This is the latest and updated collection of Makar Sankranti wishes in Marathi for friends, मकरसंक्रांती शुभेच्छा मित्रांसाठी मराठी, Makar Sankranti messages Marathi, मकर संक्रांती मेसेजेस मराठी 2022, Makar Sankranti SMS Marathi 2022, मकरसंक्रांती शुभेच्छा संदेश मराठी. You can also use this Message as WhatsApp status because this Makar Sankranti poem-Shayari Marathi, मकरसंक्रांती कविता- शायरी मराठी, Makar Sankranti wishes for wife-girlfriend Marathi, मकरसंक्रांती शुभेच्छा बायको-गर्लफ्रेंड मराठी language only.
Table of Contents
Makar Sankranti wishes in Marathi for friends | मकरसंक्रांती शुभेच्छा मित्रांसाठी मराठी
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला
कणभर तीळ मनभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
Makar sankranti messages marathi | मकर संक्रांती मेसेजेस मराठी 2022
विसरुनी जा दुःख तुझे हे,
मनालाही दे तू विसावा
आयुष्याचा पतंग तुझा हा,
प्रत्येक क्षणी गगनी भिडावा
शुभ संक्रांत!
मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवसाच्या
आपल्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा
भोगीच्या हार्दिक शुभेच्छा!
नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
गोड मित्रांना
“मकर संक्रातीच्या”
गोड गोड शुभेच्छा!
विसरुनी जा दुःख तुझे हे,
मनालाही दे तू विसावा..
आयुष्याचा पतंग तुझा हा,
प्रत्येक क्षणी गगनी भिडावा
शुभ संक्रांत!
Makar sankranti sms marathi 2022 | मकरसंक्रांती शुभेच्छा संदेश मराठी
गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या
मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या
या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे !!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे !!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे !!
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
“भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”
दुःख सारे विसरून जाऊ,
गोड-गोड बोलून आनंदाने राहु,
नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,
तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला
शुभ मकर संक्रांती!
नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
गोड मित्रांना
“मकर संक्रातीच्या”
गोड गोड शुभेच्छा!
तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,
तुम्हास अणि तुमच्या परिवारास.
SHUBH SANKRANTI!
Makar sankranti poem-shayari marathi | मकरसंक्रांती कविता- शायरी मराठी
आठवण सूर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मनभर प्रेम,
गुळाचा गोड़वा,
स्नेह वाढवा…
“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”
दुःख सारे विसरून जाऊ,
गोड-गोड बोलून आनंदाने राहु,
नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,
तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला
शुभ मकर संक्रांती!
नवा काळ, नव्या दिशा,
नवी उमेद, नवीन आशा,
विसरा आता दुःखे सारी सारी,
पतंगासवे घ्या आकाशी उंच भरारी
तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,
तुम्हास अणि तुमच्या परिवारास
SHUBH SANKRANTI!
Makar sankranti wishes for wife-girlfriend marathi | मकरसंक्रांती शुभेच्छा बायको-गर्लफ्रेंड मराठी
गुळाची गोडी, त्याला तिळाची जोडी..
नात्याचा गंध, त्याला स्नेहाचा बंध.
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ Makar sankranti messages marathi, makar sankranti sms marathi 2022, मकरसंक्रांती शुभेच्छा संदेश मराठी, मकर संक्रांती मेसेजेस मराठी 2022 आणखी असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद
Please :- आम्हाला आशा आहे की Makar sankranti poem-shayari marathi, मकरसंक्रांती कविता- शायरी मराठी, Makar sankranti wishes for wife-girlfriend marathi, मकरसंक्रांती शुभेच्छा बायको-गर्लफ्रेंड मराठी तुम्हाला आवडले असेलच जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर share करायला विसरु नका
नोट : Makar Sankranti wishes in Marathi for friends, मकरसंक्रांती शुभेच्छा मित्रांसाठी मराठी, भोगी शुभेच्छा मराठी इत्यादी. बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.
Read UKhane For Sankranti :