महाशिवरात्रीच्या शुभेच्छा २०२२ | Mahashivratri Wishes Status Messages in Marathi

This is the latest and updated Collection of Mahashivratri wishes in Marathi 2022, महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा, Mahashivratri messages in Marathi, महाशिवरात्रीच्या मेसेजेस मराठी, Mahashivratri status in Marathi 2022, महाशिवरात्रीच्या स्टेटस मराठी. You can also use this Message as WhatsApp status because this Mahashivratri SMS Marathi 2022, महाशिवरात्री शुभेच्छा संदेश मराठी, Mahashivratri images in Marathi 2022, Mahashivratri Shubhechha in Marathi, महाशिवरात्रीच्या इमेजेस मराठी to friends in Marathi language only.

Mahashivratri wishes in marathi 2022 | महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

ॐ त्रियम्बकं यजामहे,सुगन्धिं पुष्टिवर्धनं !उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मोक्षिय मामृतात् ! महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

काल पण तूचमहाकाल पण तूचलोक ही तूचत्रिलोकही तूचशिव पण तूचआणि सत्यही तूच जय श्री महाकाल हर हर महादेव.

हर हर महादेव, बोलतो आहेप्राटक जन. होईल मनोकामना पूर्ण,आनी मोली तुहळासुख समृद्धी आनी धन. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Mahashivratri wishes in Marathi
Mahashivratri wishes in Marathi

आज या शुभदिनी आम्ही प्रार्थनाकरतो की आपल्या देशावर जेकोरोना च संकट आलं आहेते लवकरात लवकर दूर होवो ,आणिसगळ्याचं आयुष्यात सुख आणिसमृद्धी भरुन जावो,कोणालाकसली कमी पडू नये ,त्यांच्याआयुष्यात खूप सर आंनद येवो आणि त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो.. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

Mahashivratri messages in marathi | महाशिवरात्रीच्या मेसेजेस मराठी

कारुण्य सिंधु भव दु:ख हारी..तुज विण शंभु मज कोण तारी हर हर महादेव महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

तुमच्या आयुष्यातील सर्वदुःख पळून जावो,महादेवांच्या कृपेने सुख तुमच्या दारी येवो..तुम्ही सदा आनंदी राहो हीच एक ईच्छा, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबालामहाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.

कैलासराणा शिव चंद्रामौळीफणीद्रं माथा मुकुटीं झळाळीकारुण्यसिंधु भवदु:खहारीतुजवीण शंभो मज कोण तारी महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

बेलाचे पान वाहतो महादेवाला,करतो वंदन दैवताला ,सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांनाहिच प्रार्थना शिव शंभो शंकराला महाशिवराञी च्या शुभेच्छा.ॐ नमः शिवाय.

Mahashivratri status in marathi 2022 | महाशिवरात्रीच्या स्टेटस मराठी

दुःख दारिद्र्य नष्ट होवोसुख समृद्धी दारी येवोया महाशिवरात्रीच्या शुभ दिवशीतुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो… Happy Mahashivratri !

वादळाला जे घाबरतात,त्यांच्या मनात प्राण असतातमृत्यूला बघून जे हसतातत्यांच्या मनात महाकाल असतात. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

तन की जाने, मन की जाने,जाने चित की चोरी उस महाकालसे क्या छिपावे जिसके हाथ हैसब की डोरी . महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

Mahashivratri sms marathi 2022 | महाशिवरात्री शुभेच्छा संदेश मराठी

ॐ नमः शिवाय…हर हर महादेव ! महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Mahashivratri status in Marathi
Mahashivratri status in Marathi

जसं हनुमानाच्या हृदयातश्रीराम आहेततसंच माझ्या हृदयातबाबा महाकाल आहेत जय श्री महाकाल.

वादळाला जे घाबरतात,त्यांच्या मनात प्राण असतातमृत्यूला बघून जे हसतातत्यांच्या मनात महाकाल असतात. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

ॐ मध्ये आहे आस्था..ॐ मध्ये आहे विश्वास..ॐ मध्ये आहे शक्ती..ॐ मध्ये आहे सर्व संसार..ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात ..जय शिव शंकर.. महाशिवरात्रि हार्दिक शुभेच्छा.

Mahashivratri images in marathi 2022 | महाशिवरात्रीच्या इमेजेस मराठी 

दुःख दारिद्र्य नष्ट होवोसुख समृद्धी दारी येवोया महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो… महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,आपल्या जीवनाची एक नवीआणि चांगली सुरुवात होवो,हीच शंकराकडे प्रार्थना… महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

Mahashivratri banner in marathi 2022 | महाशिवरात्री शुभेच्छा बॅनर मराठी

शिव सत्य आहे,शिव सुंदर आहे,शिव अनंत आहे,शिव ब्रम्ह आहे,शिव शक्ती आहे,शिव भक्ती आहे, महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा

शिव शंकरांचा महिमा अपरंपार !शिव करतात सर्वांचा उद्धार,त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,आणि भोले शंकर आपल्या जीवनातनेहमी आनंदच आनंद देवो ओम नमः शिवाय ! हैप्पी महाशिवरात्री !

Mahashivratri shubhechha in marathi

भगवान शंकर आले तुमच्या द्वारीआता येईल बहार तुमच्या द्वारीना राहो आयुष्यात कोणते दुःखफक्त मिळो सुखच सुख. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

बम भोले डमरूवाल्या शंकराचं नाव आहे गोड,भक्तांवर लक्ष असणाऱ्याहरीचं नाव आहे गोड, शंकराचीज्याने पूजा केली मनोभावे भगवान शंकराने नक्कीच आयुष्यत्याचे सुधारले हॅपी महाशिवरात्री.

🍀 आता  Mahashivratri wishes in marathi 2022, महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा मराठीमध्ये डाऊनलोड करा.  Mahashivratri messages in marathi, महाशिवरात्रीच्या मेसेजेस मराठी इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता  Mahashivratri status in marathi 2022, महाशिवरात्रीच्या स्टेटस मराठी for whatsapp मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.

🍀 तुमच्या जवळ आणखी Mahashivratri sms marathi 2022, महाशिवरात्री शुभेच्छा संदेश मराठी, Mahashivratri banner in marathi 2022, महाशिवरात्री शुभेच्छा बॅनर मराठी असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

🍀 आम्हाला आशा आहे की Mahashivratri images in marathi 2022, महाशिवरात्रीच्या इमेजेस मराठी, Mahashivratri shubhechha in marathi तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

Visit Our Blog For More Maharashtrian

Leave a Comment