2021 Teachers Day Quotes In Marathi Teachers Day Wishes, SMS, शिक्षक दिनाच्या शुभेच्छा मराठी

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून शिक्षक दिन शुभेच्छा संदेश, Teachers Day Quotes in Marathi, Shikshak Dinachya Hardik shubhecha SMS, Status, Quotes, in Marathi, Teachers Day Marathi Quotes, SMS , Teacher’s Day Wishes In Marathi, शिक्षक दिनाच्या शुभेच्छा मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत

This is latest New collection of शिक्षक दिनाच्या शुभेच्छा, Happy Teachers Day in Marathi, शिक्षक दिना निमित्त संदेश, Happy Teachers Day Message in Marathi मि आशा करतो की तुम्हाला आमच हे शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्या, Happy Teachers Day Wishes in Marathi कलेक्शन आवडल असेल, जर शिक्षक दिन शुभेच्छा फोटो, Happy Teachers Day Images in Marathi आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया

Teachers Day Quotes in Marathi
शिक्षक दिनानिमित्त कोट्स | Teachers Day Quotes in Marathi

शिक्षक दिनानिमित्त कोट्स | Teachers Day Quotes in Marathi

 गुरूचा महिमा ना कधी होणार कमी, तुम्ही कितीही जरी केलीत प्रगती, गुरूचं देतो चांगल्या-वाईटाचं ज्ञान, तेच घडवतात जीवनात वाईट गोष्टींची जाण. 

शिक्षक दिनाच्या शुभेच्छा, सादर प्रणाम! गुरुब्रम्हा गुरुविष्णु गुरुदेवी महेश्वरा गुरुसाक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः

शिक्षक हे मेणबत्तीप्रमाणे असतात जे स्वतः जळून विद्यार्थ्यांचं आयुष्य प्रकाशमान करतात या जगातील प्रत्येक शिक्षकाला शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

विद्येविना मती गेली.. मती विना नीती गेली नीतिविना गती गेली .. गती विना वित्त गेले वित्ताविना सारे खचले.. इतके अनर्थ एका अविद्येने केले या अविद्येचा काळोख ठेवून विद्या रुपी प्रकाश देणाऱ्या.. सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे आपले शिक्षक

काळया फळयावर पांढऱ्या खडूची अक्षरे उमटवत हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

संघर्षाकडून यशाकडे नेणाऱ्या ज्ञानाच्या प्रवासात, मार्गदर्शक व सोबती म्हणून कष्ट घेणाऱ्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

शिक्षक दिनाच्या शुभेच्छा मराठी मध्ये
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा मराठी मध्ये

अक्षर-अक्षर आम्हाला शिकवून शब्दांचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी ओरडून आम्हाला जीवनाचा मार्ग दाखवला पृथ्वी म्हणते आकाश म्हणतं फक्त एकचं गाणं गुरू तुम्हीच आहात ती साक्षात शक्ती ज्यामुळे उजळलं हे जगणं…. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

गुरूविना ज्ञान नाही…गुरूच्या ज्ञानाला अंत नाही…गुरूने जिथे दिलं ज्ञान तेच खरं तीर्थस्थान…मी जेव्हा भटकलो तेव्हा मला मार्गदर्शन केलं…मला तेव्हा आधार दिला जेव्हा कोणीच माझ्यावर विश्वास नाही ठेवला. तुम्ही नेहमी मला चांगलंच शिकवलंत. मी पुन्हा पुन्हा तर सांगणार नाही पण मनापासून सांगतो हॅपी टीचर्स डे.

सर्वात चांगला शिक्षक तुम्हाला उत्तर नाही देत तो तुमच्यामध्ये तर तुम्हाला उत्तर शोधण्यासाठी प्रेरित करतो. हॅपी टीचर्स डे. 

आजच्या दिवसाच्या निमित्ताने सांगू इच्छितो की, आमची काळजी घेणं, आम्हाला प्रेम देणं या गोष्टी तुम्हाला जगातील सर्वोत्तम शिक्षक बनवतात. हॅपी टीचर्स डे

आई गुरू आहे वडीलही गुरू आहेत. शाळेतील शिक्षकसुद्धा गुरू आहेत. ज्यांच्याकडून आम्ही शिकलो. आमच्यासाठी ते सर्व गुरू आहेत. 

दिलं आम्हाला ज्ञानाचं भंडार…केलं आम्हाला भविष्यासाठी तयार…आम्ही आभारी आहोत त्या गुरूंचे…ज्यांनी आम्हाला घडवलं आज.माझ्या जीवनातील प्रत्येक शिक्षकाला शतशत नमन. हॅपी टीचर्स डे

गुरूने दिला हा ज्ञानरूपी वारसा… शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

जगण्याची कला शिकवतात शिक्षक…ज्ञानाची किंमत सांगतात शिक्षक…फक्त पुस्तक असून नाही काही फायदा…जर शिक्षकांनी मेहनतीने शिकवलं नसतं. 

Teacher’ Quotes In Marathi
शिक्षक कोट्स | Teachers Day Quotes in Marathi

गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥

तुम्ही माझ्या जगण्याची प्रेरणा आहात तुम्हीच माझे गाईड आहात. माझ्या जीवनातील प्रकाश स्तंभ आहात. मनापासून तुम्हाला धन्यवाद.

माझ्या रिटायर्ड शिक्षकांसाठी तुम्ही आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांचं करियर बनवलं आहे आणि त्यांचं आयुष्य घडवलंय. तुमचे खूपखूप आभार आणि तुमच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतो. माझ्या आवडत्या शिक्षकांबाबत विचारल्यावर आजही मी तुमचंच नाव घेतो. हॅपी टीचर्स डे

Shikshak Dinachya Hardik shubhecha SMS, Status, Quotes, in Marathi

योग्य काय अयोग्य काय हे शिकवता तुम्ही…खरं काय खोटं काय हे समजवता तुम्ही…जेव्हा काही कळत नाही तेव्हा योग्य मार्ग दाखवता तुम्ही

बोट धरून चालायला शिकवलंत तुम्ही…पडल्यावर पुन्हा उभं राहायला शिकवलं तुम्ही…तुमच्यामुळे आज आम्ही आहोत या ठिकाणी…शिक्षकदिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आहोत ऋणी

आमचं मार्गदर्शक होण्यासाठी…आम्हाला प्रेरित करण्यासाठी…आम्हाला आज जे आहोत ते बनवण्यासाठी…तुमचे खूप खूप धन्यवाद…हॅपी टीचर्स डे

गुरूचं महत्त्व कधी होत नाही कमी…जरी तुम्ही कितीही मिळवली किर्ती…तसं तर ज्ञान इंटरनेटवरही मिळतं…पण योग्य अयोग्याची जाण दिली तुम्ही. Happy Teachers Day.

गुरूवर्य तुम्हाला नमन करतो आणि शिक्षकदिनाच्या शुभेच्छा देतो. 

Shikshak Dinachya Hardik shubhecha
Shikshak Dinachya Hardik shubhecha SMS, Status, Quotes, in Marathi

पुस्तकं, खेळ, गृहपाठ आणि ज्ञान… आमच्या आयुष्यातील यशाचा स्तंभ असलेल्या शिक्षकांना हॅपी टीचर्स डे

तुमच्या निस्वार्थ प्रेमामुळे आम्ही घडलो. आम्हाला तुमचा विद्यार्थी केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

माझ्या मुलाचे पालक आणि चांगले मार्गदर्शक बनण्यासाठी खूप आभार. टीचर्स डेच्या शुभेच्छा

कौतुक, भक्ती, शिक्षण, प्रेरणा आणि करूणा तुमच्यात हे सर्व आहे. तुम्ही माझ्या जीवनातील महत्त्वपूर्ण व्यक्तींपैकी एक आहात. देवाकडे तुम्हाला आमचं शिक्षक केल्याबद्दल खूप खूप आभार. 

तुमच्याकडून शिकणं, तुम्हाला ऐकवणं, तुम्हाला विचारणं, तुमच्यासोबत हसणं, तुम्हाला जगातील चांगलं शिक्षक बनवतात.

एका मोठ्या हास्यासोबत मी आज माझ्या आवडत्या शिक्षकांना Happy Teachers Day.. Wish करते थँक्यू मला मेटोंर केल्याबद्दल.

शिक्षक दिनाच्या शुभेच्छा | Happy Teachers Day in Marathi

प्रिय टीचर, मला नेहमी सपोर्ट करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी धन्यवाद. जर तुमचा आशिर्वाद सदैव माझ्यासोबत असेल तर माझं यशही असंच कायम राहील. हॅपी टीचर्स डे. 

जे आपल्याला एक व्यक्ती म्हणून घडवतात आणि चांगल्या-वाईटाची ओळख करून देतात, देशातील या निर्मात्यांना आम्ही करतो शत शत प्रणाम. शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

जेव्हा बंद होतात सर्व दरवाजे. तेव्हा नवा रस्ता दाखवता तुम्ही, फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर जीवन जगणंही शिकवता तुम्ही. शिक्षकदिनाच्या खूप खूप शुभेच्छा

माझ्या आयुष्यातील प्रेरणा तुम्ही आहात. तुम्हीच मला सदैव सत्य आणि शिस्तीचा धडा दिला आहे. तुम्हाला शिक्षकदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 

Happy Teachers Day Wishes in Marathi

गुरूची उर्जा सूर्यासारखी, विस्तार आकाशासारखा…गुरूंचं सान्निध्य आहे जगातील सर्वात मोठी भेट…तेच आहेत जगातील अनेक व्यक्तीमत्त्वांचे शिल्पकार.

 योग्य काय अयोग्य काय हे सांगता तुम्ही. खोटं काय खरं काय हे समजावता तुम्ही. जेव्हा काहीच कळत नाही तेव्हा मार्ग दाखवता तुम्ही. आयुष्यातील प्रत्येक अंधारात प्रकाश दाखवता तुम्ही. हॅपी टीचर्स डे. 

शांततेचा धडा दिला, अज्ञानाचा अंधकार केला दूर…गुरूने शिकवलं आम्हाला व्देषावरील विजय आहे प्रेम.

गुरूवर्य तुमच्या उपकारांची कशी करू परतफेड..लाखो-करोडोंच्या धनापेक्षा माझे गुरू आहेत अनमोल..काय देऊ गुरूदक्षिणा, मनातल्या मनात येई विचार..आयुष्य दिलं तरी फेडता येणार नाही तुमचं ऋण. 

शिक्षक दिना निमित्त संदेश | Happy Teachers Day Message in Marathi

तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे आशिर्वादापेक्षा कमी नाही. माझं जग बदलण्यासाठी खूप खूप धन्यवाद. शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

जे आपल्याला शिकवतात, आपल्याला समजवतात. आपल्या मुलांचं भविष्य घडवतात. माझे मित्र, गुरू आणि प्रकाश बनण्यासाठी धन्यवाद.

माता गुरू आहे, पिताही गुरू आहे. विद्यालयातील शिक्षक गुरू आहेत. ज्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळालं त्या सर्व व्यक्ती गुरू आहेत. या शिक्षक दिनाच्या दिवशी सर्व गुरूजनांना कोटी कोटी प्रणाम. 

आम्हाला घडवण्यासाठी जी कठोर मेहनत आणि प्रयत्न तुम्ही केले त्याबद्दल आम्ही तुमचे सदैव ऋृणी राहू. हॅपी टीचर्स डे. 

तुम्ही शिकवलं वाचायला, तुम्हीच शिकवलं लिहायला, गणितही शिकलो तुमच्याकडून आणि भूगोलही शिकलो तुमच्याकडून वारंवार नमन करतो तुम्हाला. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा स्वीकारा. 

Happy Teachers Day Message in Marathi
शिक्षक दिना निमित्त संदेश Happy Teachers Day Message in Marathi

आईबाबांच्या रूपात गुरू आहे. या कलियुगात देवाच्या रूपात गुरू आहे. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या जीवनाची प्रेरणा आहे, तुम्हीच माझे मार्गदर्शक आहात. तुम्हीच माझ्या जीवनाचा प्रकाशस्तंभ आहात. हॅपी टीचर्स डे. 

जन्मदात्यांपेक्षा जास्त महत्त्व आहे शिक्षकांना कारण ज्ञान व्यक्तीला माणूस बनवतं. जे योग्य जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा. 

जगातील सर्वात बेस्ट टीचर घोषित करण्यात आलं आहे आणि हे पुरस्कार जातो तुम्हाला. शिक्षकदिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

मी भाग्यशाली आहे की, तुमच्यासारखा गुरू मिळाला. शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 

आज तुमच्यामुळे माझं भविष्य सोनेरी आहे मला प्रेरित करण्यासाठी धन्यवाद. 

जर गोष्ट शिकवण्याची असेल तर तुमच्यापेक्षा चांगलं कोणी असूच शकत नाही. हॅपी टीचर्स डे.

तुम्ही फक्त एक टीचर नाही, माझ्या एक खरी प्रेरणा आहात. तुम्ही मला फक्त आपलंस केलं नाहीतर आम्हाला घडवलं आहे. 

प्रिय टीचर आज मी जे काही आहे ते घडवण्यासाठी आभार. हॅपी टीचर्स डे.

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्या | Happy Teachers Day Wishes in Marathi

कोणतंही स्वातंत्र्य तोपर्यंत खरं नाही जोपर्यंत ते मिळवलेल्या लोकांना विचारांमार्फत ते व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नाही.

पुस्तकं वाचल्याने आपल्याला एकांतात विचार करण्याची सवय आणि खरा आनंद मिळतो.

शिक्षणाच्या परिणामरूप अशी व्यक्ती घडली पाहिजे जी ऐतिहासिक परिस्थितींमध्ये आणि नैसर्गिक आपत्तींमध्ये लढा देऊ शकेल.

Happy Teacher’s Day Status In Marathi
Happy Teacher’s Day Status In Marathi

शिक्षक ते नाहीत जे विद्यार्थ्यांच्या डोक्यात तथ्य जबरदस्ती थोपतात, शिक्षक तर ते असतात जे विद्यार्थ्यांना येत्या काळातील आव्हानासाठी तयार करतात.

पुस्तक असं एक माध्यम आहेत ज्यांच्यामार्फत विभिन्न संस्कृतींमध्ये पूल निर्माण करण्याचं काम केलं जातं.

तांत्रिक ज्ञानासोबतच आपल्याला आत्माची महानता प्राप्त करणंही आवश्यक आहे.

ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला शक्ती मिळते. प्रेमाच्या माध्यमातून आपल्याला परिपूर्णता मिळते.

देवाची पूजा होत नाही तर पूजा त्या लोकांची होते जे देवाच्या नावावर बोलतात.

शांतता ही राजकीय किंवा आर्थिक बदलाने नाहीतर मानवी स्वभावातील बदलाने प्राप्त होते.

शिक्षक दिन शुभेच्छा फोटो | Happy Teachers Day Images in Marathi

लक्ष्य प्राप्त करण्यात आनंद नाही. आनंद तर लक्ष्य प्राप्त करण्यातील प्रयत्नात आहे.

आत्मविश्वास आपल्याकडे असतोच फक्त तो जाणवण्यासाठी आपल्याला वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करायला हवा.

तुमच्या समस्यांवरील उत्तर तुमच्याकडेच आहे फक्त तो प्रश्न योग्य प्रकारे विचारण्याची गरज आहे.

जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवू लागता तेव्हा आयुष्यात चमत्कार होऊ लागतात.

जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी योग्य शिक्षक मिळणं तितकंच आवश्यक आहे जितकं शरीरासाठी ऑक्सीजन.

आपल्या आयुष्यात चमत्कार घडण्याची वाट पाहू नका. प्रयत्न करा आणि स्वतःच चमत्कार घडवा.

Happy Teachers Day in Marathi
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा Happy Teachers Day in Marathi

काही फरक पडत नाही लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात. फरक याने पडतो की, तुम्ही तुमच्याबद्दल काय विचार करता.

यश आणि अपयश हे फक्त शब्द आहेत खरी मजा काम करण्यात आहे.

आपलं ध्येय विद्यार्थ्यांना एक चांगला माणूस म्हणून घडवणं आहे. यशस्वी ते स्वतःच होतील. यशाची व्याख्या सांगणारे सक्सेस कोट्स अशावेळी नक्की आपल्याला उपयोगी ठरतात. 

Good thoughts on Teachers Day in Marathi

गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया..
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

दररोज काही ना काही 
आपल्या धाकाने नवीन शिकवणाऱ्या 
अशा सर्व गृहिणींनी शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शुभेचुक सर्व नवरे मंडळी

Teachers Day Quotes for teachers in Marathi

प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतो माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो म्हणून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून मग तो लहान असो किंवा मोठा, मी काहीतरी चांगले घेण्याचा, शिकण्याचा  प्रयत्न करीत असतो मनातल्या मनात त्यांना गुरु मानतो आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, टप्यावर क्षण क्षणाला भेटलेल्या व्या असंख्य गुरुंना वंदन 

Teachers Day greetings in Marathi

जेव्हा देशात निस्वार्थी निरपेक्ष व सेवावृत्तीने कोणतेही कार्य होते तेव्हा त्या देशातील शिक्षकच खरे सन्मानपात्र असतात. – डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

 शिक्षक अपूर्णला पूर्ण करणारा                   
 तत्वातून मूल्य फुलवणारा
 शिक्षक म्हणजे निखळ झरा               
 अखंड वाहत राहणारा…!!
 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

5th September Teachers Day speech in Marathi

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुख्याध्यापक साहेब, वंदनीय गुरुवर्य आणि समस्त माझ्या मित्रांनो. आज आपण इथे शिक्षक दिनानिमित्त येथे एकत्र जमलो आहोत, आज मी तुम्हाला शिक्षक दिनानिमित्ताने दोन शब्द सांगणार आहेत.
For Full Article Click Here : शिक्षक दिन वर मराठी भाषण

Inspirational quotes on Teachers Day in Marathi

जागतिक शिक्षक दिन
सूर्य किरण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला 
नसता जर महात्मा जोतिबा फुले जन्मले नसते तर खरचं स्त्री 
शिक्षणाचे महत्व समजले नसते
जागतिक शिक्षक दिनाच्या
सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा

घरी म्हणायचे,
“शाळेत हेच शिकवतात का?”
आणि 
शाळेत म्हणायचे,
“घरच्यांनी हेच शिकवलं का?”
तरीपण शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

Best gift for teachers in Marathi on the occasion of Teachers Day

These are the list of the best gift for teachers on the occasion of Teachers Day :
Gift Hampers
Stationery
Greeting Cards
Mugs & Sippers
Personalized Gifts. Personalized Cards
Flowers
Chocolates
Note Cosmetics

आता शिक्षक दिन शुभेच्छा संदेश, Teachers Day Quotes in Marathi, Shikshak Dinachya Hardik shubhecha SMS, Status, Quotes, in Marathi, Teachers Day Marathi Quotes, SMS , Teacher’s Day Wishes In Marathi, शिक्षक दिनाच्या शुभेच्छा मराठीमध्ये मराठीमध्ये डाऊनलोड करा. मराठीतील शिक्षक दिन शुभेच्छा फोटो, Happy Teachers Day Images in Marathi इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता Happy Teachers Day Status in Marathi  मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.

तुमच्या जवळ आणखी  शिक्षक दिनाच्या शुभेच्छा, Happy Teachers Day in Marathi, शिक्षक दिना निमित्त संदेश, Happy Teachers Day Message in Marathi असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

आम्हाला आशा आहे की शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्या, Happy Teachers Day Wishes in Marathi तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

Leave a Comment