गुरूपौर्णिमा 2022 सुविचार | Guru Purnima Quotes In Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Guru Purnima Quotes In Marathi, गुरुपौर्णिमेसाठी सुविचार आणि Guru Purnima Quotes In Marathi For Parents, आई-बाबा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा कोट्स मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे Guru Purnima Quotes In Marathi For Aai Baba, आईवडिलांसाठी गुरुपौर्णिमेच्या सुविचार कलेक्शन आवडल असेल, जर Guru Purnima Quotes For Teachers In Marathi शिक्षकांसाठी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया

Guru Purnima Quotes In Marathi | गुरुपौर्णिमेसाठी कोट्स

गुरुचा उद्देश्य ❤️✨ स्वत:च्या  प्रतिमेमध्ये शिष्य निर्माण करु शिकणाऱ्या शिष्याचा विकार करणे 🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा! 🌺🙏

जो बनवतो प्रत्येकाला मानव, ❤️✨
जो करतो खऱ्या-खोट्याची ओळख,
देशाच्या अशा निर्मात्यांना आमचा कोटी-कोटी प्रणाम 🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा! 🌺🙏

गुरुचा भेदभाव करु नका,
गुरुपासून दूर राहू नका,
गुरुविना माणूस हा डोळ्यातून वाहणार
पाणी आहे, 🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा! 🌺🙏

Guru Purnima Quotes In Marathi
Guru Purnima Quotes In Marathi

एखादा गुरु ❤️✨ हा मेणबत्तीसारखा असतो, जो इतरांचा मार्ग प्रकाशण्यासाठी स्वत: जळत राहतो 🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा! 🌺🙏

होते गुरु ❤️✨ म्हणून आयुष्याला आले कळून
चांगले होण्यासाठी सोबत हवा नेहमीच एक गुरु 🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा! 🌺🙏

ज्याच्या मनात गुरुंविषयी सन्मान असतो,
त्यांच्या पायाशी सारे जग असते, 🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा! 🌺🙏

गुरु आहे सावली, गुरु आहे आधार ❤️✨
गुरु आहे निसर्गात नसे त्याला आकार, ❤️✨
गुरु आहे अंबरात, गुरु आहे सागरात, ❤️✨
शिकावे ध्यान लावुनी, गुरु आहे चराचरात, 🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🌺🙏

सर्वोत्कृष्ट गुरु हा पुस्तकातून नव्हे तर मनापासून शिकवतात, 🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा! 🌺🙏

तोच गुरु श्रेष्ठ ❤️✨ ज्याच्या प्रेरणेने,
एखाद्याचे चरित्र ❤️✨ बदलते,
मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या संगतीत
रंगत बदलते, 🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🙏

Guru Purnima Quotes In Marathi For Parents
Guru Purnima Quotes In Marathi For Parents

गुरु दाखवतात यशाचा मार्ग ❤️✨,या मार्गावर चालून मिळवा
यश संपन्न आयुष्य, अशा माझ्या ❤️✨ गुरुंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
देता आकार गुरुने ज्याची त्याला लाभे वाट,
घट पावती प्रतिष्ठा गुरु राहतो अज्ञान, 🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा! 🌺🙏 – ग.दि. माडगुळकर

Guru Purnima Quotes In Marathi For Parents | आई-बाबा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

आपला विचार न करता ❤️✨
माझ्यासाठी झटणाऱ्या माझ्या पालकांना
🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🌺🙏

आई-बाबांनी दिलेला गुरुरुपी वसा, ❤️✨
आयुष्य आनंदाने भरणारा आहे 🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🌺🙏

आई-वडिलांसारखे दैवत नाही, ❤️✨
अशा माझ्या दैवताला 🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🌺🙏

Guru Purnima Quotes In Marathi For Aai Baba
Guru Purnima Quotes In Marathi For Aai Baba

गुरुंचा महिमा अपरंपार, ❤️✨
त्याच्याशिवाय आयुष्याला कसला तो आधार 🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🌺🙏

आई असते गुरुचे रुप, ❤️✨
बाबा असतात मायेची सावली,
🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🌺🙏

Guru Purnima Quotes In Marathi For Aai Baba | आईवडिलांसाठी गुरुपौर्णिमेच्या सुविचार

कळत नव्हते तेव्हापासून तुम्हीच दोघे होता ❤️✨
माझ्या बाजूला
तुमच्यामुळेच मला मिळाली आज योग्य दिशा 🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🌺🙏

आई-बाबा तुम्हीच माझे पहिले गुरु ❤️✨
तुमच्यापासून माझे जग हे झाले गुरु 🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🌺🙏

गुरु आहेत म्हणून आयुष्याला आहे अर्थ ❤️✨
आई-बाबा आहात तुम्ही माझे
पण आहात खरे गुरु या आयुष्याचे 🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🌺🙏

Guru Purnima Quotes For Teachers In Marathi
Guru Purnima Quotes For Teachers In Marathi

गुरुपौरर्णिमेच्या या दिवशी सगळ्यात पहिला मान ❤️✨
माझ्या आई-वडिलांना
🌺🙏 गुरुपौर्णिमाच्या शुभेच्छा 🌺🙏

कोण म्हणतं आई-बाबा ❤️✨ फक्त लाडवतात,
तेच तर खरे आयुष्याला दिशा देतात 🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🌺🙏

Guru Purnima Quotes In Marathi For Teachers | शिक्षकांसाठी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

शिक्षकांनी दिली आयुष्याला माझ्या या नवी दिशा ❤️✨
अशा माझ्या 🌺🙏 शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🌺🙏

तुमच्यामुळे जगत आहे मी आता हे आयुष्य ❤️✨
धन्यवाद सगळ्यांना दिले तुम्ही मला सुखाचे आयुष्य

शिकवताना मला मारलेत तुम्ही इतके,
त्याचे वळ आजही माझ्या शरीरावर असतील, ❤️✨
पण त्याचा फायदा मला आजही दिसत आहे,
धन्यवाद सर 🌺🙏

शिक्षकांमुळे होते आयुष्य सुखकर, ❤️✨
त्यांच्याशिवाय नाही जीवनाला अर्थ
🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा सर 🌺🙏

शिकवताना तुम्ही मला खूप दिलात मार,
केलेत प्रेम ❤️✨ आणि दिलात आधार,
🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🌺🙏

Guru Purnima quotes in Marathi for friends | मित्रांसाठी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

मित्रा 😍✨, ज्यावेळी मला गरज होती
त्यावेळी दिलास तू आधार
आयुष्याला दिला योग्य आधार
मित्रा तुला 🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🌺🙏

चांगला मित्र😍✨ हा
नेहमी चांगल्या गुरुसारखा असतो
माझ्या आयुष्यातील खास
मित्राला 🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🌺🙏

एक मित्रही असतो गुरुच्या जागी,
काऱण त्याच्यामुळेच तुम्हाला 😍✨
कळते काय
चांगले काय वाईट 🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🌺🙏

मित्रही असतो एक गुरु 😍✨ कारण
त्याच्या योग्य निर्णयाने तुमचे आयुष्य सुंदर होऊ शकते 🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🌺🙏

मित्रा 😍✨, चुकीच्या रस्त्यावरुन मला आणले
चांगल्या वाटेवर
धन्यवाद म्हणावे तितके कमीच आहे 🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🌺🙏

🍀 आता Guru Purnima Quotes In Marathi | गुरुपौर्णिमेसाठी कोट्स मराठीमध्ये डाऊनलोड करा. Guru Purnima Quotes In Marathi For Parents | आई-बाबा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता Guru Purnima Quotes for whatsapp मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.

🍀 तुमच्या जवळ आणखी Guru Purnima Quotes In Marathi For Aai Baba | आईवडिलांसाठी गुरुपौर्णिमेच्या सुविचार असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

🍀 आम्हाला आशा आहे की Guru Purnima quotes in Marathi for friends | मित्रांसाठी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

Leave a Comment