Best Good morning Status in Marathi | गुड मॉर्निंग स्टेटस मराठी

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून good morning status marathi, good morning status in marathi, Shubh sakal status Marathi, सुप्रभात शुभ सकाळ फोटो मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे Good morning status Marathi कलेक्शन आवडल असेल, जर गुड मॉर्निंग फोटो मराठी आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया

Best Good morning Status in Marathi | गुड मॉर्निंग स्टेटस मराठी

हसत राहिलात तर संपूर्ण जग
आपल्याबरोबर आहे…
नाहीतर डोळ्यातल्या अश्रूंना पण
डोळ्यामध्ये जागा नाही मिळत

किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून कारण
या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते..
म्हणुन आनंदी रहा.
शुभ सकाळ!

प्रेम माणसावर करा त्याच्या सवयींवर नाही,
नाराज व्हा त्याच्या बोलण्यावर पण त्याच्यावर नाही,
विसरा त्याच्या चुका पण त्याला नाही,
कारण माणुसकी पेक्षा मोठं काहीच नाही…
शुभ सकाळ!

साखरेची गोडी सेकंदच राहते,
पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र,
शेवटपर्यंत मनात घर करून जाते.
शुभ सकाळ!

आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखता आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाही.
शुभ सकाळ!

good morning status in marathi
good morning status in marathi

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात,
नाजूक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ

Good morning status marathi

जी माणसे “दुसऱ्याच्या” चेहऱ्यावर,
आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,
ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा आनंद,
कधीच कमी होऊ देत नाही..
शुभ सकाळ!

कोकीळेच्या मंजूळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपले स्वागत करत आहे…
शुभ सकाळ !

कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहात नाही
पाने उलटले की जुने काही आठवत नाही
आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल पण
आपल्या अस्तिवाने कोणालाही दु:ख होता कामा नये.
शुभ सकाळ!

आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा..
नाहीतर,
तासभर साथ देणारी माणसे तर,
बस मध्ये पण भेटतात..
शुभ सकाळ!

जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे
आपल्याजवळ असतात,
तेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी,
त्याच्या वेदना जाणवत नाहीत
शुभ सकाळ!

आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे
कि जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड,
कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही.
शुभ सकाळ!

Good morning status in marathi

कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा
बाजार मांडू नका,
कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय..
शुभ सकाळ!

भाकरीचं गणितंच वेगळं आहे…
कोण ती कमवायला पळतायत तर…
कोण ती पचवायला!
शुभ सकाळ!

लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो,
अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो…!
जगण्यासाठी लागतात फक्त,
“प्रेमाची माणसं”
अगदी तुमच्यासारखी…!
शुभ सकाळ !

या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात
पण चालणारे आपण एकटेच असतो,
पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,
पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.
शुभ सकाळ!

अगरबत्ती देवासाठी हवी असते
म्हणून विकत आणतात,
पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात
शुभ सकाळ!

पहाटे पहाटे मला जाग आली;
चिमण्यांची किलबिल कानी आली;
त्यातिल एक चिमणी हळुच म्हणाली;
उठ बाळ दुध प्यायची वेळ झाली.
शुभ सकाळ !

good morning status marathi
good morning status marathi

जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला
कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका..
.कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते
कधी कधी दिव्यातही तेल कमी असते.
शुभ सकाळ!

रात्र ओसरली दिवस उजाडला,
तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला,
चिलमील किरणांनी झाडे झळकली,
सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली…
शुभ प्रभात!

Good morning status in marathi

लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही ..
खेळाडूला फक्त जिंकायचे असते..
शुभ सकाळ !

गोड माणसांच्या आठवणींनी,
आयुष्य कसं गोड बनतं,
दिवसाची सुरुवात अशी गोड झाल्यावर,
नकळत ओठांवर हास्य खुलतं..
शुभ प्रभात.

एकदा वेळ निघून गेली की
सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात..;
पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी
सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो…!
शुभ सकाळ!

तुमचा आजचा संघर्ष तुमचे
उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.
शुभ सकाळ !

लहानपासुनच सवय आहे
जे आवडेल ते जपुन ठेवायचं..
मग ती वस्तु असो वा….
तुमच्यासारखी गोडं माणसं.
शुभ सकाळ!

Shubh sakal status Marathi

देवाने प्रत्येकाचे आयुष्य
कसे छान पणे रंगवलेय..
आभारी आहे मी देवाचा कारण,
माझे आयुष्य रंगवताना देवाने,
तुमच्यासारख्या माणसांचा रंग
माझ्या आयुष्यात भरलाय
शुभ सकाळ!

डोक शांत असेल तर
निर्णय चुकत नाहीत,
अन्…भाषा गोड असेल तर
माणसं तुटत नाहीत..
शुभ सकाळ!

शोधणार आहात तर
काळजी करणारे शोधा कारण
गरजेपुरता वापरणारे
स्वतःच तुम्हाला शोधत येतात…!
शुभ सकाळ!

प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,
पण समजून घेणारी आणि
समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते.
शुभ सकाळ!

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की
जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..
आणि ती असते.. “आपलं आयुष्य”..
म्हणूनच.. ….मनसोक्त जगा !
शुभ सकाळ !

Shubh sakal status Marathi
Shubh sakal status Marathi

Shubh sakal status Marathi

शब्दांमुळेच जुळतात मनमानाच्या तारा,
आणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा.
शुभ सकाळ!

आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका..
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि
तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला..
शुभ सकाळ!

यश हे सोपे असते,
कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते ..!
पण समाधान हे महाकठीण,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते..!
शुभ सकाळ !

शब्दच जपून ठेवतात त्या गोड़ आठवणी,
आणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी
म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल,
आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल
शुभ सकाळ!

काही वेळा आपली चुक नसताना
ही शांत बसणं योग्य असतं…
कारण जो पर्यंत समोरच्याच मन मोकळ होत नाही
तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही…!
शुभ सकाळ!

आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो;
जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो.
शुभ सकाळ !

जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा
प्रामाणिकपणा सिद्ध होतो,
तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात.
शुभ सकाळ!

जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो.
त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही.
शुभ सकाळ!

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.
शुभ सकाळ !

Gm Status Marathi

प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,
पण समजून घेणारी आणि
समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते…
शुभ सकाळ !

स्वप्नं छोटं असलं तरी चालेल..
पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे..
शुभ सकाळ!

लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय
रिकाम्या हाताने जाणार..
असं कसं यार…
एक हृदय घेऊन आलोय…
आणि जाताना लाखो हृदयात
जागा बनवून जाणार..
शुभ सकाळ!

माणसाच्या मुखात गोडवा,मनात प्रेम,
वागण्यात नम्रता आणि
हृदयात गरीबीची जाण असली की…
बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात!
शुभ सकाळ!

उत्तर म्हणजे काय ते,
प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही…
जबाबदारी म्हणजे काय हे,
त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही…
शुभ सकाळ !

प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली,
तर जीवनात दुःख उरले नसते
आणि दुःखच उरले नसते तर
सुख कोणाला कळलेच नसते.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!

सुप्रभात शुभ सकाळ फोटो
सुप्रभात शुभ सकाळ फोटो

Gm Status Marathi

जो फक्त वर्षाचा विचार करतो,
तो धान्य पेरतो…
जो दहा वर्षाचा विचार करतो,
तो झाडे लावतो…
जो आयुष्यभराचा विचार करतो,
तो माणुस जोडतो…
शुभ सकाळ !

सराव तुम्हाला बळकट बनवतो.
दुःख तुम्हांला माणूस बनवते..
अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,
यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते
परंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची
प्रेरणा देत असते.
शुभ सकाळ!

सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात
ती फक्त पहायची असतात…
कधी कधी त्यात रंग भरायचे असतात
पण स्वप्न पुर्ण झालं नाही तर दुखी व्हायच नसतं..
रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं
फक्त लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसत.
शुभ सकाळ!

अंधारात चालतांना प्रकाशाची गरज असते,
उन्हात चालतांना सावलीची गरज असते,
जीवन जगत असतांना चांगल्या माणसांची गरज असते.
शुभ सकाळ !

दुखाशिवाय सुख नाही,
निराशेशिवाय आशा नाही..
अपयशाशिवाय यश नाही
आणि पराजयाशिवाय जय नाही..
आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय
हे आयुष्य आयुष्यच नाही.
शुभ सकाळ!

आम्हाला आशा आहे की good morning status marathi, good morning status in marathi, Shubh sakal status Marathi,गुड मॉर्निंग फोटो मराठी तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग Good morning status marathi share करायला विसरु नका.

Read This Also

Good Morning Image Marathi

Leave a Comment