas quotes in marathi

विश्वास करणे शिकण सर्वांत मोठे कार्य आहे.

विश्वास दिसायला अदृश्य आहे,
पण विश्वासामध्ये एवढी ताकद आहे कि
एखाद्या मौल्यवान हिर्‍याची
सुरक्षा करायला सुद्धा जगातल्या
कोणत्याच शक्तीशाली कुलूपाची गरज भासत नाही.

दुसर्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास ठेवा

काही लोकांवर सख्या भावापेक्षा जास्त विश्वास ठेवला
पण इतक्या सहजपणे विश्वासघात करतील
अस स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं.

प्रत्येकावर विश्वास ठेवत जाऊ नका कारण लोक स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाच्या फिलिंग शी खेळू शकतात

आज तुम्ही आमचा विश्वासघात केला
उद्या तुमचाही कोणी तरी विश्वासघात करेल.

vishwas quotes images in marathi

अश्या व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी तुमच्या अंतःकरणातील तीन गोष्टी ओळखते, हसण्या मागील दुःख, रागावण्या मागील प्रेम, आणि शांत राहण्या मागील कारण

एखाद्याने जर तुमचा विश्वास घात केला
तर त्याला धन्यवाद द्या कारण
तो तुम्हाला या जगाची रीत समजावून गेलेला असतो.

Vishwas quotes in Marathi | मराठीमध्ये विश्वास स्टेट्स कोटस

हरवलेला हिरा पुन्हा मिळेल,
पण गमावलेला विश्वास पुन्हा कधीच मिळणार नाही.

स्वतःवर असलेला विश्वास
जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो,
तेव्हा तोच विश्वास आपल्या
आयुष्यातही परावर्तित होतो.

तुम्ही कोणावर कितीही विश्वास ठेवा
पण ज्याच्या रक्तात बेईमानी आहे
तो एकदिवस विश्वासघात करणारच.

vishwas ghat quotes in marathi

तिच माझ्यावर खूप प्रेम आहे
पण ती दाखवत नाही
कारण तिला माहिती आहे
प्रेम या गोष्टीवर माझा विश्वास नाही

एखाद्यावर पटकन विश्वास ठेऊ नका,
कारण पाण्यात मिसळलेला विषाची चव पोटात गेल्यावरच कळते.

trust status in marathi
trust status in marathi

जो तुमच्यावर विश्वास ठेवतो,
त्या व्यक्तीला कधीच धोका देऊ नका.

प्रेम तुझ्यावर मनापासून आहे
एकदा विश्वास तर ठेवून बघ
तुझ्यासाठी वाटेल ते नाहि केले तर
या जगात पण दिसणार नाहि बघ

vishwasghat quotes in marathi

विश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला कि पुन्हा
तो त्या फांदीवर बसेलच याची काही शाश्वती नाही.

विश्वास… “कमवायला वर्षे लागतात,
गमवायला सेकंद हि पुरत नाही…” असेच असते… आपला ज्याच्यावर विश्वास आहे तो ढासळण्यामागे कारणीभूत आपण स्वतः नसतो तर दुसरा कोणी असतो…
म्हणून दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून आपल्या माणसावर विश्वास कधीच कमी करू नका…
कारण त्याने आपला विश्वास जिकंण्यासाठी कित्येक वर्षे खर्ची केलेली असतात…!!!”

दुसर्यां नी आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाची रक्षा
आपण आपल्या प्राणांपेक्षा अधिक केली पाहिजे. – चाणक्य

“विश्वास” आणि “प्रेम” जबरदस्तीने जन्माला घालता येत नाहीत.

स्वत:वर अविश्वास दाखवणं म्हणजे
साक्षात परमेश्वरावर विश्वास नसल्यासारख आहे.

vishwasghaat quotes in marathi

इतरांच्या भावनांशी खेळणं ही लोकांची सवयच झाली आहे,
म्हणून एखाद्यावर सहजासहजी विश्वास ठेऊ नका.

विश्वास उडाला की प्रेम संपते
आणि प्रेम संपलं की नात्यांना अर्थ उरत नाही
आणि नात संपलं की माणुसकी राहत नाही
म्हणून विश्वास जपा,
विश्वासाला तडा जाऊ देऊ नका.

Vishwas Marathi status | विश्वास मराठी स्टेटस

प्रेम आणि विश्वास या दोन्ही गोष्टींशी
जर तुम्ही प्रामाणिक नसाल
तर त्या पुन्हा मिळवण कधीच शक्य आहे.

जिथे विश्वास असतो,
तिथे प्रेम, आदर, आपुलकी,
नात, समाधान हे सर्वकाही असत.

विश्वास एक अशी गोष्ट आहे जो कमवायला आयुष्य लागत
आणि गमवायला एक क्षण सुद्धा लागत नाही

value of time quotes in marathi

मनात प्रेम, डोक्यात ज्ञान आणि स्वत:च्या मनगटावर विश्वास असेल
तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही.

विश्वास देणार्‍या लोकांपेक्षा
विश्वास तोडणारी लोक मूर्ख असतात
कारण मूर्ख लोक आपल्या छोट्याश्या स्वार्थासाठी
लाखमोलाची माणस गमावून बसतात.

नात्यांना एकत्र बांधून ठेवतो, तो विश्वास.

काचेच्या भांड्यासारखी सर्वात जास्त वेळा तुटली जाणारी
या जगात कोणती वस्तु असेल तर ती म्हणजे विश्वास.

vishwas marathi status
vishwas marathi status

importance of time quotes in marathi language

तू माझ्या श्वासात आहेस कारण तुझ्यावर माझा विश्वास आहे.

“विश्वास” ठेस लागलेल्या वाटेवर पुन्हा कधीच जात नाही.

Trust status in Marathi | मराठी मध्ये विश्वास स्टेटस

स्वत:च्या पंखावर विश्वास असणार्‍या पक्षांना आकाशाच्या उंचीची भीती नसते.

नात तेच टिकत ज्यात गैरसमज कमी
आणि विश्वास अधिक असतो.

विश्वास एक छोटासा शब्द आहे
वाचायला गेल्यावर एक क्षण लागतो,
विचार करायला गेल्यावर एक मिनिट लागतो
आणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य जात.

विश्वास ठेवा पण सावधगिरी सुद्धा असुदया,
कारण कुणाचा काही भरोसा नाही.

importance of time quotes in marathi

नात्यापेक्षा विश्वास हा सर्वश्रेष्ठ आहे,
कारण जिथे नात असेल तिथे विश्वास
असेलच अस मात्र नाही पण जिथे
विश्वास असतो तिथे मात्र नात आपोआप तयार होत.

Trust quotes in Marathi

ज्ञान धन आणि विश्वास या तिन्ही गोष्टींमध्ये
फक्त एवढाच फरक आहे कि
ज्ञान आणि धन निघून गेल कि
पुन्हा मिळवता येत पण
विश्वास एकदा निघून गेला कि
पुन्हा कधीच मिळवता येत नाही.

स्वत:वर विश्वास असणं ही यशाची पहिली पायरी आहे.

vishwas quotes in marathi

time inspirational quotes in marathi

विश्वास आणि नात हे पाणी आणि जीवन यांसारखे आहेत
कारण जिथे पाणी असत तिथेच जीवन असत,
अगदी तसच जिथे विश्वास असतो तिथेच नात असत.

आम्हाला आशा आहे की Trust quotes in Marathi, विश्वास स्टेट्स कोटस, Vishwas quotes in Marathi, मराठीमध्ये विश्वास स्टेट्स कोटस तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग share करायला विसरु नका.

Leave a Comment