101+ बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday wishes for sister in Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Funny Birthday wishes for sister in Marathi, मराठ्यातील बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, Big sister birthday wishes in marathi, मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि कोट्स मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे Birthday status for sister in Marathi, बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, Birthday quotes for sister in Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताईसाहेब आवडले तर Birthday status for sister in Marathi, बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, Happy birthday tai in Marathi, ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया

Birthday wishes for sister in Marathi | मराठ्यातील बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या प्रत्येक जखमेच औषध आहेस तू
माझ्या आयुष्यातील आनंदाचे कारण आहेस तू
काय सांगू तुला माझ्यासाठी सर्व काही आहेस तू
🥳🎁😍 बहिणीला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा🥳🎁😍

मला माहित आहे की मी तुला चिडवते खूप बोलते
तरीही तुझ्या इतकी माझी काळजी करणारे माझ्याकडे कोणीच नाही
🎂🎉🎊 ताई तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🎉🎊

तुझा वाढदिवस वारंवार येऊ हेच मन माझं म्हणतय
आजचा शुभ दिवस तुला खूप आनंदात जावा
🥳🎁😍 तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🥳🎁😍

birthday wishes for sister in marathi
birthday wishes for sister in marathi

माझ्या प्रेमळ🎂🎉🎊 बहिणीला जन्मदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉🎊
आजच्या या शुभदिनी परमेश्वराकडे हीच प्रार्थना करतो की आपली सर्व स्वप्ने सत्यात उतरावी
आपण दीर्घायुषी असावे

प्रत्येक संकटांवर अडचणींवर जिच्याकडे उत्तर असते
आणि जी प्रत्येक संकटात माझ्यासोबत हे असते
अशी माझी ताई 🎂🎉🎊 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊

खूप कमी व्यक्ती असतात ज्या एखाद्याच्या मनातील ओळखतात
माझ्या हसऱ्या चेहऱ्या मागील दुःख तुला लगेच कळते
🥳🎁😍 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🥳🎁😍

मला तुझ्याकडून मिळालेल प्रेम हे शब्दात मांडता येणार नाही आयुष्यात नेहमी आनंदी राहा निरोगी राहा
तुला 🥳🎁😍 वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा🥳🎁😍

आईच्या अनुपस्थितीत माझ्यावर प्रेम करणाऱ्या
माझी काळजी घेणाऱ्या माझ्या वेड्या बहिणीस
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
🎂🎉🎊 तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे 🎂🎉🎊

Big sister birthday wishes in Marathi | मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आयुष्यातील प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी तुला बळ मिळावे
आणि भरभरून आनंद मिळावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
तुला 🥳🎁😍 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🥳🎁😍

sister birthday wishes in marathi
sister birthday wishes in marathi

माझ्या मनातील भावना तू ओळखतेस
आयुष्याच्या वाटेवर साथ मला तू देतेस
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस हीच परमेश्वराकडे इच्छा
🎂🎉🎊 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊

तुझा आजचा हा दिवस खूप आनंदाचा जावो
येणारे आयुष्यात उंच भरारी घेण्यासाठी तुझ्या पंखांना बळ मिळू हीच इच्छा
🥳🎁😍 ताई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🥳🎁😍

माझ्या प्रत्येक आनंदाचे कारण तूच आहेस
माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग तू आहेस
🎂🎉🎊 तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉🎊

खरंच मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्या सारखी लहान बहीण मिळाली
आजचा दिवस खूप आनंदात जावा तु हा आनंद तुझ्या आठवणीत जपावा
🥳🎁😍 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🥳🎁😍

कल्पवृक्षाकडे मागितलेल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात
तसेच माझी ताई माझ्या सर्व इच्छा पूर्ण करते
🎂🎉🎊 ताई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊

हात पकडून तू मला चालायला शिकवले
प्रत्येक संकटाशी दोन हात करायला शिकवले
चांगलं-वाईट ओळखायला शिकवले
अशा माझ्या 🥳🎁😍 मोठ्या बहिणीस वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🥳🎁😍

Birthday status for sister in Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

जगातील सर्वात प्रेमळ गोड सुंदर
नेहमीच मला मदत करणारी लाडकी छोटी बहिण
🎂🎉🎊 तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉🎊

खरंच खूप अभिमान आहे मला तुझी छोटी बहीण असल्याचा
🥳🎁😍 तुला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा  🥳🎁😍

happy birthday sister in marathi
happy birthday sister in marathi

माझ्या आयुष्यात येणाऱ्या सर्व चांगल्या-वाईट आठवणी या तुझ्याशी निगडित आहेत
आपण कितीही भांडलो तरी आपल्या मनात एकमेकांविषयी खूप प्रेम आहे
अशा मनाच्या अत्यंत 🎂🎉🎊 प्रेमळ आणि मनमिळावू बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 🎂🎉🎊

ताई जेव्हा तू माझ्या सोबत असतेस तेव्हा ह्या जगाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन मला मिळतो
नेहमी कठीण परिस्थितीत माझ्या पाठीशी उभी राहिल्याबद्दल तुझे आभार
🎂🎉🎊 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

देवाचे मी आभार मानते कि जगातील सर्वोत्कृष्ट बहिण मला दिली
माझ्या जीवनात एक छान मैत्रीण मला दिली
एक सर्वोत्कृष्ट मार्गदर्शक आणि शिक्षक मला दिली
या शुभदिनी 🥳🎁😍 ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎁😍

आपले हे नाते असेच रहावे प्रत्येक भांडणानंतर त्यातील प्रेम अजून वाढावे
आणि तुझ्या बर्थडेची पार्टी दरवर्षी मिळतच राहावी
🎂🎉🎊 तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉🎊

तू माझी छोटी बहिण असली तरीही मी तुझ्यावर खूप मोठे प्रेम करते आणि नेहमी करत राहील
🎂🎉🎊 लाडक्या बहिणीला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

प्रिय ताई तू मला नेहमी वाईट गोष्टींपासून लांब राहण्यास सांगितले
एक चांगली व्यक्ती होण्यास प्रेरित केले
तुझ्या सारखी मोठी बहीण मला मिळाली
आणि माझे आयुष्य आनंदाने भरुन गेले
🥳🎁😍 ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎁😍

Birthday quotes for sister in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताईसाहेब

माझ्याशी प्रत्येक गोष्टीत भांडणारी
आईला नाव सांगणारी बाबांचा मार खायला लावणारी
पण कठीण परिस्थितीत मदतीला धावून येणारी
माझी 🎂🎉🎊 ताई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉🎊

मला माहिती आहे की आपल्यातील भांडणे कायम अशीच राहणार
पण प्रत्येक भांडणानंतर प्रेम नक्की वाढणार
🥳🎁😍 ताई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा  🥳🎁😍

birthday quotes for sister in marathi
birthday quotes for sister in marathi

तू म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी शत्रू
तू म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात जवळची मैत्रीण
तू म्हणजे कठीण आयुष्यात सोपी वाट तू म्हणजे दुःखा नंतर येणारी सुखाची पहाट
🎂🎉🎊 तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉🎊

सगळ्यात निराळी माझी ताई
सगळ्यांहुन प्रिय मला माझी ताई
या जगात फक्त सुखच सर्व काही नसते
मला माझ्या सुखापेक्षा प्रिय आहे माझी ताई
🎂🎉🎊 जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

माझ्या वर येणाऱ्या प्रत्येक संकटाला माझ्या आधी माझ्या ताईशी दोन हात करावे लागतात
अशा माझ्या कणखर प्रेमळ आणि समजूतदार 🥳🎁😍 बहिणीला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🥳🎁😍

भावाच्या काही गोष्टी हरवल्या की बहिणीला लगेच सापडतात
जसे की आनंद सुख हास्य आणि धैर्य
🎂🎉🎊 ताई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉🎊

Little sister birthday wishes in Marathi
Little sister birthday wishes in Marathi

तुझ्या सारखी मोठी बहीण लाभण्यास भाग्य लागते
मला तुझा अभिमान आहे 🥳🎁😍 ताई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🥳🎁😍

Birthday status for sister in Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

तुझ्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे
तुला हरभराच्या झाडावर चढून माझं काम करून घेणे हा माझा छंद आहे
🥳🎁😍 तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ताई  🥳🎁😍

प्रिय ताई तुझ्यात अक्कल थोडी कमी आहे आणि तू फार हट्टी आहेस
आता तू माझी छोटी बहिण आहे म्हणल्यावर टॅलेंट ची कमी तर नसणारच
कोणत्याही संकटावर मात करण्यास तू सक्षम आहेस
तुझ्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा🥳🎁😍 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🥳🎁😍

तु पाहिलेली प्रत्येक स्वप्ने पूर्ण होत होवो
आणि पुढील जीवनात तुला भरभरून आनंद मिळवा
हीच परमेश्वराकडे इच्छा पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा
🎂🎉🎊 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊

भाग्यवान असतात ते लोक ज्यांना तुझ्यासारखी बहिणीच्या रूपात एक चांगली मैत्रीण मिळते
मला माहित आहे माझ्यावर तू खूप प्रेम करते
🥳🎁😍 ताई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🥳🎁😍

birthday wishes for sister in Marathi
birthday wishes for sister in Marathi

तुझी माझी साथ कायम अशीच राहो
आई तुळजाभवानी तुला उदंड आणि निरोगी आयुष्य देवो
तुला 🎂🎉🎊 वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा ताई 🎂🎉🎊

आपण दोघी एकमेकींच्या बहिणी म्हणून जन्मलो असलो
तरीही आपण मैत्रिणी म्हणून जगतो
काटा मला टोचता त्रास मात्र तुला होतो
🥳🎁😍 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🥳🎁😍

Happy birthday tai in Marathi | ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्यातील सुख तुझ्या कधी जायला नको
डोळ्यात अश्रु तुझ्या कधी वहायला नको
सुखाचा झरा सदैव तुझ्या आयुष्यात वाहत राहो
हीच परमेश्वराकडे प्रार्थना
आज 🎂🎉🎊 या शुभ दिनी तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉🎊

Big sister birthday wishes in Marathi
Big sister birthday wishes in Marathi

वडिलांसमोर माझ्या सर्व चुकांना पांघरून घालणारी
मार चुकवणारी नेहमी माझ्या पाठीशी उभी राहणारी
🥳🎁😍 माझी प्रेमळ बहीण तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा  🥳🎁😍

ताई तुझ्याविना माझे आयुष्य शुन्य आहे
तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पना मी करू शकत नाही
तू माझा श्वास आहेस 🎂🎉🎊 तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा  🎂🎉🎊

चमचमते तारे आणि थंडगार वारे
फुलणारी सुगंधी फुले आणि इंद्रधनुष्यांचे सप्तरंगी झुले
आज या मंगल दिनी उभे सारे
🥳🎁😍 ताई तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा 🥳🎁😍

प्रत्येक जन्मी मला तूच बहीण मिळावी हीच परमेश्वर चरणी इच्छा
तुला 🎂🎉🎊 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा  🎂🎉🎊

आकाशात लाखो तारे आहेत पण सूर्यासारखा तेजस्वी तारा एकच आहे
तसेच या जगात हजारो चेहरे आहेत पण तुझ्या सारखा सुंदर कोणीच नाही
🥳🎁😍 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🥳🎁😍

माझ्या चेहऱ्यावरील हास्याचे आनंदाचे कारण आहेस तू
आयुष्यातील सर्व सुखांसाठी पात्र आहेस तू
नेहमी माझ्या पाठीशी उभी राहिलीस माझा जीव आहेस तू
🎂🎉🎊 ताई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉🎊

Little sister birthday wishes in Marathi | लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपल्या आयुष्यातील या दिवशी जरी आपण एकमेकांपासून लांब असलो
तरी शेवटच्या श्वासापर्यंत आपले प्रेम असेच टिकून राहील
माझ्या लाडक्या 🎂🎉🎊 बहिणीला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉🎊

जगातील सर्वात सुंदर प्रेमळ हृदय असलेल्या
🥳🎁😍माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎁😍
मी तुझ्यावर खूप प्रेम करतो

मी आयुष्यात कितीही मोठी झाले तरीही
मी तुझी छोटी बहीणच राहील
अशा माझ्या प्रेमळ 🎂🎉🎊 बहिणीला जन्मदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉🎊

येणारा प्रत्येक दिवस तुझ्या आयुष्यात नवे यश आणि नवी कीर्ती घेऊन येवो
सुखाची आणि आनंदाची बहार तुझ्या आयुष्यात येवो
🥳🎁😍 ताई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🥳🎁😍

ताई तुझी कीर्ती जगभर पसरू दे
तू मनाने श्रीमंत आहेसच पण आता संपत्तीने श्रीमंत होऊ दे
🎂🎉🎊 तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा  🎂🎉🎊

माझ्या आई नंतर सर्वात प्रिय मला सांभाळून घेणारी
समजून घेणारी पाठिंबा देणारी फक्त तूच आहेस
🥳🎁😍 तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🥳🎁😍

Funny birthday wishes for sister in Marathi

माझ्या ताईला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
माझ्या जीवनामध्ये पौर्णिमेचा चंद्र आहेस तू
आयुष्यात प्रत्येक संकटात वाटेवर माझ्या प्रकाश देतीस तू
तुझ्यामुळे माझे आयुष्य परिपूर्ण आहे ताई
🥳🎁😍 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎁😍

तू जरी वयाने माझ्यापेक्षा छोटी असलीस तरी
तुझे वागणे बोलणे समजून घेणे एखाद्या मोठ्या बहिणीप्रमाणे आहे
खरंच 🎂🎉🎊 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊

आपण जगात हजारो नाती बनवतो पण
त्यातील काहीच नाती शेवटच्या श्वासापर्यंत साथ देतात असेच आपले नाते
🥳🎁😍 ताई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🥳🎁😍

जरी आपण एकमेकांशी खूप भांडत असलो तरी
आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही
कारण आपण एकमेकांवर खूप प्रेम करतो
तुला 🎂🎉🎊 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ताई 🎂🎉🎊

प्रिय ताई तू माझ्यासोबत कितीही भांडत असली तरीही मला माहित आहे
सर्वात जास्त प्रेम तू माझ्यावरच करतेस
🥳🎁😍 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ताई  🥳🎁😍

माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटात तू ढाल बनून उभी राहिलीस
श्रीकृष्ण प्रमाणे माझे मार्गदर्शन केलेस माझ्या प्रेमळ🎂🎉🎊 बहिणीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा  v

🎁 आता Birthday wishes for sister in Marathi, मराठ्यातील बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठीमध्ये डाऊनलोड करा. Big sister birthday wishes in marathi, मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता Funny birthday wishes for sister in Marathi मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.

🥳🎁 तुमच्या जवळ आणखी Birthday status for sister in Marathi, बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, Happy birthday tai in Marathi, ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

🥳🎁 आम्हाला आशा आहे की little sister birthday wishes in Marathi, लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

Leave a Comment